येवला तालुका उत्तर पुर्व भागात दोन तासांपासून अती मुसळधार वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटात पाऊस झाला व अजुनही चालु आहे आत्तापर्यंतच्या पावसाळ्यात जीतका पाऊस झाला नाही त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त पाऊस झाला आता विहीरींना पाणी शंभर टक्के येणार आजचा तुंमचा अंदाज तंतोतंत खरा ठरला धन्यवाद जय शिवराय
@sanjaysable5832Ай бұрын
Sar bhokardan madhe naahi
@sudarshansomase6515Ай бұрын
@@prakashgaikwad1871 कोणतं गाव आपल
@tejravchaudhari7041Ай бұрын
धन्यवाद आपले अंदाज बरोबर उतरतात
@KakaDabhadeАй бұрын
👌👌👌👌👌१ च नंबर हवामान सम्राट
@surendramasne3976Ай бұрын
Thanks sirji
@pradipthombre6652Ай бұрын
वैजापूर तालुक्यातील पिकाची तहान भागेल असा पाऊस झाला सर मात्र विजाचे प्रमाण खूप होते 👌🙏
@बाळासाहेबतुपे-थ9तАй бұрын
कोणत्या गावात झाला
@pradipthombre6652Ай бұрын
@@बाळासाहेबतुपे-थ9त भायगव , जरुळ, बिलोनी, खंडाळा
@GaneshLatpate-f6wАй бұрын
धन्यवाद सर
@ashokugale1286Ай бұрын
अगदी बरोबर अंदाज सांगितला आहे.आमच्या परिसरात कमी सांगितला होता, आमच्या संगमनेर तालुक्यातील बहुतांश ठिकाणी कमी पाऊस झाला आहे.
@anilpeche59Ай бұрын
Dhanyawad sir khub chan
@ashokramchandrapatil3195Ай бұрын
Saheb tumhi khup great aahat thanks
@ShivdasMurdeАй бұрын
आमदपूर तालुका चांगला पाऊस झाला आहे सर तुमचा आंंदाज बरोबर ठरतो जय शिवराय
@sanjayambhore9364Ай бұрын
तुम्ही सांगितल्या प्रमाणे पाऊस झाला चिखली धन्यवाद सर
@63sumitshelke48Ай бұрын
थोडकर सर अंदाज 100% A/p:- वाकडी ता:- राहाता जि:- अहिल्यानगर खुप छगला पाउस चालु झाला अहे धन्यवाद सरजी जय श्री राम
@annasahebkute5894Ай бұрын
V good 👍 todker sir
@dilipraut3258Ай бұрын
अंबड तालुक्यात भरपूर पाऊस झाला आहे
@sugandharaochavan5502Ай бұрын
कन्नड़ चिखलठाण येथे काल संध्याकाळी खुप जोरात वारे सुटले होते त्यात थोडास पाऊस होता पण थोड्याच वेळात सर्व बंद झाले
@dasharathgorhe1960Ай бұрын
सर अगदी तंतोतंत अंदाज आहे सर
@sachinchaudhari4442Ай бұрын
सर अंदाज बरोबर आहे तुमचा
@rameshwarjorwar7211Ай бұрын
धन्यवाद सर येवला दक्षिण भागात जोरदार पाऊस चालू आहे
@pravinkapse5845Ай бұрын
निफाड ला पण समाधानक पाऊस झाला 23 तारीक
@बाळासाहेभमहालेАй бұрын
येवला. नाशिक. चालु आहे... पाउस..
@balasahebparse1756Ай бұрын
Thanks सर धाराशिव चे सांगितले तुम्ही🙏
@पांडूरंगखरोडेАй бұрын
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात कधी पाऊस पडणार हो सर जी
@sanjaygiri3015Ай бұрын
धन्यवाद सर तुमचा अंदाज बरोबर ठरला वाहेगाव संभाजीनगर
@BhushanPawar-c3kАй бұрын
Dhanyvaad
@jitendrapatel8763Ай бұрын
Sharda Nandurbar
@dineshdhangar8867Ай бұрын
आमच्या काळे शितोडा देखील नाय धुळे शिंदखेडा
@SakladiKorke-nl6cnАй бұрын
राम राम सर
@UmeshWadgaonkarАй бұрын
हे वातावरण किती दिवस चालणार आहे सर सागा
@sandipchaudhari238Ай бұрын
अमरावती जिल्हा अचलपूर चा पण अंदाज सांगावे 🙏🏻🙏🏻 जय शिवराय
@vikasrashinkar7580Ай бұрын
वैजापूर तालुक्यात पाउस झाला आहे सर
@aakashkale8617Ай бұрын
सर तुमचा अंदाज एकदम बरोबर असते
@sharadshelke6231Ай бұрын
सिन्नर पाऊस चालू आहे जोरदार
@nitinphatangare2108Ай бұрын
संगमनेर चा पश्चिम भाग वातावरण खूप झालंय. भयंकर विजा चमकतात
@ranjeetOgaleАй бұрын
Very good information useful for farmers thanks 🙏 ambajogi bardapur la paus kasa ahe
@SandipDhande-sk9geАй бұрын
वैजापूर परिसर अति जोरदार पाऊस पूर परिस्थिती
@KrushnaNavle-up9zkАй бұрын
वैजापूर मधील गाव कोणते
@tusharborde7701Ай бұрын
😂
@Rvaylshetkari721Ай бұрын
Vaijapur madhye chandan padle aahe
@हनुमानशिंदे-थ5डАй бұрын
छत्रपती संभाजी नगर गंगापूर तालुका पाऊस झालाच नाही पाऊस कधी येईल
@ganeshjadhav1570Ай бұрын
Jay shivray bhava❤❤ aaj nagar utrekade 20km antravar 6pm pasun 11pm ..ajun pn paus chalu ahe ratrabhar rahto as vatay...
@SubhashChavhan-c5wАй бұрын
जय गुरुदेव.
@bhagvankafr3604Ай бұрын
बदनापूर भोकरदन येथे पाऊस नाही
@prabhakardoifodeАй бұрын
धन्यवाद सर जिल्हा बुलढाणा तालुका देऊळगाव राजा पाऊस झाला
@parmeshwarpukane8674Ай бұрын
पाऊसक धिजाईल
@anilsonawane8248Ай бұрын
मालेगाव जिल्हा नासिक पाऊस कमीच झाला जास्त पाऊस केव्हा होईल.
@rahulbirari8886Ай бұрын
जय शिवराय सर उत्तर महाराष्ट्र मालेगाव च्या उत्तर बाजूस मुसळधार पावसाने वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले कांदा पिकाचे नुकसान गावाचे नाव हाताने
@KishorNimbalkar-c4mАй бұрын
Badnapur taluka til kadegaon with Samantha Samadhan karak pouse padla
@shivajishedale3543Ай бұрын
जि अहमदनगर ता नेवासा गा सलाबतपूर मधे खुप पाऊस झाला आहे
@navnathadhav3242Ай бұрын
वैजापूर सांगा सर
@dattatraykharde2908Ай бұрын
जय शिवराय सर
@bhagwatpachfule2958Ай бұрын
🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏💯💯💯💯🌧🌨आम्हाला वाहुनी पाऊस पडला सर आज धन्यवाद 🙏🙏💯💯💯💯🌨🌧मु दुधपुरी ता अंबड जि जालना
@KakaDabhadeАй бұрын
सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे
@nileshchavan4347Ай бұрын
Sir लोणार चे कसें असेल वातावरण
@swapnilgaikwad4354Ай бұрын
देऊळगाव राजात खूप पाऊस झाला. सर तुम्ही सागितले ला आदाज तंतोतंत ठरला आहे
@sandipdeore6015Ай бұрын
देवळा तालुका पाऊस सुरु झाला विजाचा कडकडा सह..
@santoshbhagat499Ай бұрын
बुलढाणा जिल्ह्याला उद्या पाऊस आहे का
@दत्तामहाराजतापकिरेАй бұрын
कोपरगाव तालुक्यामध्ये धोत्रे या गावी पाऊस झाला अंदाज एकच नंबर राधे राधे
@vrajeshshah438Ай бұрын
शिंदखेडा (धुळे) काल संध्याकाळी अर्धा तास हलका पाऊस झाला.
@kishorjadhav5067Ай бұрын
Umarkhed parishram Mandir pouse nahin hai umarkhed taluka
@amolwakle2116Ай бұрын
वांजरगाव तालुका वैजापूर पाऊस झाला आहे वीज पण खूप आहेत
@nitindhekane7500Ай бұрын
धाराशिव जागजी पाऊस झाला
@prashantingle5471Ай бұрын
सर जळगाव जामोद या भागात माहिती देत जा आम्ही खूप दिवसा पासून व्हिडिओ पाहत आहे
@sagarpatil876Ай бұрын
जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यात पाऊस केव्हा येईल सर आणि कसा राहील ते जरा सांगा
@SarangdharjaiwalАй бұрын
सिल्लोड च्या पाऊसाचे वातावरणात काय बदल झाला आहे सर.
@sachinbothe786920 күн бұрын
अहिल्यानगर नगर दक्षिण पाऊस सांगा
@swapniltejankar7646Ай бұрын
Sir amchya kde 21 divsacha khanda hota 2 September te 24 September 24 la zala pn kamapurtach amchya kde vadya nalyala pn pn nahi ajun pn vihirila tr kahich pani maza gav देऊळगाव raja talukyat ahe देऊळगावराजा pasun 30 km chikhli rodvar
@AdinathDatir-xp6trАй бұрын
❤
@7FarmingThenextLevelАй бұрын
सर धन्यवाद अहमदनगर श्रीगोंदा ला खूपच पाऊस झाला आहे
@narendraborase4736Ай бұрын
धुळे जिल्ह्यातील शिरपूर शिंदखेडा तालुक्यात सायंकाळी जोरदार पाऊस झाला
@aakashkale8617Ай бұрын
मेकर मध्ये चांगला पाऊस झाला सर
@vaibhavpawar9567Ай бұрын
कन्नड तालुका पाऊस थोडाच झाला,नदिला पाणी ऐईल आसा पाऊस कधी होईल, कन्नड तालुक्या मध्ये मुगसापुर धरण,रोहिला धरण आजुन 10टक्के हि दोन्ही धरणे आजुन भरलेले नाहि,धरण भरेल असा पाउस कधी होईल सर आमच्या विहिरी ला हि पाणी आजुन वाढलेले नाहि हे ....?
@pandurangpawar787Ай бұрын
जय शिवराय
@dineshmagar9279Ай бұрын
तोडकर लोकाच्या कमेड कडे लक्ष देवू नका आपण आपल काम मस्त आणि विचावंत चालू आहे❤ मी शेतकरी कन्नड ता
@AjayChorage-id8yeАй бұрын
साहेब सतत छत्रपती संभाजी नगर जालना बीड उस्मानाबाद औरंगाबाद येथील वातावरणाबद्दल आपण सांगत असताना त्याच्या व्यतिरिक्त जरा सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र येथील सुद्धा हवामानाचा अंदाज द्या साहेब
@dineshmagar9279Ай бұрын
सभाजीनगर कन्नड तालुका ❤ उत्तर मराठवाडा पाऊस कसा राहिल हवा जास्त होती
@LiladharGujar-tq7ymАй бұрын
सर पुढील लाइव्ह मध्ये 1महिन्याच्या लॉंग टाइम्स अंदाज सांगा
@SantoshPatil-ru8iwАй бұрын
बुलढाणा जिल्हा नांदुरा येथे पाऊस झालेला आहे
@ankushdhone3482Ай бұрын
लही झाला.सर
@gokulnikam6325Ай бұрын
नाशिक ता येवला आडगाव पाटोदा जोरदार पाऊस झाला
@pandurangdhote854Ай бұрын
सर मेहकर मध्ये आज पाऊस चांगला पडला
@pundlikkoradkar827Ай бұрын
धन्यवाद। सर पिंपरखेड ता.नादगाव पाऊस सुरु झाला
@dattuchakor6820Ай бұрын
अजून आमच्या नगरसूल येवला तालुक्यात मातुलठाण इथ अजून बंधरे रिकामे आहे
@ChetanboadkeАй бұрын
आज झाल असेल
@prashantniwal9941Ай бұрын
अतुल पर साहेब वर्धा जिल्ह्यात आर्वी तालुक्यात चांगला पाणी झालेला आहे
@AppaShete-ri3zlАй бұрын
सातारा जिल्हात कधी पाऊस येणार आहे ते सांगा
@tatyramkale533Ай бұрын
सारोळा कासार मध्ये खूप पाऊस चालू आहे
@rameshwarpatil7995Ай бұрын
अंजनी ता.शिरुर अनंतपाळ ,जि.लातुर येथील पाऊस सांगावे ही विनंती.
@omprakashkasat1556Ай бұрын
माजलगाव डॅम 60% भरलेले आहे साहेब
@rlsingare9673Ай бұрын
सर आज देऊळगाव राजा जालना जाफ्राबाद मध्ये विजाच्या कडकडा सह मध्येम पाऊस पडला
@dattatrayalande3859Ай бұрын
नगरला जोरदार चालू आहे
@radhakrushnajoshi2902Ай бұрын
बदनापूर तालुक्यात थोडा पाऊस झाला आज
@bahanuaskhalse1326Ай бұрын
जालना तालुक्यात दुपारी नेर परिमंडळात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला
@KiranAgarkar-l4pАй бұрын
श्रीरामपूर चांगला पाऊस झाला सर
@ajitgavkhare9666Ай бұрын
सर चास ,सारोळा कासार परिसरात पाऊस रात्रभर चालू राहील का
@ValmikDhokaleАй бұрын
आमच्या कडे आज रात्री जोरदार पाऊस सुरू झाला मेघगर्जनेसह पाऊस झाला डोंगर गाव तालुका येवला जिल्हा नाशिक
@ganeshkolase428Ай бұрын
जय शिवराय 🚩
@सैराटचैनलАй бұрын
सिन्नर तालुक्यात विजांच्या कडकडाटात पाऊस झाला.
@अनिलजाधव-म7खАй бұрын
वैजापुर तालूका बाजारात पाऊस. झाला
@RavindraKatwareАй бұрын
निफाड तालुक्यातील पुर्वभागात पाऊस झाला
@AppaShete-ri3zlАй бұрын
तुमचा अंदाज खरा होईल का
@Bandu306Ай бұрын
वैजापूर शिवराईला कमि पाऊस झाला
@vikasbadhe9181Ай бұрын
Kopargaon-kumbhari गावात कधी पाऊस होईल ते सांगा😢
@laxmanthorat1467Ай бұрын
🎉
@rajuubale86Ай бұрын
🙏🙏⛅🌦️
@shahajiraje5591Ай бұрын
जालना जिल्ह्यात धारकल्याण गावामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला
@bhausahebkolhe4960Ай бұрын
बदनापूर तालुक्यातील काही ठिकाणी चांगला पाऊस पडला आहे