No video

ह्या दादांना स्वामींचा साक्षात्कार बघा कसा झाला जणू काही त्यांच्या मुखातून स्वामीच बोलत आहेत SwamiOm

  Рет қаралды 206,089

Swami Om

Swami Om

2 жыл бұрын

#swamiom #स्वामीओम
#स्वामीसेवा#swamiseva
#swamisamarthanubhavinmarathi
#akkalkotswami
#jayjayswamisamarth
#swamisamarthstory
#pradipsonavane#प्रदीपसोनावणे #swamisamarthanubhavmarathi #स्वामीसमर्थअनुभवमराठी #अक्कलकोटस्वामी #akkalkotswami #jayjayswamisamarth #जयजयस्वामीसमर्थ #स्वामीचमत्कार #गुरूवारसेवा #गुरूचरीत्र #guruvarseva #swamichamatkar #guruchartra #swamisamarthstory #swamicharansparsh #swamikiran swamianubhav #swamikatha #स्वामीकथा #स्वामीचरणस्पर्श #स्वामीकिरण #गुरूचरीत्र #स्वामीभक्त #swamibhaktta #shreeswamisamrth #श्रीस्वामीसमर्थ #गुरूवारसेवा #guruvarseva #gurumauli #गुरूमाऊली #दत्तदिगंबर #dattadigambar #bhaktacheanubhav #भक्ताचेअनुभव #sangamner #संगमनेर #शिगोटेफाटा #shingotefata #nasik #nashik #नाशिक

Пікірлер: 1 000
@namdeogaikwad837
@namdeogaikwad837 2 жыл бұрын
जेस्वामी भक्त आहेत त्या सर्वाना स्वामीचे दृष्टांत झाल्याशिवाय रहाणार नाहीत जय जय स्वामी समर्थ
@RasikaParab-qz6om
@RasikaParab-qz6om 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय सदगुरू समर्थ
@nageshchkhle6550
@nageshchkhle6550 Жыл бұрын
खूप छान अनुभव आहेत ताई खरंच ऐकून डोळ्यामध्ये पाणी आलं श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@indiaprasad
@indiaprasad Ай бұрын
छान वाटले अनुभव ऐकून रोजची नित्यसेवा करणे, सर्वांना मदत करणे हे किती महत्वाची आहे..काकांचे विचार ऐकून ....सुखामध्ये देवाशी जवळीक साधता येत नाही, दुःखा मध्ये मात्र आम्ही दिवसभर दुःख घोटतो व स्वामी स्वामी करतो...अतिशय सुंदर विचार...जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏
@sunitakadam4218
@sunitakadam4218 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ❤🌹🌹🙏❤️ खूपच छान स्वामींचं ऐका भेटली आहे आम्हाला पण खूप अनुभव आहे श्री स्वामी समर्थ माझी आई स्वामी सर्वांच्याच पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ
@bhushangade3083
@bhushangade3083 2 жыл бұрын
दादांनी सांगितलेला अनुभव खूप सुंदर आहेच या शिवाय दादांनी दिलेली माहिती खूप गरजेची आणि अतिशय सुंदर आहे मला ही खूप काही शिकायला मिळाले..!!ताई तुम्हाला आणि दादांना माझा नमस्कार..!! स्वामी ओम 🙏🙏 || श्री स्वामी समर्थ || 🙏🙏
@unifiedtechsolutions3134
@unifiedtechsolutions3134 2 жыл бұрын
तात्काळ अनुभूतीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी दररोज हा अद्भुत मंत्र ऐका आणि चमत्कार पहा. kzbin.info/www/bejne/ooavnmeagcRrbMk
@bhailokhande3747
@bhailokhande3747 Жыл бұрын
Shree Swami samartha
@sarojakadate.2194
@sarojakadate.2194 Жыл бұрын
Shree swami samarth 🙏🙏
@jayshreebhatkar5063
@jayshreebhatkar5063 11 ай бұрын
Shri swami smarth Jay Jay swami smarth .
