कथा तशी चांगली होती,परंतुअगा जे घडलेचि नाही,, पार्श्वभूमी नीट तयार झाली नाही,मनाचे चित्रण जरा अवघडच असते,त्यामुळे अधुरेपणा वाटला,तरीही,लेखिकेचे म्हणणे आमच्या पर्यंत पौहोंचले,छानच कथा,
@deepakrege2 ай бұрын
🙏🙏
@AdiDada-k9z2 ай бұрын
*
@kanchanjoshi95422 ай бұрын
छान
@deepakrege2 ай бұрын
धन्यवाद
@pushpagaikwad842 ай бұрын
Chan katha
@deepakrege2 ай бұрын
🙏🙏
@sonambhavsar57852 ай бұрын
Khup Chan, Mam chi kadambari gya na sir🙏
@deepakrege2 ай бұрын
घेणार आहे
@meenajadhav12192 ай бұрын
अनघा ताईंच्या कथा नेहमीच धीरगंभीर आशयाच्या असतात...जीवनातील गंभीर सत्याची ओळख करुन देतात अशा कथा