Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणात नवा ट्विस्ट? वैद्यकीय प्रमाणपत्र अहमदनगरचं? | Marathi News

  Рет қаралды 97,642

News18 Lokmat

News18 Lokmat

28 күн бұрын

Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणात नवा ट्विस्ट? वैद्यकीय प्रमाणपत्र अहमदनगरचं? | Marathi News
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं वैद्यकीय प्रमाणपत्र अहमदनगर इथल्या शासकीय रुग्णालयानं दिल्याचं समोर आलंय. 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 ला मानसिक आजार असल्याचं प्रमाणात देण्यात आलंय. डोळे आणि मानसिक आजार यांचे एकत्रित 2020 आणि 2021 ला प्रमाणातपत्र देण्यात आलंय. शासकीय रुग्णालयायाचे दस्तावेज तपासले असता त्यात या नोंदी आढळून येतायत.
#poojakhedkar #IAS #news18lokmat #marathinews #poojakhedkarnewsupdates #news18lokmat #marathibatmyanews18 #marathinews18
#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Пікірлер: 410
@user-lj1nq1si2n
@user-lj1nq1si2n 27 күн бұрын
त्या डॉक्टर ला आटक करा त्याला पण घरी पाठवा त्यांच्या बापानी किती पैसे खाले ते चौकशी करा
@Smiling-Monk
@Smiling-Monk 27 күн бұрын
हा हरामखोर शमील दिसतोय 😒😒😒
@rameshgutte6575
@rameshgutte6575 27 күн бұрын
डॉक्टर ला अटक करण्याची गरज नाही...तर वेडेपणा चे त प्रमाणपत्रा वर ज्यांनी नौकरी दिली त्यांना अगोदर अटक करायला पाहिजे...
@Electricalsolution-rp
@Electricalsolution-rp 27 күн бұрын
सरकारने प्रमाणपत्र विक्री करायला पाहिजे म्हणजे भ्रष्टाचार होणार नाही...जसे एलेक्ट्रोल बाँड कायदा केला होता तसा...तसाच आयएएस पद पण विकी करायला पाहिजे जो जास्त पैसे देईल त्याला पद.. म्हणजे सरकारी तिजोरीत पैसे मिळतील
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 27 күн бұрын
नेत्र व मनोविकार असणारा जिल्हाधिकारी
@shripalmehta6605
@shripalmehta6605 26 күн бұрын
मनोविकारी आई.एस.आई. अधिकारी गिनीस बुक मध्ये नोंद होऊ शकेल.
@sachindeshpande1
@sachindeshpande1 25 күн бұрын
😁🤣
@user-kx1du8it4m
@user-kx1du8it4m 20 күн бұрын
मनोविकार आहे त्याला यु पी एस सी परीक्षा देता येणे हेच दुर्दैव आहे.
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty 27 күн бұрын
सगळ्यात मोठे ढोंग म्हणजे जिने न्याय व्यवस्था चे चिथडे उडवले आणि हीचा बाप आंबेडकर चा वंचित च candidate hota wah
@jszhsbsnns
@jszhsbsnns 27 күн бұрын
Bhau ti vanjaryachi ahe...ticha maj munde family mule ahe...tyamule ticha n amcha kahi sambandh nahi tila gadhvavar basvun firva amchi kahich mhnan nahi
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 27 күн бұрын
​@@jszhsbsnnsपक्षातून हक्कल्पटी करा
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty 27 күн бұрын
@@jszhsbsnns mala ata khatri zaliye की नेत्याची जात नसते, फक्त लोकांचं जातीत विभागले आहे.
@kunalakhade6050
@kunalakhade6050 27 күн бұрын
paisa dilya shivay ticket dila jaat nasta asa apan sarvech jana aikat asto....tyane ha bhrashtachara madhun kamavlela paisa election cha ticket gheyla vaparlach asel
@shridharnagtilak4219
@shridharnagtilak4219 27 күн бұрын
प्रत्येक पक्षा मध्ये करोडो, हजारो करोडचा घोटाळा केलेले आहेत. त्या जीवावरच आता पर्यंत आमदार, खासदार म्हणून निवडून येत आहेत. आणि निवडून आल्यावर त्यांच्या मुलांचे पण शिक्षण, सर्टिफिकेट बोगस घेतलेले असणार. त्या मुळे त्यांची पण चौकशी व्हायला पाहिजे.
