राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?. सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.
@Royal_Shetkari143 сағат бұрын
@@VivekDandekar-h3t😂आला का तू परत ती कॉमेंट कॉपी करून घेऊन...
@ratanwaghmare341Сағат бұрын
Correct
@VijayJadhav-vj6pd21 минут бұрын
140 हार्वेस्टर पिडीत काय जाणतिल नवनिर्मित DNA चा माज??? Sorry मजा ... तीन चक्रचलित अग्निरथाची स्वाहाकारी चाल... होईल काय अभिजनास आभास हा गोमूत्र प्रक्षालणाचा ??? (जसा कालमापनपट्टीजडित मलिक, मुश्रीफ, अजितास) व्हावे भोळे निजअमृतकाल अनुभवास ....
@tushars31154 сағат бұрын
यांचे घरातील कोणाचा खून झाल्या शिवाय हे सुधारणार नाही😢😢
@VivekDandekar-h3t3 сағат бұрын
अग्निपंखवाल्या झिपऱ्याने आणि वटवृक्षवाल्या टकल्याने जेवढे भले धर्मवीरवाल्यांचे केले आहे तेवढे भले लवासादारांचे मौन पर्ववाले विस्थापितजनांचे करतील काय?
@ManoharBhosle-lj9jf3 сағат бұрын
Right
@vikaskale51142 сағат бұрын
देशात व राज्यात आशा अनेक घटना घडतंय म्हणून मंत्री पद व पैस कमवण्यासाठी पालकमंत्री पदा साठी धस सारखे आमदार जाती जातीत वाद निर्माण करून राजकारण करीत आहेत म्हणून CM साहेबानी आमदर धसचे आमदार पद काढून घेण्यासाठी कारवाई करावी व राज्यात शांतता व्हावी.
@kadambariwable78052 сағат бұрын
tushar,s 3115,जी,सुंदर reply दिलाय..यांना बहुतेक आमिष दाखवून channelवाले, पत्रकार यांच्या मार्फत जनतेचा विरोध कमी करायचा प्रयत्न करत आहेत.कसा काय या पत्रकाराची आणि याच्या समोर असले बोलणा-यांच्या कुटुंबातील वातावरण, शैक्षणिक वातावरण आहे कुणास ठाऊक.कराडसारख्याला पाठीशी घालायचे,f😢irन नोंदवणारे,गुंडांना पळवून न्यायला मदत करणारे शिकलेली माणसे खुर्चीत बसवायची परंपरा कट्टरपणे यांच्या घरांतील मुलांबाळांमार्फत चालू ठेवण्याचीच यांची तर विचारधारा दिसतीये.यांना संतोष देशमुख ची हुशार मुलगी,सालस मुलगा,भाऊ,आई कुणीच दिसत नाहीत स्वतःच्या मुलाबाळा-बायकांच्या तोंडाशिवाय.एकाला वाटतय धनंजय मुंडे बद्दल कुठल्याही थराच बोलला की त्याच्या बोलण्यावर भाळू.लोकांना कसेही पैसेवाले झाल्याचे समजतोय? हे असले परीटघडीचे कपडे घालणारे स्वस्त वृत्तीचे लोक आख्ख्या जगात असतात.
@yogirajjadhav16582 сағат бұрын
@@vikaskale5114😂
@sarthakcreation46354 сағат бұрын
यांना एक प्रश्न विचारा वाल्मिक कराड ला तुम्ही आरोपी मानतात का
@sudhirjadhav47053 сағат бұрын
पवित्र टिळे, गंडे बांधून गैर धंदे, खून केला जातो आहे. बाबा वैजनाथा तूच सांभाळ🎉
@LaxmanWadje-r9m4 сағат бұрын
मराठा समाजाच्या किर्तन कार्याला बोलवायचे नाही म्हणणारे कोन आहेत.
@mrindiangaming17804 сағат бұрын
अहो याला धनु भाऊ पंकू वाल्या जबाबदार आहेत
@govindlavand77274 сағат бұрын
लाभार्थी लोक गोळा झाले आहेत,
@HappyGolfBall-si2go4 сағат бұрын
बीड जिल्हा चे माजी जिल्हाधिकारी श्री. मा.सदानंद कोचे यांनी संगीलेला आणि लिहिलेला अनुभव खरा आहे.
