Shivadi : Ye Bhava Kunachi Hawa : शिवडीकरांच्या मनातला नेता कोण? मतदारांची भन्नाट उत्तरं N18V

  Рет қаралды 32,443

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 281
@RohitMane-e6b
@RohitMane-e6b 5 күн бұрын
बाळा नांदगावकर 🎉
@Dnyaneshwar9887
@Dnyaneshwar9887 5 күн бұрын
मला फक्त एक आंदोलनं दाखवा मराठी माणसा साठी केलेलं.... मी मनसे चे किती पण दाखवू शकतो..
@mandarbhatkar9032
@mandarbhatkar9032 5 күн бұрын
@@Dnyaneshwar9887 बरोबर
@eknathshelat7582
@eknathshelat7582 4 күн бұрын
बाळासाहेबांची कृपा बाकी काही नाही. मुघल सेना
@viral-maharashtra
@viral-maharashtra 3 күн бұрын
Gp masecha chatu
@Dnyaneshwar9887
@Dnyaneshwar9887 3 күн бұрын
@@viral-maharashtra आणि तू कोणाचा म.वी.आ चा चाटू का
@mandarbhatkar9032
@mandarbhatkar9032 3 күн бұрын
@@viral-maharashtra केळ्या आणि तू शिवसेनेचा चाटू
@PH-d2f
@PH-d2f 5 күн бұрын
बाळा नांदगावकर सारख्या उमेदवारास जर जनता डावलत असेल. तर तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ. महाराष्ट्रातील जनता अजून झोपली आहे... शिवडी सह संपूर्ण महाराष्ट्र जागे व्हा.. यावेळी बदल नक्की करूया राजसाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभा करूया... जय महाराष्ट्र..😊
@suhasskatkar9348
@suhasskatkar9348 2 күн бұрын
शिवडी क्रॉस रोड ला येवून भेट द्या म्हणजे कळेल मराठी माणूस किती सुरक्षित आहेत या विभागात श्री अजय चौधरी यांच्या कृपेने. मी तिथेच राहत आहे परंतु जुनी शिवसेना दिसत नाही म्हणून आता बदल हवा आमदार नवा बाळा नांदगावकर
@SachinNagap
@SachinNagap 5 күн бұрын
बाळा साहेब आमदार होणार नक्की
@dineshkhale4046
@dineshkhale4046 2 күн бұрын
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार श्री अजयजी चौधरी हेच निवडुन येणार
@anandatupe7205
@anandatupe7205 3 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे .
@मालवणीमाणूस-ठ2न
@मालवणीमाणूस-ठ2न 3 күн бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🔥🚩मशाल
@sandeepkhavre4372
@sandeepkhavre4372 2 күн бұрын
MNS + BJP + Shinde + ED + CBI + IT + EC + Police Vs Shivsena UBT......
@avadhutmore638
@avadhutmore638 2 күн бұрын
Sanjay raut ? Congress? Ncp? Komat pani?? कोठळा?? गद्दार?? बाप चोरला? पक्ष चोरला?? मला नाय अब्रू मी कशाला घाबरु 😂??
@dattakokitkar1169
@dattakokitkar1169 5 күн бұрын
बाळा. नादंगावकर
@narendrakadamkadam9
@narendrakadamkadam9 2 күн бұрын
Ubt 🔥🔥
@JayMahadev-z6r
@JayMahadev-z6r 5 күн бұрын
Mns 🎉
@sandeepkhavre4372
@sandeepkhavre4372 2 күн бұрын
Shivadi Shivsenechi❤❤❤
@shreyash991
@shreyash991 4 күн бұрын
UBT
@nitinsalunkhe1744
@nitinsalunkhe1744 5 күн бұрын
अजय चौधरी येणार लिहून घ्या....
