Soyabean Farmer Special Report : सोयाबीन उत्पादक शेतकरी नाडला जोताय का?

  Рет қаралды 26,825

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Bacchu Kadu Vs Amol Mitkari LIVE: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नाडलं जातंय का? | Bade Mudde
State Food and Civil Supplies Minister Dhananjay Munde, who is already under the opposition's attack in the Santosh Deshmukh murder case, is likely to find himself in even deeper trouble. Social activist Anjali Damania has made serious allegations against Dhananjay Munde. Damania has made serious allegations that Dhananjay Munde ate farmers' money while he was the Agriculture Minister. Anjali Damania has demanded that Dhananjay Munde commit a scam in the Agriculture Department and should resign from his post as a minister. Munde has given a befitting reply by holding a press conference.
#dhananjaymunde #santoshdeshmukhcase #beedsarpanchcase #anjalidamania #walmikkarad #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 153
@ravindrasonttake7564
@ravindrasonttake7564 4 күн бұрын
शेतकरी नाडला जातोय.या व्यापारी धार्जिन सरकार कडून. पत्रकार साहेबांचे खूप खूप आभार.
@sampataher7038
@sampataher7038 4 күн бұрын
विलासजी, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने आपले खुप खुप आभार.
@sagarmali-t8i
@sagarmali-t8i 4 күн бұрын
आमच्या समस्या माडल्याबद्दल आभारी आहोत बडे साहेब
@prashantkarde4813
@prashantkarde4813 4 күн бұрын
शेतकऱ्या बद्दल प्रेम दाखवल्याबद्दल मनापासून आपले आभारी आहे शेतकऱ्याची हालत खूप खराब आहे साहेब
@tanajidalve8411
@tanajidalve8411 4 күн бұрын
धन्यवाद साहेब शेतकर्या विषयावर बोलल्याबधल
@ganeshchathe6668
@ganeshchathe6668 4 күн бұрын
धन्यवाद खर आहे हे अशी मीडिया असे चॅनल पहिल्यांदा बघितल
@roshanrode1857
@roshanrode1857 4 күн бұрын
सलाम आहे त्या न्युज वाल्याला शेतकऱ्याची व्यथा दाखवल्याबद्दल 😢
@omwaghmare108
@omwaghmare108 4 күн бұрын
साहेब खूप खूप आभारी आहोत शेतकऱ्यांबद्दल आवाज उठवल्या बद्दल
@amoltayade4244
@amoltayade4244 4 күн бұрын
शेतकऱ्याचे हलाचे बेहाल झाल्या नंतर नुज 18 लोकमतने शेतकऱ्यांची दखल घेतल्या बद्दल च्यानल चे खुप खुप आभार
@dayanandgulbhilegulbhile1169
@dayanandgulbhilegulbhile1169 4 күн бұрын
लोकमत पत्रकार आपले मना पासुन आभार कारण आमची व्याथा कोणीच मांडत नाहीत
@nageshlokhande5902
@nageshlokhande5902 4 күн бұрын
अतिशय चौक आणि सडेतोड भूमिका मांडणारी भूमिका अतिशय आवडली सर आपली
@akashkadam3892
@akashkadam3892 4 күн бұрын
शेतकऱ्यांच्या भावणा मांडल्या बदल आभारी आणि तुम्हीला सुभेछा
@akashkadam3892
@akashkadam3892 4 күн бұрын
❤️
@BhagwatGote-t7k
@BhagwatGote-t7k 3 күн бұрын
साहेब तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यस्था मांडल्याबद्दल तुमचे सर्व शेतकरी आभारी आहे आज डोळ्यात पाणी आले
@NileshThormise
@NileshThormise 4 күн бұрын
खूप छान वाटत बडे साहेब असे आमची व्यथा मांडल्या बद्दल
@ajpatil3444
@ajpatil3444 4 күн бұрын
dhyanvad बडे साहेब 🙏
@vijaykumarpatil6437
@vijaykumarpatil6437 4 күн бұрын
अहो एक एकर सोयाबीन काढणी साठी आट हजार खर्च झाला मळणी यंत्र सहित आज भाव चार हजार क्विंटल आहे कसा शेतकरी आत्महत्या करणार नाही कधी तरी जागं येईल सरकला म्हणून ह्या आशेने आज ही शेतकरी सरकारकडून अपेक्षा ठेऊन जगत आहे
@pandujadhav8888
@pandujadhav8888 4 күн бұрын
शेतकर्‍यांच्या पोरांना हात जोडून एक विनंती करतो काहीही करा पण चुकूनही शेती करू नका 😞😞😞😞 एक शेतकरी पुत्र
@bharatpokharkar5536
@bharatpokharkar5536 4 күн бұрын
मनापासून धन्यवाद बडे साहेब चर्चा केली त्याबद्दल 💐💐
@AnilGiri-hu4ok
@AnilGiri-hu4ok 4 күн бұрын
धन्यवाद साहेब सोयाबीन बद्दल
@GopalDeshmukh-m6n
@GopalDeshmukh-m6n 4 күн бұрын
धन्यवाद साहेब शेतकर्यांची व्यथा मांडली तूम्ही
@sachinmore9769
@sachinmore9769 4 күн бұрын
धन्यवाद साहेब शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्याबद्दल
@sureshgunjal836
@sureshgunjal836 4 күн бұрын
शेतकऱ्यांनो स्वतः पुरती. शेती करा त्याच्याशिवाय सरकार जागेवर. येणार नाही एवढीच माझी नम्रता पूर्वक. विनंती आहे मी पण एक शेतकरी आहे एवढीच माझी. सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे
@hanmantbansode357
@hanmantbansode357 4 күн бұрын
खरं म्हणजे सोयाबीनला ६००० ते ७००० हजार रुपये भावाची अपेक्षा असताना सरकारने हमीभावात शेतकऱ्यांना अडकावून टाकलं आहे, नवतरुण शेतकरी विचार करतोय शेती करावीच की नाही.
