Deshmukh Family Bhagwangad: आता Namdev Shastri Maharaj यांचा कुणाला पाठिंबा? | Beed Sarpanch

  Рет қаралды 220,186

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Dhananjay Deshmukh is leaving from Masajog village to go to Bhagwan Gad. Dhananjay Deshmukh will present some evidence in the Sarpanch Deshmukh murder case to Mahant Namdev Shastri. Along with Dhananjay Deshmukh, Vaibhavi Deshmukh, daughter of the late Santosh Deshmukh, and her son are also leaving for Bhagwan Gad. The Deshmukh family will reach Bhagwan Gad at around 11 am. Dhananjay Deshmukh had also expressed his regret that the Deshmukh family was disturbed by the statement made by Mahant Shastri.
धनंजय देशमुख मसाजोग गावातून भगवान गडावर जाण्यासाठी निघाले आहेत. महंत नामदेव शास्त्री यांना सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील काही पुरावे धनंजय देशमुख सादर करणार आहेत. धनंजय देशमुख यांच्यासोबत दिवंगत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि त्यांचा मुलगा देखील भगवानगडावर निघाले आहेत. साधारण अकरा वाजता देशमुख कुटुंब भगवानगडावर दाखल होईल.. महंत शास्त्री यांनी केलेल्या विधानाचा देशमुख कुटुंबाला त्रास झाल्याची खंत देखील धनंजय देशमुख यांनी बोलावून दाखवली होती.
#dhananjaydeshmukh #beedsarpanchcase #dhananjaymunde #namdevshastri #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #rabh
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 612
@DharmrajBorchate
@DharmrajBorchate 6 күн бұрын
वैभवी‌ ताई योग्य‌ बोलत
@AMBADASKORDE-123
@AMBADASKORDE-123 6 күн бұрын
50 हजार देणगी दिली आहे देशमुख कुटुंबियांनी स्वाभिमानी कुटुंब
@mangalyeole4027
@mangalyeole4027 6 күн бұрын
वैभवी तुझं बोलणं ऐकून रडू येत गं बाळा ..😢😢
@prasadgawali2103
@prasadgawali2103 6 күн бұрын
खर आहे .. आवाज ऐकून डोळे पाणावले ...
@somnathavhad3515
@somnathavhad3515 5 күн бұрын
रड मग
@rahulgaikwad7240
@rahulgaikwad7240 6 күн бұрын
धनंजय मुंडे ला सर्व माहित आहे ठरऊन हा खून केलेला आहे.. म्हणून शास्त्री म्हणतांनी त्यांची बाजू घेऊ नये.. त्यांना ईश्वर सत्य बुद्धी देऊ..
@Adityakingdrl2y
@Adityakingdrl2y 6 күн бұрын
Haat swatacha mantri pad kashala dhokyat ghalil
@govinddeshmukh1285
@govinddeshmukh1285 6 күн бұрын
ज्याच अस्तित्व संपल्यात जमा त्याचा कसाला पाठिंबा पाहिजे.
@Vikramhd3u
@Vikramhd3u 6 күн бұрын
मायघाल्या भगवान गडाचं अस्तीत्व कधीच संपणार नाहीत .
@GorakhGayke-sb1ef
@GorakhGayke-sb1ef 6 күн бұрын
भगवान बाबा ला ही पण प्रार्थना करा बाबा धनंजय मुंडे पण लवकरच आरोपी सीद्ध झाला पाहिजे
@Adityakingdrl2y
@Adityakingdrl2y 6 күн бұрын
Jabardastina kunich aropi nasta hot ani ekya jatisathi tar kadi hot nahi
@prashantmisa2335
@prashantmisa2335 6 күн бұрын
तुमचं दुखणं च धनंजय मुंढे हे आहे
@bhagwankatkade6999
@bhagwankatkade6999 6 күн бұрын
तुम्हाला न्याय हवा की धनंजय मुंडे चा राजीनामा हवा
@panditgarkal6912
@panditgarkal6912 6 күн бұрын
तुम्हाला धनंजय मुंडे साहेब चा कावीळ झालेला आहे
@shyamshinde4629
@shyamshinde4629 6 күн бұрын
न्याय तेव्हाच होइल जेव्हा पोलिसांवर असणार प्रेशर कमी होईल आणि प्रेशर तेव्हाच कमी होईल जेव्हा धनु भाऊच मंत्री पदाचा राजीनामा देइल​@@bhagwankatkade6999
@abhijitsabale7796
@abhijitsabale7796 6 күн бұрын
भगवानगड म्हणजे रायगडा पेक्षा मोठा नाही हे लक्षात ठेवायचं .