@bhushanshindemns
@bhushanshindemns 5 күн бұрын
MNS
@sandeepkhavre4372
@sandeepkhavre4372 2 күн бұрын
निष्ठावंतांची शिवडी फक्त आणि फक्त शिवसेना❤❤❤
@sanketmasaye9107
@sanketmasaye9107 19 сағат бұрын
२०२४ - अजय चौधरी ( शिवसेना ) २०२९ - सुधीर भाऊ साळवी ( शिवसेना) शिवसेनेचा बालेकिल्ला शिवडी विधानसभा
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 5 күн бұрын
बाळा नांदगांवकर, मनसे 🚩🚩
@ganeshkite9062
@ganeshkite9062 5 күн бұрын
बाळ नांदगावकर
@hemantmore1343
@hemantmore1343 5 күн бұрын
बाळा नांदगावकर
@appahole7897
@appahole7897 5 күн бұрын
बाबा बरोबरच बोलले सलाम बाबा
@jayashreelakshminarayan
@jayashreelakshminarayan 5 күн бұрын
Mumbai means only n only real shivesena udhave Balasaheb thakare we always support
@LifeCoach1296
@LifeCoach1296 2 күн бұрын
यंदा फक्त मनसे च हो..💯💯💯💯
@PradipShigavan
@PradipShigavan 5 күн бұрын
बाळा नांदगावकर साहेब
@manojachintalwar8403
@manojachintalwar8403 5 күн бұрын
Only उध्दव बाळासाहेब ठाकरे
@121vaibhav
@121vaibhav 5 күн бұрын
Only बाळा नांदगावकर 🔥🚩
@santoshkumkar1343
@santoshkumkar1343 5 күн бұрын
फक्त मनसे
@MrSuraj29
@MrSuraj29 11 сағат бұрын
Reporter लोकांनी पहिले तर निवडणूक ही तरुण अणि कामगार वर्गाच्या लोकांचे interview घ्या..
@Sanja7-j8m
@Sanja7-j8m 5 күн бұрын
😂😂😂😂 मला कळत काय विचार आहेत लोकांचे या अरे शिवडी करा स्वतःला प्रश्न करा की इतकी वर्ष शिवसेना होती तरी काय झाल ? किती मराठी माणूस शिल्लक राहील उगाच वाटेल ते बोलू नका भेठला बोला म्हणजे काम झाली नाही सत्तेत कायद्यात काय दुरुस्ती केली ते सांगा? जे मराठी माणसाच्या हितातच होता? थांब तुम्हाला समजेल काही वर्ष थांबा कोणी शिल्लक असतील का बघू! 😅
@tsc2708
@tsc2708 5 күн бұрын
Aho gandi naku ke kide aahet te zopadpatti t rahaychi savay zaliy, Thackeray rahtay mahalat
@omiraje
@omiraje 5 күн бұрын
edited आहे… अजय चौधरी ला शिवसैनिक ही नाही करणार मतदान… त्याना साळवी हवा होता… tough होणार आहे लढत
@Sanja7-j8m
@Sanja7-j8m 5 күн бұрын
@ ते तर आहेच धन्यवाद दादा मनसे 🚩
@nitinparab4102
@nitinparab4102 5 күн бұрын
Chitiye lok ahet te....kam karnaryala mat dya...ugach thakare navala nko deu...kam kartil tyana nivdun dya ni dar veli changes garjecha ahe....m netyachya dokyat hava janar nahi..brbr kam kartil
@lm-gw1bl
@lm-gw1bl 4 күн бұрын
aho amcha sarkhe marathi lok mumbaitach ahet...n amhi sodun gelo nahi...sagla mumbai madhe available ahe hech karun dakhwlay ani asich amcha sarkhe kiti tari educated lok multi national companies madhe kam karat ahot te pan mumbai madhe...n mumbai tun marathi mansala haklawla nahi toh palala.. bagha n shika tya bhaiyan kadun ka aale mumbait....thackeray ni mumbai ch reputation wadhawla..mhanun aaj baher che lok pan pot bharayla ithe yetayt...n aaple shivya ghaltayt.
@mandarbhatkar9032
@mandarbhatkar9032 5 күн бұрын
इतके वर्ष शिवसेनेला मतदान करतायत मग आता उपरे डोक्यावर का बसले तुम्हीच बोलतायत 5 वर्षानंतर मराठी उमेदवार निवडून येणार नाही म्हणजे शिवसेना असून मराठी लोक कमी झाले
@bookssummary1290
@bookssummary1290 5 күн бұрын
याला कारणीभूत भाजपा
@mandarbhatkar9032
@mandarbhatkar9032 5 күн бұрын
@@bookssummary1290 भाजपाकडून आम्हाला अपेक्षाच नाही आहे आम्हाला वाटायचं शिवसेना मराठी माणसासाठी लढेल पण जिथे मराठी माणसाला घर घेण्यास नकार देतायत मराठी माणसाला मारहाण करतायत गणपतीवर दगडफेक करतायत दिवाळी करून देत नाही तिथे शिवसेना गेलेली दिसत नाही तिथे मनसे जाऊन मनसे लढते आहे हेतरी कबूल करा
@mandarbhatkar9032
@mandarbhatkar9032 5 күн бұрын
@@bookssummary1290 भाजपाला आणि काँग्रेसला आम्हीपण मानत नाही आम्हाला फक्त शिवसेना आणि मनसे ह्या दोन पक्षांकडून अपेक्षा आहेत पण तुम्ही आम्हाला शिवसेनेने बाळासाहेबानंतर मराठी माणसासाठी काय आंदोलन केल ते दाखवा मनसे किती आंदोलन करते मराठी माणसासाठी ते मी सांगतो
@bookssummary1290
@bookssummary1290 5 күн бұрын
@mandarbhatkar9032,ऊपरे भाजपाने वाढविले त्यांची सत्ता राज्यात आल्या पासून न विलाज आहे युपी बिहारी वार्याच्या वेगाने महाराष्ट्रात येतायेत आणि हा फायदा भाजपा घेतोय आपला मराठी माणूस हारतोय तरि पण शिवसेनेचे 90 टक्के ऊमेदवार मराठीच आसतात भाजपला गुजराती मारवाडी आणि भैये मते देतात म्हणून मुस्लिम मतांची गरज आहे
@manojyswami0894
@manojyswami0894 5 күн бұрын
​@@bookssummary1290उद्धवच मला एक भाषण दाखव, ज्यात त्याने या up bihari लोकांबद्दल बोलल आहे. तुला समजत मग उद्धवला का नाही?
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 5 күн бұрын
बाळा नांदगांवकर बोललेत त्यांना एडिट केलाय. म्हणजे चैनल कोणाचे?? 😂
@shubhamdhuri4620
@shubhamdhuri4620 5 күн бұрын
Kuthe rahtos? Lalbaug Parel La ja Ani swata vicharun confirm kar😂😂
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 5 күн бұрын
@shubhamdhuri4620 ते समजेलच लवकर.. 😅😅😅
@abhikhadake5919
@abhikhadake5919 5 күн бұрын
Ubt
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 5 күн бұрын
@@abhikhadake5919 उद्धवमिया खान 😂😂😂
@abhisheksalunkhe1668
@abhisheksalunkhe1668 5 күн бұрын
​@@Manish_Chavan7कितीही खोटा प्रचार केला तुम्ही तरी अजय चौधरी निवडून येणार ...राज मौलवी शेख 😂😂
@sudeshchaudhari5333
@sudeshchaudhari5333 5 күн бұрын
Jay Manase 💐💐💐💐💐💐💐💐💐
@nileshsawant4998
@nileshsawant4998 5 күн бұрын
बाळा नांदगावकरच
@B_n0708
@B_n0708 5 күн бұрын
चौधरी च्या घरचे पण नांदगावकर साहेबांना मत देणार आहेत
@prabhatrane6391
@prabhatrane6391 4 күн бұрын
💯🤣
@sandeeppawar-pn8sk
@sandeeppawar-pn8sk 3 күн бұрын
😂😂
@swapnildeshpande7124
@swapnildeshpande7124 2 күн бұрын
😂😂😂😂😂😊
@sandeepkhavre4372
@sandeepkhavre4372 2 күн бұрын
जरा पाणी टाकून पीत जावा रे ......😂😂😂बंदसैनिक
@meghanasawant3313
@meghanasawant3313 2 күн бұрын
मोदी बरोबर जावुन फेकूचंद वारा लागला😂
@parag7077
@parag7077 5 күн бұрын
एक ही🐯, जननायक उध्दव बाळासाहेब ठाकरे 👊👊🚩🚩🐯🐯
@MrSuraj29
@MrSuraj29 11 сағат бұрын
म्हातारे माणसा म्हणजे पूर्ण मुंबईची वाट लागली आहे अणि मराठी पोरांना काम नाही पण जी शिवसेना 25 वर्ष महानगर पालिकेत सत्तेत होती तरी पण मत त्यानाच.. ह्यांच्याच ह्या वृत्ती मुळे सर्व वाट लावली आहे
@VishalParade-iz7qs
@VishalParade-iz7qs 2 күн бұрын
❤❤❤ मनसे ❤❤
@SanjayPatel-bv3cg
@SanjayPatel-bv3cg Күн бұрын
MNS 🙏
@rajanpawar6332
@rajanpawar6332 5 күн бұрын
अजय चौधरी 100% जींकणार. 🎉🎉🎉
@gajananmayekar6482
@gajananmayekar6482 2 күн бұрын
Only mashal❤❤
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 2 күн бұрын
Perfect tai बोलले मराठी मुलांना सन्मान नाही जॉब नाही शिकून पण
@durgaprasadpadgaonkar4927
@durgaprasadpadgaonkar4927 5 күн бұрын
मराठी लोकच ह्याला जबाबदार आहेत 😄😂
@vilaskhairnar4434
@vilaskhairnar4434 5 күн бұрын
शिव सेनेला दिलेल्या शिव्या. मराठी माणूस विसरणार नाही. नांदगावकर आठवा त्या शिव्या.
@maheshjadhav3897
@maheshjadhav3897 2 күн бұрын
Uddhav Thackeray
@vijaylad173
@vijaylad173 5 күн бұрын
लोकमत UBT ची सुपारी घेऊन आलाय असे वाटते
@abhisheksalunkhe1668
@abhisheksalunkhe1668 5 күн бұрын
राज ठाकरे कोणाचे सुपारी घेतात ते बघा पाहिलं😂
@bookssummary1290
@bookssummary1290 5 күн бұрын
आडीच वर्षे ऊध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे खूप मेहनत करतायत आणि महाराष्ट्रा साठी सत्तेत आसताना मोदी शहा ला कोणतीच महाराष्ट्रा विरोधी धोरण घेता आली नाही प्रत्येक ऊध्दव साहेब या लोकांना पुरून ऊरले कारशेड असो की आरे कोलनी आणि सत्ता 5 वर्षे राहीली आसती तर महाराष्ट्रा त येणारे प्रकल्प कधीच गुजरात ला जाऊ शकले नसते हे मोदीला कळून चुकले होते म्हणूनच मोदीने सरकार पाडले नाहीतर टरबुजा त तो दमा ना ही म्हणून महाराष्ट्रा ची स्वाभिमानी जणता महाविकास आघाडी बरोबर आहे महाराष्ट्र द्रोही मोदी आसो कुणी बी टीम काही चालणार नाही
@pradeepghale5777
@pradeepghale5777 2 күн бұрын
Only mns raj thakre 🎉
@pavankadam6823
@pavankadam6823 2 күн бұрын
Mns❤
@bhaveshmanjare3871
@bhaveshmanjare3871 4 күн бұрын
Only MNS ❤
@prasadt8059
@prasadt8059 Күн бұрын
राज साहेब ठाकरे चा निष्ठावांत बाळा नांदगावकर 🚩🚩
@bhikukhedekar7788
@bhikukhedekar7788 3 күн бұрын
नांदगावकर साहेब
@sandeepkhavre4372
@sandeepkhavre4372 2 күн бұрын
रिपोर्टर बंद सैनिक आहे वाटते😂😂😂
@niteshkhatate
@niteshkhatate 5 күн бұрын
Second aaji la reporter ne rost kela😂
@suhaskesarkar8511
@suhaskesarkar8511 5 күн бұрын
मराठी माणसासाठी मनसे एकटा च पक्ष आहे हे शिवसेना ची सुपारी घेऊन बोलत आहेत .. येवढे वर्ष bmc होती यांच्याकडं आमदार होते .. मराठी माणसासाठी शिवसेना काम करते .. तर मराठी माणूस मुंबई च्या बाहेर का गेला .. लोकांना मूर्ख बनवत आहेत उध्दव
@meghanasawant3313
@meghanasawant3313 2 күн бұрын
राज ठाकरे म्हणजे भाजपाची बी टीम आहे भाजपा जो साथ देईल यांना निवडून देऊ नये जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
@AjitGole-b2s
@AjitGole-b2s 5 күн бұрын
बाळा झोपणार पुन्हा एकदा.....😂😂😂 उगाच स्वतःचे पैसे घालवतोय....दादर वाल्या माणसाच्या नादाला लागून...😂😂😂
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 5 күн бұрын
कोण पैसे घालवतोय ते समझेल 23 ला.. 😂😂
@ChandrakantKawale-qq3wf
@ChandrakantKawale-qq3wf 5 күн бұрын
मुंबई महाराष्ट्र मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे मराठी माणसा ला नोकरी धंदा व प्रकल्प मराठी माणसांना चाळीमध्ये आहेत एस आरे प्रकल्प राबून चांगली बांधून द्यावी स्वतःजाती लक्ष दयावे हा त्या जागेवरती बांधून दयावी
@Chetanaaple
@Chetanaaple 5 күн бұрын
एकेकाळी भुजबळला हरवलेले बाळा नांदगावकर यांच मनसेत करिअर खराब झाले. भुजबळ नंतर कायम मंत्री आणि उपमुख्यमंत्री पण झाले. भावनिक होऊन कसलेतरीच नेतृत्व बाळा यांनी स्विकारले.
@RDMMarathiVlog
@RDMMarathiVlog Күн бұрын
शाब्बास... उद्धव ठाकरे भवीतव्य😂 अरे सुधरा आता...
@sachinpondhekar1462
@sachinpondhekar1462 Күн бұрын
मराठी माणसाला राज ठाकरे पाहिजे तरच तुम्हाला जॉब मिळतील नाय तर अजून आम्ही पाहतो शिवसेना मराठी मानस साठी लढताना दिसत नाय
@anilreddy9745
@anilreddy9745 4 күн бұрын
Marathi mansasathi ladto raj thakre ani he lok udhav thakre la mant ahet 😂
@SnehalIngawale-io6ul
@SnehalIngawale-io6ul 5 күн бұрын
आपल्याच लोकांनी कशी आपलीच वाट लावून घेतली याचं हे उदाहरण शिवसेना यांची आणि मनसे यांची नाही.बाळा यांचा नाही.याना बदल नको आहे.
@Marathasachin2722
@Marathasachin2722 5 күн бұрын
Aju gandivar padnar😂
@Siddharthfacetoface85
@Siddharthfacetoface85 5 күн бұрын
😂😂
@santrammangaonkarofficial
@santrammangaonkarofficial 5 күн бұрын
Padnar bala 100%
@GaneshNarode-ud1gu
@GaneshNarode-ud1gu 5 күн бұрын
❤❤❤❤❤
@bhavburam2410
@bhavburam2410 5 күн бұрын
Mns 🚂🚂🚂🚂
@maahidalvi6303
@maahidalvi6303 5 күн бұрын
उद्धव ने मराठी माणसाची वाट लावली तरी सुद्धा यांना उद्धव च पाहिजे 😂😂😂😂😂😂😂😂
@rohitkawalerk8141
@rohitkawalerk8141 5 күн бұрын
Ha na hech tar kalat nahi
@YadneshGurav-x4d
@YadneshGurav-x4d 5 күн бұрын
Yana😂 udhav sahebani khadyat ghatla aane parat tyana khadyat jaychay 😂 me tar mat raj sahebana denar jay manse ❤
@eknathshelat7582
@eknathshelat7582 4 күн бұрын
उद्धव खोटा प्रचार करत असतो. मराठी मराठी फक्त. सगळे मुंबई सोडून बाहेर गेले. मुंबई भरली मुस्लीम भैयया मर्वड्यानी. मराठी गेले. ठाण्याला
@lm-gw1bl
@lm-gw1bl 4 күн бұрын
aho amcha sarkhe marathi lok mumbaitach ahet...n amhi sodun gelo nahi...sagla mumbai madhe available ahe hech karun dakhwlay ani asich amcha sarkhe kiti tari educated lok multi national companies madhe kam karat ahot te pan mumbai madhe...n mumbai tun marathi mansala haklawla nahi toh palala.. bagha n shika tya bhaiyan kadun ka aale mumbait....thackeray ni mumbai ch reputation wadhawla..mhanun aaj baher che lok pan pot bharayla ithe yetayt...n aaple shivya ghaltayt.
@rohitkawalerk8141
@rohitkawalerk8141 3 күн бұрын
@@maahidalvi6303 hech tar kalat nahi lokana
@शिवतीर्थ-ट8ट
@शिवतीर्थ-ट8ट 5 күн бұрын
बाळा नांदगावकर❤
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 5 күн бұрын
निष्ठावंत ताची जरुरी जास्त आता निवडणुकीला मतदारना नंतर न विचारता कोणीही कोणाला स्वार्थासाठी मदत करतो म्हणजे पक्ष बदलतो इतके निर्लज्य झालेत
@kisankhade
@kisankhade 5 күн бұрын
शिवसेनेने मराठी मानुस मुंबई बाहेर फेकला
@SiddheshGhadigaonkar-s6f
@SiddheshGhadigaonkar-s6f 2 күн бұрын
आपली शिवडी आपला बाळा 🚂🚂🚂🚩🚩🚩
@sagarkute5724
@sagarkute5724 4 күн бұрын
अजय चौधरी हा मराठी माणूस आहे का 🤔
@subhashsanap7072
@subhashsanap7072 4 күн бұрын
वयस्कर लोकांना विकास म्हणजे रस्ते लाईट पाणी पण तरूण मुलाचा वेगळे विषय आहे
@satishdirect
@satishdirect 3 күн бұрын
सांग तुझे काय विषय😮
@meghanasawant3313
@meghanasawant3313 2 күн бұрын
मनसे म्हणजे भाजपा( बी) टीम आहे.म्हणून मशाल 🔥🚩
@Writerdarshan
@Writerdarshan 5 күн бұрын
Fakta mns
@dineshmohite8696
@dineshmohite8696 5 күн бұрын
Atta MNS
@namdevpatil5894
@namdevpatil5894 5 күн бұрын
बाला नांदगावकर निवडून येतील
@rajubhilare2425
@rajubhilare2425 3 күн бұрын
काय लोक आहेत ही, २५ वर्ष शिवसेना आहे मुंबई मध्ये आणि बोलतायत मराठी लोकांसाठी नोकऱ्या नाहीत..किती लाजिरवाणी गोष्ट आहे
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 2 күн бұрын
काका अगदी बरोबर बोले. की फुडें मराठी candidates निवडून नाही येणार
@manojyswami0894
@manojyswami0894 5 күн бұрын
अरे भावा , हे फक्त म्हाताऱ्यच मत विचारत आहेत. तरुणाचे विचार ना. ह्या लोकांच्या डोक्यात जुनी शिवसेना बसली आहे पण ह्यांना आताच राजकारण घंटा काही माहिती नाही. मराठी मराठी म्हणत आहेत आणि शिवसेनेला मत देणार म्हणतात😂. अरे गेली कित्येक वर्षे मराठी साठी मनसे लढते की शिवसेना? असले लोक आहेत आपले जे चालू आहे ते पाहून मत द्या.
