दादा खुप मस्त हुरडा पार्टी, दादा लहानपानाची जुन्या आठवणी जाग्या झाल्या ,आम्ही आमच्या गावी (बार्शी)दरवर्षी हुरडा पार्टी करायचो,आम्हाला शाळेला ५ दिवस सुट्टी असायची,रोज कोणाच्या ना कोणाच्या शेतात हुरडा पार्टीच आमंत्रण असायचचं,दादा खरंच तुम्ही आजचा व्हीडीयो दाखवला आणि मन भरुन आलं😔😔,कारण कोल्हापुर भागात ही पार्टी कोणाला माहित पण नाही,खुप मस्त तुम्ही पारंपरिक पद्धतीने रेसिपी केली आणि तुमच्या शेतात पार्टीला आल्याचा भास झाला, दादा-वहीनी तुम्ही माझ्या मायभूमीची,परंपरेची आठवणी जाग्या करून दिल्या,खरचं खुप ,खुप धन्यवाद 🙏🙏 दादा-वहीनी आजचा व्हीडीयो परीपूर्ण, मस्त, सुंदर, पौष्टिक, सकस gbu👍👍👌👌😋😋❤️❤️🌹🌹💐💐👏👏🎉🎊🙏🙏
@antoshvlong12893 жыл бұрын
Barshit kuthle
@priyakolekar20193 жыл бұрын
कारण कोल्हापुरात ज्वारी नाही पिकत.
@rajendrajadhav94573 жыл бұрын
मोठ्या मनाचा शेतकरी राजा आपल्या आनंदात सगळ्यांना सामावून घेणारा खरा बळीराजा हुरडा पार्टीचा निखळ आनंद दिल्याबद्दल धन्यवाद
@गावाकडचीवाट3 жыл бұрын
धन्यवाद
@sharadpanchal20183 жыл бұрын
जीवनातील खरा आनंद घेत असता तुम्ही. तुमचे video पाहुन आम्हला पण आनंद होत असतो. आम्ही पण तुम्हच्या सारखा आनंद, लुटण्याचा प्रयत्न करतोय.
@dhanashrikurane76203 жыл бұрын
जीवनातील अतुलनीय आनंद आहे. हुरडा पार्टी अवर्णनीय आहे. सुखी -समाधानी-कष्टाळू-प्रेमाळू-जीवन👌🏻👌🏻 दादा-वहिनी-भाचे कंपनी 👌🏻👌🏻 All the best 👌🏻👌🏻🌸🌸
@गावाकडचीवाट3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@user-jz8hg6kl5k3 жыл бұрын
खूपच छान हुरडा पार्टी आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या आम्ही माहेरी सगळी मजा केली
@sarwarshaikh14173 жыл бұрын
लय भारी दोघं पण अनमोल रत्न 🌹👌 खूपच छान आभार
@RajuN3 жыл бұрын
बसून खायची पद्धतच योग्य. उभे राहून काहीही खाऊ नये. त्याने वात वाढतो. तसेच पाणीही उभे राहून पिऊ नये. त्याने गुडघेदुखी होते. ती बरी होत नाही. पार्टी मस्तच. खरे सहजीवन. सर्वांना सहभागी करून घेतले. हिच आपली संस्कृती. 🙏🌹
@sunitakasar92353 жыл бұрын
दादा खूप भारी हुरडा पार्टी..लहानपणीची आठवण . शेतावरची भटकंती आठवली.
@arundhatikolhatkar86383 жыл бұрын
वा वा दादा किती भाग्यवान आहात मुलं पण......हे खरे आनंदाचे क्षण जे आम्ही शहरी लोक शोधत असतो आणि तरसत असतो ह्या आनंदासाठी 😊👌👌👌👌👍👍
@vinayakjadhav72663 жыл бұрын
खूप छान मन भरून आलं बघून. आम्ही पिझ्झा बर्गर खाणारी माणसे खरं सुख विसरून गेलो आहे. आपल्या माणसांबरोबर खाइची मज्जा वेगळी असते. गावाकडे किती छान आहे सगळं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चॅनल साठी. प्लिज सबस्क्राईब करा शेअर करा. दादा लई भारी पार्टी एक नंबर.
@गावाकडचीवाट3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@gayatrideshpande36593 жыл бұрын
👌👌👌👍👍एक नंबर पार्टी. खरचं खूप भाग्यवान खरा आनंद
@ganeshmohite70413 жыл бұрын
खरंच भाग्यवान आहात तुम्ही
@vaishaligaikwad64373 жыл бұрын
वाह दादा हे फक्त आपल्या शेतकरी च्या रक्तात आहे सगळे मिळून मिसळून खातात आणि त्यात दुसर्यांना सहभागी करून घेतात त्यात पण एक वेगळाच आनंद असतो मस्त पार्टी अन्न देवता सुखी ठेव सगळ्यांना हिच प्रार्थना.