@Y.T.SOHAM.
@Y.T.SOHAM. 8 ай бұрын
Shree Swami Samarth
@alkachobe4478
@alkachobe4478 4 ай бұрын
खूप छान दादा इतका ऐकून आनंद झाला मान हृदय पूर्ण भरून गेले आनंदी झालो सगळ्या मनातले विचार दुःख पळून गेलं आणि मग भरून आलं की आपण आता स्वामीमय व्हायचं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@pandurangbedke1036
@pandurangbedke1036 3 ай бұрын
Khup chan❤ Anubhav ahe❤
@pandurangbedke1036
@pandurangbedke1036 3 ай бұрын
Shree Swami samarth 🙏
@anuradhanayanbondre5012
@anuradhanayanbondre5012 5 ай бұрын
Khup chan anubhav aahe dada cha shri swami Samarth maharaj ki jay
@MinakshiTelavane
@MinakshiTelavane 3 ай бұрын
काकांचा अनुभव तर खरंच खुप प्रेरणा देणारं आहे. खुप छान मी सुद्धा स्वामी सेवेकरी आहे. मलाही खूप अनुभव आलेत. माझी तर सगळ्यांना विनंती आहे . सेवा करा सेवेकरी वहा इतरांनाही सेवेकरी बनवा . श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹
@vanitaubale8204
@vanitaubale8204 2 жыл бұрын
दादाचा अनुभव ऐकून मनावरील ताण निघून गेला मन शांत व प्रसन्न झाले
@hemangiusha
@hemangiusha 2 жыл бұрын
खुप सुंदर अनुभव ताई दादांना सांगा तुमच्याकडून अजून काही स्वामींविषयी ऐकायला खरच आवडेल तुम्ही त्यांना फोन करून अजून काही ऐकायला मिळाले तर सर स्वामी भक्तांना स्वामी कृपाच होईल ताई मी ही सर्व अनुभव ऐकते मी लिहून पाठवलेला माझा अनुभव मुलुंड दादांनी उल्लेख केला मी लिहून दिला आहे कृपया वाचन दाखवला तरी छान सुंदर अनुभव दिल्याबद्दल तुमचे व दादांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏🌼
@shivanandkamat4075
@shivanandkamat4075 2 жыл бұрын
अष्यक ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रय दिगंबर वासुदेव नंद सरस्वती सदगुरु नाथ कृपा करा श्री गुरुदेव दत्त
@suchitavengurlekar6826
@suchitavengurlekar6826 2 жыл бұрын
Khup chan anubhav kaka..shree swami samarth
@alkamahajan3482
@alkamahajan3482 4 ай бұрын
अल्का महाजन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@shardamasane313
@shardamasane313 4 ай бұрын
Khup chan anubhv
@shardamasane313
@shardamasane313 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@user-od7rg6hy8n
@user-od7rg6hy8n 4 ай бұрын
Khup Chan anubhav ahe dada.. Shree Swami Samarth 🙏🙏
@user-yd7cl6og4h
@user-yd7cl6og4h 4 ай бұрын
Tai. Khup. Chan. Dadanacha. Anubhav. Shree. Swami. Samarth❤❤
@jayshreepurandare2666
@jayshreepurandare2666 Жыл бұрын
😊 स्वामी माझ्या swapnta आले अणि मला दर्शनासाठी बोलावले. तीन दिवसात me अक्कलकोट la पोचले.