@NanasahebBangar-v3f
@NanasahebBangar-v3f 6 күн бұрын
आम्हाला रायगड पेक्षा मोटाच आहे कळलं ka जसं तुला रायगद mota वाटतो तसा पण आम्हाला अभिमान आहे समजलं का ✌🏻✌🏻✌🏻
@santoshdarade2422
@santoshdarade2422 6 күн бұрын
मराठा आणि वंजारी समाज बांधवांना नम्र विनंती भगवान गड आणि रायगड हे दोन्हीही दैवत आहेत तुलना करु नका
@ravishep768
@ravishep768 6 күн бұрын
साबळे कॉमेंट करताना भान ठेवा. भगवानगड वारकरी संप्रदाय पुढे नेते. आणि रायगड शौर्याचे प्रतिक आहे. दोन्ही वेगळी बाजू आहे. कुठे काही पण बरळू नका
@Noreligion5
@Noreligion5 6 күн бұрын
​@@NanasahebBangar-v3fअरे मराठा समाजाला पण अभिमान आहे भगवान गडाचा कुणाचं ऐकुन अपमान करू नका जय भगवान बाबा🙏 पण वाल्मिकी आणि धन्या मातीत जाणार
@BadrinathAher-h3g
@BadrinathAher-h3g 6 күн бұрын
वैष्णवी दोन शब्द बरेच काही सांगून जातात पण कोणालाही काही वाटत नाही
@shirishmhaske4614
@shirishmhaske4614 6 күн бұрын
किती माज आहे ह्या नामदेव सानप ला अजून पण चूक मान्य करत नाही आरोपीची मानसिकता बघा म्हणतोय ...
@sanjaypanditkakad
@sanjaypanditkakad 6 күн бұрын
भगवानगड म्हणजे नारायण गडाचा पेक्षा मोठा नाहीये
@prashantmisa2335
@prashantmisa2335 6 күн бұрын
​@@sanjaypanditkakadतुमचं आयुष्य याच्यात चालय बुरत्यानो काय मोठ आणि काय लहान जातीयवादी
@BadeAshok-y9u
@BadeAshok-y9u 6 күн бұрын
Aaighalya babachi kahihi chuk nahi
@BadeAshok-y9u
@BadeAshok-y9u 6 күн бұрын
Tu aaighala aahes
@panditgarkal6912
@panditgarkal6912 6 күн бұрын
​@@sanjaypanditkakadन्याय मागायला नारायण गडावर जा ना मग
@RahulAde126
@RahulAde126 6 күн бұрын
धनंजय मुंडेची बाजू महाराज घेतले त्यांना पण बोलला शब्द मागे घ्यावा लागत आहे. जनता व मीडिया देशमुख कुटुंबियां सोबत आहे. नेते कितीही प्रकरण दाबन्याचा प्रयत्न केला तर तो अधिक प्रमाणात लोक न्याय मागण्यासाठी पुढे येतील.
@mahadevtat3095
@mahadevtat3095 6 күн бұрын
आता समजलं का शास्त्री महाराज 👍
@sathishhawaldar3269
@sathishhawaldar3269 6 күн бұрын
महान तपस्वी संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्या गादीवर बसुन जर नामदेव गुन्हेगारीचे समर्थन करीत आसेल तर त्याचे पानिपत होणार हे निश्चित आहे...जय भगवान ..जय वामनभाऊ..🚩
@Uytfjfx
@Uytfjfx 6 күн бұрын
लवकरात लवकर न्याय मिळन्या साठी धनंजय मुंडे ला राजीनामा झाला पाहीज
@Vikramhd3u
@Vikramhd3u 6 күн бұрын
आला का राजीनाम्या वर
@technologywithscienc
@technologywithscienc 6 күн бұрын
मग तूझ्या बायकोकडे जायला पाहिजे होता का ​@@Vikramhd3u
@panditgarkal6912
@panditgarkal6912 6 күн бұрын
राजीनामा नसतो धनंजय मुंडे साहेब जिंदाबाद
@technologywithscienc
@technologywithscienc 6 күн бұрын
@@Uytfjfx राजीनामा तर द्यावाच लागेल MC ला
@vijayhable8596
@vijayhable8596 6 күн бұрын
कुठला बाबा आणि कुठलं काय एका लेकराच्या दुःखापुढे सगळे बाबा, बुवाबाज, क्षुल्लक आहेत
@drsatishpatil7420
@drsatishpatil7420 6 күн бұрын
खरं आहे
@9019940135
@9019940135 6 күн бұрын
ह्या बाबाकडे चिमुरडीच्या प्रश्नांना द्यायला समाधानकारक उत्तर नाही
@sanjaylagad7924
@sanjaylagad7924 6 күн бұрын
धनंजय मुंडे लवकरात लवकर आरोपींच्या पिंजऱ्यात उभे राहावे व नैतिकतेने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा हीच भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना😢
@ramchandrakharade5041
@ramchandrakharade5041 6 күн бұрын
खरे आहे मस्ती.