@hemchandraahire21844 сағат бұрын
टोळी धनुभाऊचीच आहे.
@abasahebsole42774 сағат бұрын
141 हार्वे स्टार शेतकरी बंधूंना विचारा
@abasahebsole42774 сағат бұрын
बुथ ताब्यात घेऊन निवडून आले आहेत
@रामकोल्हे-छ3भ4 сағат бұрын
जे पहिलेच बदनाम आहेत त्यांची बदनामी करण्याची गरजच नाही.
@AniketNesarkar-y2r4 сағат бұрын
दे बदनाम आहे त्यांना बदनाम काय करायचं संतोष देशमुख वरती बोला
@RajendraKapse-o5uСағат бұрын
खून होतेय दिवसाढवळ्या आणि खून करणारे बदनाम होईल तुम्ही कशाला बदनाम होणार....
@sagarmovhre50584 сағат бұрын
परळी=अफ़गानिस्तान 😂😂
@buaskergarud39384 сағат бұрын
मीनी पाकिस्तान 😂
@krishnaramkar30193 сағат бұрын
युगाnडा☠️☠️
@pranavjundare7127Сағат бұрын
Mini siria
@pranavjundare7127Сағат бұрын
Mini israel 😂
@krishnamahalangikar93834 сағат бұрын
मी काल परळी मध्ये होतो. मुटायला मुतारी नव्हती बस स्टँड ला. नुसते टिपर रोड वर. रोड तर १८५७ मधला होता
@BarkaBoka3 сағат бұрын
😂😂
@BarkaBoka3 сағат бұрын
Ya saglyanvr upasmarichi vel yeil ata..labharthi toli😂
@hanmantpatil94193 сағат бұрын
😂😂😂😂😂
@RayabaIndiaСағат бұрын
😢😢
@VijayJadhav-vj6pd6 минут бұрын
गोपीनाथ मुंडे यांनी फार विकास केला, असं सांगितलं जातं???
@kishorjadhav13323 сағат бұрын
हि सर्व लाभार्थी आक्काची टोळी आहे, या वरून दिसून येते....... 😳😳
@ashishpawar99614 сағат бұрын
परळी च्या लोकांना एक सांगणे आहे की बंद ला पाठिंबा देऊ नका..
@ajsurve58714 сағат бұрын
ह्यांचं पोट वाल्मीक वर असेल मानून हे नाटक आहे ह्यांचं
@shivramjankar13494 сағат бұрын
कै.संतोष देशमुख यांची र्निदयी हत्या झाली त्याबाबत बोला. सुत्रधार कोण आहे? सर्व जिल्हाभर आंदोलन झाले नसते तर पोलिस कारवाई दडपून टाकली असती असा सार्वजनिक समज आहे. यास कोण जबाबदार आहे.
@KantChendkale-ob5srСағат бұрын
याला सत्ता हातात घेऊन राज्याची इमेज खराब केली याला कोण जबाबदार कोण?
@rajeshjadhav71054 сағат бұрын
ह्याच्या घरी कोणी मेले कि समजेल, मग रडत नका बसू 😂
@sampatraokadam65324 сағат бұрын
परळी बंद करणारे तुमचेच लोक आहेत
@suniljadhav38243 сағат бұрын
परळी वाले गुंडांना साथ का दिली ...कोठेतरी आमच्याही मनात प्रेम होते... मी गोपीनाथ मुंडेना मानतो .... अजूनही आहे.... सत्य दाखवणे हे. मीडियाने कर्तव्य केले ... कोणामुळे बदनाम होत आहे.... त्यांना बाजूला करा.... मी सर्व समाज बाधवासोबत आजही रोज राहतो
@digamberargade35224 сағат бұрын
कराड समर्थक आहे वाटतं सरळसरळ दिसतय थ
@madhukarshinde13914 сағат бұрын
आरोपीचे पाटीशी रहाता न परळी पॅटर्न नाही का
@sainathpawar-pz9nt4 сағат бұрын
नाटक, कंपनी
@GaneshS27124 сағат бұрын
धनु भाऊच्या मताधिक्यावर तर तुम्ही बोलूच नये... 🙏😂😂
@pratikshabhor73594 сағат бұрын
तुम्ही एवढे बोलता तर वाल्या ने मग कोणाच्या आशिर्वादाने ऐवढी मोठी बेमानी संपत्ती कमावली आहे...? हे कुणाच्या तरी राजकीय आशिर्वादा शिवाय शक्य आहे का ....?? हे सर्व साटंलोटं जग जाहीर आहे.मग कशाला काही तरी थापा मारून लोकांची दिशाभूल करता राव . 🥺🥺🥺🥺
@GorakhKashid-vw3hq4 сағат бұрын
जातीय वाद हे हागे वगूडाचीच टोळी करतेय.
