माझी पण शाळा सुटली पण सगळीकडे नाव झालं एक नंबर बाजीगर म्हणून मी दौंडकर गिरिम जाधववाडी मी नाद करतो पण आणि घेऊन विकतो त्याच्यामुळे फायदा झाला
@rajusapre93054 жыл бұрын
🕊🕊👍👍👌👌
@maulisathe7077 ай бұрын
Part 2 shot Kara please 🥺❤❤
@ankushharpude1156 жыл бұрын
आजून एक व्हिडिओ करा
@SaddamPathan-yy6ie Жыл бұрын
पंजाबी कबूतर लवर
@kalyanimangeshaher12346 жыл бұрын
लहान पनाची आठवन आली
@pratik_65066 жыл бұрын
Ya nada mulle first year napass zalo
@girishsuryawanshi53734 жыл бұрын
Same bhau
@rohangaikwad5392 жыл бұрын
Graduation zhala ka bhau...
@rohitsolankar89687 жыл бұрын
Rada bhie maza kada pan haty
@shridhargurav46417 жыл бұрын
Rohit Solankar कुठल्या भागातला आहेस
@ravindrasutar74004 жыл бұрын
Shiraji aheka
@mahendrasuryawanshi91977 ай бұрын
माझ्या मुलासाठी मी पण 6 आणले
@techbyomkar29656 жыл бұрын
Majhi pn ahe kabutar
@prakashgaikar57502 жыл бұрын
होमर जातीचा कबूतर विकण्यासाठी आहे का जोडी पाहिजे
@harshsoshte18056 жыл бұрын
Mazyakade pn aahet
@atmaramsathe34586 жыл бұрын
Kabotar
@harshsoshte18056 жыл бұрын
Ha kabutara
@archananikam40566 жыл бұрын
Kabutarla pisave jahlet.upay sanga
@rajendrabhosale38634 жыл бұрын
बुटोक्स वापरा मेडिकल मध्ये मिळते
@arvindgurav30067 жыл бұрын
vishay hard
@yuvrajdalvi96276 жыл бұрын
Nad sutu shakt nay
@sureshhingade74086 жыл бұрын
Barobar
@rajendrabhosale38634 жыл бұрын
@@sureshhingade7408 अगदी बरोबर आहे
@bolmarathi37803 жыл бұрын
5 varsha zali pn nad kay gela nai
@atmramsathe715911 ай бұрын
NAAD ❤️
@sunitakapartte74347 жыл бұрын
Kadak
@animallovers50076 жыл бұрын
First time news bhagayla maza ala......
@sagarbobade16035 жыл бұрын
Kitichi aahe jodi
@Vataran-j3g4 ай бұрын
😂❤😮
@kiranphasale15733 жыл бұрын
Ha aamcha shoke hi
@sujalgamer333 жыл бұрын
Me pan palto
@sanjaygaikar26537 жыл бұрын
nice
@karanmane49386 жыл бұрын
1.NO
@ravi-vb5rv6 жыл бұрын
Address
@prafulmate43896 жыл бұрын
Nad ch nay kabutra baji cha
@subhashkhedekar4646 жыл бұрын
😍😘
@subhamkumar-uz4hh7 жыл бұрын
kare
@nileshambekar49224 жыл бұрын
*नमस्कार* *एक छोटीशी जनजागृतीची मोहीम व आपल्या सर्वांच्या मदतीने भविष्यातील मोठ्या त्रासापासून होणारी सुटका.* *मी स्वतः कुठल्याही मुक्या प्राण्यांच्या विरोधात नाही.* *पण* *कबुतरांचा वाढलेला त्रास - काही मुद्दे* *ही काही नामशेष होणारी जात नाही.* *महाराष्ट्रात आजही लोक उपासमारीने मरत आहेत त्यांना खायला अन्न नाहीये आणि कबुतरां साठी रोज काही टन धान्याची नासाडी केली जातेय.* *गेले काही वर्षे कबुतरांना आयत खायला घातल्यामुळे त्यांची अनियंत्रित वाढ झाली आहे. त्यामुळे जेथे खायला घातलं जात तेथील आजूबाजूच्या रहिवाश्यांच्या तब्येती बिघडल्या आहेत.