@viralworldNew9527
@viralworldNew9527 6 күн бұрын
बाबा तुम्ही समजून घ्या
@Shiva7272-6
@Shiva7272-6 6 күн бұрын
नामदेव शास्त्री कुणाच्या बाजूने आहेत हे माहिती नाही पण भगवान बाबा नेहमी न्यायाच्या आणि सत्याच्या बाजूने आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवावे . जय भगवान.
@girishwaghchoure1550
@girishwaghchoure1550 6 күн бұрын
आंगाशी खेल आलयावर न्याय 😊
@marotiarsul8125
@marotiarsul8125 6 күн бұрын
खरं बोलला भाऊ खरं बोलत जा सत्ते वाघा
@munjajijadhav-is6ve
@munjajijadhav-is6ve 6 күн бұрын
वरून. भगवान. बाबा. सगळं. बघत. आहेत. खरं. कोण. आणि. खोटं. कोण
@dhage4759
@dhage4759 6 күн бұрын
काय पुरावे दाखवत आहात शास्त्रीजी तुम्ही पण टीव्हीवर पाहिला असेल त्यांना पण माहित आहे खरे गुन्हेगार कोण गुन्हेगाराची सरदार कोण शास्त्रीजींना सर्व माहीत आहे
@arunagosavi7746
@arunagosavi7746 6 күн бұрын
मग आतां तरी तुम्ही स्वतः ची प्रतिमा जपण्यासाठी प्रयत्न करा. चांगला माणुस यांनी निर्गुण पणे ठार केलाय .
@drgaming9137
@drgaming9137 6 күн бұрын
भगवान बाबाला एकच प्रार्थना आहे ह्या नामदेव ला सुबुद्धी दे
@इंडिया-घ9ष
@इंडिया-घ9ष 6 күн бұрын
आरोपीला पाठीशी घालू नका, पूर्ण महाराष्ट्र भावनिक आहे या प्रकरणारत 😭
@nanasahebkolhe7238
@nanasahebkolhe7238 6 күн бұрын
मिडीयचं खूप खूप आभार 👌👌
@ComanGame
@ComanGame 6 күн бұрын
शांतता संयम = म्हणजे मराठा 5:52
@deepaksabne4085
@deepaksabne4085 6 күн бұрын
वैभवी ताईने खूप छान म्हणणे मांडले आहे. अशीच हिम्मत ठेव आणि न्यायासाठी लढत रहा.सर्व महाराष्ट्र तुझ्या पाठीशी उभा आहे फक्त वाल्मीकचे लाभार्थी सोडून.
@VitthalSakhare-y4s
@VitthalSakhare-y4s 6 күн бұрын
गादीला कंलक लावला बाबा तुवा
@BadeAshok-y9u
@BadeAshok-y9u 6 күн бұрын
Tuzya aaichi puchi aaizavadya
@kirantupepatil4254
@kirantupepatil4254 6 күн бұрын
​@@BadeAshok-y9u छान संस्कार आहे भगवान चे
@kapilubale8361
@kapilubale8361 6 күн бұрын
पाठिंबा का दिला याची पण चौकशी करा संतोष भाऊ आणि दिदी तुम्हाला न्याय भेटेलअशी माऊलिंच्या चरणी प्रार्थना करतो
@star555vitekar3
@star555vitekar3 6 күн бұрын
😢😢अरे कसला हा सानप,धनूची चाटतोय😅
@BadeAshok-y9u
@BadeAshok-y9u 6 күн бұрын
Tuzya aaichi puchi
@thezzzaaafff
@thezzzaaafff 6 күн бұрын
​@@BadeAshok-y9u tuzya aaila nahi ka to part? Tu kay magchya bhokatun aala ka 😂
@star555vitekar3
@star555vitekar3 6 күн бұрын
@BadeAshok-y9u तुझी आई झोपवं मग सानप आणी धनूच्या खाली,कारण एक आहे कलियुगातील कृष्ण,आणी दुसरा पळपूटा अर्जुन, अरे तू कितीबी समर्थन कर ,,मकोका कसा लागतोय बगच,लवडया,,
@akshaylawanghare5159
@akshaylawanghare5159 6 күн бұрын
ही घटना एवढे दिवस चालली आहे तीच मोठी खंत आहे महाराष्ट्रासाठी 🙏
@arunpisore8984
@arunpisore8984 6 күн бұрын
शास्त्री जी अहो हत्या होत आहे, हयाला कोण कारणीभूत आहे हयांचा विचार करा ना
@sitaramborude1062
@sitaramborude1062 6 күн бұрын
भगवान बाबा न्याय करतील . मग तो कोणी का असेना .
@DigamberPatil-ms2lm
@DigamberPatil-ms2lm 6 күн бұрын
नामदेव शास्त्री ला इतकी किंमत देऊं नये
@shubhamfunde9235
@shubhamfunde9235 6 күн бұрын
Gp re kelya
@saffronist-k4d
@saffronist-k4d 6 күн бұрын
​@@shubhamfunde9235 kel ghe mg tyache
@laxmanaghav6640
@laxmanaghav6640 6 күн бұрын
Patil😂😂
@rakshak-96
@rakshak-96 6 күн бұрын
बिल्कुल पण तुम्ही जातीवादी जरांग्याला का बर किमंत देतात.
@saffronist-k4d
@saffronist-k4d 6 күн бұрын
@@rakshak-96 पण तुम्ही मुन्नी ला बाप का म्हणता
@drkalyanparwepatil5040
@drkalyanparwepatil5040 6 күн бұрын
अरे यार या मुलीच्या बोलण्याने डोळ्यातून आपोआप पाणी येते
@vinayaknajan8784
@vinayaknajan8784 6 күн бұрын
😢😢
@gajananshete1220
@gajananshete1220 6 күн бұрын
त्या बाबाला काहीही फरक पडत नाही ,निर्लज्ज महंत ....
@jyotirakshe7990
@jyotirakshe7990 6 күн бұрын
धनंजय मुंडे ची पण बाजू घेत आहे
@kdeshmukh7469
@kdeshmukh7469 6 күн бұрын
महंत तुला माहिती नव्हतं का ते क्रूर आरोपी आहेत. हे सगळ्याच गोष्टी तुला माहिती असायला
@vidyabedse6379
@vidyabedse6379 6 күн бұрын
हा आला‌मोठा जज न्यायालयात बसला जसा
@prashantmisa2335
@prashantmisa2335 6 күн бұрын
तुम्ही कशाला आलात पुरावे ते घेऊन बोलावलं नःवत कोणी पुरावे कोर्टात द्यायचे असतात
@thezzzaaafff
@thezzzaaafff 6 күн бұрын
​@@prashantmisa2335 tuza Sanap Aaropi lokanchi baju gheto mhanun tyachi layki dakhvayla te gadavar aalet re sadvya
@VikramTambe
@VikramTambe 6 күн бұрын
देव महाराला सद्बुद्धी देवो
@ashokgarje7232
@ashokgarje7232 6 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे पण समाजात जातीवाद तेढ निर्माण झाला नाही पाहिजे असं प्रत्येक व्यक्ती ने बोलावं कमेंट करताना आपल्या सामाजिक सलोख्याचे भान ठेवून कमेंट केल्या पाहिजेत
@marotiarsul8125
@marotiarsul8125 6 күн бұрын
अरे जात-पात विसरा आणि अतिरेक्यांच्या विरोधात पेटून उठा
@SantoshBhise-l1f
@SantoshBhise-l1f 6 күн бұрын
हा एक नंबर चा लबाड नामदेव आहे अजून तो खोटं बोलतोय 😡
@EknathSurwase-y6l
@EknathSurwase-y6l 6 күн бұрын
अतिशय बरोबर वैभवी छान बेटा.
