बीड मध्ये एव्हढ्या बंदुका वाटल्याच कशाला? सर्व जण माणसा सारखेच वागवा ना सर्व लोकांना .फक्त काही लोकांना च कशाला देताय बंदूक, देण्याची च असेल तर सर्वांना च द्या आणि बघा मग कोण कोण मरता हे
@ajittat738819 сағат бұрын
दोन्ही .. मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
@vinodnagre798518 сағат бұрын
Tuza baap aropi aahe
@ashokraosolanke893419 сағат бұрын
आज खुप छान माहिती दिली. आता सत्य बाहेर येणे गरजेचे आहे
@santoshwaje75119 сағат бұрын
मुंडे घराणे एकच नाव. हा सगळा माज फक्त DM मुंडे चा आशीर्वाद बाकी काही नाही.
@SanjivGangawane12319 сағат бұрын
ईतर लोकं नाही फक्तं मुंडेंचं डोक्यात येत आहे का सर्वांच्या
@RaviShinde-r3t19 сағат бұрын
राजकीय पाठबळ आहे याच्यामागे
@ajittat738819 сағат бұрын
मुंडे .. हे च मुख्य आरोपी 💯
@SurprisedLemur-ho8gs19 сағат бұрын
राजकिय पाठबळामुले माजले
@dattaambekar547919 сағат бұрын
विलास बडे जी आपण फक्त लायसन्स धारका बद्दल चर्चा करतोय मात्र विना परवाना घावटी कट्ट्या ची संख्या हजारावर असणार आहे याचा शोध कोण घेणार
@santoshbondhare893511 сағат бұрын
बरोबर आहे. विलास बडे जी बिना लायन्स सर किती बंदुका आहेत त्यावर चर्चा ठेवा माहिती घेऊन ही विनंती
@balajikumar643 сағат бұрын
ज्यांना ह्या पुढे बंदुका दिल्या जाणार आहेत , त्याना मात्र 2,3 वर्ष पेक्षा जास्त परवाना देऊ नये । बाकीचे दिलेले परवाना आता त्यांची ऑडिट करून जास्तीतजास्त रद्द करने आवश्यक आहे ।
@Gmgm18918 сағат бұрын
लातूर जिल्ल्यात 35 लाइसन आहे तर परळीत 250 लायसेन्स काय mazak लावला का
@udhavbe637619 сағат бұрын
यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांचे सर्वांचे लायसन कॅन्सल करा
@tulshiramambhore720619 сағат бұрын
कोण करणार आज पावतो किती laysan kharij karnet ali
@balajikumar644 сағат бұрын
मुळात लायसेस देऊ च नये
@vasantpatait16117 сағат бұрын
विलास बडे सर तुमचं खूप खूप.. धन्यवाद... खूप छान विश्लेषण केल आहे... साहेब तुम्ही मराठवाड्यातीलच आहेत आणि आमच्या शेजारच्या जिल्ह्यातील आहेत त्यामुळे तुम्हाला बीड जिल्ह्याची सर्व परिस्थिती माहित. आहे आहे आहे... आणि तुम्ही हा संतोष देशमुख चा विषय लावून धरला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. व बीड जिल्ह्यातील गुंडगिरी थांबवण्यासाठी.. आपणाला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे आपण करावेत हीच विनंती... व आवाज.. उठवावा ही पण विनंती .. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@balajikumar643 сағат бұрын
बडे साहेब स्वतः वंजारी असून हि , खरी पत्रकारिता करत आहेत ।।
@manishaeppar-b2f3 сағат бұрын
Tari pn kh lok boltat k bade sir suddha jativad krtat. Vanjari manus kuthe ala k lagech ya lokanna salto😢
@balajikumar642 сағат бұрын
@@manishaeppar-b2f असे काही नाही , तुकाराम मुंढे साहेबांना सर्व लोक आदर करतात ..
@Khar_bolnar19 сағат бұрын
मिर्झापूर 4 ची शूटिंग बीड लाच होईल बहुतेक...
@dnyaneshwarghumre94218 сағат бұрын
गद्दी पे कौन बैठेगा 😂😂😂😂
@Misktw19 сағат бұрын
फडणवीस ची ताकत धनंजय मुंढे च्या पाठीशी आहे. भविष्यात पंकजा मुंढे चे राजकारण कमी करण्यासाठी फडणवीस धनंजय मुंढे ला पाठबळ देत आहे.
@tulshiramambhore720619 сағат бұрын
Right
@kalyanshete898519 сағат бұрын
He krta krta dhanych jaad hoil sanglyana
@bapumore553317 сағат бұрын
अरे यांचे राजकारण झाले पण निष्पाप लोकांचा जीव जात आहेना
@amoljadhav953413 сағат бұрын
नक्कीच या सर्वांना राजकीय आश्रय आणि पाठबळ आहे
@ullhasjadhav19 сағат бұрын
राजकीय संरक्षण व वरदहस्त लाभलेला आहे हे 1001% सत्य आहे.
@sambhajisatpute720719 сағат бұрын
व्वा बडे साहेब खर बोलले ❤
@vas749819 сағат бұрын
जे लोक आचारसंहिता चालु असताना पोलिस असताना सर्व सामान्य लोकांना दमदाटी करतात, ते लोक धनजंय मुंडे यांच्या नावाच्या घोषणा देत हे कृत्य करत आहेत याला काय म्हणायचे?
@rudraksha_diksha19 сағат бұрын
फ्कत आणि फक्त 15 दिवस ......नंतर सगळे .......नवीन विषय trending वर जाणार😂😂😂😂😂😂
@mahadevshinde190119 сағат бұрын
राजकीय पाठबळ
@deshkasamvidhan989718 сағат бұрын
मंत्री मुंडे
@ramchandramisal380818 сағат бұрын
विनायक मेटे साहेब यांच्या अपघाताविषयीचा चौकशी पूर्ण केंव्हा होणार आहे? संबंधितावर कारवाई केंव्हा केली जाणार आहे?
@VitthalbapuraoNirwal8 сағат бұрын
देवेंद्र जी, हे सात वर्ष झालं राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केल आहे यावरून दिसत. आपल्या नेत्यांना खुश करायचे असत.
@arunsurayvashi991718 сағат бұрын
या सर्व गोष्टीला गृहखाते जबाबदार आहे.
@aniljadhav951717 сағат бұрын
बीड मधील बंदूक धारकांना लायसन्स साठी शिफारशी कोणी केल्या याचा सरकारने रिपोर्ट जाहिर करावा!
@kk460318 сағат бұрын
राजकीय पाठींबा असल्या शिवाय गुन्हेगार एव्हढे धाडस करू शकत नाही.
@sachinsarje649419 сағат бұрын
ते होईल ना होईल नंतरचा प्रश्न आहे पण पिस्तूल मुळे आमदार निवडून आला दुसरा
@dilippawar78055 сағат бұрын
आपल्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात हे गुंड कार्यकर्ते काही दिवसांनी राजकारण्यांच्या आशीर्वादाने दहशत माजवण्यासाठी रणगाडा सुद्धा घेऊ शकतील ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@prakashpavashe495418 сағат бұрын
बरोबर आहे ताई
@santoshbondhare893511 сағат бұрын
माननीय गृहराज्यमंत्री योगेश कदम बरोबर बोलले कुठल्याही पक्षाचा असला तरी चुकीचे लायन्सस रद्द करण्यात येतील. आता बोलले तसे वागले पाहिजे.विलासजी तूम्ही पाठपुरावा करावा ही विनंती.
@j.m777-q6n19 сағат бұрын
राजकीय पुढारी,पोलिस, डॉक्टर, वकील ,पत्रकार हे फक्त नीट पाहिजेत.ह्यांना सर्वसामान्य माणसाची सेवा करायला आहेत का उडायला हेच कळत नाही.
@ajitpralhadingle51497 сағат бұрын
वाल्मीक कराडला जन्मठेप झालीच पाहिजे व तसेच आकाचा तपास केला पाहिजे
@mahadevkachare88517 сағат бұрын
जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत अजित पवार गटाला कोणतेही मंत्रिपद देऊ नये आणि मंत्रिमंडळातही घेऊ नये अशी कळकळीची विनंती आहे
@sambhajisatpute720719 сағат бұрын
याच्यावर अजित पवार हेच निर्णय घेऊ शकतात
@भगवा4 сағат бұрын
😂😂कुठय मग मुतारीत बसलाय काय 😂
@AnilPawar-rt8sc16 сағат бұрын
एक नंबर बढे सर तुम्ही बरोबर बोललात ह्यांचे खायचे वांदे आणि रिव्हलवर घेऊन फिरतायत
@udhavbe637618 сағат бұрын
14 ते 24 या दहा वर्षांमध्ये 7:30 वर्ष गृहमंत्री देवेंद्र फडवणीस होते लक्षात ठेवायला पाहिजे त्याने
@bhagwatshinde87197 сағат бұрын
भाऊसाहेब कोणी ही गुणा केला तरी तो गुनेगारच, ऐका ने गुणा केला म्हणून दुसऱ्या ने कोणी गुणा केला तर ते काही गंभीर गोष्ट नाही असे आपले म्हणणे आहे का?
@mangeshfule71102 сағат бұрын
सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे गुन्हेगार कोण आहे... तरी गुन्हेगाराला अटक का नाही.... मिडिया वाले असेच चर्चा करत रहा ?
@ganeshkawade388016 сағат бұрын
विषय डायवट होत आहे संतोष देशमुख यांच्या मर्डर कसा झाला आणि कोणी केला यावर बोला लायसन्स आज दिलेले नाही हे जणता ऐडी नाही राव
@KomalDeshmukh-w5f18 сағат бұрын
लय फास्ट कारवाई झाली त्याबद्दल धन्यवाद एक वर्ष झाला असेल तरी
@rudraksha_diksha18 сағат бұрын
तमाशा
@ramchandramisal380818 сағат бұрын
निवडणुकीच्या काळात पिस्तुले दाखवित फिरणाऱ्या टोळकि व्हायरल होत होती निवडणूक होऊन मोठा कालावधी गेला तरी अद्याप गृहखात्याने कारवाई का केली नाही.
@ravindrawaghmare82418 сағат бұрын
लटपटे बोलताना लटपतोय. सुषमा ताई अभ्यासू विवेचन
@bhagwatshinde87197 сағат бұрын
खर आहे ताई, आम्ही भरपूर बीडचे चांगले लोक आहोत पण दुर्दैवाने काही राजकीय गुंडाने बीड चे नाव खराब केलें आहे, आम्ही शांत बसून चालणार नाही, मी गुंडगिरी च्या सक्त विरोधात आहे, राजकीय वरदहस्त आणि पोलिस प्रशासनातील काही लोकांमुळे असे गुणे घडत आहेत जय भीम जय लहुजी जय शिवराय
@ketsuna16 сағат бұрын
ह्यांना संरक्षण कोणा पासुन हवे असते. खरे तर ह्यांचा विचार करावा लागेल. ह्यांच्या पासुन संरक्षण तर जनतेलाच हवे आहे.
@rahulbhapkar27514 сағат бұрын
काय विषय भरकटला धस साहेब ज्यांनी आवाज उठविला त्यांचा इतिहास सांगत बसले
@bhaitawade629718 сағат бұрын
बंदूक परवान्याबाबत बोलायला गेलं तर परवाना हा नेत्यांच्या, किंवा दहशत पसरवणाऱ्या पालकांच्या नावे आहेत आणि वापर गुंडांकडून होतोय
@bhaitawade629718 сағат бұрын
बंदूक परवाना देणेचे अधिकार हे थेट न्यायालयाकडे असावेत आणि यासाठी वकीलाचा पर्याय नसावा
@SANTARAMMORE-xv2do18 сағат бұрын
गृहमंत्री साहेब तुम्ही बीडची गुंडगिरी संपवू शकत नाही तुम्ही नवीन ग्रहमंत्री झाले त्यामुळे आम्ही जास्त बोलणार नाही
@ganeshshejul556319 сағат бұрын
फक्त जनतीची दिशाभूल करीत आहे आरोपी अटक होत नाही जय शिवराय जय भीम जय संविधान
@ganeshkawade388016 сағат бұрын
लटपटे साहेब तुमचे आदरणीय मंत्री का देशमुख यांच्या कुटुंबियांना का भेटले नाही हे सांगा आधी
@allumallukalluseedhichalchallu46 минут бұрын
जर भेटायला गेले तर देखावा करत आहेत असे बोलणारे तुम्हीच असताल
@vasantgodase55718 сағат бұрын
राजकारणी लोक जबाबदार आहेत योगेश कदम साहेबांनी या गोष्टीवर लक्ष द्यावं
@DadaJadhaw-z9j2 сағат бұрын
टीव्ही वाल्यांनी कोणाची बी मुलाखत दाखवू नका फक्त दस आमदार साहेब यांचीच मुलाखत घ्या रोख फक मुलाखत देणारा आमदार आणि सुषमाताई अंधारे समाजसुधारक यांची मुलाखती घ्या
@sainathkadambamanikar709517 сағат бұрын
बहीन भावांचा आशिर्वाद आहे
@RajendraGhumbarde-eo6re18 сағат бұрын
हा लटपटे डोक्यावर पडलाय राव, आमचा नेता, आमचा नेताच करतोय. डिबेट कोणत्या विषयावर चाललीय अन ह्यो धस अण्णा वर बोलतोय.
@MahendraShirsath-c8u8 сағат бұрын
पत्रकारांना मुठभर जिल्ह्याचे कारनामे माहीती पाहीजेच
@SharadDeshmukh-zg3ri19 сағат бұрын
जर गुन्हेगार आवरले.नाही तर ग्याग वार जसे होतात.तसे जाती वार होणार सरकारने याला आळा.घालावं
@ashokjadhav1369Сағат бұрын
बढे साहेब खूप छान वाटले आज
@AnilPawar-rt8sc16 сағат бұрын
तुमच्या हातात काही नाही योगेश कदम साहेब भाजपा ला सगळं विचारून कराव लागतं
@AmolMirgane-u6h3 сағат бұрын
काय मनातले बोले दोन taimache जेवण जेवण खरं नाही...😂😂
@ra82088 сағат бұрын
मुंडे घरांनी वाट लावली बीड ची
@Krishna_lover58017 сағат бұрын
१००% बरोबर आहे याच उत्तर द्या
@kishorgholap534517 сағат бұрын
भाऊ 1👍
@shivaninangarale207310 сағат бұрын
साहेब ही बैठक बंदु विना परवाना धारक बद्दल चर्चा सुरू आहे
@क्षत्रिययदुवंशी96K10 сағат бұрын
हा कसला मंत्री एकच बोलत आहे माझ्याकडे शहरी भाग आहे.मग तु बाकी महाराष्ट्राचा विचार करणार नाही का😢
@Krishna_lover58017 сағат бұрын
तुमच राजकारण नका करत बसू नका त्या बिचाऱ्या संतोष भाऊ न्याय द्या
@satishwaghmode15 сағат бұрын
राजकीय पाठबळ शिवाया गुनेहगारी घडत नाही जेव्हा राजकीय लोक गुन्हेगारी मदत करतात तेव्हा तो दरोडेखोर होतो ?
@sureshbobde66806 сағат бұрын
१/२ नाही १४-१४ गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना लायसेन्स देणे, हे गुन्हेगारी वाढविनेच आहे जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.
@mohanghodake900319 сағат бұрын
हो पाठबळ आहेच, सगळ्या राज्याला माहीत आहे
@Thooo-j9q7 сағат бұрын
खरा नास का गोपीनाथ मुंडे
@santoshsurvase46858 сағат бұрын
इतक्या दिवस काय झोपला होतात का साहेब आता एखाद्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी ते बोलतो आहेत तर बोलू द्या तुमच्या नेत्याचं ऐकून ठेवण्यासाठी एखाद्याचा बळी घेऊ नका
@pawarajesh7548 сағат бұрын
ग्रह खात घेण्यासाठी धडपड होती पण ग्राहखात सुरळीत चालवण्यासाठी का नाही?
@surykantjadhav273719 сағат бұрын
हो राजकीय फायद्यासाठी लायसन्स दीले आहे.ती सर्व लायन्स रद्द करण्यात आले पाहिजे.
@baliramgarad509418 сағат бұрын
आहो लटफटे संतोष देशमुख साहेबांना कश्या पध्दतीने मारल आहे यावर बोला ना
@govindfate43169 сағат бұрын
दोन्ही मुंडेंना मंत्री पद देऊ नका त्याशिवाय महाराष्ट्र शांत राहू शकत नाही
@jaysriram24685 сағат бұрын
एक वर्षाखाली आमदार संदिप सिरसागर यांचे घर पेटवले होते, त्याचे विडिओ वायरल करा,काही चेहरे दिसतील
@subhashchabukswar3856 сағат бұрын
ज्यांच्यावर गुन्हे आहे त्यांचे लायसन कॅन्सल करा
@aniljadhav951717 сағат бұрын
राजकिय दहशत निर्माण करण्यासाठीच हे बंदूक वापरतात.
@zanakingale93974 сағат бұрын
Eaktya parlitil bandukdhri kiti te sanga
@GayaKhairnar18 сағат бұрын
Yes
@Krishna_lover58017 сағат бұрын
पण मला हे सगळे व्हिडिओ पाहुन पाहुण एवढेच लक्षात ठेवा तुमच न्यायालय आणी सर्व पत्रकार सर्व पदाधिकारी आमदार खरा न्याय पापाचा घडा भरला आहे म्हणून प्रकृती सर्वांना शक्ती देते म्हणून माझ म्हणन अस आहे की खुर्ची चा दुरुपयोग करु नका तुमचा बापाला खूप सारे डोळे आहेत तो तुम्हाला सोडणार नाही रे बाबानो
@madhukarsalve750719 сағат бұрын
Can you share list of license holder
@vasantphalke447418 сағат бұрын
चर्चेचा विषय काय आहे. अरोपीला वाचविण्याचे प्रयत्न आहेत लहानांचे.
@RdxGaming7588-dz1xq13 сағат бұрын
Thumnail साठी धस शिरसागर सोनवने ची बंदुका घेऊन फोटो भेटले नाही का तुम्हाला?????????????????????????????????????
@Gmgm18917 сағат бұрын
हा लटपटे विषय बदलतोय
@satishsanas885317 сағат бұрын
सर्व काही उघड उघड दिसत आहे कोण आहे हया मागे तरी सरकार त्यांना पाठीशी घालत आहे
@Its__karan_tandale18 сағат бұрын
ऑल महाराष्ट्राची डिटेल काढली पाहिजे प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक तालुक्याची कुणाकडे किती गण आहेत प्रत्येक नेता असून तर कोणी असो मग ठीक आहे दूध का दूध पानी का पानी होईल
@ankushdhaware27919 сағат бұрын
परभणी आणि बीड या दोन घटनेवर बोला राजकारण बाजूला ठेवा राजकारणी पाठीशी असल्याशिवाय असे होऊ शकते का
@Sachin-kh3ge5 сағат бұрын
धस ची पार काढली लटपटे साहेबानी🎉
@ramchandramisal380818 сағат бұрын
या चर्चेत समाजहिताविषयीचे मुद्दे घेतले जात नाहीत तर चर्चा कशाला करण्यात येते? वेळकाढूपणा टाळा .
@AnitaKanwate11 сағат бұрын
हे सगळे भारतीय जनता पार्टी यांच्या नेतृत्वाखाली सरकार मध्ये घडलं आहे
@vijaymore702618 сағат бұрын
बीड जिल्ह्यातील पोलिस बीड जिल्ह्यात काम केलंच नाही पाहिजे तर दादागिरी दडपशाही गुंडगिरी ही कमी होईल बडे साहेब लक्षात घ्या
@ajaykarande269418 сағат бұрын
ये सब एक है कमळावरचा पण शेवटचा विश्वास उडाला
@AnitaKanwate11 сағат бұрын
डी एम ला अटक केली तर गुंडगिरी एका दिवसात संपूर्ण संपून जाईल
@maneshgadhave672218 сағат бұрын
फक्त आयबीएन जीवंत आहे असं वाटतं बाकीचे सर्व चेनल राजकीय पक्षासारखे निर्ढावलेत
@SantoshAkhargekar5 сағат бұрын
प्रत्येक मंत्री एवढच म्हणतात. आम्ही कुणाचीही गय केली जाणार नाही. मात्र कार्यवाही काहीच नाही. बीड मध्ये आज दहा बारा वर्षात अशी कारवाई झाली नाही. याला, तत्कालीन कांग्रेस राष्ट्रवादी व नंतर भाजप सेनेचे दोन्हीही सरकार जबाबदार आहेत. व आजही फडवणीस सरकार या प्रकारामध्ये या प्रकारात गप आहेत
@arunsangale598217 сағат бұрын
बीड la छोटा बिहार declared करून टाका..
@maheshsuryawashi222317 сағат бұрын
हेच नेते मंडळी सांगतात कोयते घासून ठेवा चा अर्थ काय
@sanjaysakhare44316 сағат бұрын
फजणविसांच्या कार्यकाळात दिलेले आहेत ते असतील तर काहीही होऊ शकतं
@dilipdaware195419 сағат бұрын
भाऊ साहेब यांचा पुर्ण परिचय दिला नाही.
@vasantphalke447418 сағат бұрын
डी एम ने सुद्धा हवेत गोळीबार केला आहे. त्यांना ही अटक होणार का?