श्री गणेश शिंदे यांचे संभाषण अतिशय चांगले विचार व प्रबोधन सुरेख आहे धन्यवाद सर
@prashantshinde25042 ай бұрын
खरंच शब्द जैसे अमृत समान कल्लो आपल्या आपल्या प्रत्येक व्याख्यानातून स्पष्ट होते ऐकतच बसत वाटावं वाटतं खूप छान खूप छान खूप छान
@SakshiMaske-kp8vh2 ай бұрын
खूप छान... सर... तुमच्या व्याख्यानातून खूप काही नवीन प्रेरणा घेण्यासारखे आहे. 👍✌👌💯🙋♀️
@chandrakantjadhav530915 күн бұрын
खुप छान सुंदर गणेश सर पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा जन्म आपल्या सारख्या पवित्र माणसं जन्माला आले ह्ये आमच्ये भाग्ये जय जिजाऊ जय शिवराय
@dipaliraskar1624 Жыл бұрын
धन्यवाद गणेश दादा..🙏 तुमचे विचार ऐकले की..आमच्याही विचारांचे शुद्धीकरण झाल्यासारखे वाटते..😊👍
@rudreshnagvekar6198 Жыл бұрын
Thanks saheb
@rudreshnagvekar6198 Жыл бұрын
झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हाच!’
@nitinkondekar5551 Жыл бұрын
Khup chan 🎉
@rahulraut87409 ай бұрын
@@nitinkondekar5551 .
@SunilBorse-lk3wy7 ай бұрын
Gnhs❤🎉😢
@ajitpatil69622 ай бұрын
🎉भाषण ऐकून शिक्षकांची आठवण झाली, धन्यवाद सर. 🎉
@AnitaKandale-ji3zd Жыл бұрын
विचार सांगतान असताना एक सारखे मन लावून ऐकले फार सुंदर विचाराचे मोती सांभाळून ठेवने सारखे आहेत धन्यवाद सर
@aparnasabnis4261 Жыл бұрын
🙏🏻🌹खूप चिंतनशील विचार .ओघवती भाषा शैली अनुकरणीय विचार खूप खूप धन्यवाद सर वाटते ऐकतच रहावे .
@sanjayomase2013 Жыл бұрын
शिक्षकाची भूमिका खऱ्या अर्थाने समजावून देणारे विचार
@successinfracorp.68724 ай бұрын
अप्रतिम sir ❤❤❤❤
@manojthote7391 Жыл бұрын
सरस्वतीचा आशीर्वाद लाभलेलं महाराष्ट्रातील व्यक्तिमत्व खूपच छान
@dilipshirke95445 ай бұрын
सर तुमचं व्यख्यान फारच आवडलं!!उदाहरण, जो मुलगा बाईच्या पदराला हात पुसतो त्यावर जे तुम्ही सांगितलं कि हा मुलगा आई मध्ये बाई (शिक्षिका )बघतो आणि बाई मध्ये आपली आई बघतो!!फारच छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jayashrinikam7994 Жыл бұрын
सर कुठून मिळतो इतकं ज्ञान🎉 खूप खूप खूप छान
@umadevijadhav49498 ай бұрын
छान ,मस्त ,सुंदर आता बोलायलाच शब्द नाही.
@ArnavMane-o7d Жыл бұрын
आमच्या आयुष्यात आमच्या मुलांच्या जीवनात एवढी सुंदर विचारांची शिदोरी कधी येणार मुलं ऐकत नाहीत सर
@LaxmanPatil-up4fz10 ай бұрын
सर गणेश खुप खूपच छानच विचार आयकुण माज मण भारावून गेलें तुमचे आभार मानतो धन्यवाद खरच खूप छान आहे तुम भाषण झाले धननिरकार जी
@shubhangikulkarni7453 Жыл бұрын
उदाहरणार्थ देताना अस वाटत की खरच घडले आहे तुमच्या समोर ऐवढे मस्त सांगता 😊
@tateraokadam9738 Жыл бұрын
खूप चांगले
@trupti5811 Жыл бұрын
Khup chan aahet tumche vichar Vedios😊
@kalawatikale751310 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले सर मनःपूर्वक धन्यवाद सर
@murarikadhav30288 ай бұрын
मी आपले व्याख्यान वारंवार ऐकतो.मला मनापासून आवडते.
@dipalibonde6814 Жыл бұрын
खुपच भारी! अप्रतिम.
@bharatkalyankar1391 Жыл бұрын
सर जी खुपच छान विचार आहेत
@shreeclasses7896 Жыл бұрын
Very nice . positive thoughts.
@chitrakumbhare49189 ай бұрын
खुप छान व्याख्यान आहे ऐकत राहावे वाटते
@rajanipawareducationartgal7635 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केल सर... मनःपूर्वक धन्यवाद सर 👍 👌
@दामोधरथोराम11 ай бұрын
श्री गणेशजी शिंदे गुरुजीचे विचार एकल्या नंतर मागील लहान पणाच्या गुरुजनाची आठवण येतो आभिनंदन चंरणी दंडवत
मा. गणेश शिंदे सप्रेम जय हरी आपले प्रवचन अप्रतिम अनुकरणीय आहे. अनवधानाने आपल्या कडून हरिपाठातील ध्रुपद हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हे आहे. तो हा विठ्ठल बरवा / तो हा माधव बरवा / हे ध्रुपद नाही. सत्यमेव जयते वंदे मातरम् जयहिंद जय भारत.
@sandipkolekar4443 Жыл бұрын
सर खुपच छान ***
@manishajagdale3703 Жыл бұрын
खूप छान sir 🙏🙏
@devaleshashikant4423 Жыл бұрын
Great Sir.
@sujatatajane4228 Жыл бұрын
Sar khupach Sundar vichar sangata ❤❤
@udayjagtap7851 Жыл бұрын
खूप छान!नेहमी प्रमाणे ग्रेट!प्रेरणादायी 😊
@baludhainje2219 Жыл бұрын
8
@narendrachandurkar7190 Жыл бұрын
Very nice sir 👌
@madhurithube263 Жыл бұрын
Khup chan sir 😊
@bhausahebkharjule80264 ай бұрын
तो..हा..विठ्ठल बरवा । तो.. हा.. माधव बरवा याचा आर्थ सर मला आज समजला .धन्यवाद सर.
@rameshwarkale9692 Жыл бұрын
You are great Sar
@avitasawant474511 ай бұрын
बरोबर आहे
@smitasali4540 Жыл бұрын
खूप चांगले विचार
@trupti5811 Жыл бұрын
Thank you sir😊
@nitinkondekar5551 Жыл бұрын
Hi
@prabhabam99567 ай бұрын
कलायला ऊशीर जालापनकल्ल्या पासून वेळ मिळेल त्यावेळी एकती छान म्हणणे खूपच कमी पडणार आहे खुप चांगला व्यासनग
@vanmala.tagalpallewar4164 ай бұрын
खूप छान अ प्रतिम 👍👍👍😭❤🙏🙏🙏🙏🙏👍👍🙌🙌🙌🙌🙌🙌
@rekhaverulkar8775 Жыл бұрын
U r so great 👍👍 Sir 😍
@BharatSonwane-c5q11 ай бұрын
Khup Chan sir Gi
@pradumkadam105 ай бұрын
खुप छान सर...👌👍
@patilaruna55209 ай бұрын
खूप छान सर👍👌
@MrunalKudav11 ай бұрын
ग्रेट सर
@sanjayomase2013 Жыл бұрын
खरचं खुप सुंदर आहे
@hanamantmane2242 Жыл бұрын
Great
@arunwable6189 Жыл бұрын
Ganeshji sir you are very great our knowledge different from other teacher. 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
@suvarnadeshmane4926 Жыл бұрын
अप्रतिम ! 👌👌🙏🙏
@shalinijoshi45738 ай бұрын
खूपच छान 👌👌👌
@tukaramsuryawanshi8294 Жыл бұрын
Very nice sir 🎉❤
@patilaruna55209 ай бұрын
खूप छान सर 👍
@anujanitalikar24748 ай бұрын
अप्रतिम🎉
@appasopatil78832 ай бұрын
Great truth
@bharatipatil12724 ай бұрын
खूप सुंदर व्याख्यान सर
@vijayjaykar9118 Жыл бұрын
खुप छान सर ❤
@anuraddhatakpire2202 Жыл бұрын
😊😊😊😊😊
@kalpanapatil1974 Жыл бұрын
खुप खुप छान😊
@manjuudewal4095 Жыл бұрын
वास्तव सांगितले सर खूप खूप छान
@kamalrawool6343 Жыл бұрын
अप्रतिम 👌👌👍🙏
@dilipsonawane39536 ай бұрын
Dhanyawada
@hanumanharkal62658 ай бұрын
उत्तम
@MANASVI-v2z29 күн бұрын
Sundar. Shinde saheb
@SapteBaliram4 ай бұрын
Good sir
@dnyaneshwaringle96659 ай бұрын
मस्त सर
@dilipsonawane39536 ай бұрын
Tumchha vadlana maza namaskar
@AnitaKandale-ji3zd Жыл бұрын
विचार ऐकत असताना एक सारखे ऐकले विचारांचे मोती कायम लक्षात राहील.धण्यवाद सर