@dhage4759
@dhage4759 6 күн бұрын
काही गरज नाही तुमच्या सहानुभूतीची,नको प्रसाद,नको भीक, फक्त ईमान ठेवा, खोटे बोलून देशमुख कुटुंबीची फसवणूक करू नका
@sharadraut6936
@sharadraut6936 6 күн бұрын
हा कोण पाठिंबा देणारा ह्याच्या पाठिंब्याची कोणाला काय गरज
@BadeAshok-y9u
@BadeAshok-y9u 6 күн бұрын
Kashala aaighalayla gele mag tith
@nileshbhamare108
@nileshbhamare108 6 күн бұрын
​@@BadeAshok-y9ukaran to haram khor maharaj gunhegarana support karto
@GajniIsback
@GajniIsback 6 күн бұрын
Bulya lai vatvat karu nako shemnya
@nileshbhamare108
@nileshbhamare108 6 күн бұрын
@GajniIsback kay shatta uptun gheshil bullya tu
@GajniIsback
@GajniIsback 6 күн бұрын
@@nileshbhamare108 gap re bulya
@TukaramInamkar
@TukaramInamkar 6 күн бұрын
भगवानबाबाचा आशिर्वाद सदैव सत्याच्या पाटीमागे राहिल न्याय मिळेल हिच ईश्वर चरनी प्राथना
@balkrishnakandar
@balkrishnakandar 6 күн бұрын
काय नीच माणसाला सांगुन
@mangalyeole4027
@mangalyeole4027 6 күн бұрын
न्याय मागायला लागतोय . किती विचित्र आहे .
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 6 күн бұрын
मला वाटतं बाबांनी जेवढी सहानुभूती मा मंत्री महोदयां विषयी दाखवली तेवढी आज तळमळ आज दिसत नाही ,,,,,,,
@indiancollegs
@indiancollegs 6 күн бұрын
शास्त्रीजी आरोपी आणि धनंजय मुंडे गळ्यात गळे घालून आणि एका सातबारावर त्यांची प्रॉपर्टीज आहेत तरीसुद्धा तुम्हाला वाटतं का धनंजय मुंडे दोषी नाही म्हणून धनंजय मुंडे ला तुम्ही निर्दोष म्हणत असाल तर यात तुमची प्रतिमा खूप मलिन होत आहे झालेले आहे आणि अजून होईल
@YogeshMate-c9n
@YogeshMate-c9n 6 күн бұрын
🕉️ हरे राम हरे कृष्ण
@dadasahebnagargoje9173
@dadasahebnagargoje9173 6 күн бұрын
डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज त्यांच्या फक्त तुम्ही महागड्या गाड्या महागडे कपडे ब्रँडेड शूज हे जे बोलत आहेत त्यापेक्षा भगवान गडावर विनामूल्य किती मुले शिक्षण घेतात आणि महिन्यातील 30 दिवस कधीही जरी तुम्ही भगवान गडावर गेलात तर तिथे नेहमी कधीही विनामूल्य चे चांगले भोजन मिळते आज ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबांची गादी आहे ती तू गड तयार करण्यासाठी ऊस तोड कामगार आणि गोरगरीब माणसांनी खूप मोठे योगदान केलेले आहे सर्व भाविक भक्तांची श्रद्धा आहे श्रद्धेपोटी न मागता माणसे स्वच्छेने मदत करतात त्या मदती शास्त्री महाराजांनी खूप मोठे समाज कार्य केलेले आहे आणि गडाचा विकास देखील केलेला आहे निखिल तुम्हाला मान्य करावा लागेल
@vijaypalgaikwad6577
@vijaypalgaikwad6577 6 күн бұрын
सर्वात मोठा गड रायगड बाकी काही नाही...... अगदी योग्य आणि समर्पक शब्दांत शास्त्रींना सुनावलं वैभवी ने......
