Raj Thackeray | Chandrakant Patil यांचा तो किस्सा सांगताच प्रेक्षकांमध्ये हशा | MNS Melava N18V

  Рет қаралды 117,920

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Raj Thackeray LIVE | Chandrakant Patil यांचा तो किस्सा सांगताच प्रेक्षकांमध्ये हशा | MNS Melava N18L
#rajthackeray #adityathackeray #uddhavthackeray #MNSMelava #MNS
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well. #UTNA
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 176
@vickypingle5854
@vickypingle5854 7 күн бұрын
एक मात्र खर राज ठाकरे यांची भुमिका बदलण्याची कला फार उत्तम आहे
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 5 күн бұрын
@mavla....chatrapticha
@mavla....chatrapticha 5 күн бұрын
😂😂😂 निवडणूक साठी .... गप्पा 😢
@Swabhiman_742
@Swabhiman_742 6 күн бұрын
भूमिका बदलून आता मनसेला मुंबईत महानगरपालिका निवडणुकीत जास्त मते घेऊन सेनेला सत्तेतून बाहेर ठेवून भाजपच्या ताब्यात मुंबई देण्यासाठी यांचा आता प्रयत्न आहे
@sberagal
@sberagal 7 күн бұрын
कोण सिरीयस घेत नाही आता ह्यांना.... एकत्र या दोघे भाऊ बगा सगळ्या पक्षाची वाट लावलं.... महाराष्ट्र मध्ये मराठी माणुस जिवंत ठेवायचा असेल तर ठाकरे बंधू एकत्र पाहिजेत.
@ravipathade
@ravipathade 6 күн бұрын
हो हे दोघे एकत्र आले तरचं ठिक आहे
@ramakant2132
@ramakant2132 6 күн бұрын
He doghe pan nako
@Rajbhandare100
@Rajbhandare100 5 күн бұрын
एवढ्या वर्ष ठाकरे कडेच च होती मुंबई, मग मराठी माणसाची कोण वाट लावली ?
@RrD1212
@RrD1212 6 күн бұрын
याचं नाव राज नाही तर बहुरूपी ठाकरे असायला हवं.. किती भूमिका बदलतो राव हा माणूस
@tejshreetechnologies109
@tejshreetechnologies109 7 күн бұрын
हसु येत साहेब तुमचा चेहरा पाहिल्यावर राजकारणाचा जोकर करून ठेवलाय तुम्ही काय तुमची नक्कल काय तुमची भूमिका काय तुमचे जनते बद्दल चा प्रेम 😂😂😂
@devendrarao4864
@devendrarao4864 6 күн бұрын
Raj saheb perfect🔥🔥👌🧡
@Pune456
@Pune456 6 күн бұрын
मुंबई महानगर पालिकेची नवीन सुपारी आहे bjp च्या विरोधात बोलायचं आणि उद्धव ठाकरे चे मत खायचे 😂😂😂😂😂
@PriyaWankhede-tm2pi
@PriyaWankhede-tm2pi 5 күн бұрын
यांना काय बोलायचं हेच कळत नाही काय सांगायचं जनतेला केवळ मनोरंजन म्हणून लोक ऐकतात
@dinakarkalavakar4532
@dinakarkalavakar4532 5 күн бұрын
माननीय राज ठाकरे, लोकांचे मनोरंजन करण्यापेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या हितासाठी काही व्यापक ठोक कृती करा.
@amolkhobaragade
@amolkhobaragade 6 күн бұрын
राज ठाकरे: इधर चला मै उधर चला. जाने कहा मै किधर चला😂
@prakashdhane2825
@prakashdhane2825 7 күн бұрын
लोकसभेचे बिनशर्त पाठिंबा कशाला दिला मुर्खा तुम्ही काय आम्हाला दूध खुळ समजतात का
@shivshankardoke6564
@shivshankardoke6564 7 күн бұрын
मर्खा सारख ओवोसीला पाठींबा दिला पाहिजे का रे .
@kiranpatil7969
@kiranpatil7969 6 күн бұрын
महाराष्ट्राचा जॉनी लिव्हर कधी इकडे कधी तिकडे कधी चौथी कडे😂😂
@dilipkhadtare2919
@dilipkhadtare2919 6 күн бұрын
येताना चहा, साखर,दूध तुमचं तुम्ही घेऊन या म्हणून सांगायचं. फक्त पाणी मिळेल.
@ramkaujalgikar3153
@ramkaujalgikar3153 7 күн бұрын
यांचे पूर्ण आयुष्य नकला करण्यात च जाणार.
@rajeshkadam8056
@rajeshkadam8056 7 күн бұрын
खासदार की ला किती घेऊन गप्प बसलात ते सांगा लोकांना.. जेवढे घेतलात त्या पेक्षा ३/४ सीट घेतल्या असतात तर निवडून आल्या असत्या.. मांडवली बादशाह.. महाराष्ट्र मधील लोक कंटाळळी तुम्हाला... हया वेळी १/२ नगरसेवक तरी निवडून आना.. नाही तर तुमचा बाजार संपला.... समजून जा... जय महाराष्ट्र 🚩🚩
@anandjangam3368
@anandjangam3368 5 күн бұрын
Saheb khupch spast pane bhashan kele
@sunilathawale6901
@sunilathawale6901 5 күн бұрын
आता असेच विश्लेषण करणार ना, दुसरा मार्ग नाही😊
@Sharad-Mh-15
@Sharad-Mh-15 6 күн бұрын
याचा खरच लोचा आहे
@kNOwOne.
@kNOwOne. 2 күн бұрын
पक्षांची भूमिका नाही बदलली तर 15 वर्षे लागतील
@mujeebdeshmukh6653
@mujeebdeshmukh6653 5 күн бұрын
आता लोक सभेला गर्दी करतात ते फक्त फुकटात स्टँडप कॉमेडी बघण्यासाठी।
@rahulmagdum8449
@rahulmagdum8449 7 күн бұрын
साहेब कोल्हापूरची परंपरा आहे. आपल्या मित्रत्वाच्या नात्याच्या माणसांची जास्त दिवस भेट झाली नाही तर कोल्हापुरी माणूस बरेच दिवस भेट झाली नाही म्हणून स्वतः हून भेटायला जातो . त्यावेळी तो म्हणतो चहा घ्यायला जावूया किंवा एकत्र चहा पिवूया...म्हणून
@panduranghawle2310
@panduranghawle2310 7 күн бұрын
लोकसभेला हे कळल नाही का हे भाजपचे कारस्थान
@sangrammore7089
@sangrammore7089 7 күн бұрын
सुपारी बाज राज कंटाळा आला तुमचे भाषण ऐकून
@atulpatil9487
@atulpatil9487 6 күн бұрын
राज भाऊ तुम्ही टॅक्स चे भरलेले पैसे दुसरी कडे वापरले म्हणताय म तुम्ही एवढे शांत आणि सहज परत तुम्ही टॅक्स भरला 😂😂🤣🤣
@ganeshmunde1797
@ganeshmunde1797 6 күн бұрын
कभी खुशी कभी गम 😂😂 नेता भाषण ऐकून चांगला वाटत असेल पण सुपारी घेऊन भाषण करतात निवडणुकीत हे पटत नाही 🎉😂 मेळाव्यात एक निवडणुकीत एक 🎉🎉❤
@mohanpanchal9223
@mohanpanchal9223 5 күн бұрын
साहेब तुम्ही स्पष्ट बोलता त्यामुळे काहीं जणांना झोंबलं आहे
@sharadlohokare8604
@sharadlohokare8604 7 күн бұрын
सर खूप छान विश्लेषण
@onlyhindutva5771
@onlyhindutva5771 6 күн бұрын
डबल ढोलकी.. आहे तुम्ही जनतेला माहिती आहे
@nileshbhosale7024
@nileshbhosale7024 6 күн бұрын
साहेब पण तुमचा गोड बोलून त्यांनीच कार्यक्रम केला विधानसभेला भविष्यात मागील गोष्टी लक्षात ठेवून पुढील मार्गक्रमण करताल ही अपेक्षा जय महाराष्ट्र
@sanjaykadam7288
@sanjaykadam7288 6 күн бұрын
आत्ता सध्याच्या राजकारणाचा विचार केला तर राज साहेब ज्यावेळी उद्धव साहेबांच्या पाठीमागे आणि बरोबर उभे राहत नाहीत आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलण्याचं बंद करत नाहीत तोपर्यंत जनतेचा राज साहेबांवर विश्वास बसणार नाही कारण त्यांचं आजपर्यंत रेकॉर्ड सांगत आहे
@moredhiraj536
@moredhiraj536 6 күн бұрын
Acting and mimicry kadak🙏🏻👌
@SuhasBhoge
@SuhasBhoge 7 күн бұрын
Apla asach stand kayam tewa Raj sir ❤
@Karbharichittegaonkar
@Karbharichittegaonkar 7 күн бұрын
५ पक्षांची युती असुन पण मनसे ची १ ही जागा येत नसेल तर मग ..
@DevendraGenubhauDharade
@DevendraGenubhauDharade 7 күн бұрын
राजसाहेब ठाकरे जिंदाबाद🎉🎉🎉
@avinashpawar2169
@avinashpawar2169 6 күн бұрын
साखर संपली म्हणुन सांगायचं 😂😂
@shreemahalaxmigruhaudyog7697
@shreemahalaxmigruhaudyog7697 4 күн бұрын
अरे बाबा .......तुझ्या पक्षाने सतरा वेळा भुमिका बदलल्या त्याचा फटका तुला कायम बसमार आहे
@Prafull_mali8787
@Prafull_mali8787 7 күн бұрын
तुम्ही फक्त बोंबलू शकता... तुमच्याकडे काहीच होणार नाहीं
@sachinkanade1742
@sachinkanade1742 6 күн бұрын
ही तळमळ फक्त आता येणाऱ्या महानगर निवडणुकी साठी आहे
@chandrabkantbagade8087
@chandrabkantbagade8087 6 күн бұрын
Bhari
@Pune456
@Pune456 6 күн бұрын
💪 हे म्हणजे सुपारी पक्की 😂
@rameshwarchintamani5608
@rameshwarchintamani5608 6 күн бұрын
No1
@nileshkharat4020
@nileshkharat4020 7 күн бұрын
तुमचं 10-15 आमदार निवडून आले मनसेचे फक्त भाजप ना मध्ये घोटाळा केला आहे तुम्हीच पहा कसं मी स्वतः मनसेला मध्ये काम केलं आहे माझ्या गावात 800 वोटिंग झालं त्यामध्ये मनसेला 500 वोटिंग होतं फक्त पडलं किती 3 फक्त माझ्या घरातले 30 मतदान होतं ते तीस तरी पडायला पाहिजे होतं मनसेला
@kiranpatil7969
@kiranpatil7969 6 күн бұрын
@@nileshkharat4020 zop gap tu . mhanje pasha paksh ahes ka.. are Raj Thakre ne paksh kadlya pasun 800 nawetr Kiti tari bhumika badiya ahet
@kiranpatil7969
@kiranpatil7969 6 күн бұрын
@@nileshkharat4020 tula udya 2 mate mulali tr khup zale
@rknadu
@rknadu 6 күн бұрын
का आळशी म्हणतात लक्षात घ्या, 🤣🤣🤣
@TatyasoKhot-l8m
@TatyasoKhot-l8m 7 күн бұрын
तुम्ही महाराष्ट्र च्या तरुणांच्या हातात घंटी लीला
@dadasahebtirmare7678
@dadasahebtirmare7678 7 күн бұрын
सारवासारव कशाला पाहिजे नक्की तुमची भूमिका काय आहे ते सांगा कार्यकर्त्यांनी असं केलं तर चालेल का
@ShivajiKale-ln5nd
@ShivajiKale-ln5nd 7 күн бұрын
खर सांगायचे तर आता नेत्यांवर विश्वास राहीला नाहीत लबाड
@trjadhav1712
@trjadhav1712 2 күн бұрын
आता साहेब तुम्ही बरोबर ट्रॅक वर आहात
@datul8770
@datul8770 7 күн бұрын
एक नकलाकार अन् एक टोमणे सम्राट.... फक्त गप्पा झोडणारे बंधू...
@sambhajinalavade9837
@sambhajinalavade9837 7 күн бұрын
100%🙏✔💉💊❗
@DattatrayPuyad
@DattatrayPuyad 7 күн бұрын
काय होतास तू काय झालास तू
@Onkar339
@Onkar339 7 күн бұрын
अरे केळ्या डुक्कर अवलाद 😂😂😂😂
@VishalValke-i5b
@VishalValke-i5b 4 күн бұрын
Rah saheb
@MarotiJadhav-s8w
@MarotiJadhav-s8w 6 күн бұрын
हेच तर लोकाना समजत नाही साहेब srv नेते एक असतात फक्त मतदार आणि खालचे लोक एकमेकात भांडून घेतात सुधरायला शिका जनता 😂😂😂
@yogeshkharade4644
@yogeshkharade4644 5 күн бұрын
मग त्यांना पाठिंबा देताना काय वाटतं नव्हते का
@LUCIFERMORNINGSTAR-ub9cy
@LUCIFERMORNINGSTAR-ub9cy 6 күн бұрын
राज ठाकरे BJP विरुद्ध महाराष्ट्र राज ठाकरे बरोबर
@shubhampatil6913
@shubhampatil6913 6 күн бұрын
कोल्हापुरातील कोणताही माणसाला भेटल्यावर आपुलकीने बोलणारे वाक्य म्हणजे " चला चहा घेऊया " उगाच काहीपण अर्थहीन pj मारू नका..😅
@drunkensailorsubodh8844
@drunkensailorsubodh8844 6 күн бұрын
० आमदार
@ganeshraut3117
@ganeshraut3117 6 күн бұрын
हा तर जिकडे तुकडा मिळणार तिकडे पळणार (राज ठाकरे तुकड्याला हावरे) 😂😂😂😂😂
@pravinkale6033
@pravinkale6033 7 күн бұрын
@jayendrachindarkar7700
@jayendrachindarkar7700 Күн бұрын
लोकांना गंडवायचं बंद करा लोकं आता पहिल्यासारखी खुळी राहिली नाहीत चहा प्यायला एखादा सामान्य कार्यकर्ता आला तर तुम्ही भेटता तरी का त्याला
@vijaynarute4556
@vijaynarute4556 7 күн бұрын
बिन शर्त पाठींबा देऊन विकला नव्हता ना . मग त्यामुळे तुमचे अमदार Ev m ने पाडले का . आता महानगर पालीका स्वतंत्र लढवणार . . का मग
@prasadsonar3851
@prasadsonar3851 7 күн бұрын
Only Deva Bhaau🎉
@satishsoman66
@satishsoman66 6 күн бұрын
हा आणि प्रकाश आंबेडकरांचा ही दोन्ही पावसाळे आले की येणार्‍या घाणी सारखे आहेत
@niilesh_chavvan
@niilesh_chavvan 6 күн бұрын
बातम्या नीट लावत जा, समोर बसलेले प्रेक्षक न्हवते ते सन्मा. राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक होते.
@narendrajadhao5654
@narendrajadhao5654 6 күн бұрын
हा फक्त याच्यातच वाया गेलाय बाकी काही नाही..... 😂😂😂
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 5 күн бұрын
भाजप ला बिनशर्त पाठींबा तुम्हीच दिला 😂
@dearshreeganesha
@dearshreeganesha 7 күн бұрын
राजसाहेब ❤
@Anonymous-ig8wx
@Anonymous-ig8wx 6 күн бұрын
आरे बाबू तुझी नेमकी भूमिका काय ते स्पष्ट कर 🤣🤣
@mera838
@mera838 5 күн бұрын
रात्र व्यऱ्याची आहे. लोकांन मधे भ्रम निर्माण करू नका. अज़ान बद्दल विरोध करुन भाजपाला च मदत केली.
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg 7 күн бұрын
सॉफ्ट टार्गेट शोधतो
@Prafull_mali8787
@Prafull_mali8787 7 күн бұрын
उठ दुपारी घे सुपारी
@prakashjadhav4914
@prakashjadhav4914 7 күн бұрын
राज ठाकरे साहेब..तुम्ही आता एक्शन मोड मध्ये या.. आणी तूम्ही खरोखर वी. एम..च्या विरोधात..अंदोलन करण्याची गरज..आहे... अदोलनाचे नेतृत्व आपण करावे. मग...बघा. देशातील चिञ बदली होणार.
@praneshnaik
@praneshnaik 7 күн бұрын
18 years of MNS, still no one trust this party 😅😅
@nitinpradhan91
@nitinpradhan91 7 күн бұрын
ना नगरसेवक ना आमदार ना खासदार ना मंत्री,,मग कशाला सरकारी सुरक्षा,,,फुकटात,,,ति पण,, बंदुकधारी,,हि फक्त फडणवीस ची मेहेरबानी,,
@pappunale5492
@pappunale5492 7 күн бұрын
काय नाय bjp ने दम ठोकला होता. पक्ष प्रवेश करा. नाहीतर आपला पराभव स्वीकारा. पक्ष प्रवेश नाही केला पण पराभव स्वीकारला बरेच आमदारांनी
@TM-xk6hu
@TM-xk6hu 6 күн бұрын
यामुळेच मणसे ला भविष्य नाही 😅
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 4 күн бұрын
तुम्ही लोकसभा व विधानसभेत पुर्ण पने भाजपा ला मदत होईल अशी भूमिका घेतली
@jeet4242
@jeet4242 7 күн бұрын
Only bjp ❤
@Jitya_.
@Jitya_. 5 күн бұрын
तुमच्यात आणि भाजप मध्ये बाई कोण आणि बुवा कोण 😂😂😂😂
@tejshreetechnologies109
@tejshreetechnologies109 7 күн бұрын
एकदा तुम्ही राज ठाकरे यांची पण नक्कल करून दाखविली पाहिजे अख्खा महाराष्ट्र आपल्याकडे आशेने पाहत आहे 😂😂😂
@preetarathod6427
@preetarathod6427 7 күн бұрын
VERY GOOD COME TOGETHER WITH UDDHAVE THACKRAY AMIT AADITYA NEED MAHARASTRA
@itz_official_mahesh
@itz_official_mahesh 6 күн бұрын
ते मला भेटायला येतात तेव्हा मी तुम्हाला विकत नाही म्हणता मग बिनशर्ट पाठिंबा कसा काय देता आपण
@AVINASHSHITOLE-f1t
@AVINASHSHITOLE-f1t 6 күн бұрын
marathi chitrapatsrustila aapli khari garaj aahe
@kishornaik623
@kishornaik623 6 күн бұрын
ईव्हीएम मशिन आहे तोपर्यंत तुमच्या भाषणाला, प्रचाराला, निवडणूक लढवून काही उपयोग नाही. तोपर्यंत हरि हरी करत गप्प बसा. ... जय महाराष्ट्र.
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 4 күн бұрын
आता मराठी विरोधात हिंदी साईडर वाजविणार.मराठी मत विभागणी करणार.भाजपा ला मदत करणार
@lahudeshmukh9988
@lahudeshmukh9988 6 күн бұрын
एकनाथ शिंदे यांच्या पार्टीचा एक ही भ्रष्टाचारी सापडला नाही वारे राज ठाकरे एका पक्षावर टीका करायची आणि दुसरा भ्रष्टाचारी जवळकरायचा लोक वेडे नाही
@tanishqpote2790
@tanishqpote2790 5 күн бұрын
अजित च्या चिखलात भाजप कमळ-------
@originalshivsainik-ssb374
@originalshivsainik-ssb374 7 күн бұрын
बाळासहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं.. मैत्री करा पण शरद पवार च्या नादी लागू नकोस..तरीही हा लागला आणि भिकेला लागला 🤦‍♂️🤦‍♀️ बस बोंबलत आता 😂
@Bhartha-1857
@Bhartha-1857 5 күн бұрын
😂😂😂😂 या मोसमातील सुपारी आता माविआ ची... चला मनसे चे कार्यकर्ते प्रामाणिक काम करणार नी हा पलटू त्या वर पाणी फिरवणार... नी योग्य माहिती न घेता दाबून खोट बोलले हे महाशय की राजू पाटील यांना 0 मते मिळाली... खरी माहिती Sam TV सांगितले आहे की 683 मते मिळाली त्या गावात...
@hussainalji860
@hussainalji860 5 күн бұрын
Raj Thakry chenge kiya plane
@Nishi-ki1zz
@Nishi-ki1zz 7 күн бұрын
कार्यकर्त्याने पण सर्व पक्षांना चहा पाजला पाहिजे 😂
@prasadsonar3851
@prasadsonar3851 7 күн бұрын
Only BJP
@newtongeming7
@newtongeming7 7 күн бұрын
The raj thakre show 😂🤣🤣
@boundles2311
@boundles2311 6 күн бұрын
साहेब इतके वर्ष झाली फक्त बोलतच आहेत …..काय तर काम करा …..मिमिक्री वगेरे ठीक आहे पण काय तर समाजकार्य पण करुन दाखवा आता …
@kNOwOne.
@kNOwOne. 2 күн бұрын
Very true
@sbk3814
@sbk3814 7 күн бұрын
तुम्ही कधीच नेतृत्व करू शकत नाही हे सत्य आहे निकालानंतर आज उगवलात वा रे नेता
@omkarmarathe909
@omkarmarathe909 7 күн бұрын
मनसेचे इंजिन मतदार बटण दाबायचा आतच गायब होते बहुतेक त्यामुळे एक पण आमदार खासदार निवडून येत नाही😅😂
@sachinkanade1742
@sachinkanade1742 6 күн бұрын
यातली बाई कोण आणि बुवा कोण
@vaibhavtodkar6518
@vaibhavtodkar6518 6 күн бұрын
चंपा सोडून कुणाला ही चपा .(चहा पाजा)
@TatyasoKhot-l8m
@TatyasoKhot-l8m 7 күн бұрын
तुम्ही मायकल जाकसन आणुन पैसा कुठे गेला
@AjitSawant-e6x
@AjitSawant-e6x 6 күн бұрын
या चहा प्यायला पण बिस्किटे तुम्ही आणा
@Raiesh-b9c2z
@Raiesh-b9c2z 7 күн бұрын
यालाच करेक्ट कार्यक्रमाचं राज कारण म्हणतात,
@vishaltavade100
@vishaltavade100 6 күн бұрын
साहेब उद्धव ठाकरे व तुम्ही एकत्र येऊन bjp ला महाराष्ट्र मधून हद्दपार करा
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН