Manoj Jarange Reaction Exclusive : आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक, जरांगे पाटीलांसोबत विशेष बातचीत

  Рет қаралды 513,727

News18 Lokmat

News18 Lokmat

15 күн бұрын

Manoj Jarange Reaction Exclusive : आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक, जरांगे पाटीलांसोबत विशेष बातचीत
Meeting of government on maratha reservation and the questions raised by Manoj Jarange. Manoj Jarange cunducted a long march near jalgaon. Meeting was held by CM And DCM at Sahyadri guest house.The government watched the situation as Maratha leader Manoj Jarange-Patil announced the re-launch of his agitation for reservation for the Marathas in education and jobs with the threat that he would march to Mumbai if his demands were not met.
The agitation that caused major political damage to the BJP-led Mahayuti during the Lok Sabha polls, especially in Marathwada and Western Maharashtra is back just ahead of the state assembly polls.
#manojjarangepatil #manojjarange #marathareservation #news18lokmat #marathibatmyanews18 #manojjarangepatilexclusive #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 607
@vikasrathod3642
@vikasrathod3642 12 күн бұрын
अशिक्षित माणसाला अति महत्व दिल्याने अशी परिस्थिती उद्भवते महाराष्ट्रात
@user-sf5pl5mk1x
@user-sf5pl5mk1x 13 күн бұрын
खेळ करू नका मराठयांशी
@ankushlanke4602
@ankushlanke4602 13 күн бұрын
एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार
@user-my9de6mn4z
@user-my9de6mn4z 13 күн бұрын
दादा आता सत्ताधारी आसो नाहीतर विरोधक पुर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे फक्त इशारा काफी आहे
@mundetransport2813
@mundetransport2813 13 күн бұрын
द्या ना दादा विरोधकांना निवडून आपणच तर निवडून दिले विरोधक आणि ते साध्या मिटींगला पण येत नाही कमीत कमी बीडचा खासदार तरी जायला पाहिजे होता तुम्हीच तर निवडून दिला
@ashokbade2605
@ashokbade2605 13 күн бұрын
😂😂nahi na gela
@yl7698
@yl7698 12 күн бұрын
Panku bolali asati ka
@ashokbade2605
@ashokbade2605 11 күн бұрын
@@yl7698 bolali Asti ti tumchya dirodhat kadhich navti
@shivajichauthe3366
@shivajichauthe3366 13 күн бұрын
एकदम बरोबर आहे, सगळे पक्ष सारखेच आहे🚩🙏
@gorakhnathgule7005
@gorakhnathgule7005 13 күн бұрын
There is two low one for maharashtra and seconds for marathwada
@PinkiAvsarmal
@PinkiAvsarmal 13 күн бұрын
❤🎉​@@gorakhnathgule7005
@ganeshkhedkar5268
@ganeshkhedkar5268 13 күн бұрын
​@@gorakhnathgule7005dvv … ,. V cc vpg. D re. Vv V
@rajanpawar6332
@rajanpawar6332 12 күн бұрын
Shivsema sodun. ( u.thakre)
@rakhimunot8457
@rakhimunot8457 11 күн бұрын
N​bb is@@gorakhnathgule7005
@shamraoshinde53
@shamraoshinde53 13 күн бұрын
जरांगे पाटील विरोधी पक्षनेते कुठे गेलेत त्याना शोधुन आणा. जरांगे पाटील पहिले मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, लयी तानू नका नाहीतर तेल ही गेले आणि तुप ही गेले अशी स्थिती होईल व मराठा समाजाचे नुकसान होयील.
@ramchandrazagade1184
@ramchandrazagade1184 13 күн бұрын
शेवटी तेच होणार असे दिसते..... आरक्षणही नाही आणि सत्ताही गेली...
@suvarnabokare2186
@suvarnabokare2186 11 күн бұрын
Barobar ahe
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 13 күн бұрын
मराठा समाजाने विरोधी पक्षाला व तुतारीला मतदान करू नये तुतरीलाच वाटते मराठा समाजाला आरक्षण भेटू नये म्हणून
@Trading_Shine92
@Trading_Shine92 13 күн бұрын
Matdan kela nai Tar Sahebachi Por Mukhyamantri honar kashi baba😂😂 Tula Kahi kalat ka nahi Amcha plan ch to Ahe ... Arakshanchya mudyavarun Sarkarla ghetaycha ani maratha Voting sahebakad ghyaychi..
