Ya jagat jo chatur asel to jagato jo bhawane chya ahari Gela to marato kiwa marala jato
@461-sourabh4Ай бұрын
@@shakilbumbai176 landka ahe tyo dawood 😂😂
@amolsurveofficial Жыл бұрын
धन्यवाद...... मन्या भाई सुर्वे च्या घरा सोबत...... आम्हाला आमच्या कुलदैवता देवी जाकादेवी च ही दर्शन भेटलं......👌🏻👍🏻🙏🏻
@madhurasurve3738 ай бұрын
Aamhi Wafgaon khed pune yethe rahto kumbharkhani कुलदैवत che darshann gheto
@kashilinghajare8900Ай бұрын
🙏🙏🙏
@vinodkatare9823 Жыл бұрын
धन्यवाद मित्रा मन्या सुर्वे मराठी डाॅन बद्दल माहिती दिल्याबद्दल
@surajbhosale8886 Жыл бұрын
भारतातील पहिला हिंदू don मन्या सुर्वे ❤❤
@gameradda174 Жыл бұрын
Mag kay karayache 😂
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Mumbai bomb blast karanarya dawood chya hastakana na thokanara chota rajan deshbhakta don jay modiji
@Priyankapalav-yk5sc11 ай бұрын
@@gameradda174gu kha tu😂😂😂😂
@SairajWaghmare-gt3bj8 ай бұрын
@@Priyankapalav-yk5scतुने खाल्लाय वाटतं , म्हणून suggest करत आहेस 😂😂😂😂
@durgeshh268 ай бұрын
Maya dolas, arun gawli
@amolmowad31108 ай бұрын
मन्या भाऊ असते तर दाऊद कधीचा संपला असता, आज पण पाहिजे होते मन्या भाऊ, पोलीस वाले आज पण चांगले नाही, हे सत्य आहे
@shakilbumbai1764 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@swapnilnaik16412 ай бұрын
बरोबर भाऊ
@piyu1113Ай бұрын
Hi
@Pratikswar-Pdp Жыл бұрын
आजही मुंबई मध्ये मन्या सुर्वे जिकडे राहत होते तिकडे गणपती मिरवणूक असो वा देवीची मिरवणूक असो मन्या सुर्वे चे गाणे वाजवले जाते आला रे आला मन्या आला.....
@nageshkadam3166 Жыл бұрын
वडाळा ला राहत होते ना.. ते
@Pratikswar-Pdp Жыл бұрын
@@nageshkadam3166 nhi
@Pratikswar-Pdp Жыл бұрын
@@nageshkadam3166 दादर आगर बाजार येथे राहत होते
@ManishKerkar555 Жыл бұрын
@@nageshkadam3166 नाही आगार बाजार प्रभादेवी
@ajayingulkar8042 Жыл бұрын
मुंबई मधे कुटे राहत होते ते सांगा दादा तिथे जायचे मला
@santoshbhandari1442 Жыл бұрын
जय मान्य सुर्वे ग्रेट म्यान हिन्दू संस्कार अजून पण जसा आहे तसाच आहे गावामध्ये दादा माहिती खुप छान दिलात 1 नं 🚩🚩🙏🏻🙏🏻 हिंदू डॉन मान्य सुर्वे सर 🚩🚩🙏🏻🙏🏻
@GaneshRaval-sy4dw Жыл бұрын
भाऊ माझा मनात होत कोणी तरी मन्या सुर्वे चा गावाला जाऊन व्हिडिओ काढावा आणि तू ते केलं खरच एक नंबर ❤️❤️❤️
@VaibhuGhanekar Жыл бұрын
छान व्हिडिओ आहे .. मूव्ही मध्ये खूप काही चुकीचं दाखवलं आहे .. त्यांच्या घराबाहेर पाटी लावा मोठी मनोहर अर्जुन सुर्वे यांचे घर ...मस्त
@SantoshManjal-kg1dn Жыл бұрын
गर्व आहे मला मी हिंदू असल्याचा ⛳⛳⛳
@ankurgadpayle74662 ай бұрын
मला गर्व आहे मुंबई पोलीस वर जय हिंद
@santoshdeshpande677111 ай бұрын
दाऊद चा चागलाच धूर काढला होता मन्या भाऊ सुर्वे नी मराठीDon सर्वात पहिला don 👌🏻👌🏻
@iamrajputboy222 Жыл бұрын
दाऊद का बाप मन्या सुर्वे 💪
@visiongaming9245 Жыл бұрын
आम्हाला गर्व आहे आपल्या मराठी मण्या सुर्वे नी.आपला देश गाजवला आणि दाऊद ची जिरवली.... माण्या जगाला असता तर दाऊद हे नाव आपण विसरलो असतो
@YesIcan3719 Жыл бұрын
दाऊद पण कोकणी मराठीच होता.
