Convert round valycha pan list Navin lagu shakte ka sir
@the__guruji2 күн бұрын
कोट निर्णयावर आहे
@rupalijadhav52772 күн бұрын
माझी qualification अतिशय उत्कृष्ट आहे परंतु मला Tait Exam मधे कमी गुण मिळाले म्हणून माझे selection झाले नाही. मला Tait exam cha paper खूप अवघड आला होता म्हणून मला खूप कमी गुण मिळाले हा माझ्यावर अन्याय झाला 😢😢
@the__guruji2 күн бұрын
🙏
@kishordharmik73032 күн бұрын
Good information 🙏🏻
@the__guruji2 күн бұрын
🤞🙏
@ritalokhande3678Күн бұрын
मला 80mark आहेत tait2 मध्ये मी sport कोटा madhun आहे माझ्याकडे सर्टिफिकेट आहेmi पावित्र नाव नोंदवले नाही तर मला काय करावे लागेल मला स्पोर्ट कोटा ओपन चे मेरिट किती लागले याची माहिती हवी आहे प्लीज सर मला मार्गदर्शन करा
@the__guruji17 сағат бұрын
Phase 2 ला edit चान्स मिळणार आहे.. परंतु त्यात कोणत्या गोष्टी एडिट होणार ते अजून कन्फर्म नाही
@rupalijadhav52772 күн бұрын
मला Tait 2022 मधे कमी गुण मिळाले आहेत आणि Tet exam मधे 60% गुण आहेत मी कोणत्या criteria 😢😢मधे बसते
@the__guruji2 күн бұрын
Open व तुमच्या प्रवर्गामध्ये
@SohailMujawar-mo4fu2 күн бұрын
Sir nikal jar aplya kadhun lagla tar je pahilya raund la join jhale tyana Aaplya jilhyat pathvnar ka badle karun Karan ctet Ani tait la jast mark asun khul lamb talay amhala
@the__guruji2 күн бұрын
निर्णयावर आहे
@sandipwaghmare61932 күн бұрын
2 nd फेज मध्ये 15000+ जागा आल्या पाहिजे आणि 55-60 नुसार न्याय मिळाला तर कास्ट चे मेरिट 95+येऊ शकते...
@the__guruji17 сағат бұрын
✔️
@Ranjit82052 күн бұрын
Sir phase 1 la obc cut off 1 te 5 113 hota tar mala 111 ahe phase 2 la any chance ahe ka sir plz reply
@the__guruji2 күн бұрын
Ho..be hope's...be positive
@MarutiPawar-ol7rs2 күн бұрын
Sir Tait cha NT -B cutt of kiti hota last year
@the__guruji17 сағат бұрын
आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे एकदा बघून घ्या सर्व माहिती आहे
@dayanandsabale86592 күн бұрын
अतिशय महत्त्वपूर्ण आणि न्यायपूर्वक निर्णय 55 60 चा घेऊन माननीय आयुक्त साहेबांनी पारदर्शक भरती केली आहे. ज्याला चांगली मार्क आहेत त्याला चांगला जॉब मिळालेला आहे. 55 60 चा निर्णय हा गुणवत्तेला वाव देणारा निर्णय आहे आणि तो भविष्यातही लागू राहावा
@the__guruji2 күн бұрын
🙏
@hemlatasonawane41292 күн бұрын
यादी revise झाली पाहिजे..
@vanitarajale98682 күн бұрын
सर याद्या रिवाईस होतील का? 55 60 मुद्द्यामुळे आमचे खूप नुकसान झाले आहे
@the__guruji2 күн бұрын
कोर्टाचा निर्णय आल्यावर समजेल
@jay..shinde81422 күн бұрын
55-60 dhoka kelay
@ganeshcholke57322 күн бұрын
या लोकांनी असे झाले की 5रुपये देयचे आणि वस्तू 100 रुपये किंमतीची मागायची याचा विरोध झाला पाहिजे जर यांना निवड झाली पाहिजे असेल तर यांनी 55 टक्के नाही तर60 टक्के मिळून शिक्षक होवा अरे यांच्या पोटा साठी गोर गरीब लोकांचे मुलाचे हे वाटूळे करायला निघाले आहे हे सर्व थाबले पाहिजे हे पोट भरे शिक्षक भरती बंद करा