खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या कार्याला 100 तोफांची सलामी 🙏💯👑🚩
@श्रीगणेशा-द3पКүн бұрын
बजरंग बाप्पा खुपच छान बोललेअसेच जनते बरोबर राहा
@श्रीगणेशा-द3पКүн бұрын
समर्थ तुमहाला साद देतील
@ratharb655217 күн бұрын
धन्यवाद सोनवणे साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vaibhavmohite901017 күн бұрын
धरा लवकर
@rameshmaske553817 күн бұрын
बाप्पा खूप खूप धन्यवाद 🙏🏻
@lalitshinde380616 күн бұрын
बरोबर आहे
@MaheshShalappa17 күн бұрын
100% बरोबर आहे तुमचे मत आशा गुंडांच्या सर्व प्रॉपर्टी या सरकारी दरबारी जमा होणे आवश्यक आहे तेव्हाच कुठे गुंडगिरी कमाई होईल
@swap75517 күн бұрын
मुख्यमंत्री , गृहमंत्री फक्त 5 वर्षासाठी आहेत त्यामुळे निःपक्ष राहून कार्यवाही करा... जर कार्यवाही नाही झाली तर उद्या ही फाईल परत ओपन होऊ शकते....
@Thesigma155017 күн бұрын
साधा भोळा आमचा खासदार कीती गोड बोलतात बप्पा
@VivekDandekar-h3t17 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? हिरवे नाहीत म्हणून कि............ धर्मवीरांंचे भूदार नव्हे परंतु लवासादार आहेत म्हणून (श्रेष्ठीपंतांचे नव्हे). अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना ..मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या आणि गनिमी काव्याचा अनुभव नसणाऱ्यांसाठी?.
@Samarthbhandrae16 күн бұрын
सोनावणे... साहेब.. आपले.. मनापासून... धन्यवाद... असंच गरीबाच्या... पाठी.. उभे... Rha... स्वामी समर्थ.. आपल्याला.. असंच... बळ.. देओ... Ak पुणेकर.
@Bharat-s1b16 күн бұрын
परळीच्या बोगस मतदानाची चौकशी व्हावी.
@sureshtathe311415 күн бұрын
Barobar aahe ha bhadkhau Bajrang bogas matanich nivdun ala avghya 5. 😢6 hajaran parabhav hot nasto
@ShobhaDhadke17 күн бұрын
फडणवीस फेल अजून आरोपीला गजाआड केले नाही.
@maitrim336816 күн бұрын
फडणवीस आरोपीला अटक करीत नाही याचा अर्थ फडणवीस चा अशा आरोपींना पाठिंबा असतो. 😡😡😡😡😡😡
@amolmaind3246 күн бұрын
अभ्यासू नेते बजरंग बप्पा छान ❤❤.
@bhanudasgorde258113 күн бұрын
खुप खुप धन्यवाद बप्पा खुप सुंदर बोलत आहे आणि खरे बोलत आहेत
@devroy980116 күн бұрын
मग ह्यांना अस म्हणायचं आहे का की, देशात व बीड मधील जेवढे ही आमदार खाजदार निवडून येतात ह्यांच्यावर असलेले गुन्हा नुसार किंवा ह्यांच्या प्रॉपर्टी कोणत्या मार्गाने ह्यांनी कमविले तसेच swiss बँकेतील पैसा ह्यांची संपूर्ण चौकशी cid ने करावी????
@arjunkadam607711 күн бұрын
ग्रह मंत्री साहेब यांना हा प्रश्न सुटणार नाही ही केस शिवाजी साटम यांच्याकडे द्या
काही nahi honar देशा चे 10वर्षा madhe bagha काय होते ते देशाची वाटलागणार aahe लिहून घ्या
@vkenergy17 күн бұрын
😂😂😂 सिलेंडर होईल नाय हो, सरेंडर म्हणा 😂😂
@cricke96617 күн бұрын
😂😂
@alwayswithNamrata-ng5fu17 күн бұрын
😂
@ssn558416 күн бұрын
😂😂😅😅
@babubihari672213 күн бұрын
कीव येते मतदारांची अशा लोकांना खासदार करतात 😂😂😂
@anjushaikh510 күн бұрын
Kay jhale manus changla aahe. .jyana cylender bolta yete te kiti ख़तरनाक lok असतात disun yet aahe.😢😢😢
@babajiparab472013 күн бұрын
लोकांचा शासणावर विश्वास नाही.
@Ajayatul907615 күн бұрын
🙏🙏🚩
@ShriKrishnaManjrekar16 күн бұрын
एक नंबर साहेब 🙏
@surajgaikwad297016 күн бұрын
तुम्ही सगळं मध्यामांवरून बघून बोलतात , खासदार आहेत तुम्ही तुमचे अधिकार वापरा, नसेल जमत तर या विषयी काही माहीत नाही म्हणा, उडवाउडवची उत्तरे देऊ नका. मी एक चिडलेला मराठा , सातारकर.
@ashokganage880210 күн бұрын
संघटित गुन्हेगारी असेल तर या सर्वांना एकत्रित एकच समान शिक्षा लवकरात लवकर द्यावी.
@jaganpatil569217 күн бұрын
वाल्मिक कराड जिवंत सापडेल असं वाटतं नाही
@yl769815 күн бұрын
Dhanya makad
@KuberNaik-z9m16 күн бұрын
सायबर हिस्ट्री का काडत नाहीत किंवा कॉल रेकॉर्डिंग कादून दाखवा
@babubihari672213 күн бұрын
केळेश कॉल रेकॉर्डिंग केले जातं नाही, परमिशन मिळाली तर करता येतात, कॉल हिस्टरी मिळते
@sukanyaranjve259115 күн бұрын
💙💙💙🙏🏻🙏🏻🙏🏻😥THE ONLY REQUEST IS THAT EVERYONE SHOULD MEET AND GIVE JUSTICE TO SANTOSH BHAIYA 🥺🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💙
@nagoraokadam444417 күн бұрын
केवळ बिड नाही पुर्ण महाराष्ट्र जागते
@saurabhkeche73815 күн бұрын
वाल्मीक कराड आणि उरलेल्या आरोपींना त्वरित निर्दोष सोडा. एक मराठा लाख मराठा.
सर्व गोष्टी पोलीस होऊ शकतो पण इमानदार पाहिजे गरिबाच्या गाडी अडवून लुटणारा नसावा जय भवानी जय शिवाजी
@anilkorgaonkar416417 күн бұрын
हि कलम लावली म्हणजे कलम निश्चीत.
@villagevlogs129216 күн бұрын
Ek nbr bole laich bhari ani brobr bole
@bharatshinde777215 күн бұрын
nice. carkat. 🙏💯❤️
@sheetalnatureslover763912 күн бұрын
नॉट सलेंडर🙄इट्स सरेंडर😬 आणि आपण खासदार🙆
@anjushaikh510 күн бұрын
Hot aste.ase.aapan kahi इंग्रज nahi 😢
@ramdaspotghan526617 күн бұрын
जे व्हायला पाहिजे, ते होईल, असं काही वाटत नाही.
@Sumit0mbase15 күн бұрын
वाल्मिक
@shyammadhavraopatilvillage548316 күн бұрын
दोषी वर कार्यवाही झाली पाहिजे
@mansiborkar942015 күн бұрын
मोठा नेता नाव सांगायला काय झाले? CID ला कुठल्या शब्द वापरावा. मोठा नेता सांगता CID असून कोणाला घाबरता?
@nitingholap696712 күн бұрын
बजरंग बाप्पा एक नंबर
@lalitshinde380616 күн бұрын
पण असं नाही होणार
@machindralasane81012 күн бұрын
अरे पत्रकार तुला माहित आहे तुम्ही नाव सांग ना त्या वेळेवर तुझ्याकडे आहे ना त्याचं नाव तुम्ही सांगा
@DilipNandgude17 күн бұрын
मागे बीडमध्ये आमदारांची घरे जळाली त्याचे सुत्रधार हेच असतील
@ganeshjadhav971017 күн бұрын
महाराष्ट्र राज्याचि सत्ता एक महिना योगी बाबा कडे सोपवावे
@AmbadasAnnappa13 күн бұрын
Bhava barobar Atik ahamad ll
@Warrier553817 күн бұрын
धन्यासाठी खंडणी मागितली आणि धन्यासाठीच खून केला धन्याला अटक करून चौकशी करा सगळे सापडतील पण हे मुख्यमंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री करणार नाहीत अरे जात पात धर्म बाजूला सारून माणूसकीच्या नात्याने देशमुख यांना न्याय द्या
@AnitaMunde-u2f17 күн бұрын
अरे राजकारण करू नका फक्त देशमुखांना न्याय द्यावा सुरेश अन्ना . बजरंग बप्पा हे पण राजकारणातुनच बोलतात फक्त एका मानसाला न्याय देण्यासाठी एकत्र या
@sharadbadsal17 күн бұрын
Lakhat eak बोलने
@rameshmaske553817 күн бұрын
सापडला वाल्मिक
@NitaGaikwad-xx5fz16 күн бұрын
औरंगजेबाची आनंदी आहेत.
@ajeylade631217 күн бұрын
गार 28 तारखेला उपोषणात बसणार होते काय झालं कारण तुम्हाला मुद्दाच पाहिजे पडते त्याला कोणता ना कोणता तुम्ही बीड जिल्ह्यात शांत होऊ देऊ नका
@PopatMalode-wh7rz10 күн бұрын
हे.फकत.समाजामूळे.वाचता.भाऊ.पन.समाजाला.नंतर.समजल
@hemrajpatil138317 күн бұрын
SP एक दिवस मद्ये सापडू दाखु शकतो
@satishkunde606116 күн бұрын
तुम्ही कितीही ताकद लावा अका साईसलामत बाहेर काढतील.. 🍉😂
@prakashpethe179312 күн бұрын
Kayda sabke liye saman hona chahiye
@ssn558416 күн бұрын
सलेडर 😂😂😂😂 हा लयच भोळा आहे राव
@sukanyaranjve259115 күн бұрын
🙏🏻🙏🏻🤍🤍🙏🏻🙏🏻🥺WE ALL APPEAL TO ALL' POLICE' FORCE' AND CID OFFICER'S PLEASE GIVE JUSTICE TO SANTOSH BHAI 😥🙏🏻🙏🏻🤍🤍🙏🏻🙏🏻
@SurendraGurav-oo1rv10 күн бұрын
कुठे आहे ती आणि कोणते होते ते हॉटेल
@NagnathDhas15 күн бұрын
कराड ने पाहिले
@ganeshnangare208017 күн бұрын
गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे..पण तुमच्या संदीप चया पण प्रॉपर्टीची चौकशी केली पाहिजे ना.. तुम्ही कुठे रानात कामाला जाऊन पैसे आणलेत.. सगळ्यांनी लुटून खाल्लंय ना.. 10 वर्षे तुम्ही पण त्यांच्याबरोबर होता ..
@सुर्यरावसुर्यराव17 күн бұрын
अरे ते खासदार झालेले सहा महिने झाले आहेत फक्त...... मग हाच प्रश्न प्रभावाच्या विचार की कुठे ऊसतोडी ला जाऊन माया जमवली.
@N183-k3q15 күн бұрын
Bappa
@PriyankaGarde-d1i17 күн бұрын
सलेंडर 😂😂😂
@RajeshDarekar-j5d12 күн бұрын
पी
@aryanmahadik945414 күн бұрын
Maraekare yana fasie jhale paijay
@nameetakhule586816 күн бұрын
Tapasaanti sagle ughad hoil parantu rajkaran karu naka
@princefootball30716 күн бұрын
Pune jilha ani satara jilha ekhada bagha CM saheb barech bekayseshir ahe lakshya ghala
@vinodbhujbal992717 күн бұрын
तुझ पण पाहिले पाहिजे 2 कारखाने कसे झाले
@RajeshMungal-p9j16 күн бұрын
Bhujbal 😂😂😂😂 gela jel madhye
@ParashramAbhale-rr1jh15 күн бұрын
Valmik
@pravinoza695815 күн бұрын
Ek ghrkam karnate Valmik Karad ke pas Rs.20000.carod kutun aala???
@manoharmahadik396515 күн бұрын
Malmikila Gharche Anna deu Nahe
@nil_aghao17 күн бұрын
Bappa tu maru nko lai gappa
@madhavgiri688917 күн бұрын
Tumachi sudha proparti kiti ahe .he pan tapasa la pahije asa sudha man ki sonya 🤔😌😓😡
@Satish-p5u17 күн бұрын
2 karkhaneche malak shetkari putra ami pan shetkari ahet pan pitachi dirni ghen hoyana