@ryzzo9299
@ryzzo9299 27 күн бұрын
माझा पैशावरचा विश्वास दिवसेंदिवस वाढतच जात आहे... पैसा असला तर कलेक्टर पण होता येते ... कोण काही करु शकत नाही सगळी सिस्टीम विकत घेता येते .... माझा भारत देश महान 😌
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 27 күн бұрын
मानसिक आजार असतांना IAS सारख्या मोठ्या पदावर नियुक्ती कशी होऊ शकते.त्यात धनवान कौटुंबिक परिस्थीती असतांना यांना नोकरीची गरज काय? मला वाटते , पुजा खेडकरच्या प्रशिक्षण काळातील मागण्या पाहता त्यांना नोकरीत सुध्दा ऐशआराम पाहीजे होता.अशा ऊमेदवारांची चौकशी करुन कार्यवाही झाली पाहीजे. मागणी करुन सुध्दा मेडीकल रिपोर्ट जमा केला नसेल तर त्यांना नियुक्तीचे पत्र खसे दिले गेले.यात सुध्दा घोडेबाजार झाला असेल.
@bhushansutar5201
@bhushansutar5201 27 күн бұрын
अशी लोक भरपुर सापडतील
@firojtamboli1472
@firojtamboli1472 27 күн бұрын
खरे तर सगळे सरकारी नोकरदार चे अपंग प्रमाणपत्र तपासावे..... महाराष्ट्र मधे किती मोठा घोटाळा आहे हे समजेल
@pssocial4563
@pssocial4563 27 күн бұрын
खेळाडू प्रमाणपत्र पण तपासावे
@anantkumaragose8286
@anantkumaragose8286 27 күн бұрын
राइट
@priyag3859
@priyag3859 27 күн бұрын
IAS desh stara var hote , Rajya staravar naahi
@nirmohi5631
@nirmohi5631 27 күн бұрын
पुढे बीडला collector म्हणुन गेल्या असत्या मॅडम 😂😂
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 27 күн бұрын
अगदी खरे आहे
@whiteWolfe760
@whiteWolfe760 27 күн бұрын
True 😂😂😂😂😂
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 27 күн бұрын
Åt̊å s̊åm̊j̊t̊åẙ o̊b̊c̊ c̊h̊e̊ j̊ås̊t̊ åd̊h̊i̊k̊år̊i̊ e̊k̊åc̊h̊ s̊åm̊åj̊åc̊h̊e̊ k̊å t̊e̊
@abhijeetbansode2540
@abhijeetbansode2540 27 күн бұрын
💯😂
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 27 күн бұрын
आम्हाला नको अशी रद्दी माल
@Alwyslearn
@Alwyslearn 27 күн бұрын
निलंबित करा..या डॉक्टर साहेबांना
@Jayshriramki914
@Jayshriramki914 27 күн бұрын
नगर च्या नावात अजुन एक " मानाचा तुरा "???
@abcd76958
@abcd76958 27 күн бұрын
अशा प्रकारे सर्वात जास्त उमेदवार शिक्षक भरतीत घोटाळा करुन लागले आहेत
@rajendragopale8744
@rajendragopale8744 27 күн бұрын
ही तर आंधळी दिसत नाही, आणि मानसिक आजारी पण वाटत नाही,एक वेळेस दिव्यांग असेल तर आरक्षण मिळू शकते पण जी व्यक्ती मानसिक रुग्ण आहे तिला नोकरीत आरक्षण नसेल असे वाटते ,मग या बाई साहिबना कोणत्या आधारावर डोळ्याबाबत चे दिव्यांग प्रमाणपत्र दिले याबाबत सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी
@bapumahadik6122
@bapumahadik6122 27 күн бұрын
जर डोळ्यांनी दिव्यांग असेल तर त्यांना ड्रायव्हिंग लायसन कोणी दिले ते पण आरटीओची चौकशी झाली पाहिजे
@rameshgutte6575
@rameshgutte6575 27 күн бұрын
मानसिक आजार म्हणजे वेडेपणा... एक वेडा माणूस सुद्धा IAS अधीकारी होतो का ???
