Dhangar Vs Adiwasi | आरक्षणावरुन धनगर- आदिवासी भिडले,भरचर्चेत हायव्हॉल्टेज राडा |Narhari Zirwal

  Рет қаралды 9,957

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Dhangar Vs Adiwasi LIVE | आरक्षणावरुन धनगर- आदिवासी भिडले,भरचर्चेत हायव्हॉल्टेज राडा |Narhari Zirwal
#dhangarreservation #gopichandpadalkar #adiwasi #news18lokmatlive #marathibatmyanews18
UTNA
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 208
@ChandraparakashPimpare
@ChandraparakashPimpare Сағат бұрын
आदिवासी आणि धनगर हे वेगळे आहे असा न्यायालयाचा निर्णय आहे
@AMOLSOLANKE-fg9uz
@AMOLSOLANKE-fg9uz 2 сағат бұрын
धनगर आदिवासी नाही आणि आम्ही त्यांना एसटी मधुन घेऊ देणार नाही उच न्यालयाचा निकाल आहे तरी पन धनगर सरकार वर दबाव आणत आहेत आम्ही पण आदिवासी आहे मग आम्ही जर रस्त्यावर आलो ते मग बघा काय होणार
@sukdevbahiram
@sukdevbahiram Сағат бұрын
धनगर कार्यकर्ते व नेते खोटं बोलतात रेड टून बोलतात हे त्यांचे चुकीचे वर्तन आहे.
@maheshrahatal6011
@maheshrahatal6011 47 минут бұрын
गेल्या 65 वर्षापासून धनगर समाजावर अन्याय झालेला आहे. धनगरांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही जय अहिल्या जय मल्हार
@ChandraparakashPimpare
@ChandraparakashPimpare Сағат бұрын
झिरवाळ साहेब समाजासाठी लढतात संपुर्ण आदिवासी समाज तुमच्या पाठीशी आहे
@anildawale933
@anildawale933 2 сағат бұрын
गणेश भाऊ बरोबर बोलत आहात जय मल्हार जय अहिल्या धनगर हेच राज्यात आहे धनगर
@ashokwakh5438
@ashokwakh5438 2 сағат бұрын
@@anildawale933 अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये एका क्रमांकावर ज्या जमातीच्या नावाचा समावेश केला जातो. ती एकाच जमातीची अनेक नावे असतात किंवा सामाजिक, सांस्कृतिक, मानववंश शास्त्रीय दृष्ट्या एकमेकांशी सहसंबंध, साम्य, नाते असणाऱ्या उपजमाती असतात. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील धनगरांचे ओरान या जमातीशी सहसंबंध, साम्य, नाते सिद्ध होत नाही. ओरान या जमातीची जी कुरुख किंवा कुडूख बोली भाषा आहे. ती द्रविड कुलातील आहे. महाराष्ट्रातील मेंढपाळ धनगरांचा या ओरान जमातीच्या कुरुख किंवा कुडूख भाषेशी कोठेही काडीचाही संबंध येत नाही.
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 2 сағат бұрын
एसटी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दया... बाकी आम्हाला माहित नाही.
@kunaljadhav16
@kunaljadhav16 2 сағат бұрын
ST madhey Naahi Bhetnar NT-C wadhwun Maga Tumhla Adiwashi Support Kartil Pan Adiwashi madhe Mahangar tar Adiwashi Hinshak Virodha Kartil Tumcha
@santoshk5304
@santoshk5304 Сағат бұрын
बरोबर जय मराठा जय आदिवासी
@sujitsasane9892
@sujitsasane9892 Сағат бұрын
काही झालं तरी तुम्हाला अनुसुचित जमाती मधे आरक्षण भेटणार नाही....धनगर हा समाज घुसखोरी करत आहे
@vishalwaghmode5414
@vishalwaghmode5414 Сағат бұрын
​ आम्ही वेगळ ST आरक्षण मागतोय....
@jivanpawara3974
@jivanpawara3974 Сағат бұрын
आधी जय आदिवासी बोलायला शिका
@tukarampotkule4054
@tukarampotkule4054 Сағат бұрын
बाळासाहेब जोडतले तुम्ही पाहिले संविधानाचा अभ्यास करा मग डॉ संजय दाभाडे सरांसी चर्चेला बसा कारण तुमचा अभ्यास अजिबात नाही.खोटं बोला पण रेटून बोला हे तुम्ही बंद करा.आदिवासी समाजावर अन्याय होतो आहे त्याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे.
@devakokani9310
@devakokani9310 Сағат бұрын
आरे तुम्ही आम्हाला शिकवू नका जय आदिवासी. जय जोहार
@namdevbhise6823
@namdevbhise6823 2 сағат бұрын
धनगरांना काही केलं तरी धनगड ऐवजी धनगर समाजाला अनुसूचित जमाती चे आरक्षण मिळत नाही
@daryan8225
@daryan8225 2 сағат бұрын
आदिवासी समाजाचे पण 3 व्यक्ती घायचे ना,
@parshurambalirammane1204
@parshurambalirammane1204 2 сағат бұрын
आदिवासी समुदायाची एवढे सारे आमदार आहेत आणखी किती व्यक्ती घ्यायचे...
@sunilchindhe2324
@sunilchindhe2324 2 сағат бұрын
दाभाडे सर आहेत ना सगळ्यात हुशार
@Dear_All-rounder
@Dear_All-rounder Сағат бұрын
​@@sunilchindhe2324कळाले किती हुशार आहेत ते 😂😂 साधे बोलायचे manners आहेत का त्याला 😡😡 विनाशकाले विपरीत बुद्धी 😂😂
@sunilmahale4564
@sunilmahale4564 2 сағат бұрын
धनगर लोक अधिवासी लोका वर दबाव आणतात
@namdeodake4206
@namdeodake4206 2 сағат бұрын
धनगर धनगड वेगळे असल्याचे High court सांगते तर बाकीचे कोण आरक्षण देणार
@govindnarute6574
@govindnarute6574 Сағат бұрын
तुझा बाप denar
@maheshrahatal6011
@maheshrahatal6011 44 минут бұрын
धनगर समाजाची दिशाभूल केली जात आहे
@devr1066
@devr1066 2 сағат бұрын
दोडतोले आता आदिवासी शांत बसणार नाही.
@daryan8225
@daryan8225 2 сағат бұрын
TISS चा जाहीर करा, धनगर समाजाचे एकही नेते बाहेर निघणार नाही,
@drdv9703
@drdv9703 2 сағат бұрын
मराठा आणी कुणबी एकच आहे ,तसाचं हा मॅटर आहे धनगर आणी धनगडचा ,आज माझा विश्वास बसला,नियती भेद नही करती,जे पेराल तेच उगवेल, जैसे ज्याचे कर्म ,तैसे फळ देतो रे ईश्वर, प्रभू तुझी लीला अपरंपार 🙏🙏🙏🙏
@sunilchindhe2324
@sunilchindhe2324 2 сағат бұрын
तू गप रे
@rajeshbhusare3619
@rajeshbhusare3619 Сағат бұрын
मीडिया वाल्याने निष्पक्ष असावे
@SureshPalve-ob1cf
@SureshPalve-ob1cf 2 сағат бұрын
धनगरांना आरक्षण भेटणार नाही.
@NavnathKhandekar-b2r
@NavnathKhandekar-b2r 2 сағат бұрын
अरे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेले आहे
@santoshk5304
@santoshk5304 Сағат бұрын
हाके न अक्या मराठ्यांचा अपमान केला आहे जागो मराठा जागो
@bandupote3816
@bandupote3816 Сағат бұрын
जय आदिवासी...
@BhaskarGawali-u7m
@BhaskarGawali-u7m 2 сағат бұрын
जय आदिवासी जय जोहार धनगड नव्हे धांगड आहे आणि धांगड ही गोंड वंशातील ओरांग जमातीची उपजात आहे.
@dasharathkekare2224
@dasharathkekare2224 Сағат бұрын
75 वर्षांनी धनगड आणि धनगर विषय का सुरू झाला.आता पर्यंत कुणाला ही समजल नाही .आदिवासी जीवन काय आहे हे जरा वाडी पाडा वर जाऊ बागा शहरात काय गपा मरतात.
@dgpdigitalacademy
@dgpdigitalacademy 2 сағат бұрын
लोकमत अँकर तुम्हाला समजते ना.... ते काय सांगता येते ते आदिवासी बांधव... उगच परत धनगर आदिवासी धनगर
@NilTalpe
@NilTalpe Сағат бұрын
7 जन्म घेतलं तरी मिळणार नाही... जय आदिवासी
@omprakashnawale
@omprakashnawale 2 сағат бұрын
आदिवासी बांधवांना मराठा समाजाचा पाठिंबा राहणार कधीही
@Beed_kar_Rushi_007
@Beed_kar_Rushi_007 2 сағат бұрын
🍌
@adiii_the_explorer
@adiii_the_explorer 2 сағат бұрын
तू मराठा नाहीये माहीत आहे 😂😂😂
@Usergkirdhk
@Usergkirdhk 39 минут бұрын
एकदिवस हा आरक्षण चां विषय पूर्ण देशाचे मणिपूर करणार...आणि ह्याला जबाबदार आपले संविधान च राहणार....
@bhushanb8002
@bhushanb8002 Сағат бұрын
धनगर हे आदिवासी नाहीत....
@sureshsabale2065
@sureshsabale2065 2 сағат бұрын
रिपोर्टरने धनगर समाजाची 3 माणसे घेतली बोलायला आणि आदिवासीं समाजाची 2 च व्यक्ती घेतल्या आहेत .
@adiii_the_explorer
@adiii_the_explorer 2 сағат бұрын
बोलायला 1000 घेऊ द्याओ खर पाहिजे ...🚩आरक्षण अमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाच 🤙🏻🤙🏻🚩
@drdv9703
@drdv9703 2 сағат бұрын
हे एस टी त घुसल्यावर असेच सर्व आरक्षणाचे लाभ खाणार आणी खरे एस टी फक्त बघत बसणार
@जयश्रीराम-ब7ष
@जयश्रीराम-ब7ष 2 сағат бұрын
गोदी मीडिया
@adiii_the_explorer
@adiii_the_explorer 2 сағат бұрын
@@drdv9703 खरे आम्हीच आहोत गेले 40 वर्ष तुम्ही अमच्या हक्कच खालय 💯💯
@subhashkakde3997
@subhashkakde3997 2 сағат бұрын
माननीय उपमुख्यमंत्री आणि तात्कालीन विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडवणीस हे बारामतीला धनगर आंदोलन 2014 ला चालू होतो तिथेच जाऊन मध्ये आमची सत्ता आली भाजपची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना एसटीचे आरक्षण देऊ... आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता धनगराच्या आशीर्वादाने आली .... त्यामुळे तेव्हापासून धनगर आंदोलन जास्त पेटले धनगर एकही आदिवासी नाहीत पण भाजपाने मुळात याला मताच्या राजकारणासाठी हवा दिली याला फक्त भारतीय जनता पार्टीचा राजकारणाच कारभूत कारणीभूत आहे मताच्या राजकारणासाठी लोकांचे वाटोळ झालं तरी चालेल जंगलात त्या अर्ध क्षितिज गरीब आदिवासींवर किती अन्याय होईल याची कल्पना सुद्धा न केलेली बरी
@santoshk5304
@santoshk5304 Сағат бұрын
जय आदिवासी जय मराठा
@ravihirave862
@ravihirave862 34 минут бұрын
झिरवाल साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ आहे.
@RAVINDRASALAME-b4f
@RAVINDRASALAME-b4f 52 минут бұрын
आदिवासींना न्याय देऊ शकत नसाल तर शिंदे यांनी राजीनामा द्यावा विषय गंभीर आहे निर्णय घेऊ शकणार नाही
@satishkothawale9265
@satishkothawale9265 Сағат бұрын
धनगर आदिवासी नाही
@yashwantbande1096
@yashwantbande1096 33 минут бұрын
Court ने नाकारले आहे तेथे विषय संपला
@namdevpawar1466
@namdevpawar1466 Сағат бұрын
जय आदिवासी
@mahadevkajale6805
@mahadevkajale6805 Сағат бұрын
आरक्षण बचाव समिती यांच्या आंदोलनामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळायला अडचणी येत आहेत
@dgpdigitalacademy
@dgpdigitalacademy 2 сағат бұрын
लोकमत लोकमत चैनल वाल्यांचा उगाच धनगर आदिवासी प्रेम जास्तच तू येते... ते सांगतात ना पेसा भरती विषय म्हणून
@Kansaramata
@Kansaramata 2 сағат бұрын
धनगर समाजाचा अनुसूचित जमाती काहीही सबंध नाही. जय आदिवासी
@ashokwakh5438
@ashokwakh5438 2 сағат бұрын
अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये एका क्रमांकावर ज्या जमातीच्या नावाचा समावेश केला जातो. ती एकाच जमातीची अनेक नावे असतात किंवा सामाजिक, सांस्कृतिक, मानववंश शास्त्रीय दृष्ट्या एकमेकांशी सहसंबंध, साम्य, नाते असणाऱ्या उपजमाती असतात. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील धनगरांचे ओरान या जमातीशी सहसंबंध, साम्य, नाते सिद्ध होत नाही. ओरान या जमातीची जी कुरुख किंवा कुडूख बोली भाषा आहे. ती द्रविड कुलातील आहे. महाराष्ट्रातील मेंढपाळ धनगरांचा या ओरान जमातीच्या कुरुख किंवा कुडूख भाषेशी कोठेही काडीचाही संबंध येत नाही.
@tulshiramghulum7619
@tulshiramghulum7619 2 сағат бұрын
दाभाडे साहेब झिंदाबाद
@AjayTHakur-yz7xs
@AjayTHakur-yz7xs 54 минут бұрын
ओरॉग धांगड ही जमात भारतमध्ये केवळ ११ लाख लोकसंख्या भारतात आहे मग ही जमात महाराष्ट्र कशी १ कोटी यावरून समजते धांगड व धनगर हे दोन वेगवेगळ्या जाती आहे धनगर हा जात आहे धांगड ही जमात आहे - मा सुप्रीम कोर्ट
@mukundvavale6629
@mukundvavale6629 Сағат бұрын
मिडीया ने चर्चा करताना सर्व सामान्य लोकांना चर्चेत सहभागी करून घ्यावे.
@namdeodake4206
@namdeodake4206 2 сағат бұрын
धनगर आदिवासी होऊ शकत नाही
@panduranglo7341
@panduranglo7341 Сағат бұрын
धनगड नाही... धांगड आहे..... लिहीनारा अडाणी नव्हते... सगळं बरोबर लिहिले आणि तूमचे नाव चुकवल. धनगर आणि धांगड वेगळं आहेत... आणि कितीही प्रयत्न करा पण आदिवासी चे आरक्षण मिळणार नाही....
@sachinkolekar3519
@sachinkolekar3519 2 сағат бұрын
जय मल्हार...... गणेश भाऊ..... झोरे सर... दोलताडे साहेब......
@vishwasbhoye2487
@vishwasbhoye2487 Сағат бұрын
आधी जे झारखंड आणि छातीसगड मध्ये जे ओरोन धांगड आहेत त्यांची राहणीमान आणि संस्कृती ते जाऊन बघा धनगर बांधवानी त्यांचा आणि तुमचा काहीही संबंध नाही.
@ramdasgawari1772
@ramdasgawari1772 13 минут бұрын
High court पेक्षा हे हुशार आहेत का
@ShantanuNarale
@ShantanuNarale 2 сағат бұрын
Jai adivasi Jai seva
@dattaladhe261
@dattaladhe261 20 минут бұрын
खबरदार जर आदिवासी आरक्षणाला धक्का लावला तर...सर्व मराठा समाज आदिवासी बांधवांसोबत आहे. जय मराठा जय आदिवासी🚩
@vishwajitlonagre6050
@vishwajitlonagre6050 14 минут бұрын
काहिच शट वाकड नाही करू शकत कोणी धनगर समाजाचं
@gangarambhurbunde9744
@gangarambhurbunde9744 Сағат бұрын
आरक्षन. मे. नाही. भेटनार. नाही
@vishvjaynews
@vishvjaynews 3 сағат бұрын
मूळ आदिवशीना धक्का न लावता ,मूळ आदिवासी 7 टक्के अलग व nt चे 3.5 टक्के अलग असं आरक्षण st मधून देणेची तयारी आहे
@vijayparhad8049
@vijayparhad8049 2 сағат бұрын
खरं आहे... पण राजकीय आरक्षण 7 च % चं आहे... त्यात कसं.... 🤣🤣🤣
@kunaljadhav16
@kunaljadhav16 2 сағат бұрын
Are Kendrachya Naukarit Aamchya 7% Madhun Te Haka Sangtil Wa Adiwashi Mulan chya IAS aani IPS chya Jagewar Kabja Kartil Natar ahe Maharashtra madhe Yewun Adiwashi Jamini aani Wanjamini war Kabaj Kartil aani Mula Adiwashi la Huskawun Lawatil wa Tyacha Pramaney He Martha Jaatiwar Atrocity Lawtil Yancha Gopya Jahir paney boalal Prasthapit Martha Jaatine Wa Tyanchya Netyani Aamhal Pudhe Jawu Deley Naahi Yanche Sakahrkarhanewar Warchsav,Shala Colleges market Yanche Aamhi Aamhla Mhatvachya Padawar He Jawudeta Naahit Ashe Bolala
@tanmay8056
@tanmay8056 Сағат бұрын
म्हणजे एक जातीला जास्त आणि इतर ४५ ना कमी ते पण मूलतः आदिवासीं असून असे कसे चालेल भाऊ
@sandippatole1797
@sandippatole1797 2 сағат бұрын
जय मल्हार जय अहिल्या
@lotanpawara9676
@lotanpawara9676 5 минут бұрын
झिरवळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
@vijaykumardevkate7632
@vijaykumardevkate7632 47 минут бұрын
आपण युक्तिवाद करू शकत नाही त्यामुळे आपण पेसा संदर्भात बोलत आहेत
@dgpdigitalacademy
@dgpdigitalacademy 2 сағат бұрын
हे हे आंदोलन पेसावरती विषय आहे.... आणि आता उगच आदिवासी आणि धनगर असे सांगितले जाते
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 Сағат бұрын
Dhangar OBC reservation sathi pan bhndat ahe ani Adivasi reservation sathi pan😂😂
@parashuramkolekar9829
@parashuramkolekar9829 2 сағат бұрын
Jay malhar Jay ahilya ❤❤❤❤ Traget St arkshan
@dineshkarpat3159
@dineshkarpat3159 2 сағат бұрын
प्रत्येकाला ज्याला बोलायला संधी दिली जाते त्यांचं म्हणणं प्रथम सर्वांनी ऐकून घेतलं पाहिजे आणि संधी भेटल्यावर बोललं पाहिजे म्हणजे एकमेकांचं बोलणं काय आहे ते समजेल
@devraopendor908
@devraopendor908 2 сағат бұрын
दादागिरी करु नका, धनगर आदिवासी नाही
@BhaskarGawali-u7m
@BhaskarGawali-u7m 2 сағат бұрын
संजय दाभाडे साहेब जिंदाबाद
@nitinkapane9384
@nitinkapane9384 2 сағат бұрын
जय आदिवासी धनगर समाज
@soneraolagaskar8064
@soneraolagaskar8064 Сағат бұрын
जंगलात आदिवास करणारे धनगर आदिवासी आहेत
@SagarGangode-e2c
@SagarGangode-e2c Сағат бұрын
यशवंत सेना आम्ही तुमच्या दारात भिख नाही मागत तुम्ही आमच्या दारात उभे आहे
@RameshNisal-bb8hj
@RameshNisal-bb8hj 2 сағат бұрын
मेंढरा ओरडायला लागळ्यात
@parshurambalirammane1204
@parshurambalirammane1204 2 сағат бұрын
आमच्या प्रवक्तेचे पूर्ण म्हणण तरी ऐकून घ्या
@ashokbhanarkar9191
@ashokbhanarkar9191 45 минут бұрын
1 अगस्त 24 च सब कास्ट च निर्णय च काय कस?
@ganpatidevalkar9183
@ganpatidevalkar9183 Сағат бұрын
का तुम्ही धनगड आहात मग पोटात दुखत आहे आमच्या समोर धनगड समाज पुढे अण्णा मग खरे तुम्ही आदिवासी
@hiralalchaudhari5095
@hiralalchaudhari5095 Сағат бұрын
Natak karu naye ya dhangar lokani
@SarkariBabu-m1d
@SarkariBabu-m1d 2 сағат бұрын
जय मल्हार. धनगड/ धांगड नसून धनगर च आहे 🎉🎉🎉🎉🎉
@pkstuts4466
@pkstuts4466 2 сағат бұрын
आदिवासी नाहीत धनगर
@kunaljadhav16
@kunaljadhav16 2 сағат бұрын
Oran -Dhangad ओरान-धांगड He Oran Chi Upjamat aahe aani Te Eka aahe Ya Ulat Dhanagar chya 21 Peksha Jaast Upajaati Kashey te Sanaga
@ManishaTithe-v9d
@ManishaTithe-v9d 2 сағат бұрын
नाहीरे पिल्ल्या .. धनगर वेगळे आहेत सबंध नाहीये तुमचा आदिवासी सोबत
@jivanpawara3974
@jivanpawara3974 Сағат бұрын
धांगड आहे
@SambhajiPalave-fr4bz
@SambhajiPalave-fr4bz 2 сағат бұрын
बडे सर गणेश ला पुर्ण बोलुदया
@ajaymeshram-ef5co
@ajaymeshram-ef5co Сағат бұрын
समान प्रतिनिधी बोलवायला पाहिजे होते
@shekharsalam-07
@shekharsalam-07 53 минут бұрын
JAY BIRSA JAY BHIM JAY CHHATRAPATI SHIVAJI
@pratikshagaikwad150
@pratikshagaikwad150 2 сағат бұрын
मेंढरांनी कितीही आदळआपट केली तरी सत्य बदलनार नाही.. धनगर हे आदिवासी नाहीच
@sagar7460
@sagar7460 2 сағат бұрын
ok 🙂
@Dear_All-rounder
@Dear_All-rounder Сағат бұрын
कळलं तुला थांब जरा दिवस मग😂😂😂
@vishwajitlonagre6050
@vishwajitlonagre6050 17 минут бұрын
मेंढरं वाले तुम्हाला 10 वेळ विकत घेतात तसच सरकार वर दबाव आणून st ची पण अंमलबजावणी करायला भाग पाडेल तुम्ही काहीच वाकड नाही करू शकणार मग आमचं
@manojbhilave6988
@manojbhilave6988 Сағат бұрын
आदिवासी च्या नादी लागू नये
@Dayanand207
@Dayanand207 Сағат бұрын
Jay malhar
@Padvi10
@Padvi10 Сағат бұрын
India Vice President JAYDEEP DHANKAR jaat caste madun ahe mag te sudha ADIWASI ahe ka ? yana DHANGAR ANI DHANGAD madhala fharak kadat nahi ?
@chandrkantshitre8774
@chandrkantshitre8774 Сағат бұрын
हे कोणी केल हे तेमहाला माहीत नाही
@nanasahebkaygude607
@nanasahebkaygude607 2 сағат бұрын
ओन्ली धनगर किंग मेकर ❤❤❤❤❤❤
@soneraolagaskar8064
@soneraolagaskar8064 Сағат бұрын
धनगर जय मल्हार
@BAHIRUKARVANDE
@BAHIRUKARVANDE Сағат бұрын
म्हणजे हे सर्व लोक बाबासाहेबाना चुक्कीच ठरवतात का? बाकीचा संविधान आहे त्यात का कुठे तुम्हाला अस दिसल का? म्हणजे तुम्ही बाबासाहेबाना चुकीचं ठरवतात का? म्हणजे बाबासाहेब वेडे & तुम्ही सर्व शहाने अस आहे का? जे बाबासाहेबानी लिहिलंय ते बरोबर आहे जय भीम जय शिवराय
@baliramchaugule3353
@baliramchaugule3353 19 минут бұрын
मध्ये बोलणाराचे माईक बंद करा
@sachinkondar2700
@sachinkondar2700 2 сағат бұрын
मधुकर पिचडआदिवासी नाही मग ते धनगर आहे का
@kishorghare3508
@kishorghare3508 2 сағат бұрын
Dhangarana supreme court acha nikal kalat nahi ..abhyas Kara thoda
@harshvardhan15500
@harshvardhan15500 2 сағат бұрын
धनगड आणि धनगर ऐकच आहेत हे मान्य करा
@ashokwakh5438
@ashokwakh5438 2 сағат бұрын
अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये एका क्रमांकावर ज्या जमातीच्या नावाचा समावेश केला जातो. ती एकाच जमातीची अनेक नावे असतात किंवा सामाजिक, सांस्कृतिक, मानववंश शास्त्रीय दृष्ट्या एकमेकांशी सहसंबंध, साम्य, नाते असणाऱ्या उपजमाती असतात. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील धनगरांचे ओरान या जमातीशी सहसंबंध, साम्य, नाते सिद्ध होत नाही. ओरान या जमातीची जी कुरुख किंवा कुडूख बोली भाषा आहे. ती द्रविड कुलातील आहे. महाराष्ट्रातील मेंढपाळ धनगरांचा या ओरान जमातीच्या कुरुख किंवा कुडूख भाषेशी कोठेही काडीचाही संबंध येत नाही.
@sslimbalkar8286
@sslimbalkar8286 2 сағат бұрын
अरे कशाला जास्तीचे तुम्ही शहाणपण करता तुम्ही धनगर आहात तुम्ही एसटीमध्ये येऊ शकत नाही
@dhirajvasave948
@dhirajvasave948 2 сағат бұрын
सर्वोच्च न्यायालय निर्णय काय झाले
@kunaljadhav16
@kunaljadhav16 2 сағат бұрын
Alphabet pramane Dhnagar he Jaat D Ya Alphbetical madhe ka naahi aani SC madhe Dhanagar Khatik Kashey te Sanaga
@जयश्रीराम-ब7ष
@जयश्रीराम-ब7ष 2 сағат бұрын
🍌🍌🍌
@pradipdhangar6906
@pradipdhangar6906 20 минут бұрын
धनगड च धनगर झाले च पाहीजे
@rautkumud5960
@rautkumud5960 15 секунд бұрын
धनगर आदिवासी नाही. हे सत्य आहे.
@maheshrahatal6011
@maheshrahatal6011 43 минут бұрын
येत्या विधानसभेला धनगर समाज एकजुटीने उभा राहून ताकद दाखवणार....
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 42 минут бұрын
कुणाच्या बाजूने...🤔 एकही पक्ष तुमची बाजू घेत नाय...😂
@Asegaonchastetusvala
@Asegaonchastetusvala 2 сағат бұрын
जय मल्हार जय महाराष्ट्र
@sangeetawaghmare3067
@sangeetawaghmare3067 Сағат бұрын
If dhangar people want ADIWASI married with ADIWASI guy and be ADIWASI.
@suhashvalvi2616
@suhashvalvi2616 Сағат бұрын
Jay adiwasi
@SambhajiPalave-fr4bz
@SambhajiPalave-fr4bz 2 сағат бұрын
तुमी पणमहत्वाचा मुद्दा आला कि पुर्ण बोलू देत नाही
@dattatrayshinde4021
@dattatrayshinde4021 2 сағат бұрын
तुमच्यासमोर धांगड बसलेले आहेतका
@kunaljadhav16
@kunaljadhav16 2 сағат бұрын
Are Tujha Baap Mela kiwa Baher Gaavi Ashel Aani Ekahda Bolala Ke Tujha Bapachya Navane Kaahi Wastu Kiwa Paise aaley Aahe aani Tyla Tu Aan Mag kaay Tu Tujhya Bapachya Navashi Sadharmya Asnarya Ekshady Masna Baap Mahaun Ubhey Karshil ka
@vaibhavshingade6043
@vaibhavshingade6043 Сағат бұрын
धांगड दाव कुठं आहे धाबोड्या
@sandippatole1797
@sandippatole1797 2 сағат бұрын
धनगड जमात सिद्ध करून दाखवा ना
@Dear_All-rounder
@Dear_All-rounder Сағат бұрын
हा संजय दाभाडे स्वतःच्या नावापुढे डॉ. लावतो अन् साधी एवढी अक्कल नाही की समोरच्याचे पण ऐकून ग्यावे 😡😡परत बोलावू नका याला basic manners नाहीत साधे चालले debate करायला 🤣🤣
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 6 минут бұрын
Only MJP
@pandharisuryavanshi5280
@pandharisuryavanshi5280 2 сағат бұрын
जय मल्हार 👍👍
@GirguneBhahawat
@GirguneBhahawat Сағат бұрын
यळकोट यळकोट जय मल्हार एक च मिशन धनगर आरक्षण
@Sturbun_illusion
@Sturbun_illusion 25 минут бұрын
Dhangar shabd Kuth hota Zatu ji dhangad ahe re adani lokana
@jobsalerts3121
@jobsalerts3121 57 минут бұрын
Dhangar samajala ektar ST madhi dila pahije nahitar Ntc cha percentage vadvaia pahije.
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q Сағат бұрын
Rajkaran. Karu. Naka.. Chhatrapati. Bhavan. Open. Zale. Ahe. Thodhe. Thamba.
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q Сағат бұрын
Jatnihay. Janganana. Sar.kar.. Ani. Virodhak. Ka. Karat. Nahit. He. Labad. Lok.
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 66 МЛН
Man Mocks Wife's Exercise Routine, Faces Embarrassment at Work #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 6 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 66 МЛН