@shubhambura3016
@shubhambura3016 6 күн бұрын
हे तुम्हाला आत्ता समजल ka
@vijay4327
@vijay4327 6 күн бұрын
याला फक्त फडणवीस जबादर हे कुणाला कळत नाही महाराष्ट्राची शो खअंकीय आहे
@harad5
@harad5 6 күн бұрын
बावळट आहेस का तू??😂
@gajanansamudre5485
@gajanansamudre5485 6 күн бұрын
महंत नामदेव शास्त्री यांनी गडाचे पावित्र्य धनंजय मुंडे ला पाठीशी घालून कमी केला आहे नामदेव शास्त्री नाही शोभत नाही
@DrsDarra
@DrsDarra 6 күн бұрын
आरोपीला जात असते का महाराज तुमीच सांगताना जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते रे ईश्वर... सगळ्यांना न्याय सारखा असतो
@drsatishpatil7420
@drsatishpatil7420 6 күн бұрын
कै संतोष देशमुखांचे कुटुंब खरंच खुप संयमी व संस्कारी आहे🙏🏼.. त्यांनी घराचा आधार गमावला आहे पण कधी ही चुकीची प्रतिक्रीया दिलेली नाही, मिडियासमोर कधी अकांड-तांडव केलेला नाही, अतिशय शांत, संयमाने व कायदेशीर मार्गाने न्याय मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. शेवटी संस्कार 🙏🏼🙏🏼
@balakrushnachoure2152
@balakrushnachoure2152 6 күн бұрын
श्री. आदरणीय शास्त्री महाराज यांना विनंती आहे की , शास्त्री यांनी छत्रपती महाराज यांचे स्मरण करुन देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी सदविवेक बुध्दीने आपण न्याय देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांची भेट घेऊन, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करा.
@marotiarsul8125
@marotiarsul8125 6 күн бұрын
काय रास्ता भात बोललात भाऊ
@prakashbharve6165
@prakashbharve6165 6 күн бұрын
न्याय फक्त रायगडावरच झाला, जय शिवराय जय जिजाऊ
@marotiarsul8125
@marotiarsul8125 6 күн бұрын
खरं बोललात भाऊ आपण कारण एका पाटलानं गरीबाच्या मुलीची अब्रू लुटली होती त्यावेळेस त्या पाटलाची छत्रपती ने हात कलम केले होते ही गोष्ट संपूर्ण इतिहासाला माहित आहे आणि ज्याला माहीत नाही तो नपुसक आहे
@vijayshinde246
@vijayshinde246 6 күн бұрын
धनंजय देशमुख यांना मानलं राव एवढं राजकारण घडून सुद्धा ते एका शब्दाने वाईट किंवा शिवी तोंडातून निघत नाही धन्य ती माऊली धनंजय देशमुख तुमची सहनशीलता खूप खतरनाक आहे राव.
@siddeshwarhalge8278
@siddeshwarhalge8278 6 күн бұрын
मुंडे बदल एक शब्द ऐकु घेतला तयार नाही पत्रकारा समोर बोलणार नाही
@SawantGurudev
@SawantGurudev 6 күн бұрын
महाराज आपला गड श्रध्दा स्थान आहे आपण सांप्रदायिक आहात राजकारणी लोकांपासून दूर राहीलेलं बर जात पात कांहीही नाही ओ सत्यासोबत रहा अडचण येणार नाही
@dagdudushing9814
@dagdudushing9814 6 күн бұрын
वैष्णवी हीच बोलण ऐकून रडू आले 😢😢😢
@mohanmestri6406
@mohanmestri6406 6 күн бұрын
भगवान गड भानगड गड बनवू नका ही हात जोडुनी सर्वांना विनंती आहे ‌.राजकारणी लोकांनी गडाचे व बाबांचं महात्म्य राखावे 6:13
@marotiarsul8125
@marotiarsul8125 6 күн бұрын
तुम्ही बरोबर बोललात भाऊ पण मांजर मारल्याच्या नंतरच काशी आठवते
@sunilwalke4368
@sunilwalke4368 6 күн бұрын
आता नामदेव शास्त्री सांगतील धनंजय मुंडे ला राजीनामा द्यायला बघूया.... सत्यमेव जयते 🚩🇮🇳
@siddheshwarchavan3112
@siddheshwarchavan3112 6 күн бұрын
अरे ह्या नाम्याची संस्कारी देशमुख कुटुंब व गावच्या लोकांच्या बुटापाशी उभराहायची लायकी नाही. अन तशातही तो धनंजय बोलल म्हणतो
@pravinpawar1821
@pravinpawar1821 6 күн бұрын
वैभवी ताई तू महान आणि शूर आहेस. बाबा बघा जरा तिच दुःख...
