Рет қаралды 1,563
एक ऐतिहासिक प्रदर्शन, नाशिकच्या भूमीवर
महाराष्ट्रातील सर्वात भव्य शस्त्र प्रदर्शन आपल्या नाशिक शहरात.
नाशिक अर्टीलरी सेंटर दरवर्षी त्यांच्या शस्त्रांचे प्रदर्शन करत असतात, या वर्षीही 2024 च्या अखेर त्यांनी आपले प्रदर्शनासाठी भोंसला मिलिटरी स्कूल येथील ठिकाण निवडले असल्यामुळे लहान थोर सर्व वर्गासाठी हे प्रदर्शन प्रेरणादायी ठरले आहे.
#indianarmy #airforce #indianairforce #jayhind #bharatmata #vandemataram