@visiongaming9245 Жыл бұрын
@@YesIcan3719 पण तो शेवटी पाकिस्तानी झाला ना हे विसरू नका
@princemohammedyunusyusuf7882 Жыл бұрын
Dawood pan Kokni aahe ani for your kind information Dawood Chi jiravnara koni paida nahi zala Manya contract killar hota to hi Dawood kade kaam magnya sathi gela hota kaam nahi dilyane manaye ne Pathan Gang Barobar haat milavla ani Kay Garv karnya sarke dive Manya ne lavle kiwa Dawood ne lavle manya ha goonda ani Dawood hi goonda aplya swata var garv Kara Tumhi goonde nahi aahat ❤
@visiongaming9245 Жыл бұрын
@@princemohammedyunusyusuf7882 😂😂😂😂😂
@RajendraMilke Жыл бұрын
Putra asa a Gunda tyacha tumhi Loki Zenda parirthithi mansanala Bhai banvte he nave thevnaryani visru naye manya Bhai baddai proud fill ahe Jo kadhich kunala ghabrla nahi Jai maharashtra
@AKpawar-bn7sq6 ай бұрын
Mast रणपार गाव आणि सर्वांत चांगली गोष्ट घर जपून ठेवलं सूर्य बंधू ने असच ठेवा 1000वर्ष आठवण
@ketanpatilgadab97519 ай бұрын
मला खूप आवडला व्हिडिओ कारण मी आजच शूट आऊट वडाळा हा पिछार बघितल . मन्या सुर्वे यांचं गाव बघायला मिळालं .त्यांचे बद्दल खूप माहिती पण खूप चांगली मिळाली धन्यवाद भावा❤
@motiramm70538 ай бұрын
घरा समोर मोठी पाटी गर्वाने लावा मुंबई चा डॉन मन्या सुर्वे 💪💪💪💪
@GyanChod908 Жыл бұрын
मनोहर साहेब सुर्वे हे अखंड मराठी बांधव साठी एक भावनिक व्यक्ती होते ....नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओ मधुन काही गोष्टी माहीत झाल्या ज्याचा त्या चित्रपटात वेगळा उल्लेख केला गेला तरी देखील मनोहर सुर्वे साहेब हे अजरामर राहतील
@vinayakkadam7419 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभू राजे मुजरा मानाचा राजे मुजरा मानाचा सर्वाना
@VIJAYGURAV-j2k Жыл бұрын
दाऊद ,मन्या सुर्वे,माया डोळस, अमर नाईक हे सर्व कोकण मधलेच आहे
@shubhamkorgaonkar5537 Жыл бұрын
खूप छान माहिती. आम्हाला माहिती नव्हत की मण्या सुर्वे हे आपल्या कोकणातले आहेत. 👍🙏
@rajendrakedari8689 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ ऋषभ अशाच आपल्या कोकणातील गाजलेल्या प्रत्येक डॉनची तू सिरिजच बनव जेणेकरून आपल्याला त्यांचा जीवनाचा प्रवासा वरती प्रकाश टाकता येईल 👍👍👍
@altamashsolkar7797 Жыл бұрын
Rahid Solkar Vlogs chi series chalu ahe saddhya hyach topic war
@Sayhan1234 Жыл бұрын
Yes
@ranjanakanhekar3722Ай бұрын
... धन्यवाद आम्हाला खूप माहिती दिली मन्या सुर्वे हा सुशिक्षित होता
धन्यवाद मित्रा मन्या दादा बद्दल माहिती दिल्याबद्दल
@shivajiphondekar65257 ай бұрын
खुपच छान माहीती दिलीस बाळा. आणी तुझं विडीओ शुटिंग पण एकदम उत्तम आहे.
