Ek khod kay char khod kay pharak ahe? Ulat char khod aslyawar zadala support jast milto
@swapnilkudale272 ай бұрын
Ek khod alsyavr ..sgla taklela khadya he purna pane ekach khodala milte. Zhad rog pratikarak bante. Size chan hote.
@rushikeshkhandaker42332 ай бұрын
Abhinandan👌🙏
@PThhhhh5665 күн бұрын
Maji bag tely mule kadun takli tar 2 warsha jali tar mi Puna lagan karu shakto ka
@BhAgricos_2.O8 ай бұрын
Can i get info in Hindi, My suggestion is add caption
@narayandhande49372 ай бұрын
सर माझ पाढरी रान आहे डळिब लागवड केली तर चालन का
@deepakmagar7314Ай бұрын
किती अंतर आहे सर दोन ओळींतील आणि दोन झाडातील
@PruthvirajBaykar-0015 ай бұрын
Kiti rupayala rop ghetala
@mokatebk8806Ай бұрын
डाळिंबाच्या बागेत आंतरपीक म्हणून आल्याची लागवड केली तर चालेल का?
@ajaymore83828 ай бұрын
12×7 ka 10×8 krave
@sagar897563 ай бұрын
12*10
@ajaymore83828 ай бұрын
12 7 kravi ka 10 8
@shivajisolunke313910 ай бұрын
सुरज भाऊ Bt Gore सरांचे लाईव्ह डाळिंब वेबिनार व्हिडिओ अपलोड करत का नाही ज्या शेतकऱ्यांकडे काही कारणाने वेळ मिळत नाही अशा शेतकरी व चॅनल च्या सबक्राबर बांधवांना बाफायदा होईल बघा जिथं सरांचे चर्चासत्र आयोजित असलं की नक्की व्हिडिओ अपलोड करा
@surajavatade10 ай бұрын
हो नक्की प्रयत्न करेन
@shetkarisathidar10 ай бұрын
साहेब द्राक्ष बागेत 10 - 6 अंतर चालेल काय सर बागेचे Y स्टक्चर तयार आहे
@motoholicfarmer33203 ай бұрын
चालते
@shetkarisathidar3 ай бұрын
@@motoholicfarmer3320 ok sir
@LaxmanMagar4927-c6k3 ай бұрын
जास्त लांब होईल
@shetkarisathidar3 ай бұрын
@@LaxmanMagar4927-c6k ok
@shankarzol2 ай бұрын
माने साहेब आपण जे पुर्व पश्चिम. लागण बोलला ते सुर्य प्रकाश साठी चुकीचे. आहे
@abhijitdeore62833 ай бұрын
Aawaz nahi yet chamga
@abhaybhosale57122 ай бұрын
प्रवीण माने साहेब स्वतः बोलत आहेत असे व्हिडीओ खूप कमी आहेत, त्यांच्या तंत्रज्ञानाचा हवाला देऊन त्यांचं नाव घेऊन बाकीचे चॅनल वाले सविस्तर माहिती देत आहेत, तरी माझी आपल्या चॅनल वतीने विनंती आहे की प्रवीण मने साहेब यांचे माहिती देणारे जास्त व्हिडीओ यावेत
@surajavatade2 ай бұрын
प्रवीण माने यांचे पण व्हिडिओ आहेत आपल्या चॅनेल ला आपण बघू शकता,