@Umesh-qz8fg
@Umesh-qz8fg 3 ай бұрын
She ree Swami Samarth 🙏🏿🙏🏿 jay jay shree Swami Samarth 🙏🏿🙏🏿🌹🙏🏿🌹
@hemanthindlekar2448
@hemanthindlekar2448 2 жыл бұрын
तुमचे च्याँनल वरील प्रवचन ऐकुन मन प्रसन्न झाले,माझ्या जीवनात पण बरेच अनुभव व प्रचिती मिळाली, खुप काही शिकण्यास मिळाले आपले च्याँनलवरील प्रवचन ऐकुन धन्य झालो अशिच प्रचिती आपणास मिळो ही स्वामी चरणी 🙏🙏🌷🙏🙏
@swamiom1752
@swamiom1752 3 ай бұрын
70217 06508
@AarohiJadhav-bs4iw
@AarohiJadhav-bs4iw 4 ай бұрын
Khup sunder Anubhav aahe kaka❤🙏🏻🌺🌸Shree swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunitakhalate7627
@sunitakhalate7627 3 ай бұрын
खूप छान अनुभव दादा.ऐकून खूप उभारी आली.श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@sanjivanisuryawanshi3715
@sanjivanisuryawanshi3715 2 жыл бұрын
काका़ंचा अनुभव ऐकून अतिशय आनंद वाटला ताई! मलाही असाच गोड अनुभव आला आहे.म्हणतात ना ‌...अगम्य लिला स्वामी...अगम्य लिला स्वामी, त्रिभुवन तुझी सत्ता जयदेव जयदेव ।। 🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!!🙏🙏🌹🌹
@annapurnajadhav3778
@annapurnajadhav3778 2 жыл бұрын
खूप खूप छान अनुभव मन आणि हृदय अगदी भरून आले स्वामींची कृपादृष्टी अशीच सगळ्यांवर राहो हीच सदिच्छा
@unifiedtechsolutions3134
@unifiedtechsolutions3134 2 жыл бұрын
तात्काळ अनुभूतीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी दररोज हा अद्भुत मंत्र ऐका आणि चमत्कार पहा. kzbin.info/www/bejne/ooavnmeagcRrbMk
@dnyaneshkutepatil9110
@dnyaneshkutepatil9110 7 ай бұрын
खरच काका तुम्ही खुप भाग्यवान हा स्वामी नी तुम्हाला खुप सांभाळुन घेतले तुम्हाला एवढी मोठी प्रचीती देली, आणि आम्ही सुद्धा खुप भाग्यवान आहो की तुमचा दिव्य अनुभव आम्हाला ऐकायला भेटला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏
@dipapatil4714
@dipapatil4714 2 жыл бұрын
ह्या दादांचा अनुभव खूपच छान आहे. आपण जर निस्वार्थ भक्ती करत राहिलो.तर स्वामी आपल्या भक्ताला खूप चांगले सांभाळते. आईप्रमाणे . श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏾
@sujatajadhav4643
@sujatajadhav4643 2 жыл бұрын
ताई दादांचा अनुभव ऐकून अगदी अंगावर काटा आला.त्या दादांना उदंड आयुष्य लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना.आपले स्वामी या कलियुगात आपल्याला तारण्या साठी आहेत .।।ओम श्री स्वामी समर्थ।।💐💐
@prameelalambe2738
@prameelalambe2738 Жыл бұрын
🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏 ह्या दादांचे सर्व अनुभव ऐकून मन अतिशय हे लावून गेले सर्वांनी अशीच स्वामी सेवा करावी स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करावा 🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏 जय जय स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹
@Meenal-x1w
@Meenal-x1w 12 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 दादा तुम्हाचा अनुभव एकुण खुप छान वाटला खरं दादा खूप बरं वाटलं स्वामी सेवा करायची एक मनात विचार आला श्री स्वामी समर्थ 🙏🌺❤️