@sumedhjadhav9971 Жыл бұрын
खूप छान विडिओ .. आजोबांनी दिलेली माहिती ऐकत रहावीशी वाटत होती
@aniket_Punekar Жыл бұрын
मनापासून धन्यवाद दादा तुम्ही मस्त माहिती दिली मी मण्या सुर्वे चा फॅन आहे 😊😊❤ किंग ऑफ महाराष्ट्र ओन्ली मण्या सुर्वे 👑👑
@Sunandasonawane-l3z3 ай бұрын
काय जमाना आला,
@nathuramvelye25113 ай бұрын
खरोखरच अभिमान वाटतो एक मराठी माणूस मुंबईत जाऊन डोन बनू शकतो मित्रानो मन्या सुर्वे दादा यांना माझा सलाम 🎉🎉🎉❤❤❤
@sureshmasurekar8212 Жыл бұрын
कोकणातील प्रत्येक डाँनची सिरीज बनव. त्यांच्या जिवनातील रियल स्टोरी समजेल. म्हणजे ते परिस्थिती नुसार कसे गुंड झाले व का झाले.
@sharadvichare218211 ай бұрын
यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे
@mangeshmore439410 ай бұрын
निदान त्या सर्वांची नावे आणि गावे यांची यादी द्या
@chandrakantshinare55903 ай бұрын
खुप छान आमचं कोकण आणि मन्या सुर्वे भाऊ याचं आपण दाखवल्या बद्दल खुप आभारी आहे मी तुमका...
@MAITREE-by5wt Жыл бұрын
जय भंडारी Shootout at Lokhandwala हा picture release केला त्या company मध्ये मी Accounts Manager होतो. film खूप hit झाली मी ज्यावेळी कॉलेज ला होतो त्या वेळी मन्या सुर्वे खूप मोठा मुंबई चा भाई होता. एक भंडारी माणूस एवढा मोठा माणूस असल्याचा आम्हाला खूप अभिमान होता. आज ऋषभ आपल्या मुळे त्याचे गावचे घर बघायला मिळाले. खूप छान - Vikas Haldankar
@deepakbudhavalekar2727 Жыл бұрын
तुम्ही मन्या सुर्वे ला बघितलं आहात का?
@MAITREE-by5wt Жыл бұрын
@@deepakbudhavalekar2727 nahi
@deepakbudhavalekar2727 Жыл бұрын
तुम्ही च बोले, तुम्ही कॉलेज ला असताना मन्या सुर्वे मुंबई चा खूप मोठा भाई होता, मग तुम्ही त्याला बघायला पाहिजे होता
@MAITREE-by5wt Жыл бұрын
@@deepakbudhavalekar2727दादा मी 11 वी ला होतो लहान होतो.
@MAITREE-by5wt Жыл бұрын
@@deepakbudhavalekar2727 दादा मुंबई लहान गाव आहे का? मी राहायला घाटकोपर ला आणि ते मुंबई ला कसे शक्य आहे.
@SandeepSarmalkar-ek8kg Жыл бұрын
एक नंबर GREAT WE PROUD OF YOU HRISHAB TODANKAR........ जय क्षत्रिय भंडारी समाज
@kushalshivalkar2587 Жыл бұрын
Jay bhandari
@pvhindrashtranews7938 Жыл бұрын
वास्तविक इतिहास. प्रत्यक्ष दर्शी कडून उत्तम माहिती.
@TheSudhirjangam Жыл бұрын
Thanks..... Great.... Old... memories
@aktasurve2757 Жыл бұрын
अमर सुर्व maze kaka Rishu aani Kiran surve maze dad je Junya ghari rahatat as Maya kaka bolle khup chaan video banvlis🔥😍
@darshjoshi836611 ай бұрын
Manya surve yanche ajun konte photos ahet tumchya family kade ?
@vishalmawaskar68367 ай бұрын
असेल तर नक्की शो करा
@रोहितपाटील6 ай бұрын
भारद्वाज सुर्वे मान्यच मोठा भाऊ त्याला जेल मध्ये मारलं पण व्हिडिओ त तर काय वेगळाच सांगितलं य
@rohannagvekar57943 ай бұрын
@@रोहितपाटीलसिनेमात दाखवतात ते सगळंच खर नसतं,भार्गव सुर्वे आजार पणात वारले . आणि सिनेमात दाखवलेलं दुसर खोटं हे की भाटकर उर्फ पोत्या भाई यांना पण पोलीस ऐंकाऊटर मधे मारलं ना की मन्या सुर्वे नी जेल मध्ये
@gamingking920911 ай бұрын
व्हिडिओ च्या view's वरून पण समजतंय कि मन्या सुर्वे काय माणूस आहे ते 💪🔥 जय भंडारी 🔥
@shitalpatil96928 ай бұрын
Jay bhandari
@shivajiphondekar65257 ай бұрын
तुझी बोलण्याची लकब खुपच छान आहे. आणी मालवणी भाषेवर खुपच छान अशी पकड दिसुन येते तुझ्या बोलण्यातुन.
