कथा छान आहे शुभ सकाळ शॉर्ट स्टोरी आवडली म्हाताऱ्या माणसांना किंमत नाही कसं जगायचं त्यांनी किडा मुंगी आहे रगडून टाकली की गेलं ओके सर याच्यात मी सगळ्यात जावं लागतं थँक्स ओके बाय 💐🙏😊😘❤️❤️👌👌👌
@rameshsawant3118Ай бұрын
खूप उपयुक्त कथानक आजच्या तरुण मुलानी आणि सुना काही बोध घेऊन फुडे वाटचाल करीतील
@Jasmine_14357Ай бұрын
खूपच छान कथा आहे. ही कथा वाचून जर मुलं म्हाताऱ्या आई-वडिलांशी नीट वागू लागली तर आई-वडिलांसारखं सुखी कोणी नाही. ह्याची हल्लीच्या दिवसात खूपच गरज आहे. अप्रतिम कथा. खूप खूप धन्यवाद. 👌👌🙏🙏
@Aatmaja350Ай бұрын
x😅
@pranalimukane9051Ай бұрын
Hi katha rudisarshi tr aahch, hupch vait vatte jeha ashi mume aaplya janm datache upkar visrtat vaai, vdilache ksht vistun jatat,... Yasathi kahi tri nyalin vtos trtudud jalich pahije jenekrun kontya rudana ha tras bhgayla lagu ny. Sevti mule v suna he taaaivvdilanana nehmich pry astat. Purvi yekatr paddtch kupch chavli hoti., time punha suru jali tar dudat sakhar. Mhatvach baykach mulani kitiyeekav yach nakki vichar karava.... Danyvad 😔🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹🌹❤🙂
@pushpabagad3654 күн бұрын
खुप छान कथा आहे वाचताना मनाला खुप वेदना होतात.यातुन मुलांना काही शिकवण मिळाली तर बरं होईल.
@aditya__ff__5199Ай бұрын
Very nice kathaqj6
@govardhanjoshi976616 күн бұрын
धन्यवाद ्
@vishnupatil745Ай бұрын
Thankyou....
@ashakarande3791Ай бұрын
खूपच छान मस्त यालाच म्हणतात हिम्मत ते मर्दा तो मदती खुदा
@maltijahagirdar86905 күн бұрын
Lesson fortoday's generation. Very good story.
@vijayamarathe6171Ай бұрын
नेमका विषय निवडलाय..खूप छान मांडणी झाली...अप्रतिम कथा... आगे बधिये.