भगवताना खऱ्या इतिहास बद्दल बोलावे हाच मोठा विनोद आहे.
@Jaimaratha11 сағат бұрын
भागवत हे सेक्युलर आहेत, हिंदू समाजाने जागरूक राहावे
@RAMKALE-fo9eb11 сағат бұрын
सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांना समजून घ्यायला तुम्हाला अनेक जन्म घ्यावे लागतील.
@sanjayekade73788 сағат бұрын
😂😂😂😂@@RAMKALE-fo9eb
@sachindulam92586 сағат бұрын
@@RAMKALE-fo9eb😅 guppe baba nako hyana fkt satta pahije hindu sathi ky kel nahi
@javedpathan95473 сағат бұрын
तुम्ही देश आराजकते च्या अम्बराथ्यांवर नेवुन ठेवला
@sampatzolekar12836 сағат бұрын
मोहन भागवत साहेब आपले पुरान बंद करा व गप्प बसा . आपले वय झाले आहे . Retire व्हा . तुमची गडकरींना PM करण्याची इच्छा आहे बाकी दुसरे काही नाही .70 वर्षानंतर भाजपाचे सरकार मोदींमुळे आले हे विसरू नका . तुम्ही नेहमीच सरकारला अडचनीत आणण्याचे काम करता . हे जनतेला पसंद नाही .
@OmprakashGandhi-vl8rn30 минут бұрын
Actually Right
@baliramkamble14329 сағат бұрын
सभेला संबोधन करणे सोपे. पण जमीनीवर काय. आज महाराष्ट्रात काय घडतंय. जाती पाती धर्म बस यांच्या पलीकडे काय. गोरगरीबांच्या विशेष बोला. बोलाची कढी बोलाचा भात. बाकी काही नाही. 😮
@atmanandsatyavansh44694 минут бұрын
छान मार्गदर्शन
@uttamsonkamble55768 сағат бұрын
भागवत चाचा तुम्ही पण लोकांना आज पर्यन्त खोटच सांगत आला.आव आणू नका. Bamcef ने जे जागृती केली त्या मुळे तुमचे बिंग फुटलं आहे.तुम्ही dimage control करण्याचा प्रयत्न करत आहे
@rahuljagarwal1536 сағат бұрын
एकच संविधान च वापर करून लफ्टीच+ विदेशी विस्तारवादी राजनीतिक रीलीजन मिलीभगत ने विदेशी विस्तारवादी रीलीजन च पुरुष प्रधान समाज लां अजून बळकट करून त्यांची जनसंख्या ५/१० पटीने वाढवली आणि हिंदू समाज मध्ये टोक्सिक फेमिनिझम घुसवून हिंदू परिवार व्यवस्था तोडली , वृद्ध आश्रम, आत्महत्या, डिव्होर्स वाढवले, प्रजनन दर कमी करून हिंदू जनसंख्या ५० कोटी नी कमी केली. ह्यावर जागरूकता कधी निर्माण करणार आहात?
@5D_is_Reality2 сағат бұрын
मी तेच म्हणतो, मोहनदास गांधीचे प्रयोग आता थांबवा.
@pravinkamble24672 сағат бұрын
हजारो वर्षे दलितांचे शोषण कोणत्या खरेपणावर केले हम मुख से पैदा हुए😂
@5D_is_Reality2 сағат бұрын
बांगलादेशातील हिंदूंवरील हत्यांवर बोला.
@arunmokashi37275 сағат бұрын
🙏💐
@dilipupadhye83747 сағат бұрын
शिक्षणाने भ्रष्टाचार दिला ,माणुसकी हरवली ...
@JALINDARPAGIRE8 сағат бұрын
भागवत साहेब आपण फार सुंदर कथा करता पण आपल्या तत्त्वज्ञानाची गरज बांगलादेश पाकिस्तान काश्मीर म्यानमार मणिपूर या ठिकाणी आहे कृपया मानवजातीवर ते उपकार करावेत आणि तिकडे जाऊन आपण आपले तत्त्वज्ञान वाटत बसावे
@dilippatilbende85372 сағат бұрын
सौ चूहे खाके बिल्ली चली हाज. असे तर नाही ना
@NarayanKamble-hg2hw3 сағат бұрын
भागवत बुढा हो गये है
@ProfDilipYDhale5 сағат бұрын
Fake information
@Sayli9996 сағат бұрын
मोहन महाराज म्हणजे तुम्ही लोकांना शिक्षण घेऊ नका असा ज्ञान पाजळत आहे ka
@dilipsonawane69744 сағат бұрын
एवढच करा झाल का पुजा करून करोडो रूपये कमावतात शि क्षणाचा प्रसार करा गरीबाचीच उदाहरण दया शिक्षणापासुन दूरावा करू नका
@maskerajbahadur61638 сағат бұрын
Khup ushira samajle
@rajnikantdesai30066 сағат бұрын
He is losing relevance fast. Not to be taken seriously.
@musafirhonyaaro6776 сағат бұрын
Bjp rss chi shakha ahy many ahy pan ek diwas asy hoty second party hoti bhartha madhy gujrati lok ek number kyli hey ter saty ahy
@rajeshwahane155239 минут бұрын
अगला झाप लोक बनवाने आहै
@deepakjagtap32595 сағат бұрын
150 lakh crore loan = pravachan
@DharmrajBhalerao-x9r4 сағат бұрын
सर आपणे टोपी और चड्डी नही पहनी नही तो आप कुछ और कहते
@medhagulavane49406 сағат бұрын
भलतच का ही! आपण कोणता युगात आहोत. 😂 मोदी डिजिटल इंडिया करण्यात यशस्वी झाले. चुकलंच त्यांचं?😂😂😂
@Maratha_3704 сағат бұрын
परम पूज्य, सरसंघचालक, श्री.मोहन जी भागवत🙏🙏🙏🚩
@sks14643 сағат бұрын
हिंदू हिंदू म्हणून ब्राम्हण सत्ते मध्ये आला त्यामुळे हिंदू चा मालक ब्राम्हण
समाजात चोर जन्माला येणे व चोरांची संख्या वाढणे याला समाज व्यवस्था जबाबदार आहे. व समाज व्यवस्था निर्माण करणारे कोण आहेत तर ते आपल्या सारखे बुद्धिमान सरसंघचालक . ज्यांनी चोराच्या हाती चावा दिल्या आणि आता पश्चात्ताप होतोय.