@rajeshrever93772 ай бұрын
Thanks for the information and I am salute you and proud of you manya surve and india s first hindu don 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@khabarnamanetworkyuvrajbhi9321 Жыл бұрын
ग्रेट ..! मन्या भाईचे थेट वंश सध्या काय करतात त्या वर स्टोरी करा
@vishalmawaskar68367 ай бұрын
आम्ही वाट पाहत आहोत 🙏🙏
@sagarJadhav-k8z4 ай бұрын
Nana patekar .hiro
@suyogsurve1476 Жыл бұрын
Ek number bhava video banvlis ❤ 🤗🤗😍😍😍😍😍
@suvarnabhosale2624 Жыл бұрын
👍 भाच्या.. व्हिडीओ छान आहे... मन्या सुर्वे आगरबाजारात जिथे राहायचा मी तिथेच थोडं पुढे राहायची... मी त्याला कधी पाहिलं नाही.. पण त्याच्या घरासमोर एक मारुती मंदिर आहे तिथे पोलिसांची गाडी उभी असायची. (त्यात पोलीस पत्ते खेळत असायचे) त्याची बायको आपल्या गावातली होती.. ती मुलांना शारदाश्रम शाळेत आणायला जायची तेव्हा मी तिला अनेक वेळा पाहिलेलं आहे... मन्या सुर्वेला प्रत्यक्ष नाही पाहिलं पण तिथला दुकानदार जास्त काळाबाजार करायला लागला की त्याच्यावर ऍसिड फेकायचा..त्या वाण्यांना पाहिलं आहे...
@kavitazagade126 Жыл бұрын
म्हणजे मन्या सुर्वेचं लग्न झालेलं का???
@ICSICSEET Жыл бұрын
Khoto bolun kaay faayda aahe ka Bhava ??
@sachinkotian513210 ай бұрын
Ho tyachya baykoch aadnav parkar aahe ti aata hayat nahi
@mangeshmore439410 ай бұрын
मन्या दादाची पुढची पिढी मुले नातवंडे आता कुठे असतात ? नाना पाटेकर यांनी एकदा एका मुलाखती मध्ये मन्या दादा त्यांच्या मामाचा मुलगा असल्याचे सांगितले होते. आणि सुर्वे हे आडनाव आत्तापर्यंत फक्त मराठा समाजातच बघितले होते ! खरे काय ? खोटं काय ? माहितगारनीं खुलासा करावा !!! मन्या दादा ✊👍
@vishalmawaskar68367 ай бұрын
ते घर अजूनही आहे का .? 🙏🙏 नेमके कुठे आहे हे थोडे सविस्तर सांगितले तर चांगले होईल 🙏🙏🙏
@SwapnilKasale-x9g2 ай бұрын
Khup chhan story sangitali ti pan real 👌❤️❤️❤️
@SunilKarande-h2l Жыл бұрын
आवडत्या व्यक्तीबद्दल माहिती खूप छान ❤❤
@santoshShinde-hw3nx Жыл бұрын
भाऊ मन्या भाई यांची मुलं वगरे त्याची एक विडिओ बनवा ना आत्ता विडिओ बघितला तर फिल्म पेक्षा खुप वेगळा आहे
@PareshTavsalkar7 ай бұрын
मन्या सुर्वे आलारे म्हटल्यावर भल्या भल्याची ओली व्हायची मन्या सुर्वे यांना म्हणा जय भंडारी
@vinayaksonar9759 ай бұрын
रनपा गांव आवडले कारण की जुनी संस्कृती आज पर्यंत जपली आणि तेथील लोक देखील आवडेल असीच नवीन विडीओ द्वारे जुनी आठवणी कळव रहा त्या बद्दल धन्यवाद आणि विशेष म्हणजे तुझी मुळ वाणी फार आवडली❤❤❤❤❤
@bag9845 Жыл бұрын
या सगळ्यांना दाऊदने पोलीसांकरवी सुपारी देऊन संपविले असे म्हणतात.