* *कबुतरां मुळे श्वसनाचे त्रास अस्थमा, हायपर सेन्सेटिव्ह न्यूमोनिया निर्माण होतात. ( तुमच्या फॅमिली डॉक्टरना विचारून खात्री करून घेऊ शकता. )* *( कबुतरांच्या मुळे तब्येती बिघडल्या हे तेथील रहिवाश्यां कळत तरी नाही किंवा कळलं तरी हतबल असल्यामुळे त्यांना चुप्प बसण्या शिवाय पर्याय नाहीये.)* *निसर्गाने प्रत्येक जीवांची आहार-विहाराची सोय केलेली आहे, पण आपण आयत खायला घालून त्यांचं जीवन चक्र तोडत आहोत, त्यांची नैसर्गिक अन्न मिळवण्याची क्षमता संपते आहे. बाकी काहीच खात नाहीत. आयत खाणे व पुनरुत्पादन एव्हढच चालू आहे. आपणच त्यांना अपंग - पांगळ करतोय.* *असं खायला घालताना बघितलं की आपली सहानुभूती, भाबडे पणा, पापभिरू वृत्ती, भूतदया, जागी होते. काही जण पापक्षालनार्थ, पुण्य कमावण्यासाठी, गुरूनी, गुरुजींनी सांगितलं म्हणून खायला घालतात.* *पुण्य कमावण्यासाठी, भूतदया करण्यासाठी घरी नेऊन पाळावे याला कुणाचीच हरकत नसावी.* *दाणे खातांना कबुतर गाडी खाली येऊन मरतात तो दोष कुणाचा म्हणजे एकजण पुण्य कमावतो तर दुसरा दोषी ठरतो.* *धान्य विकणाऱ्याच व कबुतरांच पोट भरत, खायला घालणाऱ्याच्या मनाचं समाधान, पण आजू बाजूला रहाणारे हैराण होतात त्याच काय ?* *कबुतर खाने सुद्धा बंद होणे आवश्यक आहे.* *उरलेलं धान्य उंदीर पण खातात त्यांची पण वाढ होतेय.* *कबुतर म्हणजे शांतिदुत नाहीत तर ते उडते उंदीर आहेत.* *कबुतराला कोरोना झाला तर काय ?* *आपण सर्वजण सध्या या गोष्टीकडे काणाडोळा करतोय, पण लवकरच कबुतरांच्या त्रासाने सर्वजण हतबल होतील. तरी जागे होऊया, आजूबाजूच्यांना पण जागे करूया. कोणी खायला घालत असेल तर त्यांना थांबवूया.* *रस्त्यावर कबुतरांना खायला घालणे हा गुन्हा आहे व त्यासाठी दंड सुद्धा आहे.* *मी माझ्या परीने अश्या व्यक्तींना कबुतरांना खायला घालण्या पासुन परावृत्त करायचा प्रयत्न करतोय, वेळ प्रसंगी पोलिसात तक्रार पण करतोय.* *याबाबत माझ्याकडे काही माहिती आहे, आपल्या कुणाला काही माहिती असेल तर मला द्यावी.* *ही जनजागृतीची मोहीम आपल्या सर्वांच्या मदतीने फत्ते होईल ह्याची मला खात्री आहे.* *पटलं तर नक्की आपल्या संपर्कात असणाऱ्यांना पाठवा व जनजागृतीसाठी मदत करा.* निलेश आंबेकर - ठाणे +91 98200 32772
@karanmane73004 жыл бұрын
भाऊ कबूतर मूळे काही होत नाही
@nileshambekar49224 жыл бұрын
@@karanmane7300 भाऊ मी माझ्या नंबर सह पोस्ट केलंय, प्रूफ आहेत. फ्री असाल तेव्हा बोलू, मला हो आवडेल तुमचं म्हणणं ऐकायला.
@vickybhalekar62263 жыл бұрын
Tumache vichar tumachyakadach thevle tar bar hoil ..15 varsh zale mazyakade kabutar ahe ...mala tar Kahi nahi zal........
@nileshambekar49223 жыл бұрын
करण नक्की बोलूया नंबर दिसत नाहीये
@nileshambekar49223 жыл бұрын
@@vickybhalekar6226 विकी मला यावर नक्की बोलायला आवडेल