@sharadshindemsrtc
@sharadshindemsrtc 4 күн бұрын
खरच सर साहेब पाच दिवस झाल सर वाहने उभे आहेत सर वाहनेचे भाडे देणे अवगड सर यांची योशोगाथा आहे सर आपण जे चिञ दाखवल्या बदल आभार
@ganeshsolanke3764
@ganeshsolanke3764 4 күн бұрын
शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या बदल धन्यवाद साहेब
@Gmgm189
@Gmgm189 4 күн бұрын
News लोकमत चे आभार
@vitthalingle8306
@vitthalingle8306 4 күн бұрын
शेतकर्यांची बाजु लाउन धर्हल्याबद्दल लोकमतचे अभिनंदन
@surajpuri6744
@surajpuri6744 4 күн бұрын
धन्यवाद साहेब 🙏🏻 शेतकऱ्याचे दुःख तुम्ही दाखवले😔
@samptidalvi5186
@samptidalvi5186 4 күн бұрын
मन भरून आले साहेब ही परिस्थिती शेतकरी बांधवांना माहीत तुमच्या मुळे आम्हाला आधार मीळतो साहेब तुमचे मनापासून आभार
@govindnadre2740
@govindnadre2740 4 күн бұрын
दोन महिने झाले ओनलाइन केले आहे तरीही नंबर आला नाही असे सांगतात काय करावे ते कळेना
@musalebadrinath1458
@musalebadrinath1458 4 күн бұрын
❤ धन्यवाद न्यूज18 शेतकऱ्याची व्यथा दाखवल्या बदल
@HariharNarote
@HariharNarote 4 күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@jaganshinde2567
@jaganshinde2567 4 күн бұрын
कोणतरी आहे जो आमचा आवाज बनतो आहे, खूप खूप धन्यवाद साहेब नाहीतर आमचे आमदार वरिष्ठ नाराज होतील म्हणून काहीच बोलत नाहीत
@pratikkanse5192
@pratikkanse5192 4 күн бұрын
धन्यवाद साहेब
@f_fcrazygaming7928
@f_fcrazygaming7928 4 күн бұрын
धन्यवाद बडे साहेब❤
@dipakchapke6023
@dipakchapke6023 4 күн бұрын
पुढच्या वर्षी ‌सोयाबिण शेतकरी पेरणार नाही हे लक्षात ठेवा😢😢
@shabhaji6664
@shabhaji6664 4 күн бұрын
❤ thanks lokmat
@PrabhavatiChavan-c5g
@PrabhavatiChavan-c5g 4 күн бұрын
खूप छान न्युज.शेतकर्याचे हितचिंतक आहात धन्यवाद
@ParmarthPremi-oc9tq
@ParmarthPremi-oc9tq 4 күн бұрын
उप मुख्य मंत्र्याच्या जिल्ह्यात नावासाठी सुद्धा एकही खरेदी केंद्र 2वर्षात सुरू नाही माजी सहकार मंत्री सुद्धा पुणे जिल्ह्यातील बघा यांचे वजन
@Tukaramburspatte
@Tukaramburspatte 4 күн бұрын
नंबर एक साहेब 🙏🙏
@ganeshshingare1116
@ganeshshingare1116 4 күн бұрын
क्विंटल मागे 150₹ वसूल केले जात आहेत हमाली+बारदाना
@shrikantbhakare7415
@shrikantbhakare7415 4 күн бұрын
शेतकऱ्याचा बरोबर आहे. तारीख एक ते दोन महिने वाढवून द्यायला हवी.
