हा कसला अधिकारी ? काय समज आहे की नाही? आता कुठे गेले बाकीचे पुढारी... ग्रेट पत्रकारिता आणि आदिवासी वादळ... 🔥🔥🔥
@आंबेगावचाशेतकरी2 ай бұрын
😂 काही लॉजिक आहे का कॉमेंट ला बोलायचं म्हणून बोलाय च
@LegalRights882 ай бұрын
@आंबेगावचाशेतकरी तुम्हाला कोणत लॉजिक हव आहे?
@आंबेगावचाशेतकरी2 ай бұрын
@@LegalRights88 तो अधिकारी आहे त्याला १-१.५ लाख पगार आहे टेक्निकल काम करायचा. तुम्हाला काम पटत नसेल तर तुम्ही अप्पर अधिकाऱ्याला तक्रार केली पाहिजे ठेकेदार किंवा ज्युनिअर इंजिनिअर शी वाद घालून काही फायदा नाही
@आंबेगावचाशेतकरी2 ай бұрын
@@LegalRights88 ठेकेदाराला फोन करून काम बंद कर म्हणने चुकी चे आहे. त्याची रीतसर लेखी तक्रार करून पाठ पुरावा केला पाहिजे. आज पर्यंत किती काम बंद पाडली जातात. पण नंतर सेटलमेंट होते आणि तक्रार पण बंद होते. तक्रार दार जर ठांब असेल आणि काम जर चुकीचे असेल तर १००% कार वाई होणार म्हणजे होणार. बिल निघत नसतय त्याचे.
@ravindraadhari2 ай бұрын
अधिकारी खोट बोलत आहे
@ashoksabale57822 ай бұрын
संदीप भाऊ तुम्हाला 1000 तोफांची सलामी चांगले काम करताय करताय❤❤
@vikasbhor-z3d2 ай бұрын
पत्रकार साहेब पून्हा एकदा धन्यवाद
@tsq5142 ай бұрын
पत्रकारिता छान आहे। परंतु जाधव साहेब फार आत्मविश्वासने सांगत आहेत जर ते योग्य काम करित नसल्यास वरिष्ठ लेवल वर तकरार द्यावी। स्टंट करने आणि अधिकारी याना धमक्या देने अयोग्य आहे। थेट कंप्लेंट देने।
@आंबेगावचाशेतकरी2 ай бұрын
अगदी बरोबर
@sunilauti35152 ай бұрын
लांडे साहेब व संदीप भाऊ तुमच्यासारखी मानसे असतील तर कामे यवस्थीत होतील जय महाराष्ट्र
@avisupeblacklover98432 ай бұрын
खूप छान पत्रकारिता
@ravindraadhari2 ай бұрын
पत्रकार दादा एकदम बरोबर प्रश्न उपस्थित करत आहेत. जाधव साहेब उडवा उडविची उत्तरे रेत आहेत.
@wayalbhaurao812 ай бұрын
जुन्नर.. तालुक्याचे वादळ.... .... 🙏🙏🙏🙏... मा. श्री. देवराम लांडे साहेब...👌👌
@Adim_Sahyadri2 ай бұрын
पत्रकारीता उत्तम आहे
@satishkhandagle2 ай бұрын
संदीप दादा तुम्ही एकच नंबर काम करीत आहात धन्यवाद, देवराम साहेब नमस्कार
@amolshirsat22762 ай бұрын
बाकी काही म्हणा देवराम लांडे चांगला माणूस कोणताही लोकप्रतिनिधी स्वत: खोरे घेऊन काम करणार नाही
@dhanajibhalinge70762 ай бұрын
एकच नबर आई झवली या कत्राडदारची आणी pwdधन्यवाद पत्रकार आणि आदिवासी वादळ 👍
@आंबेगावचाशेतकरी2 ай бұрын
😂 काही पण
@sunilauti351523 күн бұрын
संदीप भाऊ तुमच काम एकच नंबर हे सगळ .... आहे जय महाराष्ट्र
@DRL86-b4t2 ай бұрын
पत्रकार महोदय छान काम.. आदिवासी वादळ... छान काम
@जयश्रीराम-ब7ष2 ай бұрын
संदिप भाऊ सलाम तुमच्या पत्रकरितेला ❤❤❤❤❤❤❤❤❤ फक्त तेवढा भाऊ