ही न्यायव्यवस्थाच सत्ताधार्यांची रखेल झाली मी न्याय मागू कुनाकडे . #महाराष्ट्र_केसरी_कुस्ती_स्पर्धा2025_अहिल्यानगर 😢
@realindian278Күн бұрын
शिवराज राक्षे खरा विजेता.... मोहोळ ने पैसे ऑफर केलेत भरपूर...
@Vishal-jk3coКүн бұрын
Mohol punyacha aahe
@rafan87910Күн бұрын
He match fixing jhali ahe
@mabhukarsandbhor2612Күн бұрын
लाथ मारलेली काय दिसून येते पण त्याला काय जखम झाली याचे आयुष्य गेलं कुस्ती घडवण्यासाठी ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाला असता
@Harry12396Күн бұрын
शिवराज ला नगरकरांचा फुल सपोर्ट,संग्राम जगताप ने मुरलीधर मोहोळ च्या सांगण्यानुसार निकाल सेट केला
@d.m.5410Күн бұрын
पृथ्वीराज मोहोळ:::पूणे खासदार मोहोळ...मग कोण होणार महाराष्ट्रा केसरी....ही स्पर्धा म्हणजेच राजकीय पक्ष व राजकीय लोकांची गुलाम झालीये
@Ekta47626 сағат бұрын
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नेहमीच वादात सापडते . जाणूनबुजून आणि दूषित हेतूने चुकीचे निर्णय देणाऱ्या पंचांवर फौजदारी कारवाई होऊन जास्तीत जास्त शिक्षा होईल असा कायदा आणण्याची आवश्यकता आहे .
@pradeepmuluk6361Күн бұрын
शिवराज खरा ट्रिपल महाराष्ट्र केसरी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dashrathdeshmukh7393Күн бұрын
पृथ्वीराज मोहोळ आता महाराष्ट्र केसरी मध्ये भेटलेल्या थार वर टाकणार पंचांची कृपा 😂😂
@RajuBhase-ux7weКүн бұрын
सिकंदर शेख खरा कुस्ती चा बादशाह आहे सिकंदर शेख शिवाय कुस्तीच नाही
@rafan87910Күн бұрын
Karan pramanik kushti karto. Asle faltu nirnay denare baseun thewlet tar te kay karnar. Kushti cha nirnay denya sathi kushti parishad madhle wastad loka baswa. He asle chagan basawle ki aslech nirnay yet rahtil. Eka pehelwan chi mehnay vaya ghalwu naka
@surajkkr328015 сағат бұрын
सिकंदर वर पण अन्याय केला होता
@PrashantJadhav-ps5dlКүн бұрын
पंच कमिटी विकली गेली आहे असं दिसतंय…🙏🏻
@jayrajsolanke2615Күн бұрын
शिवराज वर आज्ञाय झाला आहे 😢 खुप खुप वाईट वाटत आहे 😢
@vinayakdesai9422Күн бұрын
Mat वरील कुस्त्या बंद झाल्या पाहिजेत कारण पैलवान च काहीच कौशल्य दिसत नाही. कुस्ती ही चितपट च झाली पाहिजे तरच त्याला अर्थ आहे.
@RakeshSawaht22 сағат бұрын
छत्रपती शाहू महाराज यांनी चालू केलेली कुस्ती खेळ इतका राजकीय व घाणीरडे निर्णय घेतले गेले आम्ही कोल्हापूर कर शिवराय राक्षे याच्या सोबत
@Vicky-gs6ndКүн бұрын
सरळ सरळ समजते की, गायकवाड मुद्दाम हरला आहे....मोठा आर्थिक व्यवहार झालेला असेल...
@ajaymane1644Күн бұрын
महाराष्ट्र केसरी.. पैसेवाल्यांची झाली आहे. पंच खरेदी, नुरा कुस्ती ह्याच गोष्टी इथे चालू आहेत
@bharatnews104913 сағат бұрын
इतिहासात नौंद होईल असा महारास्ट्रचा एकच सिकंदर , हार जीत देण घेन नाही वाघा सारखा लढतो , चुकीचा निर्णय दिला तरि मान्य करतो
@Be_honest_man2 сағат бұрын
म्हणूनच याच्यापेक्षा बैलगाडी शर्यत भारी ❤❤
@JagannathKumbhar-d4oКүн бұрын
शिवराज राक्षे खरा महाराष्ट्र केसरी आहे
@pkgp705622 сағат бұрын
आपल्या लेखी ट्रिपल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे... 💪🏻
@Jay_maharashtra99Күн бұрын
मोडी है तो सब मुमकिन है...
@rajudaundkar540619 сағат бұрын
शेर शिवराज 🔥🔥🔥🔥
@atulgosavi908018 сағат бұрын
हे सगळे शुर, वीर, महावीर.. ऑलिम्पिक, एशियन गेम्स त्यावेळी कुठे जातात.. तेव्हा तर सगळे हरियाणाचे पहिलवान, देशाचे नेतृत्व करतात...
@ParshuRam-g9wКүн бұрын
बरं झालं आमचा वाघ नाही कळला सिकंदर शेख
@dadalokhande6616Күн бұрын
सिकंदर शेख कायम काळजात भाऊ
@Atheisthumai21 сағат бұрын
का खेळला नाही
@nareshsinghbhandari3031Күн бұрын
prithvi raj ❤
@ErkrishnaChaudhari-h5gКүн бұрын
दोन्ही पहिलवान 💐💐👍
@pravinshelke7064Күн бұрын
Shivraj ❤❤❤
@VaibhavBasare14 сағат бұрын
ही कुस्ती परत झाली पाहिजे..
@AasifShaikh-p7zКүн бұрын
महेंद्र....आणि शिवराज.... यांच्या बरोबर अण्ण्याय झालाय....आणि पृथ्वीराज...साठी... हा महाराष्ट्र केसरी... भरवले अस चित्र दिसतंय 😢
@sohelshaikh8773Күн бұрын
महेंद्र नी मैदान सोडायला नको होता 😢
@VaibhavBasare14 сағат бұрын
ही कुस्ती परत झाली पाहिजे
@ShreenathSteelYard23 сағат бұрын
जाहीर निषेध 💯
@interiordesign4573Күн бұрын
Congratulations
@dayanandkharade8722Күн бұрын
खेळामध्ये पण राजकारण घुसले आहे, बीजेपी चे सरकार मध्ये अजून बरेच काय पाहायला मिळणार आहे आणि पंच पण विकलेले आहेत आशिया सामन्यातून दिसत आहे
@rajuajagar786Күн бұрын
ढकला ढकली मध्ये झालेल्या कुस्तीत मोहोळ ला ढकल केसरी गदा द्या. ढकलून ढकलून..😅😂
@SanjayMestry-mg9wvКүн бұрын
👌👌👌 राजकीय नेते महाराष्ट्र ची शान च्या कुस्ती ची लवडे लावणार आहे. 🙏
@dhanpalbhajikhaye9080Күн бұрын
या सरकारमध्ये न्याय मिळत नाही
@HariShinde-y7sКүн бұрын
भावांनो खेळामध्ये सुद्धा राजकारण करू नका भाजप वाले यामध्ये सुद्धा राजकारण करत आहेत
@IGSTYREКүн бұрын
आता कुस्ती पण विकली गेली 😢
@prashantpatil4388Күн бұрын
यात फक्त खा मोहोळ खुश आहेत
@resquecommamdoteam6767Күн бұрын
पंचानी महाराष्ट्राच्या खेळाची माती केली
@NavnathBhikule-n7h12 сағат бұрын
महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ विजयी झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन 💐
@anilshelar8775Күн бұрын
कुस्ती झाली कुठे फक्त एकमेकांना ढकलत होते. चितपट कोणीही झाला नाही. ह्याला काय कुस्ती म्हणतात .😂चामडी बचाव कुस्ती.
@ravirajdeshmukh850222 сағат бұрын
खरोखर कुस्ती झालेली नाही गृहीत धरून एका पैलवानाला विजय केलेला आहे
@BapuJadhav-wh4ucКүн бұрын
फडणवीस सरकार जय हो
@ImranHawareКүн бұрын
मुरलीधर मोहोळ ने व्यवस्थीत गेम लावली
@ravindragavali6526Күн бұрын
काय समजायला मार्ग नाही साल काय झालं काय माहित
@SharadPatil-v3fКүн бұрын
Darvarshi परसिलीटी होते आणि वादग्रस्तच असते पंच राजकारण यामुळे महाराष्ट्राचे मल्ल इंटरनॅशनल जात नाहीत
@ganeshghadage703515 сағат бұрын
फिक्सिंग केसरी
@RajivShirsath-v8v23 сағат бұрын
Mohol played well
@sunildongare9849Күн бұрын
Corrupted Government is Corrupted and match fixing This happens in new india
@Rahul5261722 сағат бұрын
Corrupted Govepnment = वा खुप किंव येत आहे मला तुमची😂😂😂😂
@SushantThorat-pt5ckКүн бұрын
अरे लाज वाटून दया थोडी काय रिजल्ट देता 😂.
@tusharshinde1992Күн бұрын
maharashtra kesri jar ashya paddhatine hot asel tr kon hoil ka pailvan hitun pude kiti mehanat asti mahit ahe ka tumhala
@Abhisvideo213Күн бұрын
ह्यास्पर्धेत पण राजकारण 🤬🤬🤬
@roshangaikar3124Күн бұрын
आखाड्याला गालबोट लावणारे हे समर्थक आहेत….हार जित होत असते…शांतता राखणे गरजेचे आहे
@akashahire4305Күн бұрын
महाराष्ट्राच्या मातीच्या खेळाची वाट लावली गेली.... असं वाटत आहे असे खेळ बघूच नाही
@vijaychoudhari913620 сағат бұрын
फक्त कोल्हापूर या ठिकाणी च कुस्ती स्पर्धा घेतली पाहिजे बाकी ठिकाणी कोणाला आता विश्वास राहिला नाही
@vikramsalunkhe2605Күн бұрын
आरे भाडं खाऊ गरिबांचे मुलांनी कुस्ती खेळू नये का
@happy4981Күн бұрын
17:20
@akashahire4305Күн бұрын
महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रातील मातीचा हा कुस्तीचा खेळ राजकीय खेळ करून टाकला आहे.... सरळ सरळ चुकीचा निर्णय दिला गेला आहे...
@akashahire4305Күн бұрын
मॅच बघून असं वाटत होतं मॅच चा निर्णय आधीच लागणार होता म्हणजे मॅच फिक्सिंग झाली होती कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू घेतला नाही
Chakkyacha khel zala ha. Kashala aai ghalayla bharavta spardha.. final kusti chitpatch zali pahije. Manage ahet sagle. Murlidhar mohol ne manage kelay sagla
@hamedshaikhameed2148Күн бұрын
चीटिंग
@sahilshaikh674Күн бұрын
फिक्सिंग
@SachinYadav-fd5dmКүн бұрын
माघार घेतली म्हणजे राजकारण झालं असू शकत आणि का माघार घेतली त्याची पण माहिती घ्या
@akshayraut990018 сағат бұрын
Fakt dhakla dhakli
@RajivShirsath-v8v23 сағат бұрын
Matit kusti havi
@vijaynarute4556Күн бұрын
नुरा कुस्ती झाली गायकवाड व मोहळ मध्ये
@pradeepbachhav430Күн бұрын
Shivraj Rakshe harala nhi haravala Managed
@ramdaskatke3898Күн бұрын
अशी गदा काय कामाची आजा पण असा झालाय
@BarkaBokaКүн бұрын
Are ky hi event management?Kiti paise kharch kele yasathi sarkarne 😢
@Ramesh_Sahni_MHКүн бұрын
फेक कुस्ती जालिया
@satishkale942215 сағат бұрын
मीडिया वाल्या नी पैसे घेऊन बातम्या दाखु नये, जे खरे आहे ते सांगावे
@SanjayMestry-mg9wvКүн бұрын
🤣🤣🤣 कुस्ती मध्ये फक्त राजकारण शिरलं आहे....
@SarjeraoLavhate-x2q23 сағат бұрын
पैसे पंच टॅगोंपंच आहेत का
@Digvijay0211Күн бұрын
Tracksut pakadl ki 1 mark gaikwad la pahijel as ks zhal
@shailendradhulekar242822 сағат бұрын
Hyala chit pat nahi mhanat
@rk9575Күн бұрын
मला नुरा कुस्ती वाटली. निर्णय समाधानकारक नाही.
@resquecommamdoteam6767Күн бұрын
साम दाम दंड भेद ...... नीतीचा वापर
@arbajchoudhary5431Күн бұрын
Are jyacha guest mohol ahe tyacha winner pan mohol honar