आता यावेळी इस्लामपुरात बदल व्हायला पाहिजे कारण आता बऱ्याच दिवसापासून तोच आमदार तोच आमदार तोच आमदार नवीन आमदार आता जनतेने निवडून द्यायलाच पाहिजे
@nikhildesai289910 күн бұрын
इस्लामपुरात काँग्रेस दुर्बीणमधून बघून पण सापडत नाही...😂😂😂
@NileshKhot-wp3bc11 күн бұрын
काँग्रेसचे दादा बरोबर बोलतात 👍 जयंत पाटलांना गेल्या वर्षी मिळालेली मते एक लाख 5 हजार आहेत गेल्यावर्षी विरोध मतदान 80 हजार झालेला आहे त्यामुळे जयंत पाटलांचा पराभव शंभर टक्के होणार 💯💯💯💯💯💯
@omkarpatil30411 күн бұрын
1 lakh 5 hajar nahi 15 hajar t
@vishwasdhawalikar88164 күн бұрын
तुमच्या साहेबांनी इस्लामपूर ते सांगली चा रस्ता का नाही केला. अनेक वर्षापासून खड्ड्यात रस्ता आहे.
@VishalPatil-vp709911 күн бұрын
गड पण येणार आणी सिहं पण येणार... फक्त साहेब 💥💥💥💥
@satyawanrane12454 күн бұрын
फक्त शिंदे आणि फडणवीस कि जय हो
@ajinkyadange51789 сағат бұрын
Only Mahayuti ❤ Nishikant Dada
@salmanmulla29511 күн бұрын
गड पण येणार आणि सिंह पण येणार आणि राज्याभिषेक पण होणार #अश्टावधी आमदार #भावीमुख्यमंत्री #JayantPatil
@rushikeshgawade92665 күн бұрын
🍌
@aniketkadam39634 күн бұрын
😂
@amolnimbalkar12593 күн бұрын
जसे भावी पंतप्रधान तसेच भावी मुख्यमंत्री
@milinddhane11 күн бұрын
जेवढे आलेत ते सगळे जयंत पाटील विरोधी आहेत …स्थानिक लोकांना माहीती आहे
@ajinkyadange51789 сағат бұрын
वाघ हायवे च्या पलीकडे पाठवायचा.आत्ता फक्त❤ घर चां ईश्वरपूर चां आमदार ते नामदार करायचा.
@56kyvjj11 күн бұрын
बोंबला किती पण निवडून येणार तर जयंत पाटील साहेब च
@nileshkhot88405 күн бұрын
सगळ जाऊदे पण मला तर मुलाखत घेणार्या दादांचा लुक प्रथ्वीराज चव्हाण साहेबां सारखा वाटतो❤❤❤
@vijaynalawade97914 күн бұрын
निशिकांत दादा 🚩🚩🚩🚩
@rohandesai629911 күн бұрын
ज्याची नगरसेवक व्हायची पण लायकी नाही तो म्हणतोय गड येणार सिंह जाणार......काँग्रेसचं अस्तित्व काय आहे 🤣
@omgaming181011 күн бұрын
गड पण येणार आणि सिंह पण येणार Wait and watch 23 💥 Only साहेब
@archanapatil-o8s11 күн бұрын
चुकीचे उत्तर
@rushikeshgawade92665 күн бұрын
🍌
@rushikeshgawade92665 күн бұрын
23 la evm var arop karayala tayar raha 🤣🤣🤣🤣🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
@vinayakpatil409711 күн бұрын
सिंह तर highest मताने येणार... 1लाख lead
@UdayAmane-q5r5 күн бұрын
झोप आता
@sunilpatil44638 күн бұрын
होत नाही उलट टागूण घ्या तुतारी वाजणार. जयत पाटील साहेब विजयी होणार
@dhirajkharade739611 күн бұрын
गड पण येणार नाही आणी गडाचा किल्लेदार पण बदलणार.. ओन्ली निशिकांत दादा
@manikpatil507011 күн бұрын
जयंत पाटील साहेब जय हो जयंत पाटील साहेब निवडून येणार
@dadasomohite40885 күн бұрын
बोरगाव कर जितू भाऊ येणार म्हंटल्यावर कार्यकर्ते सोडा नेता पण येणार नाही तुतारी चा
@RamchandraGhare-e4nКүн бұрын
भैया इस्लामपूर M I D cच काय
@gajananrukade128511 күн бұрын
सांगली पॅटर्न चा सांगला मध्येच बोजवारा उडाला आहे
@DrGajendraPawarAayurved11 күн бұрын
त्यांनी येथे येऊन बोलायची गरजच नाही
@rajwardhandeshmukhrj107111 күн бұрын
Jayant Patil Saheb 👑
@suniljadhav178111 күн бұрын
Only Saheb
@Akshayjj-477 күн бұрын
निशिकांत दादा पाटील निवडून येणार आणि अजित दादा सहित सगळेच परत शरद पवार साहेबांकडे जाऊन जयंत पाटील साहेबांना विनंती करणार मुख्यमंत्री साहेब मला तुमच्या मंत्री मंडळात घ्या अस विनंती करताना दिसतील 😂😂😂😂
@AnandJoshi-ht9ps20 сағат бұрын
मदरसा विकास आघाडीका मौलवी शर्चन खान बाराबोदेवाला वाकडखान 😂😂
@vaibhavpatil136711 күн бұрын
जय म्हणतात ना जयंत पाटलाचा पराभव होणार आहे त्यांनी तो स्वप्नातच पहावा आणि ते स्वप्नच राहणार तुमचे
@Maheshdisale3811 күн бұрын
गड येणार आणि सिंह पण येणार आणि गडाचा शिपाई घड्याळाचा असणार...
@BajiraoambleBajiraoBhadu4 күн бұрын
हे खरोखर Sathe आहे
@latafnadaf705411 күн бұрын
जयंतराव पाटील साहेब पर्मनंट आमदार भावी मुख्यमंत्री
@aniketkadam39634 күн бұрын
😅,
@mahendraparab540311 күн бұрын
Only Pawar Saheb Only Jayant Patil Only Tutari Only MVA
@sagarpatil-st4rq11 күн бұрын
स्वप्न बघत रहा.....😂😂😂😂जे बोलतात ते पहिल्या पासून विरोधक आहेत नविन काय
@VasimInamdar-m8q10 күн бұрын
आज आले नसतील मतदानाला सगळे मतदार येतात.. फक्त बघा पिच्छर अभी बाकी ..
जयंत पाटील यांच्यासाठी जेवढे मुख्यमंत्री पद सोपे आहे तेवढेच त्यांच्या विरोधकांसाठी जयंत पाटलांचा पराभव शक्य आहे. जयंत पाटील यांचे कार्यकर्ते बोलत आहेत, यावेळी साहेबांना एक लाखाचे लीड देणार आहेत.
@कडूपाटीलसातारकर4 күн бұрын
जंत पडनार😂😂
@SagarMadane-z1p10 күн бұрын
Bhavi c m only jaynt patil 🎉🎉🎉🎉🎉
@king-ip3kc11 күн бұрын
खुप गप चुप लोक पांठीबा निशिकांत दादा ना
@patilabhishek56411 күн бұрын
Je sahebachya virodhat boltat nishikant chi pakit milty tyana 😂
@tukaramtalape211711 күн бұрын
काही म्हणा पण जयंत पाटील येणार
@suhasgawade95819 күн бұрын
जयंत जय हो तुतारी तुतारी तुतारी
@ashokkamble23606 күн бұрын
हा पत्रकार, कुणाचं काम करतो
@patilabhishek56411 күн бұрын
Hith kamgaracha pagar dya mhanav aadhi ani jayant patlala padnar kon hi vi😂
@ShrikantDesai-pe2nn10 күн бұрын
जयंत पाटील साहेबांची सर्वसामान्य जनता हीच मोठी ताकद आहे ही बोलणारी सर्व मंडळी शिकवून तयार करून ठेवलेली आहेत विरोधात बोलणे एवढेच त्यांना काम आहे यांच्याकडे दुर्लक्ष करा सर्वसामान्य जनतेचा काय मत आहे त्याचा सर्वे घ्या
@Pprvk664210 күн бұрын
फिक्स आमदार जयंत पाटील साहेब 🎉🔥
@dspatil18455 күн бұрын
जयंत ची नौटंकी बंद करा
@vishwaskadam153411 күн бұрын
Only saheb
@sachinkoli71054 күн бұрын
Only bjp....
@shirishlakhe699811 күн бұрын
Aaj paryant jayant patil vs all party... Asa samana jala ahe... Tya mule jayantrao ch yenar