इलेक्ट्रिक तोरण रिपेअर केले । how to repair electric toran | repairing vlog #repair #electronic #toran #electric #howtorepaire #rohitbare
Пікірлер: 90
@madhuraghag1621 Жыл бұрын
Nice thanks rohit अशीच नवनवीन माहिती आम्हला तुझ्यामुळे मिळाली
@RamakantKadam-s2u Жыл бұрын
खूप छान रिपेअर करतात रोहित धन्यवाद
@mixedhataikindo3434 Жыл бұрын
Nice talented friend
@harshbare5963 Жыл бұрын
खूप छान
@shivdasjadhav492 Жыл бұрын
तीसरी वायर कशीली आहे नुटल. आहे की फेस ते दाखवले नाही ते दाखवावे हि विनंती आहे.
@SANTOSHdk-i2y Жыл бұрын
आपला मराठी माणूस ❤❤❤
@mixedhataikindo3434 Жыл бұрын
Nice vedeo I remember Mary years ago Philippines have own national steels corporations
@sandeshgosavi8700 Жыл бұрын
छान रोहित
@GKhhshshshhdudjsjWwssjz Жыл бұрын
Mast👌
@sureshsawant7405 Жыл бұрын
रोहित तुम्ही व्हिडीओ चांगला दाखवता पण व्हिडीओ ला म्युझिक चा आवाज कमी करा किव्हा आवाज नकोच त्यानं काय होतं तुम्ही काय बोलता ते नीट ऐकायला येत नाय, सर्व लक्ष म्युझिक कडे जातो 🙏
@RohitBare-yt5ky Жыл бұрын
Ho navin video ahe mhanu thoda avaj jasta zalay
@MilindShirodkar-d2g Жыл бұрын
नमस्कार आपण छान माहीती दिलात पण तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये जी ग्रीन वायर होती. ज्या वायरने तोरण चेक केलात त्याच्याबद्दल काहीच माहीती दिली नाहीत. तो L होता की N
@rohanshinde4936 Жыл бұрын
Brobr question v4lay Ani Ti green wire bulb la +ve la lavaych ka -ve la Te b sanga
@RohitBare-yt5ky Жыл бұрын
Ti bord madhe n la takali ahe
@kishorpatil1459 Жыл бұрын
भावाने तोरण रिपेर करण्याची माहीती दिली पण ते कशा पध्दतीने व किती वेठचा बल्ब टेस्टीग साठी वापरायचा आता पुढील विडीयो मध्ये पुणॕ माहीती द्यावी ...आपला माणुस धंद्यात येशस्वी जाला पाहीजे....चान माहीती दिलीस भावा....
@RohitBare-yt5ky Жыл бұрын
साधा झिरो cha बल्ब लावायचा
@satishdhavale2962 Жыл бұрын
व्यवस्थित माहीती दे भावा
@domnicrumao6256 Жыл бұрын
तुज्या hatatli green wire board मधे led la कुठे लावायची सांगा.
@RohitBare-yt5ky Жыл бұрын
Led bulb la lavayche
@sushantmetkaree36864 ай бұрын
पण हिरवा वायर neutral aahe ki face @@RohitBare-yt5ky
@sandeepgavankar8368 Жыл бұрын
पण दादा ती वायर कठल्या पॉइंटला टच करता आत मद्धे ते नाही दीसत
@pradippadyar6077 Жыл бұрын
रोहित बंद तोरण कस चेक करायच ते व्हिडिओमध्ये दाखवलंय पण चेक करण्यासाठी जी ब्लु वायर बोर्ड मध्ये टाकली आहेस ती न्यूटल,, म्हणून आहे की फेस म्हणून. ते जर क्लियरी दाखलवंस किव्हा व्हिडिओ मध्ये सांगितलंस तर आम्हाला तशा पद्धतीने तोरण चेक करता येईल
@manojphage6434 Жыл бұрын
Nutal vayar asate mitra
@sureshlase8556 Жыл бұрын
रोहित मला रॉव मटेरियल उपलब्ध करुन द्याल का? आणि कुठून मिळेल कृपयाकळवा धन्यवाद
@pradippadyar6077 Жыл бұрын
बाकी स्टेटमेंट खूप चागली भावा तुझी फक्त चेक पद्धती सांगत जा जेणेकरून आम्हाला फायदा होईल धन्यवाद. 👍👍
@ranjankhadpekar114 Жыл бұрын
आपण जी वायर हातात घेऊन चेक करत होती त्या वायर चा सप्लाय कुठुन घेतला ते सांगा
@RohitBare-yt5ky Жыл бұрын
नवीन विडिओ लवकर येणार आहे त्या मध्ये सगळं सांगण्या चा प्रयत्न करेन
@amitvikhe3040 Жыл бұрын
Mazy kade zalar aali aahe 50 bulb chi Pan te chalu nahi hot aahe sarve clayar asun sudha
@RohitBare-yt5ky Жыл бұрын
8411081641
@RohitBare-yt5ky Жыл бұрын
Call kara
@amitvikhe3040 Жыл бұрын
@@RohitBare-yt5ky no
@RohitBare-yt5ky Жыл бұрын
@@amitvikhe3040 8411081641
@sunilwadkar9480 Жыл бұрын
led तोरण चेक करण्यासाठी तुम्ही ग्रीन वायर वापरात आहात त्या बद्दल माहिती द्या.
@RohitBare-yt5ky Жыл бұрын
Pudil videos made nakki dein
@sushantmetkaree36864 ай бұрын
पण हिरवा वायर neutral aahe ki face लवकर सांगा लायटिंग संपूर्ण घरात पसरली आहे 😂😂
@RohitBare-yt5ky4 ай бұрын
@@sushantmetkaree3686 netural
@sushantmetkaree36864 ай бұрын
@@RohitBare-yt5ky ok 👌👌👌
@RohitBare-yt5ky3 ай бұрын
दुसरी विडिओ बनवली आहे
@anilnikam35653 ай бұрын
तोरण चेक करण्यासाठी घेतलेली हिरवी वायर कुठे जोडलेली आहे ते दाखवलेले नाही
@RohitBare-yt5ky3 ай бұрын
@@anilnikam3565 दुसरा विडिओ केला आहे
@RohitBare-yt5ky3 ай бұрын
दुसरा विडिओ आहे बनवला
@satishdhavale2962 Жыл бұрын
रोहीत डिफ्युज एलईडीचे तोरण कसे तयार करावे त्याचा VDO तयार करा
@RohitBare-yt5ky Жыл бұрын
समजलो नाही
@satishdhavale2962 Жыл бұрын
@@RohitBare-yt5ky डिफ्युज एलईडी बल्ब असातात ना त्याचे सेरीज कनेक्शन करून तोरण कसे करायचे
@vishramchavda1424 Жыл бұрын
Ek wire tumhi toran chya bulb la test sathi touch tar dusri wire kuthe touch aahe
@RohitBare-yt5ky Жыл бұрын
Mala dakhavala milal nahi next time dakhaven
@mohankotwal4633 Жыл бұрын
हातात हिरवी वैर आहे ती कशाची आहे
@rajkumarnannajkar6395 Жыл бұрын
दोन्ही बाजूला करंट येतो मेन ला पण येतो आणि आरतीला पण येतो मी बराच प्रयत्न केला पण तो फॉल्ट निघेना. काय कारण ...........
माझ्या कडे आहे. एक लाईन. आहे. सप्लाय दाखवते पण चालत नाही चालत नाही
@kiranjadhav40165 ай бұрын
Are dada jar joind Dhila tar LED series chalu hou Śakatakā
@RohitBare-yt5ky5 ай бұрын
@@kiranjadhav4016 8411081641 call kar
@kiranjadhav40165 ай бұрын
Ok
@kiranjadhav40165 ай бұрын
Are dada me phone kela hota pan Dusara kontari bolt Hot
@kiranjadhav40165 ай бұрын
Are dada jar joind Dhila tar LED series chalu hou sakataka plz Sag Message karun pathav
@RohitBare-yt5ky5 ай бұрын
@@kiranjadhav4016 8411081641
@AnisAnis-dl4od Жыл бұрын
Are dada kasani check kar to series connection Hai ka?
@RohitBare-yt5ky Жыл бұрын
Next video made dakhavnar ahe khup comments alyat
@sachinphatak22 Жыл бұрын
तुम्ही तुमचा नंबर पाठवा
@RohitBare-yt5ky Жыл бұрын
8411081641
@shashikantmule13873 ай бұрын
एक एक बल्ब चेक करताना तुम्ही नेमकं काय केलं ते समजलं नाही.
@RohitBare-yt5ky3 ай бұрын
आपला दुसरा विडिओ आहे त्यामध्ये दाखवलं ahe
@bipinvbothare9293 Жыл бұрын
रोहीतजी तुम्ही एक सस्पेन ठेवलायत, त्या हिरव्या वायरने तुम्ही तोरणाच्या एक एक लेईडीला टच करीत जाता आणी त्या हिरव्या वायरच दुसरं टोक कुठे जोडलं आहे, ह्याचा खुलासा नाही केलात ? तसेच तुमचा पत्ता आणि मोबाईल नं पण द्या. कारण माझ्या कडे अशी १-२तोरण बंद पडलेली आहेत. तर ती रिपेअर करून देणार का?
@RohitBare-yt5ky Жыл бұрын
Fudil videos made nakki dein
@rajushinde21184 ай бұрын
तोरण कशा नि टेस केले
@RohitBare-yt5ky4 ай бұрын
ती विडिओ लवकर येईल chanal la सबस्क्राईब karun ठेवा
@sudarshankhapare5604 Жыл бұрын
तोरण चेक करायला बुलु वायर चे नाही सांगितले अर्धवट माहिती देऊ नका धोका आहे
@RohitBare-yt5ky Жыл бұрын
मला खूप लोकांना सांगितले आहे हे फुडील video मध्ये मी सांगतो की green wire kuthe lavli ahe
@keshavkalambate7795 Жыл бұрын
मित्रा तुझ्याकडे सर्व साहित्य मिळतं का? मिळत असेल तर तुझं ठिकाण कोणते आहे