अरे व्वा मस्तच 👍🏼 👍🏼 👍🏼 👍🏼 हुरडा पार्टी 😊😊👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@vidyaghorpade15893 жыл бұрын
खूप छान तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतून खूप छान आनंद घेतात मला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात
@tanujamodak60033 жыл бұрын
मस्त झाली हुरडा पार्टी 🤗👌शेंगदाण्याच्या चटणी बरोबर तर छानच लागत असेल. शेतात एकत्र बसून गरमा गरम हुरडा खायची मजाच काही वेगळी असेल.तुम्ही खूप छान जीवन जगता आहात. तुमच्या या vlog मधून आम्हाला हि हा आनंद घेता आला. 🙏🤗
@smitarathod98413 жыл бұрын
मस्त hurda party गावाकडची मजा काही औरच. पहिला hurda आगीला देण्याची पद्धत आवडली.वहिनी कष्टाळू प्रेमळ आणि हुशार आहेत
@baharrunzun25983 жыл бұрын
भारीच. आम्ही पण जायचो कधी कधी गोवऱ्या वेचायला. गोवरीवरील जेवण खूपच रुचकर असतं.
@varshayadav52073 жыл бұрын
आम्हाला पण बोलवायचना हुरडा खायला हे असल पूर्ण विसरलोय आम्ही खुप छान दादा वहिनी
@joke803 жыл бұрын
Please invite me for Hurda party
@pradnyachavan12813 жыл бұрын
खुप छान किती आनंद आहे ह्यात.....सगळ्यांना आवाज देऊन बोलवत आहेत दादा....खूपच छान वाटलं
@गावाकडचीवाट3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@usharani80273 жыл бұрын
Hi sir suuuuuuuuupper ! ! I Remember my childhood very nice Thank you for your video .SRI RAMA JAYAM .
@gauribadve62513 жыл бұрын
वा दादा किती छान आहे हुरडा पार्टी,👍👍👌👌लहानपणी च्या रम्य आठवणी जाग्या झाल्या माझ्या😀
@suhasrajopadhye50913 жыл бұрын
Mast hurda party khedyatli Ghostach vegli shearingchi bhavanahi chan
@manishasandhu6633 жыл бұрын
दादा तुम्ही मला जुन्या आठवनीत घेऊन गेलात आम्ही हुरड़ा खायला मामाच्या गावाला जायचो खुप मज्जा यायची thank you so much
@harddikindya42453 жыл бұрын
होय आणी पप्पा ममी खेळायचो
@rashmidanait29383 жыл бұрын
अतिशय आनंद वाटला तुमची हुरडा पार्टी पाहून...असाच निर्मळ आनंद तुम्हाला मिळत राहो...
दादा वहिनी, ह्रुर्डा पार्टी लय भारी. आम्ही पण आमच्या लहानपणी थंडीच्या दिवसांत शेकोटी ला बसून त्यात कणस ओंब्या भाजून हातावर चोळून खायचो आठवण करून दिली लय भारी
मला तुमचे सगलेच विडीयो खुप आवडले हुरडा पार्टी तर खुपच आवडली लहानपणी खूप केली ओल्या हरभराची पण खुप छान👍👍💐😋👌👌
@गावाकडचीवाट3 жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई
@voltwolf4273 жыл бұрын
Khup divsani tumcha video pahila.mala notification.bhetat nahi..khup mast hurda party..
@shubhichichghare74563 жыл бұрын
Khupch Chan hurda party..... Owesome 👌 beautiful love to farm....
@asifrasulshaikh3 жыл бұрын
Khup ch masta jevha amhi lahan hote tevha shlela sutti asli bor hurda bhuimugacha shega he sagl khayach aata he ek swapn rahil aahe gavi jaych mantl ki hotch nahi gele tari pahilya sarkhi mazza ch nahi yet gavi gele ki 1-2 diwas nice tumch jivn khup chan aahe nice
@surekhanakman76953 жыл бұрын
No words dada and vani. Ur super superstar. I also missed m child hood days. I used to go m negtive place n I enjoyed that days too much. Thanks dada n vani.
