'इंडी' आघाडीचे नेतृत्व करण्याच उद्धव ठाकरे सक्षम नसल्यावर शिक्कामोर्तब Maha MTB

  Рет қаралды 17,735

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

ममता बॅनर्जी यांनी 'इंडी' आघाडीच्या नेतृत्वपदावर दावा सांगून भल्याभल्यांना घाम फोडला आहे.
मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा... सोबत दिलेल्या लिंंकवर क्लिक करा आणि आजच आपला अंक ऑर्डर करा.
www.amazon.in/...

Пікірлер: 49
@Wankey-y9k
@Wankey-y9k Күн бұрын
उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्यात संजय राऊत / सुषमा अंधारे आणि आपले करामती कर काका या त्रिमूर्ती चा इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद ही करावीच लागणार आहे 🎉🎉🎉
@anilchakrapani1511
@anilchakrapani1511 4 сағат бұрын
AWKATIPRAMANE WAGALE PAHIJE
@rajendravaradkar6076
@rajendravaradkar6076 Күн бұрын
पवार आता चाणक्य न राहता चकणे झालेत ...
@contryface3429
@contryface3429 11 сағат бұрын
चाणक्य नव्हते ते, ते फक्त् गेमाड आहेत् पहिल्या पासुन्,
@Gskmanjalkar
@Gskmanjalkar Күн бұрын
भावी पंतप्रधान 😂😂.. ऑनलाईन फायली sign karnar. 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind Күн бұрын
स्वप्नं कुवतीनुसार पहावीत.
@gopalbhasme2559
@gopalbhasme2559 Күн бұрын
बहोत बढीया विषलेश्न है
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 Күн бұрын
दया येते
@sunilkulkarni4810
@sunilkulkarni4810 Күн бұрын
अहो या उध्वस्त नेत्याला आपले नेते पक्ष चिन्ह नाव सुध्दा सांभाळता आले नाही संपूर्ण महाराष्ट्र राज्य सुध्दा पुर्णपणे माहिती नाही ते देश काय सांभाळणार आता त्यानी फक्त आपले कुटुंब आपली जबाबदारी हे तरी नीट सांभाळावे
@kshudhashantimisalgruha2601
@kshudhashantimisalgruha2601 11 сағат бұрын
जो स्वतःचा पक्ष वाचवू शकत नाही तो देशाचे नेतृत्व काय 🔔 करणार 😅😂
@pratik__26
@pratik__26 Күн бұрын
आधी विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून या मग बघू पंतप्रधान व्हायचं 😂😂
@vitthaljadhav6675
@vitthaljadhav6675 19 сағат бұрын
मुख्यमत्रीं असताना मत्रांलयात दोन वेळा गेले पतंप्रधान झाल्यावर दिल्लीला कसे जाणार
@Bavda-s6f
@Bavda-s6f Күн бұрын
कुर्बानी देंगे. 💚🇸🇩🇲🇷
@mandy6530
@mandy6530 Күн бұрын
उद्धव ठाकरे तर शिवसेनेच नेतृत्व करायला सुद्धा लायक नव्हते.
@prakashbarage3913
@prakashbarage3913 19 сағат бұрын
राऊतसाहेब/ अंधारेताई यांच्यामुळे ऊद्धव साहेबावर 20 ची घंटा वाजवायची वेळ आली.
@prakashmali5772
@prakashmali5772 Күн бұрын
शरद पवार साहेब यांच्या जवळ जे गेले ते संपले
@Jayshivrayg
@Jayshivrayg Күн бұрын
Jay Shriram
@anilphutane4492
@anilphutane4492 21 сағат бұрын
जय जय श्री राम जय हिंद वंदे मातरम्
@pramodghan433
@pramodghan433 Күн бұрын
Pawar chanakya rahilele naahit. Te aata janab Shadru zalet.
@Dominator123-n1y
@Dominator123-n1y Күн бұрын
Ghari basun INDI aghadi kashi kay chalel....maharashtra adich varsh chalavla tasa😂😂😅😅
@hemantphatak1168
@hemantphatak1168 Күн бұрын
