प्रिय निलेश साबळे सर आम्ही तुमचे फॅन आहोत , कृपया येथून पुढे कुठलेही संतांवर मिमक्री नको
@smdguru135810 ай бұрын
आता सर्व सिनेमा घरे संतांची बदनामी, करतील आणि काल्पनिक कथांची गुलामी
@amar-xo5jt11 ай бұрын
स्क्रिप्ट वाले लिंबाच्या झाडाला लिंबू येत नाहीत कमीत कमी एखाद्या शेतात जाऊन निंबोणीच्या झाडाला भेट द्या
@VishvasArjun10 ай бұрын
Super😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@shivamtambe226811 ай бұрын
काही ठिकाणी खूप वेळा तेच तेच वाक्ये ऐकून वैताग आला , साबळे बदल करा .
@satishkangude955010 ай бұрын
तुकाराम महाराजांचे कॉमेडी मधेनाव घेऊ नये
@ajayshinde793111 ай бұрын
Ek episode kiti vel dakhavnar.... Ata tech tech baghayla miltay
@akshaylandge892810 ай бұрын
Only one bhau kadam
@aartisolanki699811 ай бұрын
Sneha fugde Tara Tara n Fara fara bolte ly bhari 👌✌️👍🙏
@ajayshinde793111 ай бұрын
Ti Shreya bugade ahe
@5th_to_10th_Math..10 ай бұрын
काय उत्तर दिलं भाऊ तुम्ही❤
@mahanandhate205011 ай бұрын
तुम्हाला लाजा वाटत नाही, तुम्ही सर्वांना सांगता, सचा भारत, तुमचा कर्यारम्म करा, तुम्हास, जनतेने निवडून आलेले आहे,
@yogrdfthghhh928711 ай бұрын
भाऊ😂😂😂😂😂❤❤❤❤
@udayshirolkar305911 ай бұрын
स्क्रिप्ट मध्ये काही दम नाही पोरकट विनोद असूनही हसू येत नाही
@SantoshRawde11 ай бұрын
❤❤❤❤
@annasahebwaghe74929 ай бұрын
कायमचे तेच ते विनोद काही नवीन सुचत नाही का
@laxmivanashetti88087 ай бұрын
Cid❤
@dadak314111 ай бұрын
कोणत्या ठिकाणी कोणता कार्यक्रम घ्यावा याची अक्कल गहाण खाती ठेवली की असले थुक्राट दर्जाचे कार्यक्रम सासवडकरांना बघायला लागतात...🤕 आमचा निल्या या कार्यक्रमांच्या जिवावर पोट भरतोय म्हणून सोबतचे पोटावळे सासवडात आणल्याने लोकं खूष होतील खुप हा मोहभंग झाल्याबद्दल निलेशच सांत्वन...🤕 यापेक्षा निवृत्ती महाराज आणले असते तर पालखी मैदान भरून गेलं असतं यड्या...
@rameshdhotre56011 ай бұрын
*मॅडम तुम्ही भरपूर संताप व्यक्त करता म्हणून आवाज क्रॅश🚙💥🚗 होण्याचे प्रमाण वाढू नये यासाठी फळांचे सेवन करावे म्हणजे उष्णता🔥 कमी होईल हे आयुर्वेद शास्त्र आहे, विनोद समजू नका हे रिअल आहे. 🙏*
@nadbhajanacasachinsadekar993710 ай бұрын
संत तुकाराम महाराज म्हणजे कोण साधे नाही होते त्याच्यावर असे विनोद करणे चुकीचे आहे त्याच्या विषयी बोलण्या आदी तेंचा विचार आच्यार घ्ययला हवा. कोणत्याही संत थोर पुरुष विषयी काहीही बोलू नये . राम कृष्ण हरी
@Atulaiwale-u7b11 ай бұрын
MJA nay yet Jo ustha Chala Hawa yeude tasa
@sanjukamble572310 ай бұрын
Jai bheem 🎉🎉
@shantabaikokare526711 ай бұрын
Kup Chan Kup Chan
@sanjaykadlag79809 ай бұрын
तुकाराम महाराजांचे ना घेऊन विनोद करू नका
@ghanshyamdethe58310 ай бұрын
संत तुकाराम महाराज वर विनोद करु नये
@shankarshirsekar627311 ай бұрын
भाऊ आता आजोबा करा विध्यार्थी नको
@Yogesh_Kamble12811 ай бұрын
😂😂😂
@HARSHFFGAMING-fw8sk10 ай бұрын
तुम्ही तुमच्या सेटवर जेवढ्या प्रभावीपणे सादरीकरण करतात , तेवढे बाहेरच्या कुठल्याही व्यासपीठावर तुम्हाला अजीबात जमत नाही , कृपया हे पोरकट उद्योग बंद करा ...
@kolekaranil28387 ай бұрын
तुकाराम महाराज यांच्या वर विनोद नको.
@AkshayJadhav-iu8zp10 ай бұрын
PAncht vinod aahet sagle
@udayshirolkar305911 ай бұрын
एकदम फालतू कोमेडी, फुसके पंचंस ओढून ताणून केविलवाणा लोकांना हसविण्याचा प्रयत्न, ऐनवेळी सुचल तसं, जनमानसात प्रसिद्ध असलेले विनोद. ही अपेक्षा आपले कडून नसते.
@udayshirolkar305911 ай бұрын
गंडवू नका काहीतरी लिंबाच्या झाडाला कधी लिंबू लागतात का❓ यापेक्षा तमाशातील बतावणी खूपच परफेक्ट पंचेस वाली असतात.
@Kunalkhandar-z11 ай бұрын
Tech June June vinod
@santoshbadgujar76539 ай бұрын
😂😂😂 bogas
@avadhutjadhav76510 ай бұрын
Kuatlya hi devavar jok banu naye
@deoguruji220911 ай бұрын
Bogas vinod. Aatatari shahane vhave ashi icchha👈yak thu.paishya sathi manus kahi hi karto😂😂.