खुप खूप छान वाटलं कथा वाचून. एक नवीन ऊर्जा मिळते अशा गोष्टी वाचून
@padmakargadewadikar9384 ай бұрын
अप्रतिम कथा
@shobhananaware57585 ай бұрын
कथा छानच आहे ❤
@Vrunda-k2t10 ай бұрын
Ateshey sunder ktha ahe
@SwatiPatil-e9p5 ай бұрын
Mast ahe Katha
@pratibhaoak40755 ай бұрын
व्वा खूपच छान कथा
@prabhakhursange46049 ай бұрын
खूप च छान कथा आहे डोळ्यात पाणी आले असे वाटते आपल्या मुलगी आहे खरच ग्रेट अश्या मुली असयावयात
@rishikeshsurve491910 ай бұрын
वा काय कथा खूप छान होती ❤
@pankajdeshpande657310 ай бұрын
खुप सुंदर ,विधीती बद्ल बरच काही पण आईवडील ,भाऊ ,ह्यांन जेल ऐवजी
@pankajdeshpande657310 ай бұрын
जेल ऐवजी माफी व नंतर जल अस बर वाटले असते तीचा दरारा माहित पडला असता,व सरपंचाला पण
@rekhakarekar570610 ай бұрын
विषय चांगला आहे, मांडायचा प्रयत्न ही चांगला केलाय. फक्त मराठीच्या व्याकरणाचा थोडाफार अभ्यास व्हायला हवाय. टाळ्यांचा कडकडाट होतो आणि ढगांचा गडगडाट होतो. तसच, आईवडील मुलांचे मार्गदर्शक म्हणजेच वाटाड्या ( गाईड) बनतात, मुलं वाटसरु असतात!
@rohinisapre42089 ай бұрын
An Excellent story N Great N GRAND. example for the WEMENHOOD.
@rameshpimpalkar38499 ай бұрын
तिच्या वहिनी चे आभार मानायला पाहिजे. बाकी तिची तर होतीच.