@gajananbhosle41853 сағат бұрын
चार माणसाने जिल्हा होत नाही तर ज्यामागे माणसे आहेत त्याला न्याय द्यावा
@samadhanmore6434 сағат бұрын
बूथ capturing पॅटर्न पण परळीतच दिसला विडिओ विरळ झालेत
@RajendraKapse-o5uСағат бұрын
लाभार्थी😮
@narayanjadhav33093 сағат бұрын
धनुभाऊची व वाल्मिकी कराड ची लाभार्थी टोली आहे तेच मनावर घेऊ नका
@sandippatil6684 сағат бұрын
ही मुंडे टोळी नंबर22 आहे
@VijayJadhav-vj6pd3 минут бұрын
असे नंबर म्हणजे टीम आहेत काय???
@pavanchayal49174 сағат бұрын
परळी देश आज बंद आहे 🤣🤣
@Royal_Shetkari1456 минут бұрын
@@pavanchayal4917 कायमस्वरूपी बंद राहुद्या
@VijayJadhav-vj6pd4 минут бұрын
देश??? का... United State??? 😆😄😆😄
@sanjaykurule88324 сағат бұрын
वाल्या समर्थक लोक आहेत हे
@saurabhpawar41994 сағат бұрын
हेच सगळे आरोपीचे समर्थन करतात आणि ह्यांना कोणी काय बोललं पण नाही पाहजे..... आस कस चालेल दादा 😅
सर्व कॉन्ट्रॅक्ट फक्त वंजारी लोकांना कसे मिळतात हे सांगा
@simpleman83223 сағат бұрын
आला का लायकी वर फक्त जातिवाद हि सडकी मानसिकता सोडुन दे 😂😂
@niteshghonngade31314 сағат бұрын
अरे बाबा १००एकर, वाले कतके कोटया,धिश नाहि वा परऴि😂😂😂😂
@anilgade24714 сағат бұрын
काय किती मतांनी आले सांगताय बुथ ताब्यात घेऊन कोणीही निवडुन येऊ शकतं काय सांगता एवढ्या मतांनी आमदार निवडून आले सगळा बोगस मतदान केले आपल्या आमदाराने
@KingOfTheJungle1234 сағат бұрын
परळी बदनाम होत आहे तर मग परळीचे लोकप्रतिनिधी मीडिया समोर येऊन का बरं साक्ष मोक्ष लावत नाहीत?
@shindesantosh85153 сағат бұрын
140000 मतांनी निवडून आला तर polling बूथ वर ताबा मिळवायची गरज काय होती
@ashokt9054 сағат бұрын
राम कृष्ण हरी कोण नाव खराब करतात नाव सांग सर
@bandulandge97794 сағат бұрын
ही टोळी धनु भाऊची असायला पाहिजे असं वैयक्तिक मत आहे
@विश्वराजभवाळ3 сағат бұрын
खरंच आहे परळीस्थान 🇧🇯😂😂
@ashokt9054 сағат бұрын
राजकारण काय लोकांना मारण्याची परमिशन काढलाय काय तुमच
@shashank2554 сағат бұрын
अरे परळी गाळली पाहिजे महाराष्ट्रातून,मरा तुम्ही सगळे
@msundkar-57444 сағат бұрын
Parali cha Bihar nahi Somaliya zala ahe 😂😂😂
@krishnapawar9122 сағат бұрын
सावरगावे साहेब यांना विचारा परळी मतदार संघात जे विधानसभेचे मतदान झाल. ते लोकशाही पद्धतीनं झालं की हुकूमशाही पद्धतीने झालं हे स्पष्ट करा म्हणावं
@PramodGhagare-w9i3 сағат бұрын
हे झोपलेले लोक आहेत संत वाल्मिक आत गेले की हे बाहेर आले
@kattarsanatani-s4m3 сағат бұрын
भल्या पहाटे धनंजय मुंडे वाल्मिकी कराड च्या परिवार ला भेट घेतली भल्या पहाटे करण कामेरा समोर
@NanaGore-f7j3 сағат бұрын
परळीमध्ये लोकशाही पायदळी तुडवून निवडणुका होतात
@pravinjagadale13644 сағат бұрын
ह्याला 1000 भेटल वाटत
@buaskergarud39384 сағат бұрын
निळ्या शर्ट वाल्याला संतोष देशमुख च्या हत्या ज्या पद्धतीने केली त्या घटनेबद्दल बोलायला सांगा ना 😮
@Kute-x2l3 сағат бұрын
यांना सांगा वाल्मीक चे समर्थन करणे बंद करा कशाला बदनामी होईल
@amoljavale348Сағат бұрын
काका मास्टर माईंड परळीत आहे देवाचं स्थान आहे योग्य तुमची मागणी
@prabhakargaikwad27663 сағат бұрын
खूप वर्षांपूर्वी पंढरपूर येथे अनिल डोंबे यांची अशीच दहशत होती.
