Beed Sarpanch News: सरपंचाच्या हत्येमागे मास्टरमाईंड कोण? आई, पत्नी आणि भाऊ काय म्हणाला? N18V

  Рет қаралды 108,746

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Beed Kej Sarpanch News | Santosh Deshmukh | The murder of Santosh Panditrao Deshmukh, the former Sarpanch of Massajog in Kage Taluka of Beed, took place. Angry villagers have blocked the road at Massajog and the body has not been recovered yet. Now Manoj Jarange Patil has arrived at Massajog to meet the family members of deceased Deshmukh. A road block has been in place on the national highway at Masajog since morning.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांचा खून केल्याची घटना घडली होती. संतप्त ग्रामस्थांनी मस्साजोग येथे रास्तारोको केला असून अद्याप मृतदेह ताब्यात घेतलेला नाही. आता मनोज जरांगे पाटील हे मयत देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी मस्साजोग येथे दाखल झाले आहे. सकाळपासून मसाजोग येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको सुरू आहे.
#beedsarpanch #manojjarangepatil #beed #marathareservation #marathavsobc #news18lokmatlive
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.#MASA
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des... SIKA

Пікірлер: 117
@rajendrashejul3732
@rajendrashejul3732 2 сағат бұрын
सुरक्षा करण्यापेक्षा आरोपींना फासावर लटकवा, बाकी चे गुन्हाच करणार नाहीत.
@Royal_warriors_Empire
@Royal_warriors_Empire 2 сағат бұрын
चांगला‌ माणुस समाजकारण पण करू‌ शकत नाही राजकारण तर लांबच राहिले त्याला जगु देत नाहीत..!!
@ganeshwagh3924
@ganeshwagh3924 2 сағат бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहे एक मराठा लाख मराठा 🚩
@aartijadhav6660
@aartijadhav6660 Сағат бұрын
हे ky ata are tit htya jhali. Andoln nai bevdyach ky rav
@make_change71
@make_change71 2 сағат бұрын
दोषीवर योग्य ती कारवाई होवी आणि त्याच्या मुलाचे आणि परिवाराचे पालकत्व बीड जिल्ह्याचे माननीय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे साहेबांनी मुलाचे पालकत्व शिवकर करावे त्याचे शिक्षण त्याचे संगोपन खासदार साहेब यांनी घेतली पहिजे आसे सर्वांना वाटते
@Siddharth-c4x
@Siddharth-c4x Сағат бұрын
द्या निवडून बीजेपी ला
@truthseekerma
@truthseekerma Сағат бұрын
पालकमंत्री काय फक्त पैसे खाणार का लुटून😂😅😂
@make_change71
@make_change71 Сағат бұрын
@truthseekerma पालक मंत्र्याला सुधा विनंती आहे... की त्यांनी येगाय ती कारवाई करावी आणि त्याचे कुटुंब ची जिम्मेदारी घ्यावी... कमीत कमी मुलांच्या शिक्षणाची त्याच्या... संगोपनाची.... खासदार आसो वा पालक मंत्री या स्थनिक आमदार... मुलाचा विचार केले पाहिजे...
@make_change71
@make_change71 Сағат бұрын
@@Siddharth-c4x खासदार बीजेपी नाहीत ना
@make_change71
@make_change71 Сағат бұрын
@@truthseekerma कोणी भी करा ...पण मुलाचे शिक्षणाची जिम्मेदारी कोणी तरी घेतली पाहिजे... यात जाती धर्म भेद... राजकारण नको...
@rameshwarpawar6419
@rameshwarpawar6419 2 сағат бұрын
बीड जिल्ह्यातील घटनेचा निषेध निषेध निषेध निषेध
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 2 сағат бұрын
महाराष्ट्रचा बिहार होऊ नये दुःखी कुटुंबातील माणसांना न्याय मिळवून द्यावा
@vitthaljadhav2475
@vitthaljadhav2475 2 сағат бұрын
बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा बिहार झाला आहे ..
@भगवा
@भगवा Сағат бұрын
कृपया बीड ला राष्ट्रपती राजवट लागू करून ठेवा. नालायक प्रशासन आहे.
@देवरवाडेकृषिदयोय-रविंद्रदेवरवा
@देवरवाडेकृषिदयोय-रविंद्रदेवरवा Сағат бұрын
न्याय मिळाला पाहिजे, या पुढे बीड जिल्हामध्ये अशा घटना होऊ नेय म्हणून प्रशासकीय स्थरावर नियोजन झाले पाहिजे,
@Ravikapase
@Ravikapase 3 сағат бұрын
महाराष्ट्राचा बिहार होऊ राहिला.पिडीत कुटुबा ला न्याय मिळाला पाहिजे
@rubinakazi8343
@rubinakazi8343 Сағат бұрын
ह्याच्यवार एकच उपाय आहे बीजेपी हटाव हे माजलेले गाव गुण्ड बीजेपी ने सोडलेले अहेत
@Siddharth-c4x
@Siddharth-c4x Сағат бұрын
हे 5 वर्ष तेवढे सुखा समाधानाचे जाऊ दे रे देवा... 🌹
@nikhiljadhav4783
@nikhiljadhav4783 Сағат бұрын
खरं आहे
@make_change71
@make_change71 Сағат бұрын
@@Siddharth-c4x भारत सोडून जाऊ नका... बाबा... शांती प्रिय देशात जाण्याचा विचार आहे वाटते... बंगदेश पावित्रस्तान... 😂😂😂
@PRASHANTDESHMUKH-q5g
@PRASHANTDESHMUKH-q5g 5 минут бұрын
Yadhi kay khup surakshit hota ka congres kalat sukhi hota ka tu
@SanikaMore-b9u
@SanikaMore-b9u 2 сағат бұрын
सगळ्याला सजा झाली पाहिजे 😡😡😡😡
@BhatankarGuruji
@BhatankarGuruji Сағат бұрын
भाऊ यांना सजा होणारच नाही,,कारण ज्यांनी खून केला आहे,,त्यांना खूप मोठा आशीर्वाद आहेत,,कारण आशीर्वाद कोणाचा हे सर्वांना माहिती आहेत ,,पण गुंडगिरी आणि हातात सत्ता आहेत,,आता मराठा हे संपवणार
@BhatankarGuruji
@BhatankarGuruji Сағат бұрын
भावी आमदार होते ते,,म्हणून काटा काढला
@SangamChewaleReddy
@SangamChewaleReddy Сағат бұрын
आरक्षण मुळे महाराष्ट्र t जास्त चं बिघडलं.. न्याय मिळावा
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 2 сағат бұрын
महाराष्ट्र कधीही कोणाला ताकत नाही न्याय मिळाला पाहिजे असे मला वाटते
@PanduLokhande973
@PanduLokhande973 25 минут бұрын
संपूर्ण आरोपी पकडून लवकरात लवकर शिक्षा ही झालीच पाहिजे
@VishnuARaut
@VishnuARaut 2 сағат бұрын
या घडलेल्या भीषण घटनेचा जाहीर निषेध
@baluwaykar2378
@baluwaykar2378 2 сағат бұрын
माणसाने समाजसेवा करावी का नाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे
@VinodKadam-h9u
@VinodKadam-h9u 32 минут бұрын
गावातील लोकांच कर्तव्य आहे की देशमुख परीवाराच स्वरक्षण कराव व पाठीशी रहावे कायम 💐🙏
@balukalkuta
@balukalkuta Сағат бұрын
योग्य ती कारवाई झालीच पाहिजे तरचं पोलिस प्रशासनावर विश्वास राहिल
@avliyacreation
@avliyacreation Сағат бұрын
"महाराष्ट्र आता थांबणार नाही"....ती पोस्टर बाजी अश्या साठीच होती का..
@truthseekerma
@truthseekerma Сағат бұрын
राजीनामा दिला पाहिजे फडणवीस ने
@RahulBan-v7q
@RahulBan-v7q Сағат бұрын
जाहीर निषेध 😡
@RameshBairagi-pm9jx
@RameshBairagi-pm9jx 55 минут бұрын
सरकारी मदत कायमस्वरूपी शैक्षणिक कार्यासाठी मिळो ही सदिच्छा
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 43 минут бұрын
पिडीत कुटुंबाला न्याय मिळाला हवा,सरपंच संतोषभाऊला भावपूर्ण श्रद्धांजली
@sunilk1236
@sunilk1236 2 минут бұрын
गोपीनाथ मुंडे साहेब होते तेव्हा अस वातावरण कधीच झालनाही वातावरण कोनी खराब केल सर्वाना माहित आहे
@pavankale8321
@pavankale8321 41 минут бұрын
महाराष्ट्र थांबणार नाही आत्ता बिहारच्या पुढे जाणार
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 2 сағат бұрын
आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, फक्त हा या जातीचा तो त्या जातीचा म्हणून जातीवाद लावणाऱ्या काही गाढव माणसाचा निषेध, भावपूर्ण श्रद्धांजली संतोष देशमुख 💐💐
@Jayeshpatil-s8x
@Jayeshpatil-s8x 2 сағат бұрын
मारेकरी पालक मंत्र्याचे माणस आहेत, अहो त्या माणसानी काय फक्त भांडणचं मिटवलं होतं न 😢😔😡
@nagnathkasle9624
@nagnathkasle9624 Сағат бұрын
या कुटुंबाला सौरक्षण आयूक्षभर दिले पाहीजे नौकरी दिली पाहीजे
@truthseekerma
@truthseekerma Сағат бұрын
बीडचा बिहार केलाय या राजकारण्यांनी😡😡😢
@MahadevNaikwade-r9y
@MahadevNaikwade-r9y 2 сағат бұрын
पत्रकाराचे प्रश्न आत्महत्या केलेल्या कुटुंबासारखे विचारताहेत ही हत्या आहे आत्महत्या नाही
@rubinakazi8343
@rubinakazi8343 Сағат бұрын
अरे दादा पत्रकार बीजेपी चे हाय
@anjirpawar8657
@anjirpawar8657 36 минут бұрын
जाहीर निषेध
@bajarangpatilhakwane2173
@bajarangpatilhakwane2173 2 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐 महाराष्ट्राचा बिहार कधी झालाय कळलाच नाही
@latalanghi4654
@latalanghi4654 2 сағат бұрын
दादा आपल्या महाराष्ट्रात नेते मंडळी नायक आहे
@RameshBairagi-pm9jx
@RameshBairagi-pm9jx 58 минут бұрын
काही लोकांना घटनेचे गांभीर्य लक्षात येत नाही कारण नसताना मूर्ख पणाने मेसेज करतात त्या ठिकाणी आपला माणूस असता तर घाण मेसेज केले असते का जरा शरम वाटली पाहिजे
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 2 сағат бұрын
आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत
@madhukarrasal897
@madhukarrasal897 2 сағат бұрын
आरोजी वंजारी समाजाचे आहेत असं दिसतय
@maulimisal9578
@maulimisal9578 Сағат бұрын
तुम्हाला वंजारी दिसतोय पोलिस चौकशी करत आहेत दोशी कोणात्या जातीचा असुदे फाशीवर लटकावे काही हारकत नाही पण जातीवाद करू नये वंजारी आडाळत तर फाशी दया काही हारकत नाही
@devabade8624
@devabade8624 Сағат бұрын
Maharaj geeteni sarpanch matlab tevha tyacha parivar navtaka ha maratha ahe mhanun
@vishwagyanvipashyana5919
@vishwagyanvipashyana5919 2 сағат бұрын
निषेध निषेध.
@dnyanrajharbale5277
@dnyanrajharbale5277 2 сағат бұрын
खुप अन्याय झाला 😢😢😢
@anilgande7540
@anilgande7540 2 сағат бұрын
महाराष्ट्राचा बिहार झाला आहे
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 2 сағат бұрын
भाऊ तुमच्या दुःखात सहभागी आहोत, तुम्ही जसे अठरापगड जातींचे लोक पहिलं राहत होते तसेच रहा, राजकारण्यांच्या बळी पडू नका, जारांग्या फक्त जात जात करत आहे त्याच्या नादाला लागू नका, तुम्ही अतिशय दुःखात आहात तरी पण योग्य बोललात तुम्हाला ईश्वर दुःखातून सावरण्याची शक्ती देवो
@Saigorde2163
@Saigorde2163 2 сағат бұрын
आई च्य चेहऱ्यावर बरच दुःख आहे कमाल आहे
@namdevpatil9722
@namdevpatil9722 2 сағат бұрын
अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे कुटुंबाची जबाबदारी शासनाने घ्यावी
@sureshnikam4735
@sureshnikam4735 Сағат бұрын
Bhavprn shraddhanjali
@ffgameromg4685
@ffgameromg4685 Сағат бұрын
😢😢😢😢😢😢
@RameshBairagi-pm9jx
@RameshBairagi-pm9jx 56 минут бұрын
सरपंच साहेबांना ईश्वर मुक्ती देवो व परिवातील सर्व सदस्यांना या प्रसंगातून लवकर बाहेर पडण्यासाठी ईश्वर शक्ती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏
@AniketShendge-n2x
@AniketShendge-n2x 2 сағат бұрын
नाही कळलं सरकार ला तर बनला घे बगु पुडच😂
@kiranpawar897
@kiranpawar897 Сағат бұрын
दुनियादारी नडलेली दिसते.
@sahebraokalanke
@sahebraokalanke 55 минут бұрын
Deshmukh kutubala naya milala pahije
@SandeepPatil-np5dz
@SandeepPatil-np5dz Сағат бұрын
Kharacha Masanjog gavkarani yana changala sambhalava hich iccha ..sarkar kai karai he tar pahila 😮 OM SHANTI 🙏
@truthseekerma
@truthseekerma Сағат бұрын
धस साहेबांना पालकमंत्री करा❤❤❤
@ManishaBahir-gc1ho
@ManishaBahir-gc1ho 2 сағат бұрын
Write phashich zhali pahije tya dalindar naradhamanna
@sopan880
@sopan880 Сағат бұрын
फाशी फाशी ?
@BhausahebWaghmode-x5o
@BhausahebWaghmode-x5o 42 минут бұрын
वाईट घडलय कोन हे आयकून घेणार आपल गारायण
@jaydeepshinde4660
@jaydeepshinde4660 2 сағат бұрын
गृहमंत्री लक्ष दे या केसमध्ये
@kushaq1173
@kushaq1173 2 сағат бұрын
Patrkar vanjari aahe . Aropila vachwayala aalay
@deepaknagare4489
@deepaknagare4489 Сағат бұрын
का जातीवाद करता दादा.
@govindgaykawad8957
@govindgaykawad8957 2 сағат бұрын
Karvai lavkar zhala pahije
@sanjaygalande2900
@sanjaygalande2900 29 минут бұрын
Khup vait vatata, vaicharik ramkaran Karan pan khunacha, marhinicha rajkaran naka ..
@AmolRathod-x8z
@AmolRathod-x8z 13 минут бұрын
Fashi zali pahije aaropinna 😢
@dnyaneshwarshinde278
@dnyaneshwarshinde278 3 сағат бұрын
Maratha.1.va.
@pramodborkar5092
@pramodborkar5092 Сағат бұрын
Faansi dya
@SukhdevGanje
@SukhdevGanje 2 сағат бұрын
तुमच्या दुखात सहभागी आहोत
@vijaymalakarpe6659
@vijaymalakarpe6659 Сағат бұрын
Sarwsamnyanna shant jagnyasathi ashya naradhamanna fashi kivha janmthep hech barobry..
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 30 минут бұрын
Ek sarpanch kay marla yewdhi motha news zali hoyy? Itke loka martat teva kuthe asta news wale??
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 2 сағат бұрын
सर
@vijaychaure3924
@vijaychaure3924 2 сағат бұрын
आरोपीला शिक्षा झाली पाहिजे
@BhatankarGuruji
@BhatankarGuruji Сағат бұрын
काहीच होत नाही ,,कारण यांच्या मागे आशीर्वाद खूप मोठा आहे,,आणि ठरवून केलेलं काम,आहेत ,ज्यांनी केलं ते कोणाचे आहेत सर्वांना माहिती आहेत,, केश दाबून टाकणार आहेत,,
@rampawar7983
@rampawar7983 3 сағат бұрын
Only vangari
@greatmaratha96
@greatmaratha96 3 сағат бұрын
Sandeep krisagar ala pala pala 😂😂😂
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 3 сағат бұрын
Sheth upta amche
@Misktw
@Misktw 2 сағат бұрын
आर्थक वेव्हार मधून खुन झाला आहे. तुम्हाला तर कोणाचे पाकीट चप्पल किंवा जेवल्या वर ढेकर जरी आला तरी तुम्ही हे आरोप मुंढे किंवा एका व्हिसिस्ट समाजवर करता हे चुकीच आहे.
@nadachkhula202
@nadachkhula202 27 минут бұрын
​@@Misktw माणूस मेलयानंतर तरी तमा बाळगा भिक मग्या तुझे विचारच दळभद्री
@जयभवानी-414
@जयभवानी-414 41 минут бұрын
नीषेद
@somnathdahibhate6438
@somnathdahibhate6438 2 сағат бұрын
सर्व आरोपिंना भर चौकात पेटवून देण्यात यावे
@SHUBHAMSHINDE-bi6zb
@SHUBHAMSHINDE-bi6zb 51 минут бұрын
Police 😡😡😡😡😡😡
@shrutirasal766
@shrutirasal766 2 сағат бұрын
निषेध निषेध अन् निषेध
@Ma-s6f
@Ma-s6f Сағат бұрын
आणि कोणी कानाच नाव घेऊ नका
@ashokpatil9285
@ashokpatil9285 29 минут бұрын
Sharad Pawar Ahe
@amolkolekar525
@amolkolekar525 2 сағат бұрын
Jarange ka mag nautanki kartoy ...ya dada la andolanmDhe pudhe theva nay bhetlavh pahije
@RameshBairagi-pm9jx
@RameshBairagi-pm9jx 55 минут бұрын
सरपंच साहेबांना ईश्वर मुक्ती देवो व परिवातील सर्व सदस्यांना या प्रसंगातून लवकर बाहेर पडण्यासाठी ईश्वर शक्ती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 24 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 639 М.
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 9 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 24 МЛН