@PrPadol-fp3lj
@PrPadol-fp3lj 13 күн бұрын
सर्व राजकारणी सारखे असतात. मराठा व ओबीसी आपसात भांडु नये.
@balajisalve7189
@balajisalve7189 13 күн бұрын
राज्य शासनाला‌ मराठा समाजाला आरक्षण द्यावाच लागेल
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj 13 күн бұрын
😂😂
@svkofficial499
@svkofficial499 13 күн бұрын
दिलय कि.
@rushikeshgawade9266
@rushikeshgawade9266 13 күн бұрын
Virodhakani pan sangava obc tunach dyava asa bolava mag kalel kon kiti marathyachya bazune ahe
@navnathmetkari2585
@navnathmetkari2585 11 күн бұрын
मत द्या पवारला त्याच्याकडूनच घ्या
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 13 күн бұрын
विरोधी पक्षांना प्रश्न सुटायला नको आहे . विधानसभा निवडणूकीपर्यंत राज्य पेटवत ठेवायचे आहे ! म्हणूनच सदर बैठकीवर बहिष्कार घातला !
@atulyadav-ok7he
@atulyadav-ok7he 11 күн бұрын
एकदम बरोबर आहे
@deepakbhutnar7955
@deepakbhutnar7955 13 күн бұрын
सगळे सारखेच आहेत तर लोकसभेला विशिष्ट पक्षांच्या उमेदवार यांच्या बाजुने का भुमिका घेतली . स्वतः उमेदवार उभे करायला पाहिजे
@KalePatil459
@KalePatil459 13 күн бұрын
नियोनबद्ध निवडणूक लढावयाची होती, निवडणूक लढून पडण्यासाठी नाही, सांगितल होत सगळं
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 13 күн бұрын
@@deepakbhutnar7955 तो फक्त ट्रेलर होता आता आरक्षण नाही दिले तर 288 उभे करायचेच आणि निवडून आणायचेच जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
@titan9592
@titan9592 12 күн бұрын
00०​@@KalePatil459
@user-se6lk6dl3t
@user-se6lk6dl3t 12 күн бұрын
​@@KalePatil459ङङिऐ
@VarshaNakhate-vh5ot
@VarshaNakhate-vh5ot 12 күн бұрын
ककककककटअटक❤❤❤❤❤❤ कारण❤❤❤❤❤❤❤❤​@@SandipNalawade-ot4rf ये
@vaijayantidesai2662
@vaijayantidesai2662 13 күн бұрын
विरोधकांच्या बायका बाळंत झाल्या का
@Tiger______
@Tiger______ 11 күн бұрын
तुमच्याकड काय आहे जळायला 😂 आणि असल खूप काही तर कशाला मरायला येतायत आमच्या OBC मधे, आ. बाबासाहेब आरक्षण देत होते तेव्हा तर कमीपणा वाटला तुम्हाला आता आलात ना रस्त्यावर 😂😂 मागास मधे आणा पण पाटील म्हणा अस झाली तुमचं 😂🤣
@kiransonawane2908
@kiransonawane2908 13 күн бұрын
लोकसभा निवडणूकीत ज्यांना निवडून दिले त्याचेच लोक नाहीत काय पाटील 😊
@sachinkawade5768
@sachinkawade5768 13 күн бұрын
शरद उद्धव राहूल काय आले नाहीत ही पण बाब गभीर
@bapumore5533
@bapumore5533 13 күн бұрын
आता कसं पाटिल म्हणतील तसं ❤❤
@ashokbenkar6336
@ashokbenkar6336 13 күн бұрын
काय जरांगे काय संविधान नाही 😂
@sam9923981200
@sam9923981200 13 күн бұрын
​@@ashokbenkar6336 निघ मग
@Trading_Shine92
@Trading_Shine92 13 күн бұрын
Tyo pistulya tula English sodun desmad Pyayla lavil bhau😂😂
@santoshchandorkar9629
@santoshchandorkar9629 12 күн бұрын
