मी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात राहतो माझं गांव आंबवडे ता पन्हाळा आहे माझ्या गावात दिवाळी नंतर आमच्या शेतीमध्ये बांधावर लावलेल्या वरण्याच्या शेंगा लागतात माझं गांव कोरडवाहू आहे फक्त हवेवर आलेल्या शेंगाला फार चव असते सद्या हंगाम सुरू आहे दोनशे रुपये किलो दराने रस्त्यावर विक्री साठी महिला पुरुष बसलेले असतात कोल्हापूर हून बरीच मंडळी वरण्याच्या शेंगा विकत घेण्यासाठी खास आंबवडे गावी येतात आमटी अतिशय चविष्ट असते आंबवडे मिठारवाडी ही गावे वरण्याच्या शेंगा साठी प्रसिद्ध आहेत
@ashokabhang9654 Жыл бұрын
Nice recipe my favorite.
@savitasankpal462729 күн бұрын
मी कोल्हापूर मध्ये आहे माझे माहेर आंबवडे ता पन्हाळा आहे तिकडे वरणाच्या शेंगा म्हणतात चविला खूप छान लागतात शाळेच वनभोजन एक नंबर
@SanjayPawar-mp2jq26 күн бұрын
अजूनही आम्ही शेतात हा पावटा बांधावर करतो याला तोडताना सुद्धा याचं तेल हाताला लागतं आम्ही झनझनीत रस्सा बनवतो बाजरीच्या भाकरीबरोबर खायला खूप छान लागतो
@shobhapatil66842 ай бұрын
कोल्हापुरात याला वरण्याच्या शेंगा
@shailajaalhat6241Ай бұрын
😂😂👍मी कोल्हापूर जिल्हा कोडोली येथून आहे आम्ही कोल्हापुरी चटणी आणि कांदा टमाटा कोथंबीर घालून झनझणीत बनवतो तुम्ही पण छान बनवला आहे वरणा धन्यवाद 🙏
@dr.sunitajagdale6732Ай бұрын
मी पण कोडोली ची आहे. आम्ही कांदा टाकतो. इतर मसाले नाही त्यामुळे ओरिजनल चव अप्रतिम असते.
@mahadevjagadale2107Ай бұрын
पन्हाळा तालुक्यातील आंबवडे गावच्या शेंगा सुप्रसिद्ध आहेत महाराष्ट्रामध्ये आंबवडे गावच्या शेंगा चवीसाठी सुप्रसिद्ध आहे पावटा खरेदी करण्यासाठी अफाट गर्दी होत असते
@babasojagtap1128Ай бұрын
मी पण कोल्हापूर जिल्ह्यातील मिठारवाडी गावातील रहिवासी आहे. आमचे कडे वरणा शेंग म्हणतात खूप चवीला आहे. याला वरण्याची आमटी म्हणतात सहज बनवली जाते थोडस शेंगतेल व शेंगदाण्याचे कुठ घातले की झाली वरण्याची आमटी तयार शेतातील वरणा शेंग संपेपर्यंत खायला रोजच कंटाळा येत नाही बीन पाण्याचा वरणा फक्त थंड हवेवर जगतो व फुलतो. परगावाहून लोक आमचे गावी वरणाशेंग घेऊन जातात. 😊🎉🎉
@vidyadharjadhav826428 күн бұрын
कोकणा मद्धे ukadun भाजी karatat. Tya मद्धे वांग व शेगलच्या shenga taka. Va भाजी kha. Bagha
@ashoktembhare460128 күн бұрын
विदर्भात या शेंगांना पोपट शेंगा असे म्हणतात।
@Savitafamily1777 Жыл бұрын
Tai sub kele ahe tumi pn ya
@prashantjadhavadityaevents7711Ай бұрын
Very 👍 nice.. Amhala Pawata kasa asato te mahit aahe baarr ka😮? Ani to kassa solayacha heppan ! 😂☝️🤣.
@Savitafamily1777 Жыл бұрын
Tai 👌
@chitramore81710 ай бұрын
Hirvi pavta bhaji
@sudhakarwasnik2010Ай бұрын
pawata ki popti ... you can make a paste and fri it ...
@archanakadam4870 Жыл бұрын
ताई तुमचं कोणतं गाव आहे आमच्या गावाला पण ह्याच पद्धतीने पावट्याची आमटी बनवतात
@vaibhavisrecipemarathi1335 Жыл бұрын
Pune Ani Satara
@archanakadam4870 Жыл бұрын
आम्ही कराडचा आहे
@OMKAR-2024-k4r4 ай бұрын
Kolhapur
@rajeshutture147326 күн бұрын
@@vaibhavisrecipemarathi1335कोल्हापूर जिल्ह्यात वरणा म्हणतात आणि वरणा लोखंडी तव्यावर चुलीवर करायला पाहिजे