@ratnaprabhahegde84403 жыл бұрын
Very nice video . Everyone was enjoying the party . Happy to see that
@manishabhat57453 жыл бұрын
खूप मेहनती कष्टाळू तुमची जोडी आहे खुप छान .. सूखी आहेत अजुन आम्ही पण नाही हुरडा खा ला
@albelisaheli67173 жыл бұрын
व्हिडिओ छान आहे आम्ही कधीच असली हुरडा पार्टी अनुभव ली नाही एका कमे मधे विचारलं गैर्या बदलतेसागा
@kalidas89893 жыл бұрын
खुप सुंदर जिवन आहे. आपणाला भेटण्याची खुप खुप इच्छा आहे पण वेळ.... मिळेल तेव्हा. चाकरवाडी
@गावाकडचीवाट3 жыл бұрын
धन्यवाद
@lsdsongs84783 жыл бұрын
दादा सगळ्यांना धरून चालतात ही खूप मोठी गोष्ट आहे
@kavitashelar31073 жыл бұрын
Khup chan Dada khup miss kartey mi gav ani seti adhi maji aai dusrycha setatun anychi he kanish ani mg ami ghari karycho hurda jondhalycha gavacha ani harbharycha , pan ata amala he fakt mobile varach bagyla bhetate tumi to cholun ghatana pahin tachi test janvat hoti . khup chan asech vedio banva thank u dada n vahini khupach chan
@sangitabhosale23333 жыл бұрын
खूप मस्तच हुरडा पार्टी झाली.आम्ही पण करायचो..याच्या बरोबर मीठाच खारं वांग पण छान लागते.गूळ आणि शेंगा पण घ्यायला पाहिजे.ताज्या ताका मुळे हुरडा पचायला मदत होते.ताक पण घ्यायला पाहिजे.आज तुमचे आई,वडिल पण पाहिजे होते.त्यांची कमतरता जाणवली.तुम्ही हुरडा पार्टीची आॅर्डर घ्यायला पाहिजे.
@sadafkondkari26333 жыл бұрын
god bless u sir n ur family Nice video.
@chanchalakambli38863 жыл бұрын
मुस्तच हुरडा पार्टी.. सगळे व्हिडिओ तुमचे भारीच असतात... शेतातील video
Kiti mast ! Majjacha ahe baba tumchya lokanchi ,kadhiteri amhala hi bolva ki o bhau ,june divas athavtahet jevha amhi Solapur yeth hoto ani amchya shejarchya kakuni tyanchya shetaver hurda parti thevli hoti ,khupach majja ali hoti tya divshi
@gautamidesai6153 жыл бұрын
Goav konat aahe
@SP-zh8ey3 жыл бұрын
सगळ्यांना सैबत घेऊण खाताय..खरंच खुप मोठं मन ए तुम्हा दोघांचं❣️👍आबाची आजी होती का त्या ? मी नगरला हुर्डा पार्टिला गेलते.एकच नंबर 😋😋👌👌गुळ चटणी गरम गर्रम हुरडा एकच नंबर..ह्या वर्षी परत जाऊ
@ratnadeepkharat4123 жыл бұрын
खुप मस्त.. लय भारी राव...
@ashanikam57083 жыл бұрын
कच्ची शेंगदाणे आणि सुख खोबरे व जिरे व लसुण , तिखट मिठ खलबत्यात चटणी करायचं खुप छान लागते दादा
@shubhamchavan6314 Жыл бұрын
मस्त छान ज्वारी पातळ झालि आहे.
@khushimalhotra65993 жыл бұрын
Superb Dada.ani Vahini... Mala pan yeych aahe.... Mi kadhich gaav baghitl naahi...
@sadhanatiwari28363 жыл бұрын
वा खुपच छान हुरडा पार्टी लहानपनी मामाच्या गावाला अशी पार्टी करायचो.खुप मजा यायची,तुमची पार्टी बघुन आठवण आली❤️🤗🙂 👍👏🙏
Dada khup chhan hurda party zhaliy .aamhala ase kahi kartach tet nahi .mhanje Nokarit aslyane aslne aamache he ,Shetivadi sarvacha aahe .pan kadhi shetavar jaun 4 kanse aanalicha Sankrantila ,tevhadecha far mothe Upkar hotat mag gasvar kuthale kanis bhajtey kay .aavadtey khupa,pan navilaj kay karnar aata Ritayar zhalet baghu yanda Jwari kili tar nakki karnar hurda .👌👌👍👍👍
@satishchavan91773 жыл бұрын
तुमचा गाव कोणते व गावा बाबत व्हीडीओ पाठवा, चांगली माहीती असते, रानात गेल्या सारखे वाटते, मी तुमच्या एका Video मध्ये ढवळस नावाचा रेल्वे स्टेशन बोर्ड वाचला होता, ते गाव आहे का तुमचे, कोणत्या जिल्हयात राहता, लातूर? माहीती बाबत धन्यवाद, हुर्डा, मस्तच, आता आमचे कडे सातारा, सांगली भागात उसामुळे हुरडा मिळत नाही, साधारण १९९५ नंतर रानमेवाचा आनंद लुटता आला नाही, सगळे कृत्रीम झाले, तुम्ही संस्कृती जोपासली आहे, आभारी आहे, असेच माहीती पाठवा
@shubhangichakote5833 жыл бұрын
Amhala pan bolvch ki amhala pan khup avdto hurda nice party wow kiti chan ahe pitlechi kadai
@poojaprasade52583 жыл бұрын
खरच लहान पनी च्या आठवणी करून दिल्याबद्दल आभार. 🙏🙏 खूप खूप छान.
@swatijoshi51133 жыл бұрын
शहरात या गोष्टी लोकांना माहीत नाहीत..तुमची हुरडा पार्टी छान आहे..अशाच गोष्टी टाकत रहा..लोकांना पण समजेल..ग्रामीण भागातील जीवन आणि पदार्थ..grt..
@गावाकडचीवाट3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@dipu22813 жыл бұрын
Kupach mast...😋😋😋 Ahmhala pan pahije hurda party..😋
Dada mala vishesh kautuk aahe Te Mhanje aamcha vahininche. Khup Chan video.
@shitalphulpagar46333 жыл бұрын
👌👌khupch Chan hurda party 👌👌Bhau n Vahini 👌👌
@sushamadeshmukh87113 жыл бұрын
तुमचा विडिओ खूप सुंदर आणि Tai चा आवाज खूप छान आहे़
@dattatraylendave1683 жыл бұрын
Khup chan dada & vihini......
@deepadhaygude26223 жыл бұрын
जुन्या आठवणींना उजाळा दिलात.. धन्यवाद. खुपच छान जीवन जगताय तुम्ही
@harddikindya42453 жыл бұрын
जून्या आठवणी नेमकया कूठल्या
@vighneshtravels3 жыл бұрын
मस्त विडिओ. धन्यवाद पोरा.
@mayawaghmare57153 жыл бұрын
Wow chan ahey Hurda party
@sarwarshaikh14173 жыл бұрын
Great work Thank you May Parameshwar-Allah Bless you 🤲 What a tuning lovely
@goatraveller39133 жыл бұрын
Vary nice
@madhavraut82443 жыл бұрын
गाव कोणतं
@veerashwini93163 жыл бұрын
नमस्ते दादा वहिनी . तुम्ही शेतकरी म्हणजे जगाचे पोशिंदे आहात . तेव्हा तुम्ही गर्वाने सागा . मी शेतकरी आहे आणि आम्हाला पण बोलवा हुर्डा पार्टीला . धन्यवाद
@गावाकडचीवाट3 жыл бұрын
हो
@pramitaambade20553 жыл бұрын
Khup Chan aahe vatavaran, mala mazya gavchi aathavan yete, jevha mi tumcha video baghate , aamhipan aasach hurda khaycho
@surekhaadhav66023 жыл бұрын
खुप छान लहानपणीची आठवण आली आम्ही खुप हुरडा खायचो खुप छान दिवस होते लहानपणीचे 👌👌👌👌🙏
@neetashinde26323 жыл бұрын
Hurdyachya gharyachi recipe dakhva 🙏 Hurda party mast keli 👌👌👍
@dakshaghodke49313 жыл бұрын
दादा वहिनी खूप छान हुरडा पार्टी आम्ही लहान असताना आशी हुरडा पार्टी करायचे लहान पणची आठवण झाली हुरडा बरोबर शेंगदाणे खाताना खूप खूप छान आहे
@marleshlandage82203 жыл бұрын
खूपच छान 😊👌👌👌👌👌
@shrikantpol36783 жыл бұрын
देव माणसानो सर्वात प्रथम तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही सर्वजण सुखी समाधानी रहा . अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो.तुमची हुरडा पार्टी पाहून मला माझ्या आजोबा आजीची खुप आठवण आली.आणि डोळ्यात पाणी आले.माझे आजोबा आजी अशिच ज्वारी, हरभरा, मका, भाजून खाऊ घालायचे.त्यांच्या आठवणी मुळे जीव कासावीस झाला.कारण माझे पहिले ते नववी १९७५ पर्यंत लऊळ गावी झाले आहे.मी आपणास यु टयुबवर पहात असतो.लऊळ माझे आजोळ आहे.हुरडा पार्टी खुप आवडली . धन्यवाद
@gajananmore10823 жыл бұрын
तुमच गाव कोणत आहे
@Namaste_53 жыл бұрын
लहानपणी हुरडा खूप खाल्ला आहे. मस्तच पार्टी झाली तुमची 👍🏼
@nayanakumawat26903 жыл бұрын
खूप छान झाली हुरडा पाटी .खूप मजा वाटते सगळ्यां बरोबर दादा वहिनी तुमचा स्वभाव खूप छान आहे.