जरांगेनी विरोधकाना विचारावे त्यांची आरक्षणाबाबत भूमिका काय आहे ते फक्त सरकारवर टीका करू नये
@Anvishrikhande
@Anvishrikhande 13 күн бұрын
बरोबर आहे दादा 🚩🚩🚩🚩
@mundetransport2813
@mundetransport2813 13 күн бұрын
आपण मराठवाड्यातून आठ खासदार सात खासदार निवडून दिले आहे त्यांच्याकडून आरक्षण घ्या मनोज दादा
@DnyaneshwarShinde-cp3xz
@DnyaneshwarShinde-cp3xz 13 күн бұрын
एकच वादा मनोज दादा
@parkashgala2336
@parkashgala2336 13 күн бұрын
काका आणी संजय राउत खुश।। जय महाराष्ट्र।।
@ramgaware1333
@ramgaware1333 13 күн бұрын
तुम्ही म्हणता पाडा तुम्हीच म्हणतात पाडा मी बोललो नाही त्यांचा यांचा संबंध नाही म्हणता संबंध आहे तुम्ही तुतारी वाजवली कुणबी पाटील. काका लोकसभा निवडणुकीत बोलत होते संविधान बदलणार आहे आणि आता तुम्हीच म्हणता संविधान बदल करणार नाही
@suryakantdhavale1833
@suryakantdhavale1833 13 күн бұрын
Ek maratha koti maratha 🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🚩🔥🔥🔥
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 13 күн бұрын
मराठे कायदेशीर हक्काचे आरक्षण मीळविणारच .किंवा ते मिळाले नाही तर ओ बी सी आरक्षणाची कायदेशीर शहानिशा करुन सत्य जनतेसमोर आणनार हे राजकारण्यानी लक्षात घ्यावे.
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj 13 күн бұрын
😂😂😂😂 क्या मस्त joke मारा है
@Trading_Shine92
@Trading_Shine92 13 күн бұрын
Tyo pistulya La mhana saglyach arakshan radda kar ani Fukat Shikshan ani medicle facilty dya yasathi kar mhana Kutya Andolan Baramatcha tommy sala😂
@sanjaypatil1254
@sanjaypatil1254 13 күн бұрын
महाविकास आघाडी चां विरोध दिसतो मराठा आरक्षण ना ला त्या मुळे ते यणर नाही हे फक्त मनोज दादा जरांगे पाटील आणि शिंदे सरकार च देऊ शकता 🚩🚩🚩🚩🚩🚩
@govardhanjadhav6627
@govardhanjadhav6627 13 күн бұрын
13 तारिक जवळ येत आहे लवकर निर्णय घ्या एक मराठा कोटी मराठा सरकार मायबाप
@sayitlouder649
@sayitlouder649 13 күн бұрын
Nahi bhetat
@user-eu1dz3xr6b
@user-eu1dz3xr6b 13 күн бұрын
विरोधी पक्षावर बोला दादा
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 13 күн бұрын
एस मनोज दादा सगळे राजकारणी सारखेच आहे आपण समाजासाठी निघलो आहेत आणि सर्व समाजाचा राजकारणी लोकांनी बेकार काम केले कुठल्याही पक्षाला कुठल्याही नेत्याला समाज विषयी काही मतलब नाही आपण महाराष्ट्रातील सर्व समाज गरीब समाज गरजवंत समाज एकत्र आहे
@jaikisanshinde8438
@jaikisanshinde8438 13 күн бұрын
हे सगळे तसलेच आहे पण तुम्ही यकच सुपारी फोडतात डायरेक्ट तुम्ही त्यांना सांगुन पाडले जाऊद्या आता तुंम्ही राजकीय पक्ष स्थापन करा तुंम्ही स्वतः मुख्यमंत्री व्हा आणि आपल्या समाजाला आरक्षण द्या
@maheshshinde6434
@maheshshinde6434 13 күн бұрын
सतेतल्या सगळ्या नालायकाना यांची आवकाद दाखवायची वेळ आली आहे
@Panjtani313
@Panjtani313 13 күн бұрын
मराठा +मुस्लिम+ बौद्ध=150
@rushikeshgawade9266
@rushikeshgawade9266 11 күн бұрын
@@maheshshinde6434 virodhat tar tya peksha pan nalayak ahe dalbhadre Baramati cha mamdya 🤣🤣🤣🤣
@vinodmandalik6616
@vinodmandalik6616 13 күн бұрын
आर्थीक निकशावर आरक्ष दील पाहीजे जात पात मानु नये समान कायदा झाला पाहीजे
@snehalshinde8810
@snehalshinde8810 13 күн бұрын
बरोबर आहे
@Trading_Shine92
@Trading_Shine92 13 күн бұрын
Ha Pistulya Saral Saral Rajkarana Karun Baramaticha Sahebachya porila mukhyamantri karaych ahe Te kasa shakya hoil Asa kela tar..😂😂 Tumhala te samjat nahi tumhi shant basa ..ase Changle sale Tommya la naka det jau😂
@suhaskelkar3119
@suhaskelkar3119 13 күн бұрын
अलटीमेंटम नंतर पुन्हा पेटंट गोधडी वास पुन्हा नविन मागणी पुन्हा नेत्यांच्या भेटी पुन्हा उपोषण मागे पुन्हा बिड भागात गरीब लेकरांचया डिझेल वर दौरे हे निवडणूकी पर्यंत असेच चालणार मग बारामती पगार बंद की सर्व थंड
@santoshbangarzilhapramukhm6400
@santoshbangarzilhapramukhm6400 13 күн бұрын
प्रश्न क्रमांक एक खूप झोमला😅😂
@ShivajiShinde-ou4qk
@ShivajiShinde-ou4qk 13 күн бұрын
मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 💐
@avinashpatil2565
@avinashpatil2565 13 күн бұрын
माननिय मनोज सरांगे हे कधीच महाविकास आघाडीच्या विरोधात बोलणार नाहीत किंवा त्यांच्या विरोधी मत मांडणार नाहीत ते फक्त महायुतीला टार्गेट करणार
@rameshmaske6331
@rameshmaske6331 13 күн бұрын
आंबेडकर यांच्या वंचित आघाडी सोबत युती करून विधानसभा लढवावी. मराठा, मुस्लिम.दलीत,धनगर,इतर अल्पसंख्याक यांची आघाडी करावी.
@sagarkambale3450
@sagarkambale3450 13 күн бұрын
@SBUSER888
@SBUSER888 13 күн бұрын
आज वंचित मीटिंग ला होती.. बाळासाहेब् आंबेडकर काय बोलले ते ऐका ...
@Trading_Shine92
@Trading_Shine92 13 күн бұрын
Vanchit La dila na Prasad tyani Loksabhela 😂😂 Ajun samajla nahi ka vanchit la ? Tari ajun Tumhi chaludya 😂
@sureshsolanke1309
@sureshsolanke1309 13 күн бұрын
ऐक मराठा कोठ मराठा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@d.discovery2524
@d.discovery2524 13 күн бұрын
मी हिंदू मराठा आहेत पण आता जे जातीवादी राजकीय वातावरण तयार झालं आहेत त्यामुळे आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजेत. पाटील आणि हाके राजकारण करून जातीवाद करत आहेत... 🙏🙏🙏
@user-eu1dz3xr6b
@user-eu1dz3xr6b 13 күн бұрын
कुठे गेले आरक्षण देणारे बैठकिला सुध्दा हजर नाहित द्या निवडून.
@Growing-like
@Growing-like 13 күн бұрын
भावा आम्ही काही खुशी खुशी मतदान केले नाही,,आमची सुद्धा काही मजबूरी होती . आमची मतानची ताकत दाखवण्यासाठी आरक्षणाचा आमचा प्रश्न सोडविण्यासाठी
@santoshvlahane
@santoshvlahane 13 күн бұрын
Sharad Pawar la vichar ki?
@vijaygosavi9527
@vijaygosavi9527 13 күн бұрын
सरकार तर प्रयत्न करतय हे समजून घ्या. विरोधक खोडा घालतायत हे पण समजून घ्या. आता कोणाला पाडणार ?
@Trading_Shine92
@Trading_Shine92 13 күн бұрын
​@@Growing-likenota Dabaycha Hota na Mag Tyachyatun sudhha dislach asta ki virodh. Pan nahi Manya la sahebache ch lok nivdun dyayche hote
@rushikeshgawade9266
@rushikeshgawade9266 13 күн бұрын
@@Trading_Shine92I agree ata zarange ni sangava virodhak zar saath det nastil tar tyana pada asa sangava zarange ni
@manchakjodh772
@manchakjodh772 11 күн бұрын
जरांगे पाटील साहेब जर पूर्ण मराठवाड्या ला आपल्या म्हणण्या प्रमाणे जर आरक्षण देत असतील तर प्रथम घ्या ....! आपला मराठवाडा अनेक दिवसापासून या पश्चीम महाराष्ट्रात ल्या नेत्यांनीच मागास ठेवला ....! तसेच पश्चीम महाराष्ट्रातील बहुतेक लोक श्रीमंत आहेत ... त्यांच्या साठी ते आंदोलन करतील ....! हात जोडून विनंती मराठवाड्या साठी आरक्षण घ्या ....! नसता हे जास्त तानतील व आंदोलन चिघळेल...! अनेकांचे प्राण जातील व अनेकावर गुन्हे दाखल होतील ....! ऐका जरा...! "❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤"
@suryakantdhavale1833
@suryakantdhavale1833 13 күн бұрын
Ek maratha lakh maratha 🚩🔥🔥🔥🔥🚩🚩
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 13 күн бұрын
जेवढा सरकारवर दबाव आणता तेवढाच विरोधीपक्षावर दबाव वाढवा
@vijayakotwal2339
@vijayakotwal2339 13 күн бұрын
मी तर म्हणते, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आरक्षण द्यावे, म्हणजे खरोखरच भेदभाव जाऊन संपूर्णपणे समानता येईल. एक सुविचारी नागरिक
@sureshgadage2055
@sureshgadage2055 12 күн бұрын
मला वाटते समान नागरीक कायदा करून सर्वच जाती मधील जो खरोखर गरीब आहे त्या ना आरक्षन दया.
@bhushanmore7742
@bhushanmore7742 12 күн бұрын
विरोधक तुमचा कसा वापर करून घेत आहेत हे लक्षात घ्या. जसा सरकारला इशारा देता ना तसाच विरोधी पक्षांना सुद्धा द्या.😂😂😂😂
@RamchndraChakor
@RamchndraChakor 13 күн бұрын
दादा म्हणाल ती पुर्व दिशा 🚩🚩🚩
@hanmantjadhav9249
@hanmantjadhav9249 13 күн бұрын
कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण दिलेच पाहिजे ही काळाची गरज आहे नाहीतर मग जरांगे पाटाला सोबत गाठ आहे पाटला सोबत पूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे पाठीमागे उभा आहे🎉🎉
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 13 күн бұрын
काकाने सांगितले तुला आम्ही बेठकीला जाणार नाही म्हणुन
@rvc54
@rvc54 13 күн бұрын
मनोज दादा एकतर्फी भूमिका घेऊ नका
@dnyanesharkable8854
@dnyanesharkable8854 12 күн бұрын
*बस ह्याच कारणाने आपण ह्या माणसाचे फॅन आहोत🧡🚩* *मला कोणी विचारलं तर छाती ठोकून सांगू शकतो माझा नेता इमानदार आहे.🔥🔱🕉️🧡🚩🙏🏻*
@vilasvyavahare4637
@vilasvyavahare4637 13 күн бұрын
कायदा आहे की नाही . कोर्टात टिकणार नाही
@Trading_Shine92
@Trading_Shine92 13 күн бұрын
Amhi sagle baramatiche Tommy ahot😂😂 Amhala konta kayda kalat nahi phakt Saheb mhanla amhi Bhunkto😂
@sanjaydhangar3672
@sanjaydhangar3672 13 күн бұрын
बैठकीला शरद पवार आले नाहीत तर जरांगे शरद पवारांना काय बोलणार
@SAB-hi3mf
@SAB-hi3mf 10 күн бұрын
ज्यांच्या इशाऱ्यावर सगळे चालू आहे त्यांना हे काय बोलणार.
@user-wx1vi7ss5t
@user-wx1vi7ss5t 13 күн бұрын
परीक्षेला उपस्थी नसल्या नंतर ते कसे पास होणार सरळनापास मगकाय परीक्षा लांबणीवर टाकणार का कात्यांना जबर दस ती परीक्षा
@jagdishgulhane6845
@jagdishgulhane6845 13 күн бұрын
जरांगे...मा.शरद पवार साहेबांचा माणूस आहे.... श्री.शरद पवार साहेब सर्व सहकार्य करत आहे.. हे आंदोलन फक्त विधान सभेची निवडणूक होई पर्यत आहे,त्यानंतर आपोआप संपेल... जरांगे नी 288 उमेदवार उभे करायची शक्यता आहे... मुख्यमंत्री जंरागे होण्याची शक्यता आहे....
@Ingoleajay
@Ingoleajay 13 күн бұрын
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचा जो न्याय देईल .. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे मराठा समाज उभा राहिल. विरोधी पक्ष का आमचा लाडका नाही.आम्हाला विरोध केला तर त्यांचा चांगलाच समारोप समाज घेईल.. एक मराठा कोटी मराठा 🚩✌️ मनोज दादा जरांगे पाटील 🚩✌️
@bhimaavhad7594
@bhimaavhad7594 13 күн бұрын
हा खुळखुळा फक्त मराठवाड्यात. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, खान्देश मध्ये मराठा आरक्षण हा विषय नाही. त्यामुळे सत्तेचे दिव्य स्वप्न धूसर. वाजवा.
@shashikantpatil8871
@shashikantpatil8871 13 күн бұрын
खुळखुळा कुठे कुठे वाजत आहे ते समजेल फक्त विधानसभे पर्यंत वाट बघा.
@user-hm5bp7xo9s
@user-hm5bp7xo9s 13 күн бұрын
मी पश्चिम महाराष्ट्रतातून येतो इकडे मराठा आरक्षण ची धक मोठी आहे.. तुला काय माहिती आहे रे
@user-hm5bp7xo9s
@user-hm5bp7xo9s 13 күн бұрын
मी पश्चिम महाराष्ट्रतातून येतो इकडे मराठा आरक्षण ची धक मोठी आहे.. तुला काय माहिती आहे रे
@maheshshinde6434
@maheshshinde6434 13 күн бұрын
लोकसभेला कसा वाजला😂😂
@user-my9de6mn4z
@user-my9de6mn4z 13 күн бұрын
तुला खुळखुळा समजेल
@user-jd7ho5zu9h
@user-jd7ho5zu9h 12 күн бұрын
४ थी पास 😂😂😂😂 पाटलाला मागासवर्गीय पाटील व्हायचं आहे 😂😂
@user-ku7lw4bk3k
@user-ku7lw4bk3k 13 күн бұрын
सत्तेमद्ये कोणीही असो जरागे यांची मागणी मान्य होणार नाही याला एकच उपाय 288जरागे यांनी उभे राहून निवडून यावं आणि आपली मागणी कायद्यात रूपातरित करावी हि माझी शुभेच्छा
@surekhabadak6346
@surekhabadak6346 13 күн бұрын
किती सुटसुटीत दादा समजावून सांगतात त्यांची बाजू इतकी खरी आणि सोपी आहे पण सरकारला याकडे लक्षच दयायचे नाही.
@madhavsarade6885
@madhavsarade6885 13 күн бұрын
ओन्ली जलांगी पाटील 100% मुख्यमंत्री होणार
@prashantshinde4477
@prashantshinde4477 13 күн бұрын
😅
@Trading_Shine92
@Trading_Shine92 13 күн бұрын
Ji majja Tommy honyat ahe ti majja MUKHYAMANTRI HONYAT KUTH😂😂 TYO PAN BARAMATICHA TOMMY
@namdevpawar1466
@namdevpawar1466 13 күн бұрын
एक मराठा लाख मराठा 🐯
@manchakjodh772
@manchakjodh772 11 күн бұрын
तुमची श्रद्धा व विश्वास ... संभाजी राजे भोसले यांच्यावर आहे .....! ते पूर्ण महाराष्ट्रासाठी आरक्षण मागत आहेत.... या बाबतीत त्यांचं ऐकू नका नसता अवघड होऊन जाईल ...! मराठवाड्यासाठी प्रथम आपल्या म्हणण्या प्रमाणे आरक्षण घ्या ....! ही हात जोडून कळकळीची विनंती ...! ❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤
@nivruttisalade3909
@nivruttisalade3909 13 күн бұрын
सरकार काहीच करणार नाही,यांना फक्त विरोधकांवर खापर फोडायचा विचार करत आहे.मतप्रवाह चुलीत घाला, सरसकट मराठा आरक्षणावर निर्णय घेतला पाहिजे.
@AshokPawar-pf8qq
@AshokPawar-pf8qq 13 күн бұрын
एक मराठा लाख मराठा ❤
@KrushnaRaut-iv8nn
@KrushnaRaut-iv8nn 13 күн бұрын
ओबीसी मुख्यमंत्री
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 13 күн бұрын
शरद पवार ला एकही शब्द बोलत नाही हा
@ramlingmarkad3956
@ramlingmarkad3956 13 күн бұрын
जरांगे साहेब हे सत्ताधारी पुढारी अगोदर बाजूला काढा व गोरगरीब जनतेतून आमदार निवडा म्हणजे हे जागेवर येतील
@vasantdharme3851
@vasantdharme3851 12 күн бұрын
मनोज दादा स्वतः तुम्ही, छत्रपती संभाजीराजे, आमदार बच्चू कडू, सरपंच मंगेश साबळे या चौघांनी मिळून मराठ्यांचा एक पक्ष बनवून विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढवा त्याच वेळी खऱ्या अर्थाने तुम्ही विजयी व्हाल. भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
@user-bs2lo5lz6i
@user-bs2lo5lz6i 12 күн бұрын
सर्व चर्चा ऐकदंम बरोबर व खरीच आहे तसेच मनोज दादांच्या मागे आम्ही शेवटपर्यंत खंबीर उभे आहोत
@user-fl1vi4mw4p
@user-fl1vi4mw4p 13 күн бұрын
भाजपचे नेते बघा मराठ एक आहे
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 6 күн бұрын
उमेदवार उभे करणार नाहीत तर गनिमी काव्याने मराठा फक्त प्रामाणिक जनसेवक पोटात ओठात एक असणाऱ्या माणसाला उमेदवाराला मराठा निवडून आणणारच🎉❤
@pandurangpatilwadje6847
@pandurangpatilwadje6847 12 күн бұрын
Only, patil 🌹🌹🙏🙏🌹🌹👌👌
@minanathakarad9849
@minanathakarad9849 13 күн бұрын
महाराष्ट्र पवार साहेब चालवता..
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 6 күн бұрын
आरक्षण कोणा एका समाजाची ठेव नसून परिस्थितीनुसार बदल होत आहे तो बदल घडवला पाहिजे🎉
@amolgitte4959
@amolgitte4959 13 күн бұрын
जरंग या तुझं कोणी ऐकत नाही तो 288 उभे कर
@user-nx5ur3xx9m
@user-nx5ur3xx9m 13 күн бұрын
अरे भाऊ पूर्ण मराठा जातीचे आमदार खासदार मुख्यमंत्री मराठीत आहे ना तुम्ही ते मराठी गाणी पूर्ण
@user-iu4by1ux8z
@user-iu4by1ux8z 13 күн бұрын
Ek number jarange patil
@baburaogadhave3930
@baburaogadhave3930 12 күн бұрын
फारच लवकर कळलं सगळे सारखेच आहेत
@rajebhaukharpade
@rajebhaukharpade 10 күн бұрын
विरोधकांना निरोधक ठेउतच एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@vasantkadam7526
@vasantkadam7526 13 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@rajendrasarade6890
@rajendrasarade6890 6 күн бұрын
जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 13 күн бұрын
ईंन्ग्रज सरकार पळवुन लावले. हेतर आपले आहेत. ह्याची सत्ता. ऊलथुन लावणे गरजेचे आहे.
