शिक्षणसेवक रद्द होईल कि कालावधी कमी होईल❓अर्थपूर्ण विश्लेषण

  Рет қаралды 4,591

Balusha Mane

Balusha Mane

Күн бұрын

#pavitraportalshikshkbharti #kesarkarnews #shikshkbhartinews #pavitraportal #balushamane #pavitraportalupdates
Join : Telegram
t.me/shikshkbh...
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
राज्यातील शिक्षक भरतीसाठी सक्रिय लढा💯
शालेय विभाग नवीन प्रेस नोट जाहिर ✔️
Dear All❤️
I am, Prof. Balusha Mane, an English Professor, Law & Ph.D. Scholar & President of ShivUnity foundation.
On my KZbin channel, I will give updates फॉर teachers in Maharashtra.
If You like, then Like, Subscribe & Share.
⭕️Any official or urgent communication/help write me on email to balusha.sb@gmail.com
STAY CONNECTED: TWEETER/INSTAGRAM/FACEBOOK/KZbin : balushamane1
#PavitraPortal
#ShikshakBharati
#RahemanPathan
#पवित्रपोर्टल
#शिक्षकभरती
#shikshkbhartilatestnews
#tait2023 #pavitraportal #shikshkbharti #pavitraportal
#pavitraportalshikshakbharati
#tait2023 #tait3updates
#PavitraPortal
#shikshakbharati
#पवित्रपोर्टल
#शिक्षकभरती
#shikshkbhartilatestnews
#tait2023 #pavitraportal #shikshkbharti #pavitraportal
#pavitraportalshikshakbharati
#tait2023 #tait3updates
#Pavitraportallogin2024
#pavitraportalnewupdate #pavitraportallatestupdate #pavitraportal #shikshkbharti #latestnews #tait2023 #shikshkbhartilatestnews #tait2023 #pavitraportalnewsbulletinetoday

Пікірлер: 71
@valaypise9583
@valaypise9583 Күн бұрын
परत एकदा सांगतो, मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,मा. शिक्षणमंत्री व आयुक्त कार्यालय यांचे आभार व्यक्त करण्याकरिता लवकरात लवकर एका कार्यक्रम चे आयोजन करा पुणे येथे व सर्व शिक्षक सेवक यांनी न चुकता हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा... 100% रिटर्न गिफ्ट मिळेल. या कार्यक्रम वर नियोजन सुरु करा, नक्कीच सर्व शिक्षक सहकार्य करतील.
@shank3130
@shank3130 Күн бұрын
मानधन नाही वाडल तरी चालेल पण कालावधी कमी झाले पाहिजे .........
@uditkhandare-world4400
@uditkhandare-world4400 Күн бұрын
शिक्षण सेवक पद रद्द करा
@vinodingole6390
@vinodingole6390 Күн бұрын
पद रद्द करून ज्यांनी 3वर्ष शिक्षनसेवक म्हणून काम kele त्यांना भरगोस मोबदला द्या
@sangeshdhulgande6786
@sangeshdhulgande6786 Күн бұрын
लढा उभा करा सर्व शिक्षण सेवक तुमच्या सोबत आहेत...
@Constitution.11
@Constitution.11 Күн бұрын
धोरणात्मक निर्णय मंत्िमंडळाच्या बैठकीत बदल होऊ शकतो
@valaypise9583
@valaypise9583 Күн бұрын
कितीही मोठा लढा, लढाई असो प्रेमाने सुद्धा जिंकता येते...
@parshuramsasve4320
@parshuramsasve4320 18 сағат бұрын
मानधन कमीत कमी 25000/- करावे व शिक्षण सेवक कालावधी 1 वर्षे व्हावा यासाठी प्रयत्न असावं..
@NIKHILGORE-hg1dv
@NIKHILGORE-hg1dv Күн бұрын
मा. शिक्षण मंत्र्यांचे प्रथमतः भरती प्रक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !💐💐 आपण शिक्षण सेवक पदाचा कालावधी ११ महिने करावा ही नम्र विनंती ! # दिपक केसरकर
@KamlakarWalke-fi5pi
@KamlakarWalke-fi5pi Күн бұрын
Second phase sathi pn prayatn kara
@techupdates8843
@techupdates8843 Күн бұрын
शिक्षणसेवक रद्द करा
@सत्य1111
@सत्य1111 Күн бұрын
कालच्या मंत्रिमंडळात बैठकीमध्ये "शिक्षणसेवक" पद रद्द होण्याचा GR व्हायला पाहिजे होता.
@prashantkhandagale8029
@prashantkhandagale8029 Күн бұрын
२०२२ चे शैक्षणिक धोरण
@शरदभिसे-सर
@शरदभिसे-सर 20 сағат бұрын
शिक्षण सेवक रद्द करा किंवा कालावधी कमी करा किंवा पगार वाढवा😊
@AkankshaKamble-s3s
@AkankshaKamble-s3s 15 сағат бұрын
15,000 16,000 यामध्ये कोणी व्यक्ती कसा काय आपला व कुटुंबाचा खर्च भागवू शकतो तेहि 2024 मधे va इथून पुढ़े. टीईटी ओर सीटीईटी टैट अशा कितीतरी परीक्षा देऊन स्वता ला सिद्ध केलाय तरीही ha अन्याय का..... महाराष्ट्र गुजरात भारतात टॉप 10 राज्यात येतात तरीही ithe एका शिक्षकाची ही व्यथा..... मैडम मनापसुन तुम्हाला विनंती आहे की कालावधि कमी करण्यापेक्षा शिक्षण सेवक पद कायमचा रद्द vha वाहवा यसाठी प्रयत्न करा 🥺 Please .....🙏🙏🙏🙏🙏🙏 अम्ही सर्व तुमचे अजन्म ऋणी राहू #समान काम समान वेतन # शिक्षण सेवक पद रद्द करा #शिक्षक लढा #शिक्षक आदर # शिक्षक व्यथा #शिक्षक समाजचा रक्षक
@gosavithakare2542
@gosavithakare2542 Күн бұрын
प्रथमतः ता शिक्षण मंत्र्याचे मनपूर्वक आभार!! महाराष्ट्रात इतकी मोठी शिक्षक भरती झाली नाही ती आता झाली. सर्व अधिकारी वर्गांचे देखील आभार तसेच शिक्षण विभागाची निगडित सर्व मंत्र्याचे, अधिकारी वर्गांचे खूप खूप आभार!!!!!!
@evergreensmods1635
@evergreensmods1635 Күн бұрын
Problem sadhya shikshan सेवकांचा आहे,..काय सही केली याचा विचार कशाला
@Shakib143Shakib14
@Shakib143Shakib14 Күн бұрын
Shikshan sevak radd kara
@sandippondekar1936
@sandippondekar1936 Күн бұрын
अस काय नसत कॉन्ट्रॅक्ट..
@Constitution.11
@Constitution.11 Күн бұрын
शासन कोणताही निर्णय घेऊ शकते
@rajeshyawale4617
@rajeshyawale4617 Күн бұрын
कालावधी कमी करा
@imptrickymaths7033
@imptrickymaths7033 23 сағат бұрын
शिक्षण सेवक रद्द अशीच मागणी करा ,पुढे कालावधी किंवा वेतनवाढ काहीतरी होईल
@kaminithakare9755
@kaminithakare9755 20 сағат бұрын
मी एक शिक्षण सेवक.. ........कधी करणार विचार.. शिक्षण सेवक ची व्यथा
@Gargee_7
@Gargee_7 17 сағат бұрын
शिक्षण सेवक रद्द करा
@supriyadalavi6875
@supriyadalavi6875 Күн бұрын
10% ला परमिशन मिळून किती दिवस झाले काहीच हालचाल नाही
@kalukokatare7154
@kalukokatare7154 Күн бұрын
Yekishivay kahich sakya nahi...to paryant he anyay karat rahanar...
@rmadhav1400
@rmadhav1400 20 сағат бұрын
शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे
@harshaamolhadole9048
@harshaamolhadole9048 21 сағат бұрын
Madam high court madhye write petition keli tar hoil kahi tari
@Ssqauzi
@Ssqauzi Күн бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहेत
@santoshbhasal9835
@santoshbhasal9835 Күн бұрын
Great work msdam 🎉🎉
@mhlearning3090
@mhlearning3090 Күн бұрын
Our life depend on 2 phase 😢
@manishabadkhal1803
@manishabadkhal1803 Күн бұрын
शिक्षण सेवक रद्दच करा
@alfiyapathan9745
@alfiyapathan9745 Күн бұрын
Madam sadhan baddal update dya
@vasudeowankhede8546
@vasudeowankhede8546 Күн бұрын
मागणी शिक्षण सेवक रद्द करण्यात यावे अशीच ठेवा मग सरकार जे देईल ते देईल आपल्याच मनान सरकारच्या बाजूने बोलत आहात कालावधी कमी करा किंवा मानधन वाढावे हे सरकार ठरवेल
@santoshzanje981
@santoshzanje981 17 сағат бұрын
सेकंड फेज लवकर करा म्हणावं नाहीतर सरकारला त्याचा परिणाम निवडणूकीत निश्चित दिसून येईल...!!
@sharadpatil8098
@sharadpatil8098 20 сағат бұрын
खरं आहे मॅडम
@parthbahsal5724
@parthbahsal5724 7 сағат бұрын
Thnks💯
@samadhanbhoi2591
@samadhanbhoi2591 17 сағат бұрын
काहीतरी पदरात पाडून घ्यावं लागेल...कारण एकदा हा आठवडा उलटला की परत आपल्याला काहीच मिळणार नाही..तीन वर्षे मुकाट शिक्षण सेवक म्हणून शोषण सहन करावे लागेल
@maheshthokare07
@maheshthokare07 Күн бұрын
एखादा GR retrospectively लागू करायचं का नाही हे शासन ठरवू शकते, कारण नवीन शैक्षणिक धोरण नुसार ते रद्द करा असा शासन म्हणते पण प्रत्यक्षात अंमलबजावणी केली नाही,पुढील वर्षी NEP 20 लागू होत आहे त्यामुळे ते आपोआप रद्द होईल
@विनायकक्लासेसविद्यानगरसाक्री
@विनायकक्लासेसविद्यानगरसाक्री Күн бұрын
Sarvanni sath dya
@SajidaRizvi-bn9pj
@SajidaRizvi-bn9pj Күн бұрын
👍💯
@samadhanbhoi2591
@samadhanbhoi2591 17 сағат бұрын
नक्कीच शिक्षक कालावधी कमी करणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे...किंवा मानधन वाढ
@avinashpawar0396
@avinashpawar0396 18 сағат бұрын
शिक्षणसेवकांचा पगार थोडा वाढवा, म्हणजे Rs.50,000-60,000/- च्या आसपास करा, ☺️
@AG_Patil333
@AG_Patil333 Күн бұрын
👍👍👍👍
@vasudeowankhede8546
@vasudeowankhede8546 20 сағат бұрын
शिक्षण मंत्री त्यांच्या जिल्ह्यात वेगळी शिक्षक भरती घेऊ शकतात तो नव्हता का धोरणात्मक नियम
@ShivajiKolekar-r3i
@ShivajiKolekar-r3i 22 сағат бұрын
एसीबीसी आरक्षणाविषयी ते आलेला आहे त्याविषयी माहिती विचारायची आहे
@prashantpatole509
@prashantpatole509 Күн бұрын
सत्तेत अशी लोकं बसलेत की त्यांना असं वाटतंय की आम्ही लोकांना कामं दिली म्हणजे आम्ही लोकांवर उपकार केले
@prashantpatole509
@prashantpatole509 Күн бұрын
तोपर्यंत दीपक केसरकर आहे तोपर्यंत शिक्षण सेवक रद्द होणार नाही
@rathodm76
@rathodm76 18 сағат бұрын
शिक्षण सेवक रद्द झालं पाहिजे
@rohitkshirsagar4751
@rohitkshirsagar4751 Күн бұрын
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी शिक्षक भरती करणारे मा. दीपक केसरकर यांचे सर्व नवनियुक्त शिक्षकांकडून हार्दिक अभिनंदन 💐💐💐
@minaljamgade7437
@minaljamgade7437 Күн бұрын
Second phase kadhi honar mam plz second phase sathi prayatn kra please
@Er.juned_Shaikh
@Er.juned_Shaikh Күн бұрын
Computer teacher recruitment nighel ka?
@deepakmahalle6193
@deepakmahalle6193 16 сағат бұрын
Have you heard about double agent
@amoldhone7073
@amoldhone7073 Күн бұрын
2nd phase cha naad sodla kay tumhi
@AkolaCity-y1z
@AkolaCity-y1z Күн бұрын
Ma'am second phase cha sangha
@wastetobest5034
@wastetobest5034 Күн бұрын
Amhi tumachya sobat ahot.
@patilpramod3175
@patilpramod3175 21 сағат бұрын
🙏🙏
@prayaggaikwad3305
@prayaggaikwad3305 16 сағат бұрын
100 % correct ahe
@RukminaBothinge
@RukminaBothinge 23 сағат бұрын
2nd fhej hoil ka nahi.
@bilalbagwan7814
@bilalbagwan7814 Күн бұрын
❤superb❤
@reshmakhamkar8704
@reshmakhamkar8704 Күн бұрын
Madam शिक्षण सेवक हि नंतर ची गोष्ट आहे... अजून खूप मुलांना जॉब च नाही.. तुम्ही पुढील गोष्ट करताय NEP नुसार भविष्यात शिक्षण सेवक पद आपोआप रद्द होणार आहे त्यामुळे वेळ आणि शक्ती नको तिथे खर्च करताय त्यापेक्षा 2 nd Phase ला गती मिळण्यासाठी प्रयत्न करा plz
@pra.sanjayyadavenglishteac9410
@pra.sanjayyadavenglishteac9410 Күн бұрын
26000 रुपये झाले तरी ठीक आहे
@सत्य1111
@सत्य1111 Күн бұрын
आम्ही आपल्यासोबत आहोत ताई
@ShivajiKolekar-r3i
@ShivajiKolekar-r3i 22 сағат бұрын
मॅडम तुमचा नंबर नंबर यूट्यूब चैनल वर टाका
@ShivajiKolekar-r3i
@ShivajiKolekar-r3i 22 сағат бұрын
मॅडम मी संगीता कोळेकर बोलत आहे तुमचा नंबर मला द्या मला तुम्हाला
India’s forgotten maths genius
4:28
Brut India
Рет қаралды 142 М.
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 71 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 260 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 5 МЛН
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 71 МЛН