Ganjya Raut Je Bolto Te Satyat Yet Nahi UBT 25 Varsh CM Padavar Rahanar Mhant Hotha 2. 5 Varshat Varsha Bangla sodava lagla😅😅😅😅😅
@VitthalDeshpande-h1s
@VitthalDeshpande-h1s 21 сағат бұрын
Uddhat thakre should be thrown out from Politics
@prakashpatil6934
@prakashpatil6934 Күн бұрын
काहीही स्वप्न बघतात राव अरे तुमच कर्तुत्व काहीच नाही बाळासाहेब ठाकरे अतीरीक्त काहीच नाही नाणं लाख दोन बाजू असतात. जर शरद पवार व बाळासाहेब ची दुसरी बाजू बघीतली तर
@Dilip-Patil
@Dilip-Patil Күн бұрын
कॉंग्रेसला गांधीं घराण्याशिवाय पर्याय नाही. कॉंग्रेस 25 जागेवर भविष्यात आली तरी गांधीं घराण्याकडे सत्ता असणार.
@shriramkshirsagar2578
@shriramkshirsagar2578 Күн бұрын
पवारसाहेबांना देशाचं राजकारण माहित आहे.त्यांचा देशव्यापी संपर्क,जेष्ठता अनुभव पहाता जरी निवडणुकीत प्रभाव कमी असेल तरी मुत्सद्देगिरी व इतर गुणांमुळे त्यांना द्यावं.
@mohanindap2
@mohanindap2 Күн бұрын
Main issue is minority vote bank. Whoever gets to lead indi alliance, will get minorities votes.
@SubhashPatil-ct5ji
@SubhashPatil-ct5ji Күн бұрын
No
@AdhikraoMaskar
@AdhikraoMaskar Күн бұрын
Sanjay Rauta jay ho!
@girishdeshpande7130
@girishdeshpande7130 Күн бұрын
घार हिंडते आकाशी तीचे डोळे राजाशी आहे 😂❤
@SAWANT-rd4zm
@SAWANT-rd4zm Күн бұрын
UBT SENALA THAKARE SAHEB YANA SANJAY RAUT AND NCPSONIYATAI YANI MILUAN HINDU PARTY RSS BJP VHP BAJRANG DAL YANCHSHI UATI TODANYAS BARAMATI KAKA RAUT YANI MAHTVACHI BHUMIKA PAR PADALI AHE UBT SENA KAMJOR KELI AHE
@sanjaychandratre9932
@sanjaychandratre9932 Күн бұрын
ऊबाठा आता घरी बसून रहावे कारण घर कोंबडं काय काम करणार जनता समजदार आहे
@PrakashPilankar-s3m
@PrakashPilankar-s3m 23 сағат бұрын
आम्हाला आनंद आहे उद्धवसाहेबांनी भाजपच्या सर्वश्रेष्ठ नेत्यांना झिडकारले त्याबद्दल उद्धवसाहेबांचा आम्हाला अभिमान आहे, शिवसेनेला संपवायला भाजपला शंभर जन्म घ्यावे लागतील, शिवसेना ही कट्टर मराठी व हिंदूंची संघटना आहे, मुंबई /महाराष्ट्राचा आवाज म्हणजे शिवसेना, उद्धवसाहेब झिंदाबाद, जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 23 сағат бұрын
Aandhare Bai sarkhya aankon do car up netya kara mhnje paksy ekdam pudhe jael
@pranit241
@pranit241 9 сағат бұрын
He is good for nothing.
@sureshdeshpande2292
@sureshdeshpande2292 Күн бұрын
संजय राऊत ते अंधारे बाई करामती काका नी मोहीम यशस्वी करून दाखवले
@Raj-og9
@Raj-og9 4 сағат бұрын
ऊबाठा ने फक्त आत्ता माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढेच पहावे😂
@baburaovarpe488
@baburaovarpe488 Күн бұрын
No
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
Симбочка Пимпочка
Рет қаралды 4,9 МЛН
Как Я Брата ОБМАНУЛ (смешное видео, прикол, юмор, поржать)
00:59
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 13 МЛН
India buys K9 Vajra & Sukhoi 30 MKI. Is India preparing for war? | Major Gaurav Arya |
19:46
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41