@rushikeshgawade9266
@rushikeshgawade9266 13 күн бұрын
Mag nivdun konala annar mva la te tar saglyat nalayak 😂😂😂😂
@mahadevtat3095
@mahadevtat3095 13 күн бұрын
ओन्ली जरांगे पाटील 🙏
@user-wz3pe2dq1f
@user-wz3pe2dq1f 12 күн бұрын
❤ Ladenge Jitenge Hum SAB JARNGE ❤
@user-zx4cc9tz3y
@user-zx4cc9tz3y 3 күн бұрын
जय जवान जय किसान
@ramesshchikane390
@ramesshchikane390 12 күн бұрын
संसद चालू असताना सह्याद्री भावनात मीटिंग घेण्याची जरुरत काय होती संसदेतच मुद्दा मांडायचा होता ना सरकार पळवाटा काढत आहे त्याच्यावरून दिसत आहे
@somnathgund5698
@somnathgund5698 13 күн бұрын
आमचं ठरलय दादा नी सांगितल्या प्रमाणे आम्ही हे सरकार पडायची तयारी झाली आहे आमचे उमेदवार उभा करायची तयारी झाली आहे दलिंदार फडणीस देखेगे आखो से जितीतेगे हम लाखो से मिशन विधानसभा ❤ २०० सीट आननार
@atulyadav-ok7he
@atulyadav-ok7he 11 күн бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@dilipkarale120
@dilipkarale120 11 күн бұрын
मनोज दादा तुमच्या सारखा योद्धा पुन्हा होणे नाही कोटी कोटी प्रणाम
@dilipghumare8748
@dilipghumare8748 11 күн бұрын
मागणी सत्ताधारी कडे करावी लागते विरोधकांकडे नाही...
@deepakmalusare1692
@deepakmalusare1692 13 күн бұрын
Shard pawar sahebanche sagle anddol Karnare ahet monoj jarange pawar Saheb bancha Manu's ahe
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 13 күн бұрын
आता विरोधकाचा नंबर पाडण्यासाठी कारण गरजवंत आणि पहिले पेक्षा आता जमिनी राहिले नाही त्यामुळे सगळ्यांना आरक्षणाची गरज आहे
@machindrayevale1500
@machindrayevale1500 10 күн бұрын
भाजपाने 2014 ला जय आश्वासन दिले होते हे पूर्ण केले नाही कांद्याची निर्यात बंदी शेतकऱ्यांवर जीएसटी या देशातील सर्व नागरिकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे
@ashokbenkar6336
@ashokbenkar6336 13 күн бұрын
अरे तु काय संविधान आहे का देश चालतो तो भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान वरती चालतो तुझ्या बोलण्यावरती नाही
@rajebhaukharpade
@rajebhaukharpade 10 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y 13 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा सकल मराठा समाजाचा एकच आवाज निष्काम कर्मयोगी क्रांतीसुर्य मनोजदादा जरांगेपाटील । जय भवाणी । जय शिवराय । जय सकल मराठा समाज आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाचा एकजुटीचा विजय आसो ़ मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ़ तुमच आमचं नाते काय ! जय जिजाऊ । जय शिवराय ।
@JijaSatpute-um1rj
@JijaSatpute-um1rj 13 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 10 күн бұрын
श्री जरांगे पाटील यांनी हया ची नोंद घ्यावी
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 11 күн бұрын
सत्ताधारी विरोधी पक्ष एकाच माळेचे मणी दादांनी उमेदवार उभे केले पाहिजेत जे व्हायचं ते होईल
@user-zx4cc9tz3y
@user-zx4cc9tz3y 3 күн бұрын
जय महाराष्ट्र राज्य
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 13 күн бұрын
Great dada
@navnathkale1629
@navnathkale1629 13 күн бұрын
Good joab .bade sar
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 17 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 17 МЛН