खूप माहितीपूर्व व्हिडीओ आहे.. आणि समजायला पण सरळ वाटतो तसेच तुमचं समजावन खूपच अप्रतिम आहे... सर आपण एखादा साधारण mic लावला तर आपला आवाज घुमणार नाही आणि ऐकायला पण चांगले वाटते ❤❤
@lingekailasАй бұрын
Thanks for the suggestion.
@sureshpatil8391Ай бұрын
Sir, your method is best ! सुरुवातीला मला पण हा उतारा आकलन होत नव्हता . मस्त समजावून सांगता .
@lingekailasАй бұрын
Thanks a lot
@RohiniSarode-ox3fn2 ай бұрын
Thanku sir
@rupawatisuryawanshi8146Ай бұрын
Mystery म्हणजे आतुरता
@lingekailasАй бұрын
No
@bharatchavan2318Ай бұрын
Easy English👍
@gajanandalawe2520Ай бұрын
Nice sir
@rupawatisuryawanshi8146Ай бұрын
सर व्हिडिओ छान आहे मला व्यवस्थित समजत आहे पण आवाज खूप घुमतो आहे
@lingekailasАй бұрын
Ok.
@PANTHER-p3hАй бұрын
NICE VIDEO SIR पण ECHO SOUND येत आहे.
@lingekailasАй бұрын
Thanks.Yes I forgot to switch on the mic 🎤
@RameshSontakke-u5w6 сағат бұрын
मला पण बोलता येत नाही
@RohiniSarode-ox3fn2 ай бұрын
Sir तुमचा नंबर द्या ना सर
@lingekailas2 ай бұрын
7972371668
@AMOLPATIL106 күн бұрын
मला बोलता नाही येत इंग्रजी प्लीज सांगा
@BaluGawali-y6kАй бұрын
फळ्यावर काय लिहलय ते तर आधी दिसले पाहिजे ना वाचायचे तर लांब च राहीले
@lingekailasАй бұрын
KZbin ची setting ठिक कशी करून घ्यायाची ते अगोदर शिका
@pornimabelsarkar5101Ай бұрын
Sir कॅमेरा जवळ ठेवून व्हिडिओ रेकॉर्डिंग केले तर बरं झालं असतं
@lingekailasАй бұрын
KZbin सेटिंग मध्ये जाऊन व्हिडिओ कॉलिटी 720 करा
@nirmalashere6367Ай бұрын
Sir board je lihile te barobar disat nahi. 🙏
@lingekailasАй бұрын
Right. KZbin setting 720 करा
@uttamraochandore9951Ай бұрын
अस्पष्ट अक्षरे परिच्छेद स्पष्ट नाही आवाज घुमतोय! व्हिडिओ अगोदर काळजी घेतली नाही