@kanhaiyawadke4724
@kanhaiyawadke4724 27 күн бұрын
मुळात आयपीएस आयएएस ह्या परीक्षा मेरिट वर आणि सुदृढ शरीर असणाऱ्यांना द्यावे
@user-fw9bn4rb3p
@user-fw9bn4rb3p 27 күн бұрын
दिव्यांग आयुक्त सुद्धा वादग्रस्त दिसतो, त्याची चौकशी झाली पाहिजे
@kkforkishore6815
@kkforkishore6815 25 күн бұрын
लिपीकाच्या पण लायकीचे वाटत नाही
@Bhartiy111
@Bhartiy111 27 күн бұрын
शासनाने वैद्यकीय अधिकारी अहमदनगर यांची सखोल चौकशी केली पाहिजे
@mohansonawane1001
@mohansonawane1001 27 күн бұрын
ज्यांनी हे प्रमाणपत्र दिले त्यांनी आजुन किती लोकांना खोटे असे प्रमाणपत्र दिलेत याची चौकशी करण्यात यावी.....आणि कारवाई करण्यात यावी
@user-fi7ed2yu6d
@user-fi7ed2yu6d 27 күн бұрын
पैसा,सत्ता, अधिकार असेल तर महाराष्ट्रात काहीही मिळू शकते.याचे उत्तम उदाहरण
@madhukargurekar7678
@madhukargurekar7678 27 күн бұрын
मानसिक रोगी चं प्रमाण पत्र असला तर जिल्हाधिकारी पदी नियुक्ती व्वा 🙏
@phirkesm
@phirkesm 27 күн бұрын
Kharay
@kamleshjogad2203
@kamleshjogad2203 27 күн бұрын
असे...IAS झाले...तर...देशाचा सत्यानाश निश्चित आहे...Hope, Central and State Govt authorities are sleeping....?
@eaglehandle
@eaglehandle 27 күн бұрын
प्रकाश आंबेडकर म्हणजे पैशे घेऊन तिकिट विक्या माणूस आहे,
@damudhadvad5278
@damudhadvad5278 27 күн бұрын
आरे हो! एक पण आमदार, खासदार मीडियापुढे येऊन "कारवाई करणारच" असे का बोलत नाही??
@15omkarmore
@15omkarmore 27 күн бұрын
मनोरुग्ण कसा जिल्हा चालवू शकतो..मंग तर संतोष माने ला पण कलेक्टर करा....😅😂
@ajaygundave7341
@ajaygundave7341 27 күн бұрын
मेंटल लोकांना आयएएस कोणी केलं
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 27 күн бұрын
डाक़टरांना मल ई कुल़फी दिली असेल खेडेकरने नंतर प्रमाणपत्र दिले असेल
@mangeshpawar8431
@mangeshpawar8431 27 күн бұрын
शासकीय रुग्णालयात जर पैस घेऊन जर प्रमाणपत्र दिले आसेल तर कारवाई करण्यात यावी डॉक्टर ला पण जबाबदार आहेच त्या ला पण कडक कारवाई करण्यात यावी
@siporexaacblocksiporexbloc5890
@siporexaacblocksiporexbloc5890 27 күн бұрын
मानसिक आजार असणाऱ्याला सरकारी ias नोकरी कशी मिळते? मानसिक आजारी माणूस काय काम करणार नीट.
@sunilmalve2000
@sunilmalve2000 27 күн бұрын
उद्या मनोरुग्ण जिल्हाधिकारी असे पद निर्माण करा.
@GajananShejul-qb4kn
@GajananShejul-qb4kn 27 күн бұрын
😂😂😂😂
@kkforkishore6815
@kkforkishore6815 25 күн бұрын
हे योग्य वाटते मंत्रालयात मनोरूग्ण सचिव वगैरे पद असायला हरकत नाही
@sharadsutar9692
@sharadsutar9692 25 күн бұрын
मनोरूग्न जिल्हा अधिकारी 😂
@GjIndia-bg8fk
@GjIndia-bg8fk 27 күн бұрын
पुजा खेडकर या दिव्यांग व मानसिक रुग्ण तपासणीसाठी दिल्ली एम्स मध्ये न जाता नगर च्या रुग्णालयात का गेली ? एवढा विचार करा !
@nageshjoshi5722
@nageshjoshi5722 27 күн бұрын
मानसिकदृष्ट्या अपंग, रुग्ण व्यक्तीस उच्चपदावर नियुक्ती केली जात आहे ती अत्यंत चुकीचे आहे.मानसिक रुग्ण सामान्य जनतेला काय व 2:38 कसा न्याय मिळवून देणार.उलट सामान्य जनतेला नुकसान व त्रास होऊ शकतो.
@GorakhShingare
@GorakhShingare 20 күн бұрын
मानसिक दृष्ट्या अपंग हे खेडकर नाहीच तीन प्रमाणपत्र बोगस काढले आहेत या बाईने पैशावर जिल्हाधिकारी होता येत यापेक्षा वाईट काय असू शकतो भारतात ब्रिटिश राजवट चांगली होती
@bhushanadhikari5316
@bhushanadhikari5316 27 күн бұрын
बच्चु भाऊ कडू इथे दिव्यांगा वर अन्याय झालेला आहे तरी या प्रकरणांमध्ये लक्ष द्यावे
@nisha280
@nisha280 27 күн бұрын
बच्चू कडु कुठे आहेत कुठे लपून बसले आहेत, नवनीत राणीच्या मागे लागलात सच्चाई साठी, मग पूजा खेडकर ला सोडणार का?
@nisha280
@nisha280 27 күн бұрын
बच्चू कडु कुठे आहेत कुठे लपून बसले आहेत, नवनीत राणीच्या मागे लागलात सच्चाई साठी, मग पूजा खेडकर ला सोडणार का?
@BITS93598
@BITS93598 27 күн бұрын
जेवढे दोषी असतील त्यांना अटक करावी याप्रकरणात
@siddharthsambare8732
@siddharthsambare8732 27 күн бұрын
केंद्र सरकार व UPSC कागदपत्रे छाननी करताना झोपली होती का..?
@deepakp691
@deepakp691 27 күн бұрын
फक्त हिचवरच नाही हिला मदत करणाऱ्या सर्वाना शिक्षा होईल हवी
@kaluramkale6002
@kaluramkale6002 27 күн бұрын
साधे आहे. सरकार व प्रशासकीय यंत्रणेने मिळून हा खेळ केलाय. यात जास्त जबाबदार केंद्र व राज्य सरकार आहे.
@abk2260
@abk2260 27 күн бұрын
मानसिक आजारावाले कलेक्टर झाले तर सामान्य जनतेच काय होईल 😂😂
@pawsomesubscribe
@pawsomesubscribe 27 күн бұрын
हे प्रकरण लवकरच थंड होणार असे वाटत कारण चॅनल वर नवीन बातमी आली की हे प्रकरण सर्व लोक विसरणार ..आता पॉर्शो कार पुणे प्रकरण आणि वरळी Hit and Run केस वर काहीच होत नाहीय 😮
@vandanamahalle4924
@vandanamahalle4924 27 күн бұрын
खर आहे. आरोपीचं. नाव घेत नाहीत तर फ्कत पोर्षे car अस म्हणतात. म्हणजे आरोपी सुधा लपवतात. पुढे काहीच होत नाही
@ireview8621
@ireview8621 27 күн бұрын
जोपर्यंत या प्रकारांना कायद्याने व जनतेसमोर कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाहीत.
