वृषभ तोडणकर आणि त्यांचा मित्र परिवाराला आई भवानी कृपेने मानाचा मुजरा
@sangeetakini68713 жыл бұрын
खूप खूप महत्त्वाचे काम करतात कोकणी माणस साधी भोळी सर्व काही चांगले होईल देव तुमच भल करो कोकणी संदेश अनिकेत मालवणी लाईफ तु ईतर कोणी आयुष्यात कधी तरी कामाला येत कर्म केल कि फळ मिळेल
@atultarkar36643 жыл бұрын
👍👍🙏🙏
@sanjaymagar13903 жыл бұрын
.. रुषभ . कोकणातील युटयुर्बस ना धन्यवाद फार सुंदर कार्य करतात . एक मेका साहय करू अवघे धरू सुपंथ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ॐ साई राम
@rushikeshkhoje46323 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला 😊
@vaishalidandekar54903 жыл бұрын
खूप छान.असच सर्वांनी एकमेकांना मदत करू.
@vinayakvasage60233 жыл бұрын
रिषभ तुमच्या टीमने खूपच सुंदर असे काम केले आहे माणूसकीचे दर्शन आपल्या कोकणी माणसात दिसून येते.मला अभिमान आहे की मी कोकणस्थ असल्याचा माझी कोकणची माणसं माणूसकी जपणारी आहेत.अशाचप्रकारे गरजू लोकांना मदत करत रहा देव तुम्हाला सर्वांना भरभरुन देवो.तुमच्या टीमला माझा सलाम जय शिवराय 🙏🙏
@manojbhagare23003 жыл бұрын
भावा खूप अभिमान वाटतो तुमचा सगळ्यांचा 🌹🙏🙏देव बरे करो,,,
@manoharbhovad3 жыл бұрын
खूप खूप छान काम केलात ऋषभ..... खूप मेहनत घेतलात...तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सलाम 🙏🙏
@rsvlog77263 жыл бұрын
सगळ्या मुलांना सलाम खरंच खूप खूप भारी काम करतात तुमचे खूप मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@amrapalkamble45073 жыл бұрын
खूप छान कामं केलंय भावा खूप अभिमान वाटतो आपल्या कोकणात तील तरूण मुलांचा आणि आपल्या कोंकणातील सर्व लोकाच खूप अभिमान वाटतो भावा
@crazieststreetfood4693 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@mangalteke89313 жыл бұрын
खूप चांगले काम करताय तुम्ही आणि एक सांगू का प्लिज काही माता भगिनी साठी सॅनिटरी नेपकीन ही द्या कारण हे सुद्धा एक गरजेची च वस्तू आहे
@deepaktawde97633 жыл бұрын
Correct
@mukulchaudhari72413 жыл бұрын
Khup chaan. well done Hrishabh and team.
@sp47873 жыл бұрын
खरंच हिच वेळ आहे मदतीची आणि माणुसकीची
@sandipbhaskar81233 жыл бұрын
खरच तुमी लोक फार चांगले काम करताय बेस्ट लक
@sachinkotian51323 жыл бұрын
Hrishabh beta khup cha n kam karto maza aashirvad aahetumchy team la pan dhanywad
@lahumeradvlogs34953 жыл бұрын
Rishabh तुझे आणि तुझ्या गावकऱ्याला सलाम जय शिवराय भावा खूप चांगल काम केलं
@sachinramesh91423 жыл бұрын
एक नंंबर गाववाल्यांनो सहकार्य धनवाद.🙏🙏🙏 मित्रा लय भारी 👍👍👍
खुप खुप धन्यवाद. खुप छान अशी मदत आपल्या कोकणी बांधवांना तुम्ही केली आहे 🙏🙏🌴🌴❤
@kiranhiralkar54463 жыл бұрын
Well done , Rhishabh and team ! Great humanitarian work done by you all !
@lalitsakat88483 жыл бұрын
अस वाटत आहे. माणुसकी अजून शिल्लक आहे kama sathi👍👍👍
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@sonalsatpute89493 жыл бұрын
Khup chaan kaam karta god bless you
@narayanshinde64443 жыл бұрын
मित्रा खूप सुंदर उपक्रम
@anisahmadg.g.shaikh74553 жыл бұрын
Rishabh भाऊ , लय भारी, !! God Blessed u all !!! 🙏🙏🙏💐💐💐💐😘😘😘
@manohartaral65613 жыл бұрын
खूप छान काम केलात ऋषभ 👌👌👌🙏🙏🙏
@suchitashirodkarkargutkar97883 жыл бұрын
Good job HRishabh ... your team is fabulous
@avinashmayekar22103 жыл бұрын
वृषभ तुझे गावखडिचे खुप खुप आभार असेच मोलाचे कार्य तुझ्या हातुन घडो जय भंडारी .
@ashokdhengale65833 жыл бұрын
हेलो हरिषभ खुप छान मस्त... खुप चांगले काम करतोस... आम्ही पन मद्त पाठवली आहे...आमच्या इकडच्या रहिवाशानी गोळा करून ...👌👌👌
@mayabandal41963 жыл бұрын
कोकणी माणूस खरच मनाने खूप साधा भोळा व मदतीला सर्वप्रथम व तुझे व तुमच्या पूर्ण मान्यवरांचे टिमचे व गावकर्यांनी केलेल्या मोल्यवान कार्याला मनापासून धन्यवाद व आभार
@सागरपाटील-र8ष3 жыл бұрын
नमस्कार साहेब, मी भारतीय सैन्यातील एक सैनिक 🙏. आम्ही भारत देशाच्या रक्षणासाठी सिमेवर आहोत.आज तुम्ही आणि तुमचे सहकारी मिळुन पुरग्रस्तानंसाठी मदत जमा करणे,ती मदत त्यांच्या पर्यंत लवकरात लवकर कशी पोहोचेल याच नियोजन करणे.या सगळ्यामध्ये सैनिकासारखेच लढत आहात.भारत देशाला सुद्धा अभिमान वाटावा असं काम तुम्ही कोकणातील सर्व KZbinrs करत आहेत.भारी वाटत.जय हिंद 🇮🇳
@hRishabhtodankar3 жыл бұрын
नमस्कार दादा❤ खर तर तुम्ही जे आपल्या देशासाठी करता त्यामुळेच आम्ही इथे अस काहीतरी करू शकतो. तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद 🙏🏻आम्हाला तुमचा अभिमान आहे❤काळजी घ्या. जय जवान 🚩जय किसान🚩
@ushamhatregujar15413 жыл бұрын
खूप छान वाटले तुमी सगळे माझ्या गावाला मदत करत आहात,
@jyotytalawadekar36583 жыл бұрын
Good work rishabh bhava god bless all of you
@rajeshreekadam40313 жыл бұрын
खूप छान काम असेच काम करत रहा 👌👌👌👌👍👍👍🙏🙏
@pawarchitrarekha53283 жыл бұрын
Ashi madat Mahad kranna sudha kravi ....dhanyavad
@aniketchavan92933 жыл бұрын
नक्कीच चांगलं काम करताय,आमच्या गावातून सुद्धा मदत आम्ही केली. म्हणूनच कोकणी माणूस पैशाने नाही तर मनाने श्रीमंत आहे,त्याचंच उदाहरण आपल्याला या व्हिडिओतून दिसून आलंय. तसा प्रसंग ही आलाय सर्वांवरती. एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ🙏🙏
@bashirsolkar45183 жыл бұрын
Good job my Gaonkhadi is great
@dattatraysakharkar46213 жыл бұрын
ऋषभ, खरोखरच अभिमानास्पद आणि अभिनंदनीय गोष्ट आहे. तुम्हां सर्वांना खूप खूप धन्यवाद 🙏👍
@pankajpatil00213 жыл бұрын
एक नंबर भाऊ
@anupkadam3433 жыл бұрын
खूप छान वाटले तुमचं काम पाहून
@sampadamane73933 жыл бұрын
तु अनिकेत लकी दादा सर्व काही करताय सलाम कोल्हापूर कडुन तुम्हाला
@pournimamhaskar74843 жыл бұрын
खरंच खूप छान तुम्ही सर्व जण चांगले काम करत आहेत
@ashwinithakur73803 жыл бұрын
Khup chhan rushabh chhan kam kartay sagle koknatale youtuberas
@rahulgomle173 жыл бұрын
Thank you bro to help my village😊👍
@sahilchile8673 жыл бұрын
खूप गरज आहे भावा काही माणसांचे जेवणाचे वांदे आहेत तर काहींना माणसांना कपडे घालायला नाही आहेत😭😭🙏
@sahilchile8673 жыл бұрын
खरच खूप खूप धन्यवाद #एक_चिपळूणकर
@rupalsawant55273 жыл бұрын
Tumhi Chatrapati shivaji Maharaj che mavale aahat....tumhala amcha Salam! Great job done by kokanvasi
@sandipshirwadkar96133 жыл бұрын
खुप चांगले काम करत आहेत.
@shreemayekar35613 жыл бұрын
तुम्ही सर्वांनी खूप चांगलं काम केलात ऋषभ ❤️👌👌
@ajaygotad51773 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ दादा
@pratikprabhu5563 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@marneanita87923 жыл бұрын
खूप छान काम करत आहेत तुम्ही आत्ताचं खरी मदत हवी आहे,👍👌❤️❤️❤️
@snehalkasare10283 жыл бұрын
Great job Rishabh 👌👌👌👌👍👍ajun aplya kokni mansamadhe manuski ahe 👍👍
@rushikeshpatil83113 жыл бұрын
Hands up Rishabh चांगला काम करतोस
@pradeepnikam47833 жыл бұрын
छान काम करत आहेत तुम्ही सर्वजण तुमच्या सर्वांच्या अभिनंदन
Hrishabh Ani team la khup khup manapasun dhanywad. GANPATI BAPPAA MORYA 🙏🙏
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@yashpalrajput5973 жыл бұрын
Khup mast Dada 👍🙏
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@sadhanathakur48403 жыл бұрын
गाव खडी गावकऱ्यानी मदत केल्या बद्दल माझ्या कडून मनापासून तुम्हाला सर्व जणांना धन्यवाद
@vishalpawar78583 жыл бұрын
Khup Mast Kam Kele Tumi Saravni Hatts Off.. 👏👏👍👍👍
@RohanSakpal883 жыл бұрын
Grat job guys keep up proud of you
@kavitaambekar42763 жыл бұрын
Khup molache Kam karat ahat salam
@tejasbendre92973 жыл бұрын
एकदम भारी खुपच चांगले मदत केली तुम्ही 😊👍👍🙏
@vasudhacharkari13053 жыл бұрын
Khup Chan kam kelat Thumhi Saglyani Bhava .
@geetatavanoji51263 жыл бұрын
Khara khup changala Kam kela tumhi👍👍👍👍👍
@sagarpawar41403 жыл бұрын
ऋषभ तुझे खुप खुप आभार (चिपळूण बाधव मानून)
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@yogeshkatale9623 жыл бұрын
Chan vatt bhai as tumhi lok kam kartay tr
@HarshadSakharkarVlogs3 жыл бұрын
खूप छान काम केले रिषभ भावा तुझ्या सोबत गावखडी गावचे नाव ही रोशन केले तू
@vikaslad51103 жыл бұрын
खुप छान काम केले आहे तुम्ही.तूझ्या पुर्ण टीमचे आभार.
@tejaskeer52383 жыл бұрын
Good job Hrishabh bhava & team👍👍👍👍
@santoshkarangutkar33663 жыл бұрын
चांगल काम करत आहात तूम्ही सर्व. तुमच्या कामासाठी तुम्हाला शुभेच्छा.
@rajkumargurav13033 жыл бұрын
भावा तुझ्या कार्यास बेस्ट ऑफ लक....
@kiranbhatkantivlog30723 жыл бұрын
आपले जे जे मराठी यूट्यूब चैनल आहेत त्यानी जे कहि गरजुना सहकार्य ते खुप व्वाखण्याजोगे आहे त्या बद्दल सगळ्यांचे खुप खुप आभार आणि जेवडे सब्सक्राइबर आहेत त्यानी विश्वास ठेऊन जी काहि मदत केली त्यांचे सुद्धा खुप खुप आभार. अशीच मनुसकी ठेवा.🙏👍
@hRishabhtodankar3 жыл бұрын
thank you so much bhawa❤❤
@azimkhot5553 жыл бұрын
Kupch chan abhimaan watel ase kaam tumhi sarvanni kele aahe...
@crazieststreetfood4693 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@supriyasupergirlvlog65683 жыл бұрын
Dada tumha sarvana dev khup himmat devo, asech chan kam let raha, tumchya sarkhya mansanchi garaj ahe , khari manusaki asi japali jate. Keep it up your team, i proud of you dada,
@anantpatil19973 жыл бұрын
खुप छान करताय भावांनो मी चिपळूणकर 🙏🙏👍
@sushamakadam69053 жыл бұрын
Khup changla kartoys tu rishabh. Khup changla hoil tuza
@satyawanshelke11523 жыл бұрын
Hrushabh Dada he tuzamule Shakta zale 👌👌💐💐
@shailajakadam51403 жыл бұрын
खूप छान काम करता आहात. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो 🙏🙏
@pratikprabhu5563 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@manojmayekar12503 жыл бұрын
Salute for ....Hrishab Todankar & Gavkhadi Team 👌🙏🙏
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@manojmayekar12503 жыл бұрын
👍👍🙏
@gajanankorgaonkar3513 жыл бұрын
खूप छान काम आपण केले आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ.
@dynamicboi46073 жыл бұрын
Khupach नुकसान झालंय भावा.good work. God bless u all
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@crazieststreetfood4693 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@akashharachkar54533 жыл бұрын
खुप चांगली गोष्ट आहे भावा... जर तुम्ही (तुमची टीम) पूर्णगड मधे आलात तर आम्हीही नक्कीच मदत करू... 🙏
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@atulmore24033 жыл бұрын
खूप छान उपक्रम आहे भावा, एक हात मदतीचा आपल्या कोकणकर परिवारासाठी. 🚩
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@nageshdevekar73333 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला....
@bhannat_bhatkanti3 жыл бұрын
खूप छान काम केलं भावा... आम्ही ही इकडून कोल्हापूर वरून शक्य तितकी मदत करत आहोत.लवकरच तिकडे मदत पोहोचेल.👍 देव करो ह्यातून कोंकणी लोकांना लवकर बाहेर पडू दे. आपलों कोंकण अडचणीत असा.😔
@neelamkumbhar48723 жыл бұрын
rishabh khup chan...bappa bless u
@tejaswinimane80743 жыл бұрын
Khup chan kam krty amhi pn jmel tshi help krtoy mi ratnagiri khed chi
@aparnajadhav90393 жыл бұрын
Tula v tujya timla salam thankyou
@chetandalvi64293 жыл бұрын
khup chhan mitra...keep it up..
@sangitagaonkar88303 жыл бұрын
खुप मस्त काम केले आहे ऋषभ👍
@amitasule99953 жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम.ह्या स्वयंसेवकांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@sujalkerkar17593 жыл бұрын
Bhava madani has hat Mahad ka hi de please Karan tithe he paristiti changing nahi aahe 🙏🙏🙏
@AdinaathMadhavSalaskar3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 🙏🏻 Khup Khup Dhanyawad..!! Dev Tumha saglyana cha bhala Karo..!! Ashich garajuna madat karat raha bhai..!! Love you bro..!! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