Рет қаралды 863
इयत्ता दहावीच्या गणित भाग 2 मधील प्रकरण चौथे भौमितिक रचना मधील सरावसंच 4.1 चा प्रश्न तिसरा सोप्या पद्धतीने सोडवून दाखविला आहे.
एका त्रिकोणाच्या बाजूंची किंवा कोणाची मापे दिली असता दुसरा त्याचा समरूप त्रिकोण काढणे.
सराव संच 4.1
प्रश्न 1 ची लिंक
• इ 10 वी | गणित भाग 2 |...
सराव संच 4.1
प्रश्न 1 ची लिंक
• || इ 10 वी | गणित भाग ...
#10thmarathi #class10th #education #std10th #ganit #maths #maths2