राज्यात कार्यरत असलेल्या 19000 शिक्षण सेवकांच्या वतीने आपले खूप खूप आभार सर आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल.
@royalroshan46143 ай бұрын
एकदम मुद्देसूद बोललात सर 🙏🏻 शिक्षण सेवक पद रद्द झालेच पाहिजे✊
@ImranShaikh-so2bm3 ай бұрын
सर आपले विचार 101 खरे आहें
@ManoharInamesir3 ай бұрын
19 हजार शिक्षण सेवक यांच्या वतीने आपले जाहीर आभार व माझ्या विनंतीस मान देऊन व्हिडिओ बनविल्या बद्दल माझ्याकडून विशेष dhanywad
@jaykrathod14 күн бұрын
सर एक वेळ कंत्राटी ग्रामसेवक याबाबत व्हिडिओ बनवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊
@m.k.74043 ай бұрын
थँक्स
@uditkhandare-world44003 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर🙏🙏🙏❤, शिक्षण सेवकांच्या व्यथा मांडल्या बद्दल
@rahultalekar6543 ай бұрын
फी गोळा झाल्यावर क्लास बंद करणारा शिक्षक म्हणजे वसे
@Shri-qk8mz3 ай бұрын
मित्रांचे इतरांचे होतात लाड राज्यात नाही न्यायाची चाड बनवून शिक्षकास सेवक सोपवून बुद्धीचे काम द्यायचा वेठबिगारी दाम इतरांना लाडके करायचे मन त्यांचे ठेवायचे बनवून गुलाम सेवक शिक्षकांवर सतत अन्याय मित्रांचे इतरांचे होतात लाड राज्यात नाही न्यायाची चाड तळपेल बुद्धी शिक्षकाची वाट काढील बुद्धी भेदुनी नवी वाट पहाट शोधूनी अन्यायाचा न्याय करूनी
@AkankshaKamble-s3s3 ай бұрын
समान काम समान वेतन समान काम समान वेतन समान काम समान वेतन शिक्षण सेवक पद रद्द करा, रद्द करा...
@husensheikh20333 ай бұрын
शिक्षण सेवक रद्दच पाहिजे..🔥
@pravinpagare92273 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व शिक्षण सेवांकांतर्फे आपले खूप खूप आभार...🙏🙏
@harshalwankhede33973 ай бұрын
शिक्षण सेवक पद रद्द करा
@Sachinsirfanspage3 ай бұрын
खूप खूप आभार सर, आमचा मुद्दा घेतला त्यासाठी..
@patilpramod31753 ай бұрын
🙏🙏👍
@GovindBhalke1233 ай бұрын
धन्यवाद सर, शिक्षण सेवक रद्द झालेच पाहिजे.
@m.k.74043 ай бұрын
Sir थँक्स ❤️❤️❤️
@muheetshaikh97683 ай бұрын
धन्यवाद सर, शिक्षण सेवकांच्या व्यथा मांडल्याबद्दल.
@VasaveNarsing-bt9ey3 ай бұрын
सातारा येथे शिक्षण सेवक रद्द बाबत उपोषण चालू आहे
@mazakonkan3 ай бұрын
खूप खूप आभार
@prajaktapatil39703 ай бұрын
Sir kantrati bhari sathi pn aandolan kara
@siddharthtayade53663 ай бұрын
Thanks sir super sir🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@gkandentertainment88143 ай бұрын
शिक्षण सेवकाची व्यथा मांडल्याबद्दल धन्यवाद सर आपल्यासारखे शिक्षक यांच्या कार्यामुळे सरकार सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पडेल
@pujagaikwad87443 ай бұрын
Thank you sir
@akashpatil17583 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर🙏🙏🙏असाच पाठिंबा असू द्या💐💐💐
@satishdhaygude67683 ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@rajeshyawale46173 ай бұрын
धन्यवाद सर❤
@sangeshdhulgande67863 ай бұрын
शिक्षण सेवक कार्यकाळ रद्द झालाच पाहिजे
@SaikeVlog3 ай бұрын
आमच्यासाठी बोललात सर खरच खूप हाल होत आहेत सर. Thank you very much सर 🙏🙏🙏
@Nitesh-t8r3 ай бұрын
Great
@शरदभिसे-सर3 ай бұрын
शिक्षण सेवक रद्द करा किंवा कालावधी कमी करा किंवा पगार वाढवा😊
@shahinajabinshaikh17403 ай бұрын
Thank sir
@moredatta45113 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर या मुद्याला आपण हात लावला
@sandipwadgaonkar56823 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर .. शिक्षण सेवकाची व्यथा मांडल्या बद्दल..
@mohanshanware59253 ай бұрын
शिक्षण सेवक पद रद्द झालेच पाहिजे
@marotigajale62263 ай бұрын
शिक्षण सेवक खरच बंद झाल पाहिजे सर.16000 मध्ये काहीच होत नाही 🙏🙏
@sunilkalyankar1263 ай бұрын
हो सर💐💐
@anteshwarmali26553 ай бұрын
धन्यवाद सर
@toppersthinking98263 ай бұрын
Sir करा नियोजन...आपण सर्वानी मदत करा...
@akshay421963 ай бұрын
समान काम समान वेतन पाहिजे सर....एवढ्या पैशात भागात नाही खरंच....
@umeshkhandare89233 ай бұрын
Thank you sir शिक्षण सेवक रद्द झालाच पाहिजे
@avinashpawar03963 ай бұрын
बरोबर बोललात सर तुम्ही👍👍
@shank31303 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर................
@shyamsutar9353 ай бұрын
Dhanyawad आपण याबद्दल आवाज उठवला
@SHOURYA-nb4kg3 ай бұрын
शिक्षण सेवक रद्द झालाच पाहिजे.....
@SanjayRathod-ft1zj3 ай бұрын
धन्यवाद सर आमचा मुद्दा मांडल्या बद्दल, मी पण आपल्या क्लास चा विध्यार्थी आहे
@nileshjadhao73143 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@uddhavfalke17973 ай бұрын
Thanks sir for support
@dipakatram15463 ай бұрын
खूप खूप धन्यवाद sir..
@Surajrathod1113 ай бұрын
रद्द करा रद्द करा शिक्षण सेवक पद रद्द करा
@kimishascorner1863 ай бұрын
Shikshan sevak pad radd vhaylach pahije..aple khup khup abhar ki aapn ya gostila pathimba darshvila..