@RajeshMamledar Жыл бұрын
Good blog. इंटरेस्टिंग स्टोरी, Nice to se more stories about. UNDER WORLD. ❤
@smitasurve4692 Жыл бұрын
मन्या सुर्वे आज पाहिजे होते, भंडारी समजा चा दरारा अजून वाढला असता "जय भंडारी"
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
काहीही... अहो आपल्या वर्गातील कुणीही नोबेल वा ऑलिंपिक मध्ये पदक मिळविले तर खूप आनंद होईल.
@yusufpathan30014 ай бұрын
😂😂😂😂@@pravinmhapankar6109
@ranjanakanhekar3722Ай бұрын
दाऊद ला संपवून जायला पाहिजे होता
@ajayshinde7931 Жыл бұрын
Movie मधे खोटं दाखवल आहे म्हणजे भार्गव दादाला (भाई ) jail मधेच मारला पोत्या ने अस दाखवल आहे हे खोटं आहे मग.... भार्गव सुर्वे यांचं आजाराने निधन झालं हे आज समजल ..... या वरून काय शिकलो movie मधे अर्ध्याहून जास्त सीन खोटे असतात 😂😂😂
@ajaydhanawa3595 Жыл бұрын
Mumbai ka baap Manya surve ❤
@श्री.सुहासबुवासुर्वे Жыл бұрын
मन्याची स्टोरी ऐकायला सर्वानाच आवडेल जय भंडारी ❤मन्या
@sudhapatole5597 Жыл бұрын
Apratim Maheti Deli He Mansay Khupp Premal Aastat Vitala Vite Chan Blog 👌👌👌👌👌
@sachintalekar755811 ай бұрын
भाऊ खूप छान माहिती दिलीत, एवढं कोकणात फिरून मुळापर्यंत जाऊन माहिती दिल्या बद्दल धन्यवाद....👍 पुढच्या ब्लॉग ची आतुरता असेल....
@chitratodankar166311 ай бұрын
मन्या सुर्वे बद्दल छान माहिती दिलीत त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
@nitinkamble4473 Жыл бұрын
सुर्वे च खूप छान घर कोकणची सुंदरता
@gajananjoshi8044 Жыл бұрын
मन्या सुर्वेची माहिती छान सांगितली. धन्यवाद.
@rupeshjagtap3354 Жыл бұрын
कोकणचा डॉन ❤
@subhashsawant8869 Жыл бұрын
मुंबई चा Don मन्या सुर्वे
@bhalchandramane989 ай бұрын
खुप सुंदर ब्लॉग बनवला आहे ऋषभ 👌👍
@01lellapatekar Жыл бұрын
हो खुप छानच वाटले धन्यवाद
@freemovieswebseries777311 ай бұрын
Thanks for giving magnificent knowledge about our DON Manya survey
@marutiambavane2964 Жыл бұрын
दादा मन्या सुर्वे ची संपूर्ण माहिती काय होती तो डॉन कसा झाला यावरती एक ब्लॉग (video)बनव खुप छान माहिती सांगितली पान नक्की समजला नाही की तो कोनत्या कारनाने गुन्हेगार झाला,👌👍🙏
@yogeshnadankar9389 Жыл бұрын
खुप छान.. नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओ मधून काही गोष्टी माहीत झाल्या ज्याचा त्या चित्रपटात वेगळा उल्लेख केला होता . चित्रपटामधे भारघव सुर्वे ना जेल मध्ये मारलेल दाखवलं आणि आपण दिलेल्या माहितीनुसार ते आजाने मरण पावले. धन्यवाद आपण खूप चांगल्या प्रमाणे माहिती सांगितली.❤❤
@Jay-8252 Жыл бұрын
Bhau ni ekdam khatarnak vishay kadla 😂❤majja ali bhava amhala pn khup icha hoti ki jyani mumbai yevdi gajavli tyachi actual history janun ghyala...ani tu ti shodhun kadli❤❤
@latamhaprolkar6 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिल्या बद्दल...
@sachinmahadik4531 Жыл бұрын
खूप छान होता विडिओ.
@virendravaidya771411 ай бұрын
माहिती पूर्ण व्हिडिओ बद्दल धन्यवाद, गाव सुरेख आहे, आवडला.
@maheshthul4768 Жыл бұрын
खुप छान भावा
@MadhuraMirajkar4 ай бұрын
घरी योग्य माहिती दिली खूप छान
@dnyaneshhaldankar2427 Жыл бұрын
जय भंडारी मनोहर अर्जुन सुर्वे डॉन
@Amar206899 күн бұрын
Thank you so much for details on beloved real life hero respected Manya survey