फडणवीस साहेब हात धुऊन मागे लागणार मोहीते च्या! खरचं कठोर कारवाई करा साहेब.
@ganeshgadade701812 күн бұрын
हुकूम शाही
@explorer164112 күн бұрын
Kapti tarbujya😂
@vaishalideshmukh899512 күн бұрын
यांच्या जमिनीवर घरादारावर पूर्ण जप्ती आना गोरगरिबांचे पैसे वसूल करा
@Rocky-qk2gu12 күн бұрын
भ्रष्टाचार म्हणजे मोहिते पाटील
@Akashj-fy1rg12 күн бұрын
चोरी करून ताठ मानेने मोहिते पाटील समाजात वावरतात, गोरगरीब जनतेचे पैसे बुडवणे लुटणे हे यांचे धंदे आहेत यांना शिक्षा झाली पाहिजे यात कुठेही राजकारण नाही केस खूप जुनी आहे
@pssocial456312 күн бұрын
मोहिते पाटील म्हणजे सहकारी कारखान्यातील गरीब लोकांचे पैसे लुटून करोडो रुपयांच्या गाड्या फिरवणे, ऐश करने, जमिनी लाटणे.
@yogiji292912 күн бұрын
Mi malshiras takukyatla ch aahe.. Mohite patil gharan ata end hoil
@rajendrabhorade458912 күн бұрын
Mohite la संपवायला aajun पैदा hoychay
@rajendrabhorade458912 күн бұрын
Lava taqat
@DhanajiIngole-v3h12 күн бұрын
अजित पवारांनी केलेला ७०००० कोटींचा घोटाळा प्रकरण दाखवा
@Henry4397812 күн бұрын
मी भाजप समर्थक आहे. पण माझी ही इच्छा आहे की अजित पवार, छगन भुजबळ यांवर पण अशीच कठोर कारवाई करा. ज्यानी कोणी भ्रष्टाचार केलाय, मग तो कोणत्याही पक्षातला असो त्याच्यावर कारवाई करायलाच पाहिजे.
@balirammundphane374412 күн бұрын
काय मसाला लय भारी वापरला राव पण vasul nakki करा राव
@santoshpalakhe384412 күн бұрын
मोहिते पाटील ब्रॅण्ड
@nileshsangale551211 күн бұрын
बीड च्या ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत 3750 /- कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे .आपण विलास सर आपण यावर एक पण बातमी दिली नाही.विशेष म्हणजे विलास सर तुम्ही मुळ बीड चे आहात....
@rohanyadav247012 күн бұрын
महायुतीच्या नेत्याचे पण भ्रष्टाचार बहेर काडा
@tusharkulkarni679512 күн бұрын
बॅंकेने कर्जाची वसुली वेळच्या वेळी केली नाही. त्यामुळे बॅंक नुकसानीत गेली.
@avirajpatil386512 күн бұрын
अजित दादा च बघा तेवढं
@b0ss90412 күн бұрын
भ्रष्टाचार करणारे सगळे चोर जेल मधी टाका
@kodgar324412 күн бұрын
सुडाचे राजकारण
@Qualityfindswithsaving12 күн бұрын
होणारच... सबको मौका मिलता हैं
@bajiraomasal12 күн бұрын
@@Qualityfindswithsavingagree 💯
@explorer164112 күн бұрын
@@Qualityfindswithsavingek din 🍉🍉🍉♥️ fasi
@sunilsawant650712 күн бұрын
राजेंद्र राऊत अजित दादा कल्ले 70 हजार कोटीचा काय झालं विचार
@tejassutar946112 күн бұрын
भ्रष्टाचार महाराष्ट्र राज्यातून हद्दपार होणार
@shantanupalase65112 күн бұрын
या वरून किती नीच राजकार आहे
@Sandyshinde1112 күн бұрын
मोहिते आणि दिलीप सोपल ह्यांनी BJP मध्ये प्रवेश करावा... विषय संपला..
@mrreddy2279 күн бұрын
यांची तेवढी लायकी नाही दलबदलू आहेत मोहिते.
@chandrakantsonkamble238711 күн бұрын
Rajendra RaWoth Estate Checking firstly --?
@tusharkulkarni679512 күн бұрын
राज्य सहकारी बँक घोटाळा पुन्हा बाहेर काढा. जलसिंचन घोटाळा पुन्हा चौकशी करा. मोठे लोक सापडतील
@tejassutar946112 күн бұрын
वसूली तर केली पाहिजे
@ratnakarmankar26769 күн бұрын
यातील बँकेचे अधिकारी कोण आहेत? त्यांची नावे काय
@sushant177612 күн бұрын
गोत्यात तर येनारच सोलापुर मध्ये महाविकास आघाडी जिंकली ना
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh12 күн бұрын
अजित पवारांकडून आणि तटकरे कडून ७० हजार कोटी कधी वसूल करणार
@yuvrajatugade23778 күн бұрын
जर मुख्यमंत्री शिंदेसाहेब होऊदे नाहीतर फडणवीस साहेब होऊदे ज्यांना भ्रष्टाचार बँकेत केल्या यांना कढक शासन करा. हे परत उभे राहिल्या नाही पाहिजेत
@anagh322312 күн бұрын
गोरगरिबांना लुटाणाऱ्या टोळीला शिक्षा व्हायला हवी.
@mramhadev12 күн бұрын
राजेंद्र राऊत .... पडलेला आमदार..... त्याला काय काम उरले नाही आता....... त्याला झोपेत पण मोहिते पाटील आणि सोपल दिसतात......😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ashokkerekar57177 күн бұрын
मोहिते पाटील यांनी कामगार लोकांच्या नावा वर कर्ज घेतली आहेत याची चौकशी करा
@pradipkarale781812 күн бұрын
Anandrrao adsul Bhavna gawali cha kai zale he vitchara
@VirajSuryavanshi-z8i12 күн бұрын
जड जाणार
@nitinjagtap205812 күн бұрын
विजय माल्या, निरव मोदी, अजित पवार याना भारत रत्न अवार्ड दया 😂😂😂कारण त्यानी 1 लाख कोटि रुपया चे nuksan केले आहे इंडिया चे😂😂
@yuvrajatugade23778 күн бұрын
लोकांच्या पैसे आहेत जमुन घर जप्त करा पैसे वसूल करा
@DayanandBhosale-oh7ic6 күн бұрын
हे तर काय नवीन नाही हे असं चालू च राहणार शांतता या लोकांना आवडत नाही बर का
@santoshmohale842612 күн бұрын
परंतु कारवाई होईल का? राजकारणी असल्यामुळे कदाचित दुर्लक्ष केल्या जाईल