@sanjivgaisamudre1623
@sanjivgaisamudre1623 27 күн бұрын
खोटे पृमाणपतर देणारे आधिकारी यांना चौकशी करून दोषीना जेल मध्ये पाठवा
@shripadpawar8243
@shripadpawar8243 27 күн бұрын
समुद्र तटावर अपुरे कपडे घालून काढलेले फोटो पाहुन पुजा खेडकर दिव्यांग दिसत नाहीत.
@lahunavsupe
@lahunavsupe 27 күн бұрын
त्या अधिकाऱ्याचे नाव पण येऊद्या बाहेर आणि गुन्हे नाही यांना काढून टाकाल पाहिजे.
@jagdishlodh316
@jagdishlodh316 27 күн бұрын
आता नागरिकांना मानसिक आजारी/वेडे प्रशासकीय अधिकारी मिळणार..
@BabitaMavchi
@BabitaMavchi 27 күн бұрын
गरीबाकडे शब्द आणि श्रीमंताकडे पैशै आणि पिस्तूल गरीब बिचारे काय करणार?.
@kamleshnarkhede7387
@kamleshnarkhede7387 27 күн бұрын
दिव्यांग मत्री बच्चु कडु कुठे गायब आहे
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b 27 күн бұрын
ज्याने दिलं त्याला पण अटक करा
@ashokshinde1
@ashokshinde1 27 күн бұрын
मनोरुग्ण प्रमाणपत्र असेल तर वेडसर व्यक्तीला आय़एएस होता येते का, तज्ञांनी मार्गदर्शन करावे.
@sudhakarkothale5621
@sudhakarkothale5621 27 күн бұрын
संबंधित अधिकाऱ्यांवर काही कारवाई होणार की नाही 😴😴
@kiranpatil2943
@kiranpatil2943 27 күн бұрын
मानसिक आजार असताना नियुक्ती कशी होते जर असे होत असेल सर्व मनोरुग्नांची भरती करावी
@Electricalsolution-rp
@Electricalsolution-rp 27 күн бұрын
अजून त्यांच्या घरी एडि ईडी सीबीआय का गेली नाही....अजून कुणाची वाट बघत बसले आहेत 😢
@anilpandit5354
@anilpandit5354 27 күн бұрын
पूजा खेडकर यांच्या डॉक्टरेट चीही तपासणी करावी
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu 27 күн бұрын
सर्व नोकर भरतीत वंजारी असले की मदत करतात
@MukeshKavathkar
@MukeshKavathkar 27 күн бұрын
कितीतरी लोकांनी फसवणूक करून सरकारी नोकऱ्या बळकवल्या असतील
@RavindraShinde-ke3zm
@RavindraShinde-ke3zm 27 күн бұрын
जे जे दोषी असतील त्या सर्वांवर कडक कारवाई आणि कायमचे सेवा टर्मिनेट करण्यात यावीत.
@dhananjaydorle5789
@dhananjaydorle5789 27 күн бұрын
मानसीक आजार असलेली IAS कशी होते?!
@thelastsamurai3937
@thelastsamurai3937 27 күн бұрын
ह्या निर्लज्ज बाईचे फोटो पहा. मॉडेल सारखी पोज देते तेव्हा चष्मा घालत नाही किंवा दिसायला काही त्रास होत नाही. आता प्रकरण वर आल्यावर चष्मा का घालते ????
@sanjivgaisamudre1623
@sanjivgaisamudre1623 27 күн бұрын
ऐवढी विकलांगता आहे तर शासकीय नोकरी कशी करू शकणार. विशेष तहा मानसिक आजाराचे. मानसिक आजार आसे ल तर शासकीय निर्णय कसे आमलात आणनार, योग्य निर्णय कसे घेऊ शकेल.
@Healthyme9
@Healthyme9 27 күн бұрын
ज्या जिल्ह्यात दिव्यांग शाळा चे प्रमाण जास्त आहे व तेथील सर्व विद्यार्थ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी केली पाहिजे
@shridharlahane8484
@shridharlahane8484 27 күн бұрын
मानसिक आजार असणारे सनदी अधिकारी म्हणून नियुक्ती होत असते का.