@nivrattisable6452
@nivrattisable6452 4 күн бұрын
शेतकऱ्याची व्यथा मांडल्याबद्दल लोकमत अभिनंदन
@dipakchapke6023
@dipakchapke6023 4 күн бұрын
लय आवगड आहे कूषी प्रधान देशात शेतकऱ्यांवर हे हाल😢😢
@manikjivane2415
@manikjivane2415 4 күн бұрын
❤❤ भारी काम केलं
@bhagavatmore2328
@bhagavatmore2328 4 күн бұрын
खूप छान साहेब
@ajaybavachkar1638
@ajaybavachkar1638 4 күн бұрын
धन्यवाद बडे सर
@VISHWASRAUT-b3i
@VISHWASRAUT-b3i 4 күн бұрын
बडे साहेब सोयाबीन ला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा मिडिया च्या माध्यमातून
@akshaygaikwad3765
@akshaygaikwad3765 4 күн бұрын
साहेब शेतकऱ्याकडून 140 रू कुंटल हमाली घेतली जाते फसवणूक
@BalasahebSakhare-p4k
@BalasahebSakhare-p4k 4 күн бұрын
सोयाबीनचे भाव ३८०० रू आहे आणि सरकार म्हणतंय शेतकऱ्यांचे भाव दुप्पट करू शेतकरी शेतकऱ्याचा कंबरडं मोरया सरकारने
@parmeshewarswami5337
@parmeshewarswami5337 4 күн бұрын
शेतकरी या देशात गुलाम केला आहे या सरकारी धोरणामुळे.
@laxmangunale2542
@laxmangunale2542 4 күн бұрын
Dhanyavaad saheb awaj uthvilaybadal
@gopalgtaretare8385
@gopalgtaretare8385 4 күн бұрын
शेतकऱ्यांचा विषय धन्यवाद
@bhagavatrakhunde3382
@bhagavatrakhunde3382 4 күн бұрын
खुप छान व्हिडीयो बनवला
@vishalharale8815
@vishalharale8815 4 күн бұрын
वा रे कृषी प्रधान देश , देशाचं अर्थसंकल्प कृषी खात्याला मिळालेली मदत म्हणजे lic सारखी असते जगण्या पेक्षा मरणाला जास्त किंमत
@pankajgaikwad-j2t
@pankajgaikwad-j2t 4 күн бұрын
Thankhu sir
@pravin7301
@pravin7301 4 күн бұрын
soyabinla 3700 ru bhav milat ahe market la
@dgaikwad1235
@dgaikwad1235 4 күн бұрын
मोदी चे आच्छे दिन कधी येतील म्हणून वाट पहातोय पण तो दिवस कधी उजडवार हे मात्र कळत नाही
@pravinmore5895
@pravinmore5895 4 күн бұрын
सोयाबीन ला 8000 हजार भाव मिळाला पाहिजे
@pranitlad3470
@pranitlad3470 4 күн бұрын
शेतकऱ्यांची बाजू लावून धरा.खुप वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांचीमी एक शेतकरी न आहे
@sachinkalekale1980
@sachinkalekale1980 4 күн бұрын
धन्यवाद सर
@RamkishanIkkar
@RamkishanIkkar 4 күн бұрын
Very good 👍
@manojapshinge9298
@manojapshinge9298 4 күн бұрын
घ्या अच्छे दिन
@adeshparve3971
@adeshparve3971 4 күн бұрын
हो वास्तविक सत्य मांडल
@vaishnavphad7282
@vaishnavphad7282 4 күн бұрын
😢😢😢
@vinodhate2187
@vinodhate2187 Күн бұрын
खुब छान बड़े साहब असे आपन आमचे सोबत उसे रहा सरकार अम्बाला न्याय देनार धन्यवाद
@akasaygretysahane5269
@akasaygretysahane5269 4 күн бұрын
Bade sir
@rajeshingle1802
@rajeshingle1802 4 күн бұрын
शेतकऱ्याची व्यथा मांडल्याबद्दल धन्यवाद
@MauliWadvale
@MauliWadvale 4 күн бұрын
Hyamulhe Market thand ahe
@Shubhamraut157
@Shubhamraut157 4 күн бұрын
एकदम बरोबर बोललात तुम्ही .
@kvpotepatil2386
@kvpotepatil2386 4 күн бұрын
🙏
@DhananjayKadam-u8u
@DhananjayKadam-u8u 4 күн бұрын
आवाज उचला मीडिया कृपा करून
@ssgg1993
@ssgg1993 4 күн бұрын
सोयाबीन हमीभाव केंद्रावर केंद्र चालक शेतकऱ्यांना लुबाडतात.
