नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
@samarthbhosale69192 жыл бұрын
Sir incepticide ani fungicide combination cha video tayar kara
@sachinsawant71513 ай бұрын
अप्रतिम सर...
@bharatagrimarathi3 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
@amollandage59633 ай бұрын
एकच नंबर सर
@bharatagrimarathi3 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@kailasborase4152 жыл бұрын
Very good information 👍
@bharatagrimarathi2 жыл бұрын
धन्यवाद जी
@SHIVAM-gk7tj10 ай бұрын
Khup chan
@nilamkatte63372 жыл бұрын
Pin hole borer vishayi mahiti dya
@bharatagrimarathi2 жыл бұрын
यावर उपाययोजना म्ह्णून 10 लीटर पाण्यामध्ये गेरू/लाल माती (4 किलो) + क्लोरपायरीफॉस (30 मिली) + कॉपर-ऑक्सी-क्लोराइड (30 ग्रॅम) एकत्रित करून दोन वर्षाहून अधिक वयाच्या झाडाच्या खोडावर जमिनीपासून 2 फुट अंतरापर्यंत व्यवस्थित लेप लावावा. नंतर क्लोरँट्रनिलीप्रोल + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन घटक असलेले कीटकनाशक @ 0.25 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन खोडावर फवारणी करावी.
@sanjayshinde3839 Жыл бұрын
छान माहिती दिल्याबद्दल सर धन्यवाद
@bharatagrimarathi Жыл бұрын
धन्यवाद सर !
@santoshgawade81112 жыл бұрын
Sir bajari varil tannashak video sanga Ani tyvar video banva khup fayda hoil
@bharatagrimarathi2 жыл бұрын
ठीक आहे , आम्ही लवकरच या वरती विडियो बनयू
@karmveerpatil37702 жыл бұрын
छान
@ramdasthombre38013 ай бұрын
धन्यवाद साहेब
@bharatagrimarathi3 ай бұрын
धन्यवाद सर !
@vaibhavsathe2615 Жыл бұрын
Mast thank you sir
@bharatagrimarathi Жыл бұрын
धन्यवाद सर !
@sachinphadatare45932 жыл бұрын
Nice
@bharatagrimarathi2 жыл бұрын
धन्यवाद
@ganeshethape839 Жыл бұрын
खरंच सर तुमचा व्हिडिओ कमी खर्चाचा आहे आणि आणि मोलाचा पण
@bharatagrimarathi Жыл бұрын
धन्यवाद सर !
@bapudavane25973 ай бұрын
हो का
@bapudavane25973 ай бұрын
पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे चिलेटेड कॅलशीयम सोबत बुरशी नाशक फवारणी केली तर चालते का
@commando41412 жыл бұрын
Sir 'taak, andi, ani gul' yapasun banvlele sanjivak dalimbasathi upaukt tharel ka tyavishai thodishi mahiti sanga,, ani te favarani dware dyave ka thibakdware?
@bharatagrimarathi2 жыл бұрын
याचा उयोग होईल , प ते फाक ठिबक द्वारे वापरावे
@prakashpatil4992 жыл бұрын
Telkat ver upay sanga
@bharatagrimarathi2 жыл бұрын
तेल्या रोगाचे एकात्मिक रोग नियंत्रण :- १. स्वच्छता मोहीम काळजीपूर्वक राबवावी. खाली जमिनीवर पडलेली पाने गोळा करून नष्ट करावीत. २. रोप कॅल्शियम हायड्रोक्लोराइड ने निर्जंतुक केलेल्या खड्ड्यात लावावे. ३. रोपांची लागवड कमीत कमी साडेचार मीटर बाय 30 मीटर अंतरावर करावी आणि प्रत्येक ठिकाणी तीन खोड ठेवावी. ४. फळे काढणी पावसाळ्यात झाली असेल तर ब्रोनोपोल 500 पीपीएम फवारावे. ( ब्रोमोपोल 50 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात) ५. संपूर्ण फळे काढणी झाल्यानंतर बागेला तीन महिने विश्रांती द्यावी. ६. छाटणी झाल्यानंतर लगेच कापलेल्या भागावर 10 टक्के बोर्डो पेस्ट लावावी. ७. झाडाच्या खोडाला नीम ओईल + बॅक्टेरिया नाशक ( 500 पीपीएम)+ कॅप्टन 0.5 टक्के याचा मुलामा द्यावा. ८. पानगळ व छाटणीनंतर बॅक्टेरिया नाशक + कॅप्टन 0.5 टक्के यांची फवारणी करावी. ९. नवीन पालवी फुटल्यावर बॅक्टेरिया नाशक ( 250 पीपीएम)/ बोर्डो मिश्रण ( एक टक्का )+ कॅप्टन (0.25 टक्के) ची फवारणी करावी.
@ganpatiingole76723 ай бұрын
Mast sir
@bharatagrimarathi3 ай бұрын
नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!
@rajendrashinde514627 күн бұрын
सर वारंवार आंतरप्रवाही बुरशीनाशक व कीटकनाशक घेऊन जर मायक्रो न्यूटन आणि सिलिकॉन एकत्रित घेतले तर चालेल का
@bharatagrimarathi24 күн бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण एकाद्या वेळेस घेऊ शकता, धन्यवाद सर.
@rahulkalvel9842 жыл бұрын
Super
@arjunkumarsig Жыл бұрын
Chan
@JijabaiPawar-w9h8 ай бұрын
Best
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@bdchaudharychaudhary99512 жыл бұрын
Super sir please Hindi me spich
@vinodraut51682 жыл бұрын
👌👌
@bharatagrimarathi2 жыл бұрын
धन्यवाद
@bhushanbagul742320 күн бұрын
कीटाझीन चा एलो एंगल आहे सर मधमाशी मरूण जाईल
@bharatagrimarathi16 күн бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, तुमचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर!
@ramesh-zn5du2 жыл бұрын
सर डाळिंबाची फुलगळ होत आहे त्यासाठी कोणती फवारणी करावी
@bharatagrimarathi2 жыл бұрын
उपाय * १) खात्रीशीर परागीकरणासाठी हाताने परागीकरण करावे किंवा बागेत मधमाश्या पाळाव्यात. २) अनावश्यक असलेली रोगट/ बारीक फुले काढून नष्ट करावी. ३) शिफारस केलेल्या मात्रेनुसार खतपुरवठा करावा. ४) बागेत गरजेपुरतेच पाणी द्यावे. बागेत अधिक ओलावा ठेवू नये. ५) कीड व रोगांचे व्यवस्थापन करावे. *फुलधारणेसाठी सल्ला/ आवश्यक बाबी - १) बाग नेहमी स्वच्छ ठेवावी. २) पूर्वीच्या बहाराच्या एकमेकांना छेदणाऱ्या, तसेच वाळलेल्या फांद्यांची छाटणी करावी. ३) बहार संपल्यावर किमान 3-4 महिने विश्रांती द्यावी. ४) विश्रांती काळात असताना फक्त जगण्याइतपत पाणी झाडांना द्यावे. ५) पानगळीसाठी इथरेल (इथेफॉन) 2 ते 2.5 मिलि प्रति लिटर याप्रमाणे फवारावे. 6. आडव्या फुटलेल्या फांद्यांची हलकी छाटणी 5-10 सें.मी.पर्यंत ठेवून करावी. ७) नवीन फुलधारणेच्या पूर्वी पाण्यावर नियंत्रण ठेवावे. ८) पानगळीच्या नंतर 3-4 आठवड्यांनी कळी यायला सुरवात होते.
@maheshchamkeri56932 жыл бұрын
Hiii
@bharatagrimarathi2 жыл бұрын
नमस्कार
@mohandingore347510 ай бұрын
कवच चे प्रमाण जास्त वाटते
@shubhamwani3801 Жыл бұрын
Organic wapara re Cancer che praman wadhale aahe
@bharatagrimarathi Жыл бұрын
बरोबर आहे तुमचे
@maheshchamkeri56932 жыл бұрын
Sir tumcha number send kara
@bharatagrimarathi2 жыл бұрын
9168911489 कृपया फक्त व्हाटस app वरती संपर्क करावा
@abhaypol44602 жыл бұрын
Nice
@chandrakantthorat24433 ай бұрын
Nice
@bharatagrimarathi3 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी आदर्श आहे। धन्यवाद सर!