@Rtry0000
@Rtry0000 27 күн бұрын
पूजा खेडकर नी भारताला दाखून दिला मानसिक रुग्ण पण ias अधिकारी होऊ शकतो 😂😂😂
@deepakshinde9453
@deepakshinde9453 25 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 27 күн бұрын
नेत्रदोष आजार ठिक आहे पण मानसिक आजारी ही व्यक्ती हि लोकांशी कधी काही व्यवहार करु शकते हे सांगता येत नाही कारण माणसिक आजारी व्यक्ती बेभरवाशी असते कधी काय निर्णय घेऊ शकते त्याचा काही नेम नसतो
@NishaGawande-nx9zn
@NishaGawande-nx9zn 27 күн бұрын
गोळीबार करण्याचा आदेश देऊ शकते
@pandupowar5399
@pandupowar5399 27 күн бұрын
मनोरुग्ण जिल्हाधिकारी
@sudhakarkothale5621
@sudhakarkothale5621 27 күн бұрын
सो मे अस्सी बेईमान फिर भी मेरा देश महान 😢😢
@SSPatil-xr3ve
@SSPatil-xr3ve 27 күн бұрын
मानसिक दृष्ट्या विकलांग असेल तर त्यांना कलेक्टर म्हणून कसे पात्र केले.
@annasahebharge3221
@annasahebharge3221 27 күн бұрын
डोळे व डोके कामाचे नसेलतर अशा लोकांच्या कडे जिल्हा संभाळयाला देऊन काय उपयोग होणार
@amitx9
@amitx9 27 күн бұрын
मंत्री आणि सरकार किती शांत आहे
@xyz123-g6h
@xyz123-g6h 27 күн бұрын
खऱ्या अपांगवर हा अन्याय आहे 😢😢😢
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 27 күн бұрын
मालमत्ता मिळकती पेक्षा अधिक दिसते तिच्या कुटुंबाची आर्थिक चौकशी करावी
@shyamjadhav2352
@shyamjadhav2352 27 күн бұрын
खरे दिव्यांगा ला नोकरी मिळत नाही..
@pvn4455
@pvn4455 27 күн бұрын
ही मनोरुग्ण IAS कसं होऊ शकते
@annasahebharge3221
@annasahebharge3221 27 күн бұрын
नियुक्ती करणाऱ्यावर कारवाई होणे जरूरीचे आहे
@user-tk3zn9rf4j
@user-tk3zn9rf4j 27 күн бұрын
पूर्ण महाराष्ट्र मधील सरकारी कर्मचारी चेक करून बघा..50% chya वर घरी बसतील..खूप झोल माल करतात सरकारी नोकरी साठी लोक
@Janardan-f8n
@Janardan-f8n 27 күн бұрын
फोटो प्रमाणपत्र दिले म्हणून फक्त डॉक्टरच नाही तर त्या डॉक्टरांना कोणी द्यायला भाग पाडलं का याची चौकशी होणे आवश्यक आहे
@Healthyme9
@Healthyme9 27 күн бұрын
डॉ चे नाव व रजि क्रमांक डिसेबिलीटी सर्टिफिकेट वर असते
@deepakp691
@deepakp691 27 күн бұрын
गोवेरमेन्ट नोकरी किती पक्की असती एकदा लागली तर काही पण होउदे कुणीही कडूच शकत नाही हे खेडकर प्रकरणातून दिसतंय
@pradeepugale1014
@pradeepugale1014 27 күн бұрын
दिव्यांग असेल तर ऑडी गाडी कशी चालवते.
@pandupowar5399
@pandupowar5399 27 күн бұрын
अपंग नसेल तर अपंग करा😅😅😅😅
@shamraopatil6196
@shamraopatil6196 27 күн бұрын
मानसिक आजारी इसम प्रशासकीय अधिकारी पदास पात्र असते काय ?
@narharijadhav8510
@narharijadhav8510 27 күн бұрын
शासकीय रुग्णलयांमध्ये पक्त असे कामे होतात
@user-ny3fb5zx2s
@user-ny3fb5zx2s 27 күн бұрын
डोळ्यासाठी दिलेले प्रमाणपत्र कोणत्या पदमाश्री च्या दाबाबाखाली दिली याचीही चौकशी व्हावी
@vitthalkadam480
@vitthalkadam480 27 күн бұрын
File गायब केली त्यानी... असा काही मोठा घोटाला झाला की file गायब करतात हे लोक... खतम टाटा बाय बाय 🙂
@gopalbahire2381
@gopalbahire2381 27 күн бұрын
हे तर एक प्रकरण आहे असे किती अपंग सर्टिफिकेट दिले असतील पैसे घेऊन
@bhausahebgaikwad36
@bhausahebgaikwad36 25 күн бұрын
.मी स्वतः दिव्यांग आहे अगोदर पंकजा आणि धनंजय मुंडे यांची चौकशी करावी
@nanasahebyadav8964
@nanasahebyadav8964 27 күн бұрын
Nagar conection 😂😂
@uddhavgite8740
@uddhavgite8740 27 күн бұрын
बिचारे काही जण रात्रंदिवस मेहनत करतात आणि असे चालक लोक शआटकट ने नोकरीवर डल्ला मारतात
@Healthyme9
@Healthyme9 27 күн бұрын
खुप खोटी प्रमाणपत्रे वाटली जातात... मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात हे प्रमाण जास्त असेल असे वाटते.
@manoharthakur244
@manoharthakur244 27 күн бұрын
आता झालेल्या चुकीतून बाहेर पडण्यासाठी आता ही मनोरुग्णाची प्रमाणपत्र घेतली असणार
@bhikamali3499
@bhikamali3499 27 күн бұрын
ही कोणत्या angle ने आंधळी आणि मानसिक रुग्ण वाटते
@sevenneon.
@sevenneon. 27 күн бұрын
झोलर 😆हॉस्पिटल आहे भरपूर कांड आहेत नगर हॉस्पिटल चे
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev 27 күн бұрын
अरे थोडा शर्म करो हे खोट्या प्रमाण पत्र घेऊन 40वर्षात सरकारी आधिकारी अफाट भस्टाचार करुन पैसा कमावल एका च घरात 4ते5नौकर वर्ग देशात आहे त
@prakashpathave2660
@prakashpathave2660 27 күн бұрын
आख खेडकर कुटूबच सरकेल वाटतय😅😅
@surekhachakranarayan3688
@surekhachakranarayan3688 27 күн бұрын
Chitra wagh kuthe geli
@thaliramzanjad1375
@thaliramzanjad1375 27 күн бұрын
मानसिक आजार असलेली व्यक्ती जिल्हाधिकारी कसं काय होवू शकते! काय चाललंय महाराष्ट्रात/देशात ?
@Healthyme9
@Healthyme9 27 күн бұрын
त्या डॉ ना डिसेबिलीटी सर्टिफिकेट दिले पाहिजे
@Itslifeoffarmers
@Itslifeoffarmers 27 күн бұрын
Divyang nasel tar dole kadun divyang kara.
@user-fi7ed2yu6d
@user-fi7ed2yu6d 27 күн бұрын
पुणे सोडून अहमदनगर चे सर्टिफिकेट कसे दिले.पुणेचे का घेतले नाही
@subhashpatil6986
@subhashpatil6986 27 күн бұрын
कुठे. नेवून. ठेवणार. महाराष्ट्र. माझा.
@rameshsalunke8376
@rameshsalunke8376 27 күн бұрын
मानसिक आजार असलेल्या माणसाला जिल्हाधिकारी पदावर कसं काय नेमू शकता किंवा निवड करू शकता?
@balubhausarbhukan4627
@balubhausarbhukan4627 27 күн бұрын
संबधीत डॉक्टरला. प्रथम सेवामुक्त करून त्याला. अटक. करून त्यांना प्रॅक्टिस. करण्यास. बंदी. करावी.
@sharadchandra7937
@sharadchandra7937 27 күн бұрын
दिव्याग होती तर driving license कोणी दिले .
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 32 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47