@saurabhpunde770849 минут бұрын
परळी चा इतिहास ऐकून बीडमध्ये येण्याची देखील भीती वाटत आहे.
@dnyanobaankade39503 сағат бұрын
ही संपूर्ण वाल्याची लाभार्थी टोळी आहे.चांगले लोकं भितीने घरात बसले आहेत.
@shivajitikate5362 сағат бұрын
ह्या प्रत्रकाराचा आणि लोकमताचा जाहीर निषेध
@vikaskale51143 сағат бұрын
धस साहेबाना मंत्री व पालक मंत्री बनवा बाकी सर्व बाद होईल
@ankushshirwadkar77323 сағат бұрын
राखेचा नफा याला पण होतो वाटतः 2 ः00 जो बोलतो तो
@rajkumarachrekar28793 сағат бұрын
निळ्या शर्ट वाल्याच्या भाषेवरून समजते या लोकांची मानसिकता.
@KingQueen-z1eСағат бұрын
08:42 एका युवकाची हत्या केली आहे आणि याना मार्केट च पडलं..वाहह रे भौ
@pratapmane3979Сағат бұрын
प्रभू वैद्यनाथ यांची शपथ घेऊन सांगा वाल्मिक कराड ची दहशत आहे का नाही??
@gopalmadake2146 минут бұрын
परळी बंद का तर आरोपी ला शिक्षा नको..😅
@Kute-x2l3 сағат бұрын
हे माणसे काल मोका लागल्या वार आंदोलने करत होता
@HDG253 сағат бұрын
जमाव बंदी चे ऊलांघन होत आहे sp साहेब
@namdeokaklij65352 сағат бұрын
लाभार्थी टोळी एकत्र 💯💯💯😂😂😂
@mrindiangaming17804 сағат бұрын
पूर्ण महाराष्ट्रातून देशातून परळीला कोणीही जाऊ नये आणि परळी वाले थारा देऊ नये
@aasmantaur28883 сағат бұрын
सर्व थरमृल राख भंगार या लोकांनी खाऊन टाकले आणि आता म्हणता परळीला बदनाम करू नका हि वेळ कोणी आनली जरा विचार करा फक्त राजकीय मंडळी आपल्या संपत्तीचा वाढी साठी
@ManoharBhosle-lj9jf2 сағат бұрын
संतोष. देशमुख. कुटुंबातील. लोकांचा. काय. विचार. केला. काय
@मोरगावभाकरेसमर्थक4 сағат бұрын
पैसे येन बड झाले वाटे याला
@rupeshkamley17283 сағат бұрын
घरातील व्यक्ती चे खून झालं असत मग यांना बदनामी झाली असत
@shivajitikate5362 сағат бұрын
परळी बंद चा जागतिक बाजारपेठेत भला मोठा परिणाम
@ramansawant87113 сағат бұрын
बिचार्या संतोस देशमुख याचा खून झाला त्याबद्दल हे लोक का बोलत नाहीत हे जे लोक कुणाच्या बाजूने बोलत आहेत ते कळते
@tatyaaher77672 сағат бұрын
सर्व नागरिकांना एक विनंती आहे शहर बंद करू नका त्यात सर्वच नुकसान आहे
@babanmalunjkar24624 сағат бұрын
परळी पॅटर्न गुंडा राज आतापर्यंत डोळे झाकून धनंजय मुंढे ला मोठे केले त्याने परळी नासवली नको ते धंदे परळीत सुरू झाले हत्येला समर्थन करताय परळीकर
@bhagawanfate5392 сағат бұрын
आम्ही सगळे लाभार्थी
@anisattar48484 сағат бұрын
बुत ताब्यात घेणे हा परळी पेटर्न आहे
@ravinderghanekar59372 сағат бұрын