@yogeshlondhe5949
@yogeshlondhe5949 3 күн бұрын
फक्त म्हातारे भेटतात का इंटरव्हिव घ्याला
@bookssummary1290
@bookssummary1290 5 күн бұрын
शिवसेना संपावी ही राज ठाकरे ची भावना आहे लोक हुशार आहेत घरात बसून राजकारण करणार्या राज ठाकरे ंना जणता जर वेळी भोपळा देते
@santoshthik5006
@santoshthik5006 5 күн бұрын
मनसे डिपॉझिट japt होणार
@vijaylad173
@vijaylad173 5 күн бұрын
वाट बघ 23 November
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 5 күн бұрын
समजेलच तुला 23 ला काय ते.. 😊
@commonman9435
@commonman9435 5 күн бұрын
Nahi jhala tar next time manse la vote kar
@nitinparab4102
@nitinparab4102 5 күн бұрын
As kay kel re tujya udhav ne....😂😂ki deposits japt honar
@miteshpalande8750
@miteshpalande8750 5 күн бұрын
Tuff election aahe bhava 2000-5000 votes ne lagel seat konachi pan
@kailasnamaye
@kailasnamaye 4 күн бұрын
जोपयंत जुनी पिढी आहे तो पर्यंत मनसे ला मत मिळणं कठीण आहे त्याना आजून समजत नाही बाळा साहेब ची ही वाघाची शिवसेना होती पण आता ती जनाब ची जाली
@mandarbhatkar9032
@mandarbhatkar9032 4 күн бұрын
@@kailasnamaye एकदम बरोब्बर दादा
@meghanasawant3313
@meghanasawant3313 2 күн бұрын
राज ठाकरे म्हणजे मोदीशाहा चे गुलाम, ईडी ला घाबरुन बिनशर्ट पाठिबा
@maahidalvi6303
@maahidalvi6303 5 күн бұрын
काकी एकीकडे बोलते मराठी मुलांना जॉब नाही आणि एकीकडे बोलते उद्धव च पाहिजे मुंबई मध्ये 😂😂😂😂 अस कस चालेल काकी 😂😂😂😂😂
@AniketPatil112
@AniketPatil112 5 күн бұрын
जनाब उद्धव ने मराठी माणसा साठी काय केल ?
@sonalinagwekar1071
@sonalinagwekar1071 5 күн бұрын
Mahal
@dineshkhale4046
@dineshkhale4046 2 күн бұрын
मनसे ला मत म्हणजे भाजपला मत
@maratha5757
@maratha5757 5 күн бұрын
Bala ❤❤
@Vinu-sneha123
@Vinu-sneha123 3 күн бұрын
Udhav thakre mule marathi rahnar aahe ka kapala jaail kiva Mumbai baher fekala jaail
@viral-maharashtra
@viral-maharashtra 3 күн бұрын
बाळा पैसे खर्च करू नकोस टू पडणारेस
@mumbaikartourist
@mumbaikartourist 5 күн бұрын
तुम्ही जर फक्त जुन्या पिढीला विचारणार तर ते तेच सांगणार तरुण पिढी ल विचारा
@pintunagargoje
@pintunagargoje 5 күн бұрын
पूड ची पिढी गेली तेल लावत फक्त आमचं भागू द्या
@nh66loversaru27
@nh66loversaru27 5 күн бұрын
न्यूज चॅनलवाला उबाठा गटाचा आहे बाकी काय नाय ... मराठी माणसासाठी किती आंदोलने केली त्यांनी हे स्पष्ट करा.
@dilipambavane4563
@dilipambavane4563 3 күн бұрын
जनतेचा कौल
@abhisheksamindre5224
@abhisheksamindre5224 4 күн бұрын
अशे बाळ लय येऊन गेले 😂
@dilipdesai-sv4is
@dilipdesai-sv4is Күн бұрын
uddhav balaseb.thakre hychech umedvat vijay hoil
@sanjeevanienterprises
@sanjeevanienterprises 5 күн бұрын
Bala che deposit gul
@vijaylad173
@vijaylad173 5 күн бұрын
आपला बाळा❤
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 5 күн бұрын
निष्ठा काय असते हे फक्त बाळा नांदगावकर यांच्या कडून शिकावं.राज साहेबांचा निष्ठावान बाळा हाच पर्याय आहे.ह्या मावशीला सांगा मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी काय केले आता उस्मान खान हा मुस्लीम ह्रदयसम्राट झाला आहे.
@sua2697
@sua2697 5 күн бұрын
नारळ वाल्याच्या मागे मशाल फडफडतेय बघ 🎉
СОБАКА ВЕРНУЛА ТАБАЛАПКИ😱#shorts
00:25
INNA SERG
Рет қаралды 3,8 МЛН
What type of pedestrian are you?😄 #tiktok #elsarca
00:28
Elsa Arca
Рет қаралды 13 МЛН
ЛУЧШИЙ ФОКУС + секрет! #shorts
00:12
Роман Magic
Рет қаралды 34 МЛН
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 85 МЛН
СОБАКА ВЕРНУЛА ТАБАЛАПКИ😱#shorts
00:25
INNA SERG
Рет қаралды 3,8 МЛН