लय म्हणजे लय भारी ताई मावशी काकू असेच आणखी गाणे टाका एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻🙏🙏
@piyushtilekar94562 жыл бұрын
4
@sangitagore5447 Жыл бұрын
खुपचं छान आवाज आहेमावशी मला माझ्या आईची आठवण येती आवाजाचीतुमच्या❤❤❤
@sidhdeshwarghule35962 жыл бұрын
या देशात एकमेव असा नेता होऊन गेला कधीही सत्य मध्ये नसताना ही त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केलं असा लोकनेता माननीय आदरणीय आमचे दैवत कैलासवासी गोपीनाथ पांडुरंगराव मुंडे साहेब यांच्यावर सामान्य जनता किती प्रेम करते याचाच उदाहरण या ताईंनी रुखवताच्या वेळी गायल्या जाणाऱ्या गाण्यातून दाखवून दिलं आहे. काही काही महिला पतीचे नाव घेताना उखाण्यामध्येही मुंडे साहेबांचा सन्मान करतात असा हा लोकनेता पुन्हा होणे नाही साहेब समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही
@machindranagargoje15467 ай бұрын
खूप छान ताई
@ganeshgambhire58812 жыл бұрын
Khup ch bhari..parmpara jatan hotey..👌👌👌
@madhavdubukwad78332 жыл бұрын
खुप, छान, असे च, पाठव तजा,
@balasahebaghav756 Жыл бұрын
वा अप्रतीम आवाज
@changdevchalse9787 Жыл бұрын
खुप छान मावशी आवाज आहे
@pandittandle15332 жыл бұрын
नव्या पिढीसाठी महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे आपण जतन करत आहात त्या बद्दल आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत हे कार्य असेच सुरू ठेवा
@SakhubaiKadam-dl7un11 ай бұрын
❤❤❤
@chandrashekharrathod58352 жыл бұрын
खुप छान
@narayanmundhe6082 жыл бұрын
वा दादा खूप छान
@balajisherikar87064 ай бұрын
💐💐👍👍👍👌
@janardhanchibdhe5264 Жыл бұрын
खुप छान ❤️♥️
@jaikrantipawar9472 жыл бұрын
घटा का प्रसिद्ध धाम आश्रम सीतामढ़ी सुनाना कृष्णा
@kurshnamirge1682 Жыл бұрын
असेच नवरदेवाची गाणे सादर करण्यात यावेत म्हणून नमस्कार 🙏
@dhirajgonge4689 Жыл бұрын
😊
@sahadevgodase89082 жыл бұрын
सुंदर सुपर आहे
@अर्चनाकापसे Жыл бұрын
लिहुन पाठवा
@narsinghgunjkar2492 жыл бұрын
Khup chan
@sanjaysurvase99482 жыл бұрын
1पूला
@pranavgarje63232 жыл бұрын
Khub Chand paramparik paddat Mein jubile aahe Amala lehun ghi na Sar kya video taiyar Kara