मग परली मध्ये जे खुन झाले संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्या झाली तेव्हा तुम्ही बाहेर पडले नाही आणि आता बाहेर पडला जर तुमच्या घरी झाले असते तर काय केले असते
@kadubadeokar29723 сағат бұрын
परळी म्हणजे बिहार
@itz_official_maheshСағат бұрын
तुमच्या घरातील तुमचा भाऊ चे मल्डर झाले आहे असे समजून सर्वांनी या गोष्टीचा विचार करत बोललं पाहिजे
@mrindiangaming17804 сағат бұрын
आपले वाले संत अडकलेले आहेत कमीत कमी 11 वर्षे बंद ठेवा
@NSBKH2 сағат бұрын
या सर्व बदनामीच्या गोष्टीला मन्या जरा रंग्या कारणीभूत आहे. परळीची संस्कृती व बहुतांश लोकांचे वर्तन , सामाजिक सलोखा कायम कायम उत्तमच आहे..!!!. गेल्या चाळीस वर्षापासून चे माझे परळीचे संबंध आहेत !!!.
@VijayJadhav-vj6pd8 минут бұрын
8.50 😆😄😃😃😄😆 शालूतून जोडे... त्यांना म्हणायचे आहे, जमावबंदी असताना बंद कसा ???
@dilipgambhire76894 сағат бұрын
जब्यानी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी बीड परभणीची बदनामी केली
@sunilpadule38102 сағат бұрын
परळी पॅटर्न कोणी तयार केले..वाल्मीक मुळे..तुम्ही जर आरोपीला समर्थन करणार तर परळी बदनाम होणार च ना
@kapilrasal34704 сағат бұрын
सुसंस्कृत आणि तुमचा दूर दूर संबंध नाही
@govindnimbalkar31033 сағат бұрын
आता याला त्याला नावं ठेवण्यापेक्षा स्वतः आत्मपरिक्षण कधी तरी करा हे वेळ का आली मिडिया वाले हे सगळे पहिल्या वेळेस सत्य बाहेर मांडत आहेत आता सत्य मान्य करा व सुधारणा करा
@mahi-162 сағат бұрын
हे अशे लोक अहेत कसा न्याय मिलनार.. म्हणून 109 बेवारस प्रीत मिलाले
@ARNpatil..42432 сағат бұрын
अरे टोपी मार्केट बंद केल कराडच्या मानसाने अन दोष देतोय धस आणि क्षीरसागर यांना..
@SubashJadva3 сағат бұрын
कल चप्पल मारने वाला तू ये ना तेरे को भी उठाने वाले है
@SachinPhate-e2y3 сағат бұрын
भोगस वीमा पण परळीत भरला जातो हे परळीची वळख आहे
@santoshkadam40522 сағат бұрын
तुम्ही जे बोलत आहात देव नको करू तुमच्या घरामध्ये अशी अशी घटना घडली असती तर तुम्ही पण रस्त्यावरच आला असतांना आंदोलन करण्यासाठी की आमच्या आम्हाला न्याय मिळावा म्हणून हे सर्व आका कडून पाठवलेले वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत
@MrAmolslove200336 минут бұрын
मिथून ने बीड, जालना, महाराष्ट्र ....नासवला....एका नासक्या कांद्यामुळे बीड चं वाटोळ होत आहे...
@MadanUgale-rp9tj3 сағат бұрын
एकट्या रावणाने पूर्ण लंका मातीत घातली त्यात लंकेच्या जनतेची कोणतेही चूक नव्हती.
@MadanUgale-rp9tj2 сағат бұрын
परंतु, आता लोकशाही आहे. आपला रावण किंवा राम आपल्यालाच निवडायचा असल्यामुळे त्याचे जे परिणाम आहे. ते आपल्याला भोगावे लागतात. आणि लागतीलच...