@madhukarchande6996
@madhukarchande6996 6 күн бұрын
हे शास्त्री कोण? आम्ही अखंड वारकरी सांप्रदाय आणि समाज प्रबोधक धनंजय देशमुखांच्या न्यायासाठी पाठीशी आहोत. राम कृष्ण हरी 🙏
@PandurangYadav-t3r
@PandurangYadav-t3r 6 күн бұрын
महाराज संतोष देशमुख यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा
@vittalsawant8777
@vittalsawant8777 6 күн бұрын
तुम्हीच बाजु घेतली मानशिक्ता आरोपी तपासा आम्हाला मिरच्या लावा
@vanmalimayekar3586
@vanmalimayekar3586 6 күн бұрын
Baba महाराजांनी राजकारणात निवडा करण्याची चूक करू नये भगवान बाबा सर्व पहात आहेत
@pratapbhosale500
@pratapbhosale500 6 күн бұрын
दाखवण्यासाठी देशमुख कुटुंबीया सोबत परंतू पुर्णपणे काम समर्थन गुन्हेगार त्यांचे सहकारी,आणि आकालाच मदत करणार
@Kalbhairavdrishti
@Kalbhairavdrishti 6 күн бұрын
भगवान बाबा आपल्या हृदयात आहेत गडाला जायची काही गरज नाही,कारण तेथे सध्या महंत रुपात राजकारणी बसला आहे
@pravinkhanvilkar6257
@pravinkhanvilkar6257 6 күн бұрын
धनंजय मुंडे ला का वाचवत आहे ते पण सांगा.. पाकीट मिळाले का
@uttamgore5897
@uttamgore5897 6 күн бұрын
अरे माय घाल्या कुठे काय बोलायचं तुला अक्कल आहे का विषय प्रकरण किती गंभीर आहे तुझ्या दहा पिढ्या बसून खातील एवढा पैसा बाबाकडे आहे मुर्खा कोणाबद्दल काय बोलला तुला अक्कल आहे का
@popatghadge8031
@popatghadge8031 6 күн бұрын
ज्यांनी निर्घृण हत्या आगोदर त्यांना पाठिंबा व ज्याचा निष्पाप बळी गेला त्यालाही पाठिंबा वा! असे कोणत्या न्यायशास्त्र आहे?
@NarayanSurvase-v3f
@NarayanSurvase-v3f 6 күн бұрын
ताई तुमच्या पाठीमागे आहेत आम्ही सर्व
@ShobhaPatil-o1w
@ShobhaPatil-o1w 6 күн бұрын
महंत बोलण्यात चतुर,पण वैभवीने अति चतुरपणे महंतांना नि शब्द केले
@yashwantshirke3419
@yashwantshirke3419 6 күн бұрын
गुन्हेगाराला साथ देनारा महाराज नसतो😡
@vasantdawalmalke9937
@vasantdawalmalke9937 6 күн бұрын
😂😂😂😂😂 ह्याची हिस्ट्री तपासा....
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 6 күн бұрын
पूर्ण माहिती घेऊन बोलायला हवे होते हे मुलीला वाटते पण महाराज यांना का वाटले नाही ? तरीही म्हणतात जातीय वाद करू नये . जातीयवाद कोण करतय ? क्रूरकर्मा निर्माण करणारे कोण ? याची माहिती काढायला हवी होती .
@chandrakantshiral3515
@chandrakantshiral3515 6 күн бұрын
महाराज आपण धनंजय मुंढेचे समर्थन करू नये. धनंजय मुंढे हेआरोपिंना पाठीशी घालत आहे.वाल्मीक हा त्यांचा खास माणूस आहे. सत्तेचा दुरुपयोग करून आरोपींना मदत करणाऱ्यांना आपण पाठिंबा देणे हे आपणाला शोभत नाही,यावरून आपण आरोपींचे समर्थन करत आहे हे सर्व महाराष्ट्राला कळले आहे. यामुळे आपली कमावलेली प्रतिमा डागाळली आहे.
