निलेश सर आज जसे बोलले तसेच कायम सगळ्यांबददल बोला..... वाद होणार नाही. तुमचे अभिनंदन सर आज खरच चांगले बोलले
@uttammore14312 сағат бұрын
श्री मान निलेश राणे साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐
@ChandanGhadiaonkar-nc4md8 сағат бұрын
एकदम बरोबर ❤
@samadhankhatake829312 сағат бұрын
पराभवानंतरचा विजय स्पेशल असतो.. ❤️
@BabajiTawade-rm1pl9 сағат бұрын
निलेश जी राणे साहेब हार्दिक अभिनंदन आणी असेच गोड वक्तव्य आपल्या कडून या पुढे हि अपेक्षित. 🎉🎉✌✌🎉🎉
@sagarghorpade684212 сағат бұрын
तू असाच शालीन राहा, नम्र राहा आता कोकणाला चांगल्या शालीन नेत्यांची गरज आहे, सगळ गुंड प्रवृत्तीने करू नका, हे लोकांना आवडत, सामान्य जनता तुम्ही विकासाचे राजकारण करा तेच तुम्हाला मोठ करतात.
@anilkolape888712 сағат бұрын
विजयी भव 🎉
@swapnil30647 сағат бұрын
अभिमान वाटतो....शिवसेनेचा एक तळागाळातील सच्चा कार्यकर्ता आज आमदार झाला❤
@pravinallole513312 сағат бұрын
Congratulations sir
@umanaik595611 сағат бұрын
निलेशजी अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा
@sahadevkarangutkar83166 сағат бұрын
राणे म्हणजेच सिंधुदुर्ग ब्रांड आता फक्त सिंधुदुर्गाचा विकास राणेसाहेबांचे स्वप्न - कॅलिफोर्निया
कोकणात राणे हावेत नाहीतर हे उभाटाचे कवळे कोकण विकूण खातील 👍👍🚩🚩🚩🙏🙏
@ganeshpalav83437 сағат бұрын
Baghu na Rane kay krto te ... mantri astana kay kela nahi.. evdhya varshat kay kela nahi... te ata krnar
@tushar__16827 сағат бұрын
Konkan koni vikla te mahit ahd ata rifinery आणि सागरी महामार्ग घेवून येणार आणि gujaratyanna विकणार
@shashikulaye92705 сағат бұрын
Kavle nahi ubhata che lande 😂😂😂😂😂😂
@shashikulaye92705 сағат бұрын
Kokanat vikas kuni aanala nahi ha vichar kar.kokanatyla porana ka nokrya bhetlya nahi he vichar kar.jar company aalya astya tr koknatyla porana nokrya bhetlya astya.pan tumchya tya uddhav landya ne yeu dilya nahi company fact paisastahi😂😂@@tushar__1682
@giridharmahajan45659 сағат бұрын
राम कृष्ण हरी
@sbrajlaxmi203910 сағат бұрын
एक नंबर दादा
@acmeauto78568 сағат бұрын
very well said
@ChandanGhadiaonkar-nc4md8 сағат бұрын
❤ निलेश राणे साहेब आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत ❤
@dineshbadekar17108 сағат бұрын
राणे साहेब असेच प्रेमाने बोललात तर जनता सदैव सोबत राहील
@MalaKayVatatay9 сағат бұрын
विधानसभेत छान मनोरंजन होणार आधी एकच आता डबल धमाका ,अतिशय intellectual sessions होणार यात शंकाच नाही
@sameerjadhav37895 сағат бұрын
आज ही भाषा बोलला खरंच बर वाटलं ❤ कायम शांत राहा, चांगल्या भाषेत टीका करा. विरोधक pan फॅन होतील tumche❤❤
@sudhirtarkar377110 сағат бұрын
खूप खूप अभिनंदन
@RajeshBhosale-m5y7 сағат бұрын
Congratulation🎉 Nilesh saheb
@sagarpaswan370410 сағат бұрын
Congratulations sir best wishes both of you sir
@shashikantbhosale89098 сағат бұрын
❤ rane saheb... ❤
@sandipjoil69354 сағат бұрын
प्रत्येकाला 6000 रुपये 5 वर्षासाठी म्हणजे 6000÷365÷5= 3.28 म्हण्जे दिवसाला 3.28 रुपये आपल्याला पडतात,हीच आपली लायकी
@uttamkorgaonkar93847 сағат бұрын
अभिनंदन राणे साहेब
@nitintitirmare66466 сағат бұрын
Great work dada congratulations jai maharashtra 🎉🎉
@prakashbavkar68437 сағат бұрын
अभिनंदन
@ranjanapatil227310 сағат бұрын
छान बोलला 👍
@mpranav2211 сағат бұрын
मुंबई गोवा rasta kara atta.
