💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 🕺 प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे 🕺 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 🕺💃हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 🕺 मोहुनिया ऐसी जाऊ नको 💃 रोखुनिया मजला पाहू नको 🕺 मोहुनिया ऐसी जाऊ नको 💃 रोखुनिया मजला पाहू नको 🕺गाणे अमोल प्रीतीचे अधरातुनी जुळावे 🕺हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 💃हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 🕺प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे 💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 🕺💃हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 🕺 पाकळी पाकळी उमली प्रीत भरलेली हय हय 💃अवघी अवनी सजली, धुंद मोहरली 🕺 पाकळी पाकळी उमली प्रीत भरलेली हय हय 💃अवघी अवनी सजली, धुंद मोहरली 🕺उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे 💃सौख्यात प्रेमबंधाच्या हे अंतरंग न्हावे 🕺 हळवे तरंग बहराचे हो अंतरी फुलावे 🕺💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 🕺💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 🕺 मदभरा प्रीतीचा गंध हा दे ग मधुवंती हय हय 💃 रंग तू सोड रे छंद हा, तू न मजसाठी 🕺 मदभरा प्रीतीचा गंध हा दे ग मधुवंती हय हय 💃 रंग तू सोड रे छंद हा, तू न मजसाठी 🕺 हा खेळ ऐन ज्वानीचा लाखांत देखणासा 💃 हे तीर चार नयनांचे देती आम्हा दिलासा 🕺जखमांत मदनबाणांच्या मन दरवळून जावे 💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 🕺हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 🕺 प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे 💃 हृदयी वसंत फुलताना 🕺प्रेमास रंग यावे 💃 हृदयी वसंत फुलताना 🕺प्रेमास रंग यावे........
@sadashivbankar6722Ай бұрын
सुदंर
@sweetys273710 күн бұрын
खूप छान..👌👌
@Prashant_P14122 жыл бұрын
एवढे वर्ष झाले तरी ही हे गाणं अजून पण हृदयात घर करून राहत आहे , अप्रतिम गाणं....👌👌👌👌👌👌👌
@santoshghuge23352 жыл бұрын
ोो
@banenagesh55632 жыл бұрын
बरोबर आहे सर
@sunilpatil-cr2cc2 жыл бұрын
aa
@sunilpatil-cr2cc2 жыл бұрын
a
@Umeshmorepatil2 жыл бұрын
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या चित्रपटाला आहे सुमधुर गाण्याला विसरु शकत नाही All time favourite 🥰🥰🥰❤️❤️❤️❤️
@rasikpatil3382 жыл бұрын
शनिवारी अर्धा वेळ शाळा असायची आणि तेव्हा घरी येऊन हात पाय धुवून मराठी पिक्चर बघायचो आणि रविवारी संध्याकाळी DD सह्याद्री वर 3 वाजता छायागीत लागायचे आणि 4 वाजता हे पिक्चर कुटुंबासोबत बघण्याची मज्जाच काय वेगळीच होती ना तेव्हा मोबाईल चा जमाना होता ना इंटरनेट चा. आत्ता सगळं काही आहे पण जुने दिवस परत नाही येऊ शकत 90s आणि 99s ही एक लास्ट पिढी असेल की त्यांनी मराठी पिक्चर ची कॉमेडी खूप एन्जॉय केली असणार. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
@ankushshevre85662 жыл бұрын
हो न भाऊ बरोबर
@Vicky-j1h5d2 жыл бұрын
खरं भावा जुन्या आठवणी ताज्या झाल्या
@PriyankaSargar-uh2wl Жыл бұрын
Same hear😊😂
@digambardarfalkar8273 Жыл бұрын
खर आहे भावा
@KhushalWalaskar9 ай бұрын
Khary bhau
@somnathphale33493 жыл бұрын
असा चित्रपट पुन्हा होणे नाही आम्ही लहानपणी मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ पाहिला अशी ही बनवाबनवी ह्रदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावा 🙏🙏🙏
@pramoddesukh33352 жыл бұрын
The
@leenachaughule38372 жыл бұрын
Ll
@leenachaughule38372 жыл бұрын
Lllllpll
@leenachaughule38372 жыл бұрын
L pp llll lo
@premdasrathod40972 жыл бұрын
@@pramoddesukh3335 q ni
@sandipdupade10062 жыл бұрын
अशी गाणि आता होणे नाही. असा आवाज आता होणे नाही. असे गीतकारआता होणे नाही. काय ते दिवस. फक्त आत्ता त्याच्या आठ्वणी. नशीब आपल त्या दशकात आपण जन्म घेतला. पन खंत एकच आहे की हे नविन चित्रपट बनवनारे अशा गाण्यांला घोडा लावतात.
@pournimasutar63626 ай бұрын
Tase geetkar nahit pan tyanchysarkhe gaycha amhi manapasun praytna krto Professional singer nahi pan gani gato manapasuma
@bsyadav9062 жыл бұрын
काही गाणी ही स्वर्गात लिहिली आणि गायली जातात त्यामुळे पिढी जरी गेली तरी ती धुंध मनात रुतून असतात.. जसे *हृदयी वसंत फुलताना*..❤️❤️❤️
@nileshmane7364 Жыл бұрын
वो राज्यमंत्रियों श्रज,छल।। रद् रत़़़
@sonalikathe2693 Жыл бұрын
खूप सुंदर गाण आहे 👍😍❤️❤️❤️
@vinayaksakhare3844 Жыл бұрын
गाणे original पण कलाकार unknown
@vishnuaadhav6532 Жыл бұрын
@@sonalikathe2693gjl
@bharatpatil3676 Жыл бұрын
@@vinayaksakhare3844l.
@tusharsule42072 жыл бұрын
पूर्वी काहीतरी पूर्ण पुण्य केली असेल म्हणून मराठी म्हणून जन्माला आलो
@Filmywala-73508 ай бұрын
Khup Chan line sangitali bhauuu tuu❤
@bhushanwankhede99338 ай бұрын
Hoy ki bhawa garv Ahe marathi Aslyacha😊❤❤
@sambhajimadan10302 жыл бұрын
खरचं आमचं बालपण हे तुम्ही कलाकारांनी आनंदी घालवल त्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार🙏