@AshokBhosle-mg2fs
@AshokBhosle-mg2fs 6 күн бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ ,ताई
@narharijadhav8510
@narharijadhav8510 6 күн бұрын
अजूनही शास्त्री म्हणतायत की गडाला मानणारा कुटुंब आहे म्हणून पाठिंबा पण ती आपली चूक मान्य करत नाहीत
@balkrishnakandar
@balkrishnakandar 6 күн бұрын
तू संपलास
@arvindwarang8543
@arvindwarang8543 6 күн бұрын
तुम्ही महंत आहात ,मग कशासाठी पाठराखण जो निर्दोष आहे तो माणुस कधिही घाबरत नाही.मग कशासाठी हे सर्व चाललेलं आहे.मला काय कळत नाही
@smb4459
@smb4459 6 күн бұрын
धनंजय देशमुख यांनी गडावर जाण्याची काहीही गरज नव्हती 🙏
@sunilwalke4368
@sunilwalke4368 6 күн бұрын
वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे हे एकच आहेत वरद हस्त आहे म्हणूनच एवढे प्रकार घडले आहेत. खरा गुन्हेगार अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे सत्यमेव जयते 🚩🇮🇳
@vishalholkar8266
@vishalholkar8266 6 күн бұрын
इतक्या कमी वयात या मुलीकडे इतकी maturity...🙏🙏
@narayanchathe
@narayanchathe 6 күн бұрын
असले भंगार विचाराच्या महाराजा वरती विश्वास ठेवू नका
@vijaydeshmukh2538
@vijaydeshmukh2538 6 күн бұрын
धनंजय मुंडे हा लवकरच आरोपी सिद्ध झाला पाहिजे
@jnchavan4537
@jnchavan4537 6 күн бұрын
Brave girl God bless you beta.aaplyala nyay milel.sarv Maharashtra Aaplya mage aahe.
@SachinJagtap-s8g
@SachinJagtap-s8g 6 күн бұрын
वैभवी खुप धाडसी पाऊल टाकले आहे तरी सावधान 😂😂😂😂😂😂😂😂
@mathmasala1008
@mathmasala1008 6 күн бұрын
भीती दाखवतोस काय
@pushpadeshmukh3344
@pushpadeshmukh3344 5 күн бұрын
वैभवी पुर्ण महाराष्ट्र सर्व समाज न्यायासाठी तुझ्या पाठीसी आहे बाळा भगवान बाबांच्या समाधीजवळ गेली बाबा तूला न्याय देतील शाशत्री नाही ते वारकरी नाहीच
@VajirDhanore-s8d
@VajirDhanore-s8d 6 күн бұрын
कशी,नशीबन थट्टा आज मांडली ,हे गीत,अन गावचा आदर्श मासतर, कसा चुकला हे पाहाने ची इच्छा झाली आहे
@kisharpatil2452
@kisharpatil2452 6 күн бұрын
वैष्णवी ताई तुमच्या कुटुंबाच्या मागे अख्खा महाराष्ट्रातील सात कोटी मराठा समाज आणि 18 पगड जाती उभे आहेत या बाबाची आपल्याला गरज नाही पण कधी गरजही नव्हती त्याच्यासारखे लाखो बाबा आपल्या समाजात आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा कोटी कोटी मराठा
@abhijeetchalak515
@abhijeetchalak515 6 күн бұрын
शास्त्री नामदेव महाराज सानप ...यांनी पण धनंजय ल निर्दोष ठरवून शेवटी त्यांनी त्यांची जातच दाखवून दिली आहे
@sambhajibhosle2105
@sambhajibhosle2105 6 күн бұрын
मी आता पर्यंत स्वर्गीय सरपंच संतोष भाऊ देशमुख यांच्या मारेकरयांना व मोरक्यांना बोललो असेल किंवा लिहिले असेल परंतु त्यांची जात कधिच पाहिली नाही.
@dattadhaygude3891
@dattadhaygude3891 6 күн бұрын
महंत बाबानी चुकीच्या पाठीशी राहु नये धनजंय मुढे यांची पाठराखन करन चुकीची आहे
@gangadharket9860
@gangadharket9860 6 күн бұрын
इथे भगवान गडाचा न्याय नाही रायगडाचा न्याय व्हावा. ..जय शिवराय
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 6 күн бұрын
अजितराव, छगनराव, अशोक चव्हाण यांच्याही पाठीमागे उभे राहिल्यास सर्व आरोप अयोग्य ठरतील... 😂😂😂😂
@RajaramDurgule
@RajaramDurgule 6 күн бұрын
Namdev Tu Tar Landga
@sachinborhade892
@sachinborhade892 6 күн бұрын
फडतूस राज्य सरकार महाराष्ट्र राज्य😢😮
@vitthaljadhav2211
@vitthaljadhav2211 6 күн бұрын
महापुरुषाच्या गादीवर बसलेले आजचे कांही दाँभीक ऐश करत आहेत. सर्वच नाहीत.
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН