हुरडा, मर्डर भजी, पाळीव प्राणी आणि बरंच! ft. Rinku Rajguru | भाग ७७ | Whyfal Gappa Marathi podcast

  Рет қаралды 184,682

Whyfal

Whyfal

Күн бұрын

Пікірлер: 671
@smita30waingankar
@smita30waingankar 3 ай бұрын
रिंकू बरोबरच्या गप्पा खूप वेगळ्या वाटल्या..तिचा बोलतानाचा संयतपण, सहजता खूप भावली..सुयोग तुझी समोरच्याला बोलत करण्याची हातोटी कमाल कमाल आहे...
@shurtimoghe2057
@shurtimoghe2057 3 ай бұрын
रिंकूचं संयत, प्रांजळ बोलणं खूप छान. लहान वयात अफाट यश आणि प्रसिद्धी मिळून ही पाय जमिनीवर आहेत हे खूपच कौतुकास्पद 💐👌
@ujvalapawar7470
@ujvalapawar7470 3 ай бұрын
रापचिक
@sarikagosavi3716
@sarikagosavi3716 3 ай бұрын
रिंकुने खूप प्रामाणिकपणे मुलाखत दिली आहे. फिल्मी दुनियेचा प्रभाव तिच्यावर दिसत नाही. आणि सुयोग ने पण तिची ही बाजू positively मांडली आहे. Keep it up suyog & prachi
@vishakhakulat6016
@vishakhakulat6016 3 ай бұрын
संकर्षण कऱ्हाडे best episode...❤
@insecuresoul5490
@insecuresoul5490 3 ай бұрын
विचारलंय का कुणी? मी करू का त्या संकर्ष्याच्या video खाली जाऊन comment की रिंकुचा episode best episode म्हणून
@sandhyakadam7831
@sandhyakadam7831 3 ай бұрын
​@insecures😂😂😂oul5490
@snehadatar3435
@snehadatar3435 3 ай бұрын
अतिषय उत्तम ❤ काय साधी सरळ मुलगी आहे रिंकू.. अज्जीबात बढेंजावू पाणा नाही.. साधी सरळ कॉमन मुलगी.. तुम्ही तिला छान बोलतं केलं 😊😊
@Namaste_5
@Namaste_5 3 ай бұрын
रापचिक😊 छान आहे मुलगी, अगदी प्रामाणिक, साधी वाटली..
@nehanadkarni1001
@nehanadkarni1001 3 ай бұрын
रापचिक पोडकास्ट एकाच वेळी innocence and maturity ❤
@dr.shobhar.beloskar1311
@dr.shobhar.beloskar1311 3 ай бұрын
नेहमीप्रमाणेच रापचीक गप्पा.रिंकू खरंच खुप साधी सरळ,स्पष्ट आणि आपल्या मातीशी आणि माणसांशी जोडलेली मुलगी आहे.
@omkarlingayat466
@omkarlingayat466 3 ай бұрын
रापचिक, आजचा पाॅडकास्ट पहायला नेहमी प्रमाणे मजा आली, सुयोग तू चूकून ह्या फिल्डमध्ये आलास, माझ्यामते तू एक चांगला मानसोपचारतज्ज्ञ झाला असतास.
@kavitasalunkhe5933
@kavitasalunkhe5933 3 ай бұрын
Chhan❤️ रिंकू.... 👌नव्याने समजली आज रॅपचीक झाला पोडकास्ट 🎉👍रिंकू, सुयोग, प्राची पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🍫
@geetadabkegogate4018
@geetadabkegogate4018 3 ай бұрын
प्राजक्ता माळी la खरचं बोलवा ..... तिच्याशी गप्पा खूप आवडतील 😊
@ShravaniChavan-og3nl
@ShravaniChavan-og3nl 3 ай бұрын
Right 😊😊
@vishalmothe5058
@vishalmothe5058 3 ай бұрын
Hoo
@sameerbudhakar2692
@sameerbudhakar2692 3 ай бұрын
❤❤ khup lol vvat baghatay ki prajkta kadhi yenar ❤❤
@mrunalipatil5312
@mrunalipatil5312 3 ай бұрын
Yes vote for Prajkta Mali😅
@preranapandey1565
@preranapandey1565 3 ай бұрын
Tya over Prajakta paikshya he bari aahe overacting nahi tichyat Je aahe te aahe
@anitaparit9142
@anitaparit9142 3 ай бұрын
सकाळी सकाळी उठल्यावर कचरा काढणे याला पारोसा कचरा असे आमच्या कोल्हापूर भागात म्हंटले जाते. आणि हा पारोसा केर काढणे हे चांगले स्वंस्कर समजले जाते.
@sunandasomwanshi1115
@sunandasomwanshi1115 3 ай бұрын
मस्त मला सगळ्यात जास्त अमृता खानविलकरचया वायफळ गप्पा फार आवडल्या 👌👌👌👌
@anujabhilare7170
@anujabhilare7170 3 ай бұрын
Suyog, Prachi mala khup iccha ahe tumhala bhetaichi, ani tumhi jasa dusryana prashna karta tasa mala tumchya sbt gappa karaichya ahet, tumhala vicharaicha ahe tumchya baddhal. Mala khup awadel. Ho, me kahi famous vagaire nahiye barr ka, ekdam sadharan ahe. Pan tumcha show pahun nehmi watat ki famous hoin me jene karun Suyog mala tyachya show war invite karel. Mahit nahi toh diwas kevha yeil, pan iccha tar khup ahe tumhala bhetaichi. Kiti simple ani pure ahet hey sagle conversations, I really appreciate you guys.
@alakasawant730
@alakasawant730 2 ай бұрын
रापचीक! खूप छान मुलाखत!!!
@mahis7573
@mahis7573 Ай бұрын
Khup manatun bollat asa vatatay
@anujabhilare7170
@anujabhilare7170 Ай бұрын
@@mahis7573 Ho na... But don't know whether they have even seen my comment or not 😞
@rajendras3132
@rajendras3132 3 ай бұрын
हिचं मराठी खूपंच सुधारलंय
@manalimore3252
@manalimore3252 Ай бұрын
खूप छान वाटत व्हायफळ बघायला . सुयोगची समोरच्याला बोलत करण्याची कला खूप छान आहे . रिंकूशी केलेली बातचित तिच्याच शब्दात सांगायच तर रापचिक😊
@piyushrocks9278
@piyushrocks9278 3 ай бұрын
अर्ची हे character कसं रंगवल अगदी तशीच आहे तू... सहज...😊 खूप आवडली आर्ची पलीकडची रिंकू....pure गावाकडची मुलगी 🎉
@urmilakamble920
@urmilakamble920 3 ай бұрын
वा किती छान बोलतात दोघे पण खूप छान अस बोलन येईकायला खुप छान वाटत superb 👌🏻👌🏻
@PunamBartakke
@PunamBartakke 3 ай бұрын
रॅपचिक मला रिंकू राजगुरू ची मुलाखत खूप आवडली
@SumitaKulkarni
@SumitaKulkarni 3 ай бұрын
रिंकू राजगुरू वा खूप छान झाला पोडकास्ट रापचिक रिंकू ला खूप छान बोलतं केलय, वा सुयोग खूप कौतुक एकीकडे तू अमृता खानविलकर सारख्या मुलीशी गप्पा मारताना वेगळीच लेव्हल उचलतो आणि रिंकू सारख्या छोट्या मुली बरोबर देखील खूप छान एन्जॉय करत गप्पा मारतोस.. मस्त रिंकू पण खूप छान..😊 सकाळी उठल्यावर केर वारे करणे असा एक लहान गावातून खेडेगावातून आलेला शब्द आहे हे आमच्या आईकडे आहे, आणि ते ओघानेच माझ्यापर्यंत पोहोचले. मी देखील सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी दात वगैरे घासून पाणी पिऊन हातात झाडू घेत असते. मी देखील मामाच्या गावाला यात्रा, बोहाडा हे खूप अनुभवलयं रिंकू इतकी लहान आहे पण तिला वाचनाची आवड आहे हे खूप छान.. कारण तिच्या पिढीतील कुणीही इतकं वाचत असेल असं वाटत नव्हतं. लहानपणी आम्ही देखील आमच्या उंचीपेक्षा जास्त उंच असलेला अख्खा ऊस एका दिवसात फस्त केलाय. रिंकू आत्ताच मुंबईत आली आहे एकटीच राहते आहे खूप छान बाळा खूप मोठी हो, खूप प्रगती कर, तुला खूप सिनेमे मिळू देत. नाटकातही काम करून बघायला काय हरकत आहे..!😊
@easy_rangoli_and_art_mvc
@easy_rangoli_and_art_mvc 9 күн бұрын
Rapchik zali mulakhat ,purna agdi survati pasun te shevta paryant mazya chehryavr ek smile hota maza mich smit krat hote feel karat hote bolna ,khup sundar & touching hota video ...nice❤❤👍🏼 ❤❤❤
@salonishah4226
@salonishah4226 3 ай бұрын
JKPJC अकलूज , खूप सर्व गोड आठवणी, felt nostalgic by watching this podcast.. Rinku❤ .
@creationsunlimited-aasavar330
@creationsunlimited-aasavar330 3 ай бұрын
अद्भुत दरवाजा मनाला हळवा करून गेला. सैराट ला मिळालेल्या असामान्य यशामुळे सर्वसामान्य मुला-मुलींना असणाऱ्या शाळा कॉलेजच्या आठवणी रिंकू कडे नाहीत याचं वाईट वाटलं. हाही एपिसोड एकदम रापचीक❤❤❤
@Kishor_horandikar
@Kishor_horandikar 3 ай бұрын
🎉🎉खूपच छान मुलाखत रिंकू ताईंची....खूप छान साध्या जीवन पद्धतीतील आयुष्य...अगदी आई बाबांप्रमाणेच स्वभाव..... कधी जाणवतच नाही कि हे आपल्यातील मराठी कुटुंब आहेत. 👏👏👌
@dips2909
@dips2909 2 ай бұрын
आईनं बनवलेलं सगळंच आणि हादग्याची फुलं... ही आवड अगदीं माझी same आहे.... हादग्याची फुलं आवडनार कोण तरी आहे हे विशेष ❤
@vijaykumarjagtap7570
@vijaykumarjagtap7570 2 ай бұрын
खुपच छान मुलाखत सलग दोन इपिसोड बघितले लकीली दोघी जणी माझ्या जिल्हयातील आहेत कोणतीही चित्रपटाची पार्श्वभुमी नसताना दोघींचे यशस्वी होणे कौतुकास्पद आहे दोघेतील take out the best काढणे सुयोगचे कसब बेस्टच
@ketaki70
@ketaki70 3 ай бұрын
मला मुळात आपल्या गोड बोलीभाषेविषयी, गावाकडच्या जत्रा रितीरिवाज नी परंपरेची तीची आवड आवडली... सुयोगकडे निखळ मोकळी बोलतात ही मंडळी☺ Keep it up suyog
@GoatCr74207
@GoatCr74207 3 ай бұрын
Reminds me of srideevi ma'ams qualities ..calm and talented
@poonamgawde4329
@poonamgawde4329 2 ай бұрын
खुप सुंदर मुलाखत....रिंकू सुंदर अभिनेत्री आहे.... ह्या मुलीने या अभिनय ‌क्षेत्रात खुप नाव कमवावं असं मला मनापासून वाटतं... याकरिता रिंकूबाळा माझ्याकडून तुला खुप शुभेच्छा आणि खुप आशिर्वाद ❤❤
@shailahindalgekar6339
@shailahindalgekar6339 3 ай бұрын
साधी, सरळ, सोपी रिंकू सहज कळली.रापचीक मुलाखत ❤❤ सौरभ आणि रिंकू पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा🎉🎉
@alkajoshi7497
@alkajoshi7497 3 ай бұрын
She is so simple, down to earth. Wish her success. .lnstead of Rapch Ik,it is memorable discussion discussion.
@umeshankaikar5598
@umeshankaikar5598 2 ай бұрын
Chan gappa Rinku & Suyog… unique experience, Rinku khup impressive simplicity and maturity ahe tuzya Kade.. it is your strength , keep it up… All the best.
@gaurikinikar3378
@gaurikinikar3378 3 ай бұрын
खरचं खुप रापचिक झाली मुलाखत, अतिशय साधी आणि गोड आहे रिंकू ❤🎉
@dr.vijaypandharipande5068
@dr.vijaypandharipande5068 3 ай бұрын
उत्तम संवाद.प्रांजल निवेदन.साधेपणा भावला.अनुभव शिकवतो..रापचीक.
@swapnarane8050
@swapnarane8050 3 ай бұрын
रापचिक.... खुप मस्त झाला interview 👌 खुप गोड मुलगी आहे रिंकू ❤
@manishadeshpande9618
@manishadeshpande9618 3 ай бұрын
रींकुने स्वतःच्या भाषेवर घेतलेली मेहनत कळते आहे.keep it up rinku.अजूनही थोड polishing होऊ शकेल.तुझ्या कुठल्याही कामात तुझा सच्चे पणा जाणवतो च.सुयोग प्राची you are great 👍😍
@sherlokholmes7578
@sherlokholmes7578 3 ай бұрын
म्हणजे काय
@sherlokholmes7578
@sherlokholmes7578 3 ай бұрын
भाषेवर मेहनत
@PastelNuages
@PastelNuages 2 ай бұрын
​@@sherlokholmes7578 म्हणजे प्रमाण भाषेत बोलण्याचा प्रयत्न. तो ती करते कारण ती गरज आहे industry ची. मराठी हे चांगलं यायलाच हवं.
@pallavikherade329
@pallavikherade329 Ай бұрын
रापचिक मस्त गप्पा All the best for your bright future रिंकू🎉
@rashmideo9407
@rashmideo9407 3 ай бұрын
रापचीक..सुंदर interview!!! खूप साधी आहे रिंकू...एव्हढे यश पचवणे सोपी गोष्ट नाही..सुयोग तुम्ही योग्य आणि थोडक्यात प्रश्न विचारता ते खूप आवडले
@juisohani5267
@juisohani5267 2 ай бұрын
रापचिक!!! 😄 मस्त इंटरव्यू! A different Rinku altogether!
@asmitaahire1115
@asmitaahire1115 2 ай бұрын
रापचिक, खूपच सुंदर झाल्यात गप्पा... रिंकू तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
@itsarya1504
@itsarya1504 3 ай бұрын
नारळाचं दूध आणि पुरणपोळी हे बेस्ट combination आहे ❤❤ #रापचीक
@prasadpednekar4764
@prasadpednekar4764 3 ай бұрын
"रापचिक" खुप छान झाला podcast सुयोग आणि प्राची 👌👌👍रिंकुच्या बाबतीत बोलायचे तर go in flow असा विचार करुन ती जे काही करेल त्याला नक्कीच प्रेक्षक दाद देतील असे वाटले तीच्या बोलण्यातून खुप सुंदर छान असेच नव नवीन माणसां सोबत आणखीन podcast आम्हाला बघायला मिळोत ही अपेक्षा करतो🙏
@rohinideshpande3959
@rohinideshpande3959 3 ай бұрын
रिंकु मुलाखत अगदी रापचिक झाली ग. तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व आशिर्वाद
@anjalikamat6225
@anjalikamat6225 2 ай бұрын
फारचं सुंदर रिंकूही आणि हा एपिसोडही. एकदम रापचिक.
@alkakarpe5500
@alkakarpe5500 3 ай бұрын
खूप छान गप्पा.एक वेगळी रिंकू बघायला मिळाली.
@amrutainamdar7795
@amrutainamdar7795 2 ай бұрын
रापचिक पॉडकास्ट!! धमाल आली...खऱ्या आयुष्यातली आर्ची पाहणे.. ऐकणे खूप छान अनुभव होता ...मस्त ' सुयोग ' जमलाय!!!😅
@truptibawachkar
@truptibawachkar 2 ай бұрын
#रापचिक... वारी हा आमच्या सर्वांचा जिव्हाळाचा विषय आहे.वारीतील आठवणी,भक्तीमय वातावरण आणि यात्रा यांनी जुन्या आठवणी जाग्या झाल्या..आणि नेहमीप्रमाणेच Podcast कमाल होता.एक सामान्य मुलगी ते मराठी चित्रपट अभिनेत्री हा प्रवास समजला..#prayog✅️
@deepadeshmukh1074
@deepadeshmukh1074 3 ай бұрын
Suyog tula hats off tu manus mhanun no one aahes god bless u
@cat-tp2lz
@cat-tp2lz 3 ай бұрын
रापचिक रिंकू खूप छान वाटलं तिला ऐकून ❣️ रिंकू तुझ्यात एक रुबाब आहे, प्रामाणिक पणा आहे, साधेपणा आहे. अशीच प्रगती कर खूप खूप आशीर्वाद. मी पण अकलूजचीच आहे. पण तु कधी दिसली नाहीस मला. कधीतरी भेटशील छान वाटेल. ❤
@rajeshreenalawade-gurav8261
@rajeshreenalawade-gurav8261 2 ай бұрын
रपचिक फुल्ल पॉडकास्ट पाहिला.. छान रिंकु.. किती प्युअर आहेस... अशीच रहा.. all the best..❤
@manishawaingankar2429
@manishawaingankar2429 3 ай бұрын
Raapchik... मुलाखतीची ओघवती शैली.. सहज निरागस तरीही विचार करून दिलेली उत्तरे.. छान!
@YariyaMedia
@YariyaMedia 3 ай бұрын
रिंकू एक छान, बऱ्यापैकी समंजस आणि तितकीच निरागस, मनस्वी अशी जमिनीवर पाय असलेली व्यक्ती आहे. या पॉडकास्ट साठी वायफळ चे खूप धन्यवाद. रिंकू आणि वायफळ च्या संपूर्ण टीम ला खूप शुभेच्छा.
@user-fqie4jn9
@user-fqie4jn9 3 ай бұрын
प्रश्न विचारणारा छान प्रश्न विचारतो. प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांना comfortable feel होईल अस बोलतो पाहुणे गप्पांमध्ये रंगून जातात. Good 👍
@chandrakantdhotre6103
@chandrakantdhotre6103 3 ай бұрын
रापचिक पॉडकास्ट .... Best of luck for your Future Rinku
@ashwinideshpande2730
@ashwinideshpande2730 3 ай бұрын
मस्त झाल्या गप्पा 😊गोड आहे खूप रिंकू लहान आहे अजून , खूप अनुभव यायचा आहे अजून कौतुक आहे खरतर एवढ्या लहान वयात एकटी मुंबई त राहणं ,स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे हे फार महत्वाचं best of luck आयुष्यासाठी मोठी हो खूप, रापचीक 😊😊😊😊😊😊❤❤❤❤
@payalcuppal
@payalcuppal 3 ай бұрын
खूप सुंदर गप्पा झाल्या.. या सर्व गप्पा तिथे बाजूला बसून ऐकत बसल्याचा फिल आला..सुयोग तुझे विशेष कौतुक.. रिंकू ला खूप छान बोलतं केलंस.. रापचीक❤
@Dimple_17apurva
@Dimple_17apurva 2 ай бұрын
रापचीकच एपिसोड झाला आहे तुमचा ❤❤नवीन episode मूळे आम्हालाही नवीन नवीन गोष्टी माहिती पडतात सो तुम्हाला ही धन्यवाद 🙏
@shashankincredible2150
@shashankincredible2150 3 ай бұрын
फारच छान प्रकारे करता तुम्ही हा पॉडकास्ट हाताळता .. खरंच रापचीक वाटला हा .. तुमचं प्रत्येक पहुण्याशी बोलणं आणि महत्वाचे म्हणजे कॅमेरा angle 😊.. एकूण जोडीचे काम फारच छान वाटले.. अजून असेच नवीन पाहुणे भेटीला आणा.. प्राजक्ता माळी ऐकायला आवडेल तुमच्या वायफळ वर❤
@poojasabale2910
@poojasabale2910 3 ай бұрын
Ky rapchik episode hota😁 Suyog kiti chanpane comfortable kelas Tu she being a young one in industry✨ Masta❤
@asawariranade6312
@asawariranade6312 3 ай бұрын
Khupach chhan interview zhala..Rinku la khup khup shubhechha ani aashirvad Tumche podcasts baghayala khup awadtat
@mrunalinideshpande8806
@mrunalinideshpande8806 3 ай бұрын
रापचिक. फार मजा आली. एकदम सिम्पल साधी. गुणी अभिनेत्री. खूप शुभेच्छा 🌹❤️
@gauriozarkar7911
@gauriozarkar7911 Ай бұрын
khup raw discussion aaahe... bhari vatla
@jyotishinde6226
@jyotishinde6226 3 ай бұрын
Khup chan bolais .pragalbha wichar aahet .Mulakhst ekdam rapchik zalie🎉❤
@pravinretawade647
@pravinretawade647 3 ай бұрын
Hope she maintains her innocence and does not get spoiled by the industry she is part of.
@lofimusic2095
@lofimusic2095 2 ай бұрын
रापचिक पॉडकास्ट...... लई भारी 👌🏻👌🏻👌🏻रिंकू राजगुरू 😘😘😘😘
@saksheeyeole609
@saksheeyeole609 Ай бұрын
रापचीक,मनाचा ब्रेक उत्म ब्रेक,चीर्डीला...👍🏻🥰🥰
@jyotsnachaudhari997
@jyotsnachaudhari997 3 ай бұрын
सुयोग तुझं खूपच कौतुक. खूप छान संवाद घडवून आणला. आजचा इंटरव्यू रापचिक 😊झाला
@archanadhotre8582
@archanadhotre8582 3 ай бұрын
Hindit sunder kavita keli hini...kamaal❤❤❤
@sarika-12
@sarika-12 21 күн бұрын
मस्त वाटली मुलाखत रापचिक 😍
@bhaktikarambelkar9118
@bhaktikarambelkar9118 2 ай бұрын
सुयोग अरे कित्ती छान गप्पा मारतोस तू! तू तिला इतकं छान सांभाळून घेतलंस, बोलतं केलंस आणि तरीही त्यात patronizing attitude अजिबातच नव्हता! खूपच मस्त.
@vishalkale7379
@vishalkale7379 Ай бұрын
रापचिक ❤😊 खूप छान बोलली तू रिंकू 👌💕 माझी आवडती अभिनेत्री 🥰☺️ आणि तुझा movie सैराट खूपच आवडतो ❤
@shravanimore9214
@shravanimore9214 Ай бұрын
Khoop relatable episode hota! Rapchik
@aartikelkar1859
@aartikelkar1859 3 ай бұрын
She has a very natural n calm soul😊 keep going !
@girijatalawdekar25
@girijatalawdekar25 3 ай бұрын
रापचिक...खुप मस्त .... रिंकुचा साधेपणा, प्रामाणिकपणा आवडला
@wamanbhide4410
@wamanbhide4410 3 ай бұрын
अकलूज मध्ये मिरची भजी चिरून मटकी चिंच चटणी शेव ,कांदा , घालून मिळते. भेळ च्या गाडीवर. भारी असते.
@anilmanjare7882
@anilmanjare7882 2 ай бұрын
मर्डर भजी नाव बदलावे
@kumudparandekar7612
@kumudparandekar7612 3 ай бұрын
Khup chan zala interview.shuddh bolte Rinku chan watle.love u Rinku...rapchik😂
@sujatakulkarni7169
@sujatakulkarni7169 3 ай бұрын
Masta....rapchik..she is so honest and cute.Good job Subodha and Prachi talking to her.
@samruddhighate5911
@samruddhighate5911 3 ай бұрын
रापचिक!! Aani Episode aapla bhari zala...as usual. Suyog dada u have that plus point... U make another very comfortable...thats why they guess share something unique memories or experience which they don't share at any other platform.
@gauravpardeshi2661
@gauravpardeshi2661 4 күн бұрын
Rapchip❤, avadlela ahe hahi episode, khupch chan.
@yogitamuley6172
@yogitamuley6172 2 ай бұрын
रिंकू ने तिच्या बोलण्यात आणि स्टाईल मधे खूप छान बदल केला त्याबद्दल 👏
@designexprsso4754
@designexprsso4754 3 ай бұрын
Mandirat yenarya positive energy la scientific reason ahe... Tithe Tashi vibrations tayar keleli astat...
@vinayabhosale1472
@vinayabhosale1472 3 ай бұрын
संपूर्ण भाग बघताना रापचिक मजा आली. खूपदा प्राजक्ता माळीचा भास झाला.
@komallawande6936
@komallawande6936 3 ай бұрын
Rinku che ase rapchik gappa aikun mast watale , ashich pudhe pure raha❤
@laxmanwayachal6558
@laxmanwayachal6558 3 ай бұрын
Rapchik,bhannat zala podcast,Rinku.All the best for bright future.
@pushparokade636
@pushparokade636 3 ай бұрын
मस्त झाल्या गप्पा akati राहते मुंबईत कौतुक वाटल
@yoginisagade1715
@yoginisagade1715 3 ай бұрын
'रापचीक' खूप छान झाल्या रिंकू सोबतच्या गप्पा
@amitghogare7274
@amitghogare7274 3 ай бұрын
One of the best episodes. Rinku was very natural and also you made her very comfortable.
@opopop607
@opopop607 3 ай бұрын
Rapchik. Khup sahaj , sundar, manmoklya gappa.❤
@nehaChaudhary-yu4te
@nehaChaudhary-yu4te 3 ай бұрын
Nice to see her 🙌❤️
@mangeshlondhephotography6263
@mangeshlondhephotography6263 2 ай бұрын
खूप सुदंर रिकू असेच आई आणि बाबा सोबत कायम रहा, ठिक आहे काही गोष्टी नाही जमल्या तुला आयुष्यात करायला कॉलेजमध्ये जायला वगैरे, पण जे स्टेज तुला मिळाले आहेत तू लक्की आहेस.सायकल वरून अधून मधून गावाकडे फिरत जा अस मी म्हटणार नाही पण खूप भारी किस्सा होता मला माझ्या भावाची आणि माझी सायकल आठवली लहानपणी ची, *रापचिक* असा सैराट,झिंगट अस पॉडकास्ट झाला आहे. पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा....💐💐👍
@1727Sandeep
@1727Sandeep 3 ай бұрын
समोरच्या व्यक्तीच्या मनात उतरून त्याला बोलत करण्याची मस्त कला आहे तुज्याकडे.. मस्त एकदम.. कमाल कमाल.. 💥
@renukasuryawanshi5506
@renukasuryawanshi5506 3 ай бұрын
Prachi mam ch barobar ahe haadgaychi ful pivali nahi kup pan light yellow colours (leman yellow)chi astat tyachi bhaji pan kup chan hotat ful kup najuk astat ani hi bhaji kaditari mandait amcha punayt milte.. 😊
@Revati5070
@Revati5070 3 ай бұрын
Rapchik, nice episode!!! Rinku was very natural and extremely sweet 👍❤️
@shrutitayade3676
@shrutitayade3676 3 ай бұрын
Rapchikkk kavita , experience, talks❤❤❤❤❤
@rutapendse9869
@rutapendse9869 3 ай бұрын
Masta podcast! Mrunmayee godbole, lalit prabhakar ani prajakta mali la bolva please! ❤
@bhagyashreenidhalkar6887
@bhagyashreenidhalkar6887 3 ай бұрын
रिंकू तू खूप छान बोललीस... मला खूप आवडते तू 👍😊
@shailajak3734
@shailajak3734 3 ай бұрын
Ghar ani car ghene hyat adku nakos g ! Mothi kalakar ho. Khoop ashirwad.
@vasudhaashwathpur3211
@vasudhaashwathpur3211 3 ай бұрын
Rapchik! Mast atishay sadhi pranjal ani निरागस वाटतेस Rinku tu, chaan zalya gappa sourabh ani prachi
@Abcd9387gg
@Abcd9387gg 3 ай бұрын
Interview rapchik.sarkha सारखं दापोली ch naav ऐकून खुश झाले. Mi pan dapoli chi aahe
@vedantpande8855
@vedantpande8855 3 ай бұрын
Hruta Durgule la bolva please Podcast sathi tyanantr Prajakta Mali Ani Sayli Sanjeev please please please😊😊
Молодой боец приземлил легенду!
01:02
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 1,8 МЛН
Can You Find Hulk's True Love? Real vs Fake Girlfriend Challenge | Roblox 3D
00:24
快乐总是短暂的!😂 #搞笑夫妻 #爱美食爱生活 #搞笑达人
00:14
朱大帅and依美姐
Рет қаралды 12 МЛН
| Niwaant Katta | Amit Thackeray | Atharva Sudame |
21:04
Atharva Sudame
Рет қаралды 138 М.
Молодой боец приземлил легенду!
01:02
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 1,8 МЛН