अशी उच्च विचारधारा उरात बाळगणारा नेता या महाराष्ट्र राज्याला लाभला हे भाग्य आहे.आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्या राज्याला नक्कीच वैभव प्राप्त होईल.
@shrikantbhave247121 күн бұрын
ज्यांच्या हातून सत्कार तो कायम बारामती कडे डोळे लावून बसतो ज्यांनी शहा ना अध्यक्ष असताना ८ तास बाहेर उभ केल आणि नितीश कुमार ना शब्द दिला की मोदी पंतप्रधान होणे नाही पण आभार कै मनोहर पर्रीकर अरुण जेटली राजनाथ सिंह
@wamanraowalujkar226221 күн бұрын
I congratulate you.😊😊
@vivekphalak709222 күн бұрын
राजकारणात आदर्श विचारधारा उराशी बाळगून जनतेच्या सदैव हितासाठी अहोरात्र काम करणारा सच्चा समाजसेवक. आदरणीय अटलजींची राष्ट्रहिताची आदर्श विचारसरणी पुढे सुरू ठेवणारी व्यक्ती.
@vasantjoshi374221 күн бұрын
अत्यंत मुद्देसूद आणि अतिशय प्रभावी भाषण.
@ravindradeshpande470521 күн бұрын
एकदम उत्तम मनापासून भाषण. हार्दिक अभिनंदन रविंद्र
@sharad_wagh22 күн бұрын
देवाभाऊ नमस्कार किती नम्रता व विनयशील धन्य आहेत
@dkpevkar13722 күн бұрын
विश्व प्रिय विकास प्रमुख मा.पंतप्रधान मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, देश प्रिय विकासाचे जनक केंद्रिय मंत्री मा. गडकरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली, विरोधकांचा सुपडा साफ करून ३.० विजय मिळवला. विजयाचे शिल्पकार, चाणक्य लोकप्रिय मुख्यमंत्री मा. फडणवीस साहेब आपण सर्व नेता कार्यकर्ते व जनतेच विनम्र पणे आभार मानले. व मुख्यमंत्री विराजमान झाल्या बद्दल... अभिनंदन...!!🎉
@ajitbadve925722 күн бұрын
आदरणीय कायम उपक्षीत राहीले ला मि सामान्य स्वंयमसेवक आपणास मण पुर्वक शुभेछा. मि कारसेवक
@jayantkulkarni163622 күн бұрын
नमस्कार वा देवेंद्रजी आज आपण ६/४/१९८० च्या भाजप स्थापना दिनानिमित्त आदरणीय अटलजींचे शब्दच आठवले व आपण ते कवितेतल्या शब्दात मांडले. वा जबरदस्त अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@SBS616022 күн бұрын
जय श्रीराम 🚩🚩🚩🚩
@environmentalhealthsafetye10422 күн бұрын
जनतेच्या हिताबरोबर हिंदूत्वाला आणि राष्ट्र सर्वोपरी ठेवा.
@mrunalkaole643822 күн бұрын
Apratim bhashan ❤❤
@asmitashivalkar79822 күн бұрын
Aprtim speech 😊😊chagale sansakar deva tuze ❤ kalji ge saglya Lakho deshacha Aaya ❤ cha aashirvad sobat hahe ❤
@anilaldar-u8c22 күн бұрын
Jai shree Ram 🚩🚩 जय जय हो
@bravi071622 күн бұрын
क्या बात है, भरी दोपहरी मे अंधियारा....🙏क्या हार मे , क्या जित मे ....🙏🙏🫡🫡
खरच देवेंद्रगी आदर्शनेता अहात . देशात मोदीजी व महाराष्ट्रात देवेंद्र जी हेरवर आहे आशादायक जोडी अहात .😂
@sunilhiranwar440321 күн бұрын
Great Work Great Man
@ravisabale643222 күн бұрын
देव देश धर्मा साठी
@tulshiramambhore720622 күн бұрын
मग देश खरेतर गेला तरी चालेल काय? राजकारणात जर देव व darm राजकारणात अनलंकृत तर देश एकसंघ राहणार नाही देशाची वाटोळे zale शिवाय राहणार नाही हे डॉ babasaheb यांनी सांगितलेले ahey
@msdhonifandom953622 күн бұрын
डॉ.ची नितांत गरज आहे...लवकरात लवकर treatment सुरु कर नाहीतर दगड मारशील..😂😂😂😂@@tulshiramambhore7206
@arjunwagh535722 күн бұрын
Devabhau you are great. We are proud of you
@asarammhaske894921 күн бұрын
Great speach
@shravanrohilkar849321 күн бұрын
उच्च विचार ... नाहीतर.... मी मी आणी मी. माझ्या बापाने केले, मी केले, माझ्यामुळे झाले. ही गर्वाची आणी उर्मट भाषा वापरून आणी टोमणे मारून लोकांचे मनोरंजन करून लोक मते देत नाहीत हे आता विचारधारेशी गद्दारी करून सत्तेसाठी लागूलचालन करणाऱया काही लोकांना कळले असेल 🤣
@samidhabal808022 күн бұрын
🙏🙏
@VaibhavKulkarniok22 күн бұрын
पत्रकार नी थोडी बाजू घेऊनच भाजपवर टीका करावी उगीचच काहीही बातमी लावू नये आता गरजेचे आहे मुखमंत्री फडणीसाच्या मागे निस्वार्थी पणे ७० वषऀ मागच्या काढता आता पुढे मुखमंत्रीचा नादच करायचा नाय काय❓ वा वाह
@shakharamrikame285822 күн бұрын
मुख्यमंत्री स्थानी पोहचलेल्या माणसातील नम्रता पाहून भारावून गेलो.
@sudhadass277521 күн бұрын
Great देवेंद्रजी
@shrirangkulkarni87222 күн бұрын
या देशामध्ये योगी आदित्यनाथ तेवढेच यशस्वी आहे त्यांचाही नाव घेणे आवश्यक होतं
@PradipTagalpallewar18 күн бұрын
Hardik hardik Shubhechay saheb
@sunilhiranwar440321 күн бұрын
Mannniy shree Devendra ji Fadanvsh Chief Minister Maharashtra Great Work Great man
@KishorDeshande21 күн бұрын
चर्चगेट CHE नाव बदलून ते अटल बिहारी वाजपेयी गेट करावे, ही विनंती आहे
@yogeshdongare305122 күн бұрын
मुंढे साहेबांचं नाव घेतल त्यात सगळ काही अल आमची नाळ bjp सोबत त्यांच्या मूळ आहे कमळ चिन्ह हे त्यांच्या मूळ आमच्या मना मनात रुजल
@sureshshiradhonkar356922 күн бұрын
भाजप चे कार्यकते आहेतच. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, सर्व जनता, राष्ट्रीय स्वयं सेवक यांची साथ मिळाली.
@anjalideshmukh742820 күн бұрын
Devabhau 🚩🚩🚩
@vivekbothra537919 күн бұрын
Cm devendra saheb bahut bahut badhaye cm of maharastratun aple ladke bhau ahet
@gorkahpawar960220 күн бұрын
❤❤❤
@nilimajadhav254621 күн бұрын
Jai ho Fadnavisji God bless you ❤
@vinantihegde851919 күн бұрын
❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
@MakrandP21 күн бұрын
🌹
@amodrayrikar193615 күн бұрын
Jay hind ki sena
@_Moonchild_offical22 күн бұрын
D.TRACK.DHANYA HO. PAA,
@Somnath_Boranche21 күн бұрын
🍄👌👍🙏🎉🙏🙏🎉
@BhimraoGarje21 күн бұрын
Jay ho BJP.
@vishwasdhundhale931519 күн бұрын
Dewrajji.. Dhundle... कुठले
@RamkrushnaGhadge22 күн бұрын
हुशार, चतुर, चाणक्य सर्व आहे, पण क्षत्रिय नाही,
@shashikantsharma421922 күн бұрын
सुंदर मार्मिक टिपण्णी !
@rahulmaindarge209722 күн бұрын
क्षत्रिय नसून पेशव्यांनी मराठशाही अटकेपार नेली 😂 👍
@mansidani783122 күн бұрын
क्षत्रियांनी शक्ती आणि बुद्धी चा वापर योग्य ठिकाणी नाही केला तर ब्राम्हणाना मैदानात उतरावे लागते. वास्तविक जातीवर काही नाही पण तुम्ही बोललात म्हणून लिहावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा ऐकावं लागलं तर आपण कोण. किस झाड की मुली. असे लोक असतातच
@mansidani783122 күн бұрын
म्हणून नम्र आहे
@mansidani783122 күн бұрын
जाती वर काही नसतं संस्कार महत्वाचे. पण तुम्ही म्हणताच आहात तर क्षत्रिय जेव्हा बुद्धी आणि शक्तीचा वापर अयोग्य करतात तेव्हा ब्राम्हणांना मैदानात उतरावे लागते. क्षत्रियांना मार्गदर्शन करण्याचे कामं ब्राह्मणनी केलंय आणि तो मान क्षत्रियांनी ब्राह्मणना दिलाय. असो खुद्द छत्रपती शिवाजी राजेंना क्षत्रिय नाही म्हणून राज्याभिषेकाला विरोध झाला तर हे कोण त्यापुढे
@Predeepkulkarni1519 күн бұрын
ग्रेट cm
@jyotirmayideshpande724320 күн бұрын
Shabbas ! Khulna Chohan Bhushan !
@jyotirmayideshpande724320 күн бұрын
Sorry , please read chhan bhashan !
@_Moonchild_offical22 күн бұрын
RESPONSEBUILTY BY N MAULACHA WATA.2
@artandcraftwithpayal244222 күн бұрын
भविष्य तला खुप मोठा नेता आज दिसतोय जय श्री राम सनातन हिंदु धर्म की जय हिंदुस्तान