@ShrikantBhor-n7o10 сағат бұрын
मी कोकण मधला नाही पण कोकणात राणे पाहिजे तरच कोकणची शान टिकून राहील नाहीतर हे बाकीचे कावळे कोकण विकून टाकतील
@tushar__16827 сағат бұрын
आता कोंकण विकण्याचा मार्ग मोकळा
@vssgmb922610 сағат бұрын
दादा...तुम्ही प्रत्येक घरात 6000 दिलेत पण आम्ही केसरकर यांच्या सभेला गेलो होतो त्यामुळे आमचे पैसे चुकले... कृपया जमल्यास आम्हाला पण पैसे वाटप करा.. पिंगुली तालुका कुडाळ आम्ही घरात 6 माणसं आहोत...तरी आठवणीने तेवढे 36000 पाठवून द्या...😢
@tayajibagwe43808 сағат бұрын
Naik saheb che bhetle ky amhala bhetle 1500
@vssgmb92268 сағат бұрын
@tayajibagwe4380 ते पण नाही..🥲 माणशी ७५०० रुपयांचा लॉस झाला आहे...
@sandipjoil69354 сағат бұрын
कोकणात गरिबांसाठी आता शिक्षण आणि आरोग्यासाठी काहीतरी कर
@vpaliwalvpaliwal717011 сағат бұрын
Love you boss❤❤❤❤❤❤❤
@rajendralokhande92729 сағат бұрын
बीजेपी ने भरपूर पैशाचे वाटप केले आहे
@msb2437 сағат бұрын
1st time kay tari cangle bollat.. congratulations 🎉🎉
@user-4dg10 сағат бұрын
निलेश राणेला स्वतःच्या विजयापेक्षा , वैभव नाईक "पडला" याचाच आनंद जास्त आहे ....
@ShriDhuri10 сағат бұрын
❤❤❤
@DineshReghate12 сағат бұрын
निलेश आज जसे बोलले तसेच कायम बोला
@prajaktakarekar22886 сағат бұрын
आज पार्टी करा.. सकाळी लवकर उठा कामाला लागा
@JyotiSawant-v7f12 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@veenagokhare978211 сағат бұрын
Ata kokan cha bhrpur vikas krtil ha viswas ahe👍
@sandipjoil69354 сағат бұрын
पैसे किती वाटले ते पण सांगून टाक
@prashantpatil-lt9sv9 сағат бұрын
Khup chan saheb ❤
@indian99477 сағат бұрын
Shaeb evm zindabad
@MithilaKulkarni7 сағат бұрын
Bhaskar jadhav Gela aata😂😂😂
@vijaydevkule197512 сағат бұрын
🎉😂❤❤🎉😢
@arunvaity939811 сағат бұрын
EVM aani Paisa jinkla.lokshahi cha ast chalu
@BKMH1111 сағат бұрын
लोकसभेला???
@dilipsawant548211 сағат бұрын
To koli kontya gattarat masya pakadto aahi tya bagha jara Rane sahib
@ShrikantBhor-n7o10 сағат бұрын
एक नंबर साहेब तुम्हाला शिव्या देणारे साप कुठे लपले काय माहित कुत्रे भुंकत राहतात वाघ राज्य करत असतो ❤️❤️❤️❤️