@narayanshinde8998
@narayanshinde8998 3 күн бұрын
धन्यवाद
@vaijenathchokhat7430
@vaijenathchokhat7430 Күн бұрын
बडे साहेब धन्यवाद
@dhirajpatil6624
@dhirajpatil6624 4 күн бұрын
धन्यवाद साहेब 🙏
@vyankatphad678
@vyankatphad678 4 күн бұрын
आम्हाला घेऊन या म्हणून मेसेज देत नाही खरेदी केंद्र मालक आम्ही दूसरीकडे तरी विकल असते
@jayantmohokar137
@jayantmohokar137 4 күн бұрын
शेतकऱ्याच्या आनंदाला भाव देऊ शकत नाही हे सरकार शेतकऱ्याची हिताचा नव्हे तर शेतकऱ्याचा जीव घेण्याच्या प्रयत्नात आहे ते पुरेपूर प्रयत्न करत आहेत
@RamhariRupnar-q5x
@RamhariRupnar-q5x 4 күн бұрын
आता सोयाबीन विकल्यावर काय हे यारांडाचं गुराळ 😢😢😢😢😢
@satishgheware6557
@satishgheware6557 3 күн бұрын
लय भारी बोललात साहेब पण देवेंद्र बाहुबली ला कधी समजणार
@gajananapophale2758
@gajananapophale2758 4 күн бұрын
शिंदे फडणवीस उघडा डोळे बघा नीट शिंदे साहेब दरे गावात जाऊन शेतकरी बांधवांचे प्रश्न सुटणार नाही मोदी हे मुमकीन हे
@kakamane4683
@kakamane4683 4 күн бұрын
Thank you bade saheb
@gajananaghav7800
@gajananaghav7800 4 күн бұрын
जोपर्यंत ऑनलाइन केलेला शेवटचा शेतकऱ्याचा नंबर लागेल तोपर्यंत नाफेड खरेदी चालू ठेवावी
@JanardhanappaWadkar
@JanardhanappaWadkar 4 күн бұрын
साहेब.सरकारच.धोरन.शेतकरयाच.मरन.आहे
@shriniwaskanwate883
@shriniwaskanwate883 2 күн бұрын
Excellent speech👏🏼👏🏼👏🏼👏🏼👍
@MahadevMulaje
@MahadevMulaje 3 күн бұрын
साहेब मी उमरग्याहून लातूर ला सोयाबीन घेऊन जातोय गाडीत असताना मी बातमी पाहिली बाजारात सुद्धा 4892 रुपये भाव द्या शेतकऱ्याला फाशी घेतल्या शिवाय पर्याय नाही🙏🙏
@akashdable6027
@akashdable6027 4 күн бұрын
Ha saheb
@pandharinathkhakare5996
@pandharinathkhakare5996 4 күн бұрын
खरेदी केंद्र वर नाही जातय हमाली 150 चाळीस गाळन खर्च शेतकर् यावर लुट चालु आहे
@bhaskarbundhe4459
@bhaskarbundhe4459 4 күн бұрын
नालायक सरकार भाजप शेतकराना भिकले लावले शेतकराचा विषय मांडला साहेब धन्यवाद शेतकराना महागाई वाढत नाही का
@supriyapawar6107
@supriyapawar6107 4 күн бұрын
खुप छान माहिती दिली सर
@sambhajipatil2593
@sambhajipatil2593 4 күн бұрын
Shetkaryachi vyatha mandal Badal dhanyvad bade Saheb
@Pandurang-f4e
@Pandurang-f4e 4 күн бұрын
योग्य बाजू मांडणार साहेब
@ganeshkabir4882
@ganeshkabir4882 4 күн бұрын
नाफेड खरेदी तारीख वाढणार आहे का
@aniketthete4103
@aniketthete4103 3 күн бұрын
बडे साहेब लोकमत न्यूज चैनल सला शेतकऱ्यां वैसा मांडल्याबद्दल
@bharosemunja7337
@bharosemunja7337 4 күн бұрын
🙏🙏
@MohanGutte-w2f
@MohanGutte-w2f 4 күн бұрын
धन्यवाद साहेब हे सरकारला दारावर धरलं पाहिजे
@sudarshanrasve8341
@sudarshanrasve8341 3 күн бұрын
Thanks for coveing farmers issue❤
@roshanchavhan2385
@roshanchavhan2385 2 күн бұрын
1 no news
@jagadishbhoite9722
@jagadishbhoite9722 4 күн бұрын
खूप भारी मंडनी साहेब ...
@rangapatil4912
@rangapatil4912 4 күн бұрын
याला अचानक कशी आठवण झाली आजवर काय परदेशात होता का?
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН