Jayshree Thorat Sangamner:वसंत देशमुखांचं आक्षेपार्ह वक्तव्य, जयश्री थोरांतांचा पलटवार!

  Рет қаралды 52,174

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 153
@pavanchayal4917
@pavanchayal4917 2 сағат бұрын
सुजय विखे पाटील आणि बीजेपी च जाहीर निषेध 😡😡😡
@SachinPatil-i3n
@SachinPatil-i3n 2 сағат бұрын
भाजपचा जाहीर निषेध
@sudamdewade7622
@sudamdewade7622 2 сағат бұрын
वसंतराव देशमुख गलिच्छ भाषा करत असताना समोर बसलेला समाज टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत होता हेच खरं मनाला खूप वाईट वाटलं
@arjunjadhav8586
@arjunjadhav8586 2 сағат бұрын
हो ते पण नालायक होते
@avid7414
@avid7414 6 минут бұрын
देशमुख खरं बोलत होता म्हणून समाज टाळ्या वाजवत होता
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 2 сағат бұрын
वसंत देशमुखांच्या वक्तव्याचा जाहिर निषेध
@annasahebpatil9461
@annasahebpatil9461 Сағат бұрын
ह्या म्हतार्याला लेकि बाळी आहेत की नाही ?
@SubhashThorat-i1r
@SubhashThorat-i1r 2 сағат бұрын
गवऱ्या म्हासणात गेल्या कोणाच्या ही लेकी बाळी बद्दल असे बोलू नये
@shivaniurunkarwaval1455
@shivaniurunkarwaval1455 22 минут бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅
@ntabhang7684
@ntabhang7684 2 сағат бұрын
वसंत देशमुखांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आहे 😢
@shafiktamboli7317
@shafiktamboli7317 2 сағат бұрын
जाहीर निषेध
@trimbakbhore2573
@trimbakbhore2573 2 сағат бұрын
या राजकारणाने साऱ्या लाजा सोडल्या
@babasonwane3337
@babasonwane3337 2 сағат бұрын
मी भाजप समर्थक पण या वक्तव्याचा समर्थन करत ना ही
@cloud_Engineer
@cloud_Engineer 2 сағат бұрын
रिपोर्टर आईघाला कशे प्रश्न विचारतोय
@shivajigavit5219
@shivajigavit5219 2 сағат бұрын
परंपरा संस्कार
@RavindraShinde-ke3zm
@RavindraShinde-ke3zm 2 сағат бұрын
भाजप अशा असंख्य राजकारण्यांना सपोर्ट करत असते?
@sudhirdongare7345
@sudhirdongare7345 15 минут бұрын
खरंच एक आदर्श तालुका म्हणून आम्ही संगमनेर कडे पाहत आलोय, शिक्षण, हॉस्पिटल खुप छान आम्ही जुन्नर वरून तिकडे जातो येवढया चांगल्या सुखसोई ची हॉस्पिटल आणि कॉलेज आहेत ही सगळी थोरात साहेबांची मेहनत आहे, चांगल्याला चांगल म्हणणं हिच महाराष्ट्र राज्यची संस्कृती आहे 🙏
@sarjeraogarad2633
@sarjeraogarad2633 41 минут бұрын
छान उत्तर दिले ताई साहेब फार छान जोडा मारला
@vijayshinde5893
@vijayshinde5893 2 сағат бұрын
सुजय विखे पळवाटा काढतोय अरे त्याला परत पडणार आहे तू अरे तुला अरे बोलले किती वाईट वाटतं बघा
@DishaPatil-q4v
@DishaPatil-q4v Сағат бұрын
सुजय दादा च निवडून येणार
@shivaniurunkarwaval1455
@shivaniurunkarwaval1455 21 минут бұрын
पक्का सतरंजी उचले दिसतोय😅​@@DishaPatil-q4v
@kiransanap8915
@kiransanap8915 2 сағат бұрын
विखे पागल झाला राव....😂
@AmbadasDoke-k8g
@AmbadasDoke-k8g Сағат бұрын
कोणीही समर्थ न करणार नाही
@vijayraje8383
@vijayraje8383 2 сағат бұрын
संगमनेर मधील जनता ह्यांना योग्य ती जागा नक्कीच दाखवतील. सुजय खासदारकिला पडलाच आता आमदारकीला पण 1001% टक्के प ड णा र आणि नगर मधील जनता ह्याला पाडणारच.
@GaneshNikrad
@GaneshNikrad 2 сағат бұрын
एका स्त्रीची बदनामी होत असताना समोर लोक हसत होते हे पाहून मला वाईट वाटले
@vijayraje8383
@vijayraje8383 Сағат бұрын
@@GaneshNikrad एवढे होऊन सुद्धा ह्याची भाषा बगा कशी गुर्मीची आहे.ह्यांची गुर्मी जनताच उतरवणार. " नक्कीच " 1001%
@JuberShaikh-y6o
@JuberShaikh-y6o Сағат бұрын
ताई आम्ही तुमच्या बरोबर आहे
@vishnukatkar-u9i
@vishnukatkar-u9i 24 минут бұрын
अगदी बरोबर,ताई
@kishorjadhav1358
@kishorjadhav1358 19 минут бұрын
बोलणाऱ्या पेक्षा स्टेज वरील व खाली बसून दाद देणारे निच मनोवृत्ती चे आहेत
@mdukar_mokale
@mdukar_mokale Сағат бұрын
देशमुखांना हे शब्द शोभले नाही त्यांच्या नाती सारखी आहे
@lalitpatle4210
@lalitpatle4210 57 минут бұрын
भाजपा ची हीच ती संस्कृती आहे मॅडम, जनता आपल्या सोबत आहे.
@babuphalke5197
@babuphalke5197 2 сағат бұрын
महाराष्ट्र वाचवायचा असेल तर भाजप ला महाराष्ट्रातून हद्द पार् केले पाहिजे वेल आली आहे आत्ता नाही तर कधीच नाही
@प्रभाकरखोंड-प7न
@प्रभाकरखोंड-प7न 2 сағат бұрын
वयानी जेष्ठ असतील कदाचित. पण वीचारानी नक्कीच नाही.संस्कृती ढासळत जात आहे.
@pandurangdhole3906
@pandurangdhole3906 16 минут бұрын
7लाख लोकांचा माझा बाप सुसंस्कृत वक्तव्य
@sanjaychavan472
@sanjaychavan472 2 сағат бұрын
सुजय विखे व कार्यकर्ते खालचा थरावर टीका करतात . ते पण एका चांगल्या माणसावर . त्यांचा मुलीवर . तेव्हां संगमनेर तालुक्यातील जनतेने विचार करावा . हा थोरात साहेबाचा मुलीवर बोलतो . तेव्हा सर्व सामन्य जनतेला किती त्रास देतील
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ 31 минут бұрын
संघी संस्कार 😊
@roopashrisinha8378
@roopashrisinha8378 Сағат бұрын
Its good to see daughters of politicians in Maharashtra coming forward in politics.
@AbdulRahman-kg9yk
@AbdulRahman-kg9yk 31 минут бұрын
TAKE ACTION
@DashrathAldar-j7t
@DashrathAldar-j7t Сағат бұрын
7 लाख मुलांचा बाप म्हणजे काय शेकडे आपल्याला लई भाषेत चांगले आहे काय
@achutnawale5200
@achutnawale5200 46 минут бұрын
दक्षिण नगर वाल्यांना धन्यवाद ह्यांना धन्यवाद सडकून आपटले पण डोक्यावर पडलं वाटत
@ShashikantThange-i1d
@ShashikantThange-i1d Сағат бұрын
ताई तुम्ही इलेक्शन साठी उभ्या आहेत विरोधकांवर तुम्ही फुले वाहता का
@nitinpingle2803
@nitinpingle2803 16 минут бұрын
👌👌👌✌️✌️✌️
@santoshsambare9886
@santoshsambare9886 2 сағат бұрын
माझा बाप 7 लाख लोकांचा बाप
@bharatavhad8088
@bharatavhad8088 2 сағат бұрын
तुम्ही पण अतिशय टोकाचं बोललात मॅडम,सर्वांनी सयंम बाळगला पाहिजे
@SAIPALLAVIFAN97
@SAIPALLAVIFAN97 2 сағат бұрын
आयुष्भर राजकारण लोकांच्या हिषाचे खाले तुमच्या कुटुंबाने...कार्यकर्ते शेतकरी गोरगरिबांचे शिक्षित मुल आमदार खाजदार झाली पाहिजेत..शेतकरी , गोरगरिब , सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे यांना मतदान करू नका..शेतकरी गरीब इमानदार उमेदवाराला मतदा करा
@Chetanaaple
@Chetanaaple 2 сағат бұрын
शेतकरी आणि गरीब हाच निकष अततो का ? असे तर लाखो लोक असतात . जो प्रामाणिक समाजसेवा करतो , घरदार विकून राजकारणाची risk घेतो त्याना जनता मत देते
@sarthakjalindarmokal3195
@sarthakjalindarmokal3195 34 минут бұрын
वि खे आणी थोरात राजकारनात पुढे या परंतु ताइ ला वाईट बोलु नये कृपाया
@prakashgaikwad1871
@prakashgaikwad1871 Сағат бұрын
जुने लोकं बरोबर बोलत होते की राजकारण करणं हा निर्लज्ज व निच लोकांचं काम आहे ते आज सत्य वाटतंय काही चांगलेही असतील पण बोटावर मोजता येतील इतकेच
@rmore6994
@rmore6994 9 минут бұрын
भाजप ने सांगितले का असं बोला म्हणून कसला निषेध हे सर्व राजकारणी सारखेच
@Vikaskele-sr9qg
@Vikaskele-sr9qg 2 сағат бұрын
मी भाजप समर्थक पण हे चुकीच झाल
@bhaskarkharat2232
@bhaskarkharat2232 2 сағат бұрын
संजय राऊत काय बोलतो हे माहीती आहे आम्हाला
@panditgaikwad6318
@panditgaikwad6318 Сағат бұрын
Don't worry Tai
@sureshgadakh3238
@sureshgadakh3238 2 сағат бұрын
जाहीर ऐ
@sirshenmashale2267
@sirshenmashale2267 2 сағат бұрын
ताई थोङ राऊत व कंगना बद्द्ल बोला
@anilbachhav1611
@anilbachhav1611 16 минут бұрын
वसंतराव‌‌ देशमुख‌ भाजप‌ची‌ त्या‌ सभेचे अध्यक्ष‌ भाजपचे‌ उमेदवार‌ सुजय‌ विकेला ते‌ काय‌ बोले‌ वारे‌ भाजप‌ नेत्यापासुन सावधान‌ महीला‌ मुली‌ नो‌ हे‌ काय‌ करतील‌ त्याच्या‌ तोडातुन‌ शब्द‌ बाहेर‌ पडले‌ चित्रा‌ वाघ‌ महीला‌ आमदार‌ आहेत आता‌ कस‌ वाटले‌
@ashokgayke5205
@ashokgayke5205 2 сағат бұрын
आरे ते वक्तव्य काय आहे ते तर सांगा रे.
@yogitakashid8317
@yogitakashid8317 44 минут бұрын
भाजप जाहीर निषेध
@shivaniurunkarwaval1455
@shivaniurunkarwaval1455 13 минут бұрын
म्हातारं नेमकं काय बोललं ह्या ताईला
@gopinathjagtap5495
@gopinathjagtap5495 Сағат бұрын
शिर्डी मतदार संघातील मतदारांनी आता एवढेच करा की आता प्रभावती घोगरे यांना निवडून आणा म्हणजे यांचा माज उतरेल
@dipakkadam4199
@dipakkadam4199 11 минут бұрын
सूजयचं थोबाड फोडलं पाहीजे
@rajthakur9627
@rajthakur9627 2 сағат бұрын
त्याचा देशमुखांचा डीएनए नाही एकदा चेक करा
@bhaskarkharat2232
@bhaskarkharat2232 2 сағат бұрын
आरे एका गरीब कुटुंबात उमेदवार द्यायला पाहिजेत होता
@Digvijaychavan-p4i
@Digvijaychavan-p4i Сағат бұрын
Hasmukh bhau kuthe ahet
@MahadevMhapasekar
@MahadevMhapasekar 2 сағат бұрын
देशमुख कुणीकडून म्हातारा झालाय काय माहित
@rajendramore9575
@rajendramore9575 Сағат бұрын
या म्हाताऱ्याच वय झालं आणि त्याचच हे ज्वलंत उदाहरण आहे त्याच्या मुली , नाती च्या वयात असलेल्या ना काय बोलतोय हा म्हातारा
@AshokKhandve-nx3xl
@AshokKhandve-nx3xl Сағат бұрын
जिसका लिडर ...डो उसकी फौज गा.. जाऊ दे ताई हिसाब होगा भगवान के घर देर है. अंधेर नहि.
@DadasoKadam-yy4cr
@DadasoKadam-yy4cr Сағат бұрын
3:22
@sagarfurange4231
@sagarfurange4231 13 минут бұрын
जाहीर निषेध.... काँग्रेस निवडून आणा मित्रानो..चला महाराष्ट्रात बदल घडवूया हिरवा फडकवू या 🙄
@vikas.247
@vikas.247 Сағат бұрын
आता संयम सोडा नालायक लोकांसोबत तसेच वर्तन करणे गरजेचे आहे आणि तक्रार नोंद करून घ्यायला टाळाटाळ केली तर तुम्ही पोलिसविरुद्ध त्यांचे वरिष्ठ अधिकारी किंवा कोर्टात जायला हवे
@varunkalikate5340
@varunkalikate5340 24 минут бұрын
तु जे बोलतेस ते चालतय
@amarsakhare8259
@amarsakhare8259 2 сағат бұрын
Jahir nishedh Mg te kon hi aso
@AbdulRahman-kg9yk
@AbdulRahman-kg9yk 31 минут бұрын
MAVIA NAKKI JINKNAR
@white-w444
@white-w444 Сағат бұрын
Joshi sir😁 tumhla kiti pakit miltay
@akshayugade3626
@akshayugade3626 Сағат бұрын
ती भाजपची संस्कृती आहे, ते कधीही महिलांना योग्य सन्मान करत नाही.
@IndianNational219
@IndianNational219 2 сағат бұрын
टीका सहण होत नाही बाईंना
@Travelling_007
@Travelling_007 2 сағат бұрын
All are pre-planned for sympathy 😂 bhai ye politics he
@sanjaychavan472
@sanjaychavan472 2 сағат бұрын
मतदाना तून सुजय विखेला त्यांची जागा दाखवून द्या . प्रत्यक महिलेने विचार करून विखेच डिपॉजिट जप्त केल पाहिजे
@maheshzagade2043
@maheshzagade2043 2 сағат бұрын
Thoratacha radicha dav
@SwapnilM_07
@SwapnilM_07 Сағат бұрын
Tuzya mulibaddal asa bolala aste tr?
@vijaygodage4008
@vijaygodage4008 Сағат бұрын
भाजपचा संगमनेर तालुक्यात शेवट झाला का ल
@mustakshaikh344
@mustakshaikh344 2 сағат бұрын
ताई शिक्षणांची संधी देतात हे एकदम खोट बोलू राहीले।
@mosinpatel9966
@mosinpatel9966 Сағат бұрын
Jo ak auorat oh bhi achey ghraney ki in ko is trha galat bat karna thek nahi aisey logo ko ghar per bethana chaiy
@sudamwable6257
@sudamwable6257 2 сағат бұрын
B.J.P.HATAO..
@rajeshpatil6872
@rajeshpatil6872 38 минут бұрын
YA VASANTRAO DESHMUKH LA PAYTANANE MARAVE.
@Pune456
@Pune456 2 сағат бұрын
कुणीच स्वतः ला संस्थानिक समजू नाही थोरात पडू शकता संगमनेर मध्ये आणि देशमुख चे वक्तव्य चा निषेध
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 Сағат бұрын
Samsthanik kadhich ase bolat naahit! Ugaach samsthanikanche naav ghewu naka!
@manoharshirsole3364
@manoharshirsole3364 Сағат бұрын
वसंतराव देशमुख हे बोलण चुकीचं आहे किंवा नाही.कोर्टात सिद्ध होईल च,मात्र आपण ही विकास कामाबद्दल न बोलता सात लाख मुलांचा वेगळा बाप असूनही त्यांचा बाप तुमचा बाप कसा असू शकतो
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 Сағат бұрын
वाक्याचा अर्थ समजतो का साहेब आपल्या ला??उदाहरण महात्मा गांधी ना राष्ट्रपिता म्हणतात मग ते सगळ्या राष्ट्र मधील मुलांचे पिता का??त्या मूळ तुम्ही पातळी सोडून बोलणार का??मराठी भाषेचा अभ्यास करावा तिने काय म्हणली ते म्हतार काय म्हणत....
@manoharshirsole3364
@manoharshirsole3364 35 минут бұрын
@@ashwiniwalke9308 राष्ट्र पिता आणि महात्मा गांधी?जाऊद्या ,काँग्रस चे दावणीला बांधलेल्या लोकांना सांगून काही उपयोग नाही.कुणीही बोलायचं ते विकास कामाला धरून बोलायचं आणि हो त्या मतदार संघातील सात लाख लोक ही त्यांना महात्मा समजतात काय.हा ही प्रश्न आहेच ना.
@nilesht1503
@nilesht1503 Сағат бұрын
Mhatara jamach udtoy
@anandjangam3368
@anandjangam3368 2 сағат бұрын
mahatara zala pn budhi sampliy shram Nathalie pahije aaya bahini tyacha gharat nastil sandya asel
@gajanansonawanesangamner5811
@gajanansonawanesangamner5811 2 сағат бұрын
विखे पाटील येऊ नका sangamner la
@jkboss.111
@jkboss.111 2 сағат бұрын
यावेळेस थोरात पडणार आहेत त्यामुळे आता प्रकरणाचं पुरेपूर राजकारण केलं जाणार
@ashokperne3521
@ashokperne3521 2 сағат бұрын
Kahi.kara.sujay.vikhe.nivdun.yet.nahi
@Travelling_007
@Travelling_007 2 сағат бұрын
Tai oo tai bavlat babache kuth manavar gheta to dokyavar padlay bavlat ahe to
@PopatAwale-e4q
@PopatAwale-e4q 2 сағат бұрын
Hi dismukachi mansikta nahi hi bjp chi mansikta aahe
@NarayanChaudhary-lz6ng
@NarayanChaudhary-lz6ng 2 сағат бұрын
वाह वा तुमचे आजोबा सुद्धा राजकानात होते म्हणायचे जय हो बाई तुमची तीसरी पीढी राज कारनात दावनी खूप आहेत वाटते घरी तसेच पट्टे आणि साखळया सुद्धा असतील खर ना बाई. काय आडानी मतदार संघ मला वाटते बाई येथील सर्व लोक तुमचे घरा शीवाय आमदारकीच्या लायकी चे नाहीत काय उद्धार केला बाई तुमच्या तीन पीढयांनी तुमच्या मतदार संघाचा
@dadapatil8160
@dadapatil8160 Сағат бұрын
चौधरी काय लय मस्ती पोस्ट टाकतो
@jitendramane8259
@jitendramane8259 Сағат бұрын
बाई सहनभूती घेऊन मत मिळू नका.या काही चूक झाली तर कायदेशीर कारवाई होईल. बाई यात राजकारण करू नका 😊
@A.S.9633
@A.S.9633 2 сағат бұрын
Bjp tadipaar Kara
@yogeshsose6125
@yogeshsose6125 Сағат бұрын
Patrakar chukiche kam kartar
@sudarshanshinde6772
@sudarshanshinde6772 Сағат бұрын
only सुजय दादा ताई तुम्ही पहिला अभ्यास करा .
@IGHEARTHACKAR5070
@IGHEARTHACKAR5070 Сағат бұрын
😂😂
@GaneshGade-p9f
@GaneshGade-p9f 2 сағат бұрын
भाजप वाले निच आहे
@ramsawant7652
@ramsawant7652 2 сағат бұрын
पहिली गोष्ट आम्ही ह्याचा निषेध करतो. भाजप विरोधकांवर फेक नरेटिव्ह सेट करतात म्हणतात. पण ह्यांचं हे काय 🤷‍♂️😡
@SambhaPawar-p7b
@SambhaPawar-p7b Сағат бұрын
भाजपानी काय केल
@mrindiangaming1780
@mrindiangaming1780 2 сағат бұрын
वस्या चार साहा महिन्याचा पाहुना
@dipalivaidya8568
@dipalivaidya8568 2 сағат бұрын
Tai jantevar bola Tumchya Adva jirva madhe Janta maraychi ka? Tumhi pn vikasavar bola
@SwapnilM_07
@SwapnilM_07 Сағат бұрын
Ho dipali tai.... tumchi ek mahila asun tya deshmukh la support krnsr .. karan DNA bjp ch ahe. Tumchya muli baddal statement kela asta tr?
@anitashinde5805
@anitashinde5805 2 сағат бұрын
Ladaki bahin yana jaga dakhvtil
@mrindiangaming1780
@mrindiangaming1780 2 сағат бұрын
हि चाल आनाजीपंताची, भट काही मानसात माणूस ठेवत नाही
@ArunKagbatte
@ArunKagbatte 27 минут бұрын
जाहीर निषेध
@Firewingsofeducation
@Firewingsofeducation 28 минут бұрын
जाहीर निषेध
@anantraokoli7119
@anantraokoli7119 2 сағат бұрын
जाहीर निषेध
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 16 МЛН
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 27 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 25 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 16 МЛН