@GangabhiPotra
@GangabhiPotra Жыл бұрын
खूप खूप छान आणुभव आला बाबा ला धन्यवाद ऐकून खूप बरं अंगावर काटा येत होता माझ्या दूध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माऊली महाराज की❤
@sandhyakulkarni4104
@sandhyakulkarni4104 2 жыл бұрын
मला हा दादांचा अनुभव स्वामींचा खूप छान ऐकला मी. खरच स्वामी चे मनापासून जप, तारक मंत्र म्हणले श्रद्धा ठेवून केले की स्वामी कृपा करतातच. मला,आम्हला पण स्वामींचे खूप अनुभव आहेत. येतात पण. श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@unifiedtechsolutions3134
@unifiedtechsolutions3134 2 жыл бұрын
तात्काळ अनुभूतीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी दररोज हा अद्भुत मंत्र ऐका आणि चमत्कार पहा. kzbin.info/www/bejne/ooavnmeagcRrbMk
@alkashinde4418
@alkashinde4418 2 жыл бұрын
खूपच छान अनुभव आहे ताई ह्या दादांचा, अतिशय सुंदर माहिती ही सांगितली, स्वामींची लीला अगाध आहे, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@hemlatapalkar4068
@hemlatapalkar4068 2 жыл бұрын
ताई खुप छान आहे .या दादा चेअनुभव ऐकून खूप बरे वाटले स वामी समरथ
@swatikalambarkar7376
@swatikalambarkar7376 2 жыл бұрын
Khup khup chan
@ushapatil1931
@ushapatil1931 2 жыл бұрын
Khupach chhan anubhav aahe 🙏
@unifiedtechsolutions3134
@unifiedtechsolutions3134 2 жыл бұрын
तात्काळ अनुभूतीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी दररोज हा अद्भुत मंत्र ऐका आणि चमत्कार पहा. kzbin.info/www/bejne/ooavnmeagcRrbMk
@shardayadav494
@shardayadav494 4 ай бұрын
खूप छान अनुभव दादाचा श्रीसमर्थ
@savitagosavi9337
@savitagosavi9337 2 жыл бұрын
खूप खूप सुंदर अनुभव. स्वामींबद्दल भक्ती दृढ झाली.आधी तर सेवा करतच होती पण आता खरंच वाटत की स्वामी आहेत आणि साक्षात्कार होतोच. मनापासून प्रार्थना केली की त्याचे उत्तर हमखास मिळतेच. खूप छान चॅनेल आहे. या मार्गाने लोकांना आपले अनुभव सर्वांसाठी share करता येत आहेत. व दिवसेंदिवस स्वामिंची भक्ती वाढत आहे. श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹
@varshamayekar3279
@varshamayekar3279 2 жыл бұрын
मला खुप खुप आवडले. स्वामीची सेव करयचे आकलन झाले मी नक्कीकरीन व सर्व वीडीओ युट्युबरील ऐकन रोज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ
@vandanamadhukarshindeshind6361
@vandanamadhukarshindeshind6361 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई .दादांचा अनुभव अतिशय सुंदर होता खुप छान वाटले दादांना दिर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून अशीच स्वामीची सेवा घडो हिच स्वामी चरणी प्रार्थना. ।।श्री स्वामी समर्थ।।
@meenakshilage5556
@meenakshilage5556 2 жыл бұрын
खरच खूपच सुंदर अनुभव आहे .स्वामी जळी ,स्थळी,काष्टी,पाषाणी , आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात.संकटातून तारून नेतात.तारणहार सगूण साकार हाकेशी धावून येतील स्वामी समर्थ जय
@rajendrabargale3629
@rajendrabargale3629 2 жыл бұрын
Pavitra bargale
@kiranshinde.4676
@kiranshinde.4676 3 ай бұрын
आभारी आहोत स्वामी समर्थ ❤❤❤
@sunilkande94
@sunilkande94 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏खूप छान अनुभव आहे
@luckyshah8935
@luckyshah8935 4 ай бұрын
आई माऊली माझ्याबरोबर खरे बोलणारे असतील खरे प्रेम करणारे आशी लोक ठेव आई माऊली निर्मल पवित्र ठेवा अगदी माझ्या स्वामी समर्थ आई माऊली सारखी हे एक निवेदन स्वामी च्या चंरॅना वर ठेवतो हीच माझी विछा या आहे 🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹
@RasikaParab-qz6om
@RasikaParab-qz6om 4 ай бұрын
होय स्वामी ऊतम स्वामी ऊतम स्वामी श्री स्वामी ऊतम अशक्य ही शक्य करतील स्वामी
@RasikaParab-qz6om
@RasikaParab-qz6om 4 ай бұрын
श्रीराम स्वामी
@RasikaParab-qz6om
@RasikaParab-qz6om 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी माऊली
@RasikaParab-qz6om
@RasikaParab-qz6om 4 ай бұрын
होय स्वामी बरोबरच आहे होय माऊली
@sunilmohale9653
@sunilmohale9653 2 жыл бұрын
ताई खूप छान काकाचा अनुभव आत्तापर्यंत एवढा मोठा अनुभव पहिली वेळ माझी ऐकायची खूप छान अनुभव काका तुमचा कोटी कोटी धन्यवाद असे जास्तीत जास्त अनुभव शेअर करत जा कारण स्वामी सेवेकरी वाढती ल
@shailajalele9189
@shailajalele9189 2 жыл бұрын
फार सुंदर छान जय जय स्वामी समर्थ
@rajanitakalkar3150
@rajanitakalkar3150 2 жыл бұрын
दादा खरच तुमचा अनुभव खुपचं छान आहे.ऐकूण अंगावर शहारे आले.श्री स्वामी समर्थ.
@kshamakulkarni7355
@kshamakulkarni7355 2 жыл бұрын
श्री जय जय स्वामी सर्मथ अंगार काट आणणार अनुभव स्वामीची कृपा
@jayshreebhatkar5063
@jayshreebhatkar5063 2 жыл бұрын
Shri swami samrth maharaj ki .jai
@hemkantdichwalkar5120
@hemkantdichwalkar5120 Жыл бұрын
काकांचा अनुभव ऐकून खुपच छान वाटले।पहिल्यांदाच असा अनुभव ऐकायला मिळाला।
@kailaskale4171
@kailaskale4171 4 ай бұрын
Very nice my Shri swami samarth
@KSwapnali
@KSwapnali 3 ай бұрын
खूप छान वाटलं दादांचं अनुभव ऐकून श्री स्वामी समर्थ
@jayantdange1925
@jayantdange1925 2 жыл бұрын
जय श्री स्वामी समर्थ 🙏 खूप छान अनुभव! अतिशय मनमोकळेपणाने विवरणात्मक सांगितला! आवाजात स्वामीबद्दल कळकळ जाणवली! आवाजावरून मनमोकळा स्वभाव कळला! जय श्री स्वामी समर्थ 🙏
@kishorikurunkar2286
@kishorikurunkar2286 Жыл бұрын
ताई कांकाचा अनुभव येकुन खूप छान वाटलं. तसे मी रोजच स्वामींचे अनुभव ऐकत असते खुप छान आणि समाधान मिळते मनाला. श्री स्वामी समर्थ ताई 🙏
@abhishekbhalekar5864
@abhishekbhalekar5864 6 ай бұрын
Shree swami samartha...Jai Jai swami samartha
@SurekhaJavir
@SurekhaJavir 2 ай бұрын
अतिशय खूप छान होता श्री स्वामी समर्थ दादांनी सांगितलेला अनुभव
@ashavasatkar9278
@ashavasatkar9278 Жыл бұрын
खूप छान अनुभव आहे दादा तुमचा असं वाटते ऐकतच राहावा श्री स्वामी समर्थ कृपा आमच्यावर पण ठेवा असे स्वामी चरणी प्रार्थना करते
@vishwanathsurve7980
@vishwanathsurve7980 2 жыл бұрын
खूप छान अप्रतिम अनुभव ऐकायला मिळाला जय जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👌👌👌👌👌👌👌👌👌
@anjaliahire6627
@anjaliahire6627 2 ай бұрын
खुपचं छान अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌺🌺🌺
@medharahate6758
@medharahate6758 2 ай бұрын
Chan ahe anubhav sunder Shree Swami Samarth 🙏🌹💐❤️
@ShobhaChavan-ud3ot
@ShobhaChavan-ud3ot Жыл бұрын
Khup chan anubhav ahe Sri Swami samartha
@shailasarode5733
@shailasarode5733 2 жыл бұрын
🙏🏻🌺स्वामी ॐ 🌺🙏🏻 🙏🏻आदरणीय दादा.. तुमचा अनुभव ऐकून खरच मन हेलावून गेले.. आपले सत्कर्मच आपल्या कामी आले.. तुम्ही खूप भाग्यवान आहात की प्रत्यक्ष स्वामी आपल्याशी बोलले व धीर दिला.. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा!!🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 🙏🏻नामाचा महिमा अगाध आहे 🙏🏻
@anujamedhekar4405
@anujamedhekar4405 2 жыл бұрын
Tai khup sundar anubhav असतात मे रोज झोपताना एकात असते आताच्या केंजले दादांसारखे खूप खूप अनुभव आलेत आम्हाला प्लग आपला फो नी शेअर करा
@anujamedhekar4405
@anujamedhekar4405 2 жыл бұрын
Plg
@aarthirajesh8349
@aarthirajesh8349 Жыл бұрын
@@anujamedhekar4405 तुमच्या नंबर पाहिजे
@sunitaauti6382
@sunitaauti6382 4 ай бұрын
दादांचा अनुभव खूपच छान वाटला श्री स्वामी समर्थ
@ShitalChimurkar-dy5ci
@ShitalChimurkar-dy5ci 3 ай бұрын
Khup sunder anubhaw ala dadana shree Swami samartha 🙏
@tusharmohite8009
@tusharmohite8009 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई या दादांचा अनुभव ऐकून अंगावर शहारे आले खूप छान अनुभव होता
@VidhyaJadhav-be3qu
@VidhyaJadhav-be3qu 4 ай бұрын
खूप छान वाटलं हे सगळं आंकून खरच स्वामी आपली महीमा अपरंपार आहे धन झाले काना वर आंकून बर वाटल
@kanchandhotre6077
@kanchandhotre6077 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान अनुभव
@AlkaAbhyankar-vw1jo
@AlkaAbhyankar-vw1jo 18 күн бұрын
खूपच अद्भुत आणि grt sunder अनुभव...
@kajalnaik7623
@kajalnaik7623 Жыл бұрын
धन्यवाद दादा खूप सुदंर अनुभव share केला तुम्ही, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🌹🙏
@arvindpatil5299
@arvindpatil5299 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई काकांचा अनुभव खूप छान होता माझे डोळे अक्षरशः पाण्याने भरून गेले होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
@jivikaghag9911
@jivikaghag9911 Жыл бұрын
ताई खरच खुप सुंदर शब्दात सांगीतला स्वामीं चा अनुभव जणु काही स्वामीच बोलत होते खुप प्रसन्न वाटल ऐकताना🙏
@drswatisandeepkadu4976
@drswatisandeepkadu4976 3 ай бұрын
Khup sundar Anubhav hota Shri Swami Samarth 🌹🙏🏻🙏🏻
@selfiequeen7525
@selfiequeen7525 2 жыл бұрын
खरंच खूप छान अनुभव आहे हा अंगावर शहारे आले अक्षरशः ... श्री स्वामी समर्थ......🚩🚩
@kanchanmarutishindeshinde15
@kanchanmarutishindeshinde15 Жыл бұрын
Kharch khupach sundar Shree swami samartha jaisadguru
@ronavsworld33
@ronavsworld33 4 ай бұрын
कोटी कोटी धन्यवाद
@user-fg9er3wj7r
@user-fg9er3wj7r 4 ай бұрын
खूप छान अनुभव दादांचा ऐकायला मिळाला मी प्रपंचातून वेळ काढून तुझ्या सेवेत सामावून घेतले आहे मी कृतज्ञपूर्वक विठ्ठल विठ्ठल.असेच अनुभव प्रत्येकाला सांगण्याची वेळ येणार आहे आणि स्वामी आई ती वेळ आणेल ही
@mirabaigholap6652
@mirabaigholap6652 2 жыл бұрын
किती सुंदर अनुभव होता अंगावर शहारे आणणारे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@Thatglamwoman
@Thatglamwoman 2 жыл бұрын
खूप खूप छान अनुभव आला आहे।श्री स्वामी समर्थ।श्री स्वामी समर्थ।श्री स्वामी समर्थ।श्री स्वामी समर्थ।श्री स्वामी समर्थ।
@sujatashinde8001
@sujatashinde8001 2 жыл бұрын
Shir Sawmi Samantha
@rajaniamlekar1924
@rajaniamlekar1924 4 ай бұрын
दादा हा मठ गोगावले दादांचा आहे आम्ही जाऊन आलोत , दादा तुमचा अनुभव खूप छान आहे अंगावर काटा उभा राहतो, खरंच आहे अशक्य शक्य करतील स्वामी
@nilkanthhirve8536
@nilkanthhirve8536 7 ай бұрын
jai jai Swami.Samarth, Swami.Samarth ki jai, .jai Swami.Samarath ... .Prasanna pr
@sangitajadhav1681
@sangitajadhav1681 Жыл бұрын
खूप छान अनुभव आहे ताई ऐकून तर डोळ्यातून पाणीच आले 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹
@rupalibagve5107
@rupalibagve5107 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@mohanapadvi88
@mohanapadvi88 7 күн бұрын
जय जय श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली आई माझी मी बाळ तुझा माझा आजार मुळापासून नष्ट कर देवा जय श्री स्वामी समर्थ
@gauravdeshmukh2037
@gauravdeshmukh2037 4 ай бұрын
Khub sundar
@swapnalisalvi5092
@swapnalisalvi5092 2 жыл бұрын
Atishay sundar anubhav. Shree swami samarth. 🙏🌹🌹🙏
@rekhabali1485
@rekhabali1485 2 жыл бұрын
खुपच छान अनुभव ऐकताना खर्च डोळ्यात पाणी आलं. श्रीस्वामी समर्थ
@luckyshah8935
@luckyshah8935 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤
@radhadharme8321
@radhadharme8321 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
@AditiGavankar
@AditiGavankar 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@neelamrane1459
@neelamrane1459 4 ай бұрын
2 वर्ष झाली आणि मी आज ऐकला हा अनुभव आणि एवढी ओक्सा बोक्सी रडली की स्वामी समर्थ मला सर्व संकटातून कधी बाहेर काढतील काय माहीत
@tejassoni4375
@tejassoni4375 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ मी पुष्पा विसपुते खरंच स्वामींचे खूपच सत्व आहे त्यांचं निर्गुण निराकार स्वरुपात आहेत आम्हाला सुद्धा स्वामींचे अनुभव आहेत स्वामींचा जप म्हणजे आपल्या जीवनासाठी अमृत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@geetajoshi8225
@geetajoshi8225 2 жыл бұрын
खरं च बाबा तुम्ही महान आहे
@familycelebration4627
@familycelebration4627 2 ай бұрын
Khoop chan anubhav shree Swami samartha.
@adityasurosha4037
@adityasurosha4037 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🙏 श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺 खर्च खुप छान आहे स्वामी माझ्या कुटुंबाला तुमच्या आशिर्वादा खुप गरज आहे स्वामी माझ्या पाठीशी उभे राहा श्रीस्वामी समर्थ 🙏🌺🙏
@waresanyoni1043
@waresanyoni1043 2 жыл бұрын
Khup chhan aanubhav dada 🙏🙏🙏🙏
@jueeliranadive5292
@jueeliranadive5292 2 жыл бұрын
खूप छान अनुभव आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@ganeshneval2718
@ganeshneval2718 3 ай бұрын
स्वामींची लीला अगाध आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@user-qq1dj5km5q
@user-qq1dj5km5q 6 ай бұрын
Shree swami samarth jay jay swami samarth
@pushpaadsul650
@pushpaadsul650 2 жыл бұрын
Shri swami samartha
@sarikapatil6563
@sarikapatil6563 2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@aartiraghuwanshhi8758
@aartiraghuwanshhi8758 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐
@aartiraghuwanshhi8758
@aartiraghuwanshhi8758 2 жыл бұрын
कृपा स्वामी 👌👌👌🙏🙏🙏🙏
@yash55557
@yash55557 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई दादांचा अनुभव ऐकून अंगावर शहारे आले
@akankshagaikwad6871
@akankshagaikwad6871 2 жыл бұрын
Shree swami samarth 🙏🌹
@swapnilmahajan445
@swapnilmahajan445 2 жыл бұрын
ताई दादांचा हा जो अनुभव आहे.खुप. मोठा अनुभव आहे. जांचे मन स्वच्छ आहे. मनात श्रद्धा आहे. Swami varti विश्वास आहे. अश्या वेक्तीन सोबत स्वामी नेहमी सोबत राहतात.आहे आणि राहणार फक्त स्वामिंवर्ती विश्वास आणि श्रद्धा ठेवा. ओम श्री स्वामी समर्थ
@10cratnparkhikrishna43
@10cratnparkhikrishna43 2 жыл бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏
@vasundharakadam8966
@vasundharakadam8966 2 жыл бұрын
Khupach chan mahiti sangitli Aahe Tai tumhi.... shree Swami Samarth
@user-de6ru3eo9n
@user-de6ru3eo9n 10 ай бұрын
Shree Swami Samarth ya dadancha anubhav eykun man khoup prasanna zaale 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹 shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🙏
@surekhagawde2033
@surekhagawde2033 Жыл бұрын
दादा तुमचा खुप खुप छान आहे अनुभव श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@hemantkate3483
@hemantkate3483 2 жыл бұрын
Shree Swami Samarth . 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@prabhakarpawar3359
@prabhakarpawar3359 3 ай бұрын
🌹🌹🌹श्री. स्वामी समर्थ 🌹🌹🌹खुपच छान अनुभव. आपला अभिमान वाटतो.
@rashminevgi8412
@rashminevgi8412 2 жыл бұрын
खूपच छान अनुभव आहे. दादांनी खूप उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏
@vihansfun1777
@vihansfun1777 2 жыл бұрын
Swami Aai che krupa🙏
@sarvambalekundri6725
@sarvambalekundri6725 Жыл бұрын
Kharach khup mota anubhav aahe ,ikun man trupt vatay.shri Swami samartha
@anjalikulkarni1064
@anjalikulkarni1064 2 жыл бұрын
Shree Swami Samartha🙏🙏 Khup chaan anubhav aahe 🙏🙏
@gaurijagtap2079
@gaurijagtap2079 2 жыл бұрын
Om.sarhee..savmia.samrtha..jai.jai.savmia.samrtha..🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌻🙏🌻🙏🌻🙏🌻🙏🌻🙏
@saritabind4626
@saritabind4626 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻💐🙏🏻 सरीता सोचन विदं
@madhurisawant912
@madhurisawant912 2 жыл бұрын
खुप छान अनुभव सांगीतला दादांनी🙏ताई तुमच्या माध्यमातुन तो आमच्या पर्यंत पोहचला खुप छान अनुभूती 🙏श्री स्वामी समर्थ🙏
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 3 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 10 МЛН
You too will be amazed to hear the experience of Usha Tai who gives u tremendous strength to live
19:41
आम्ही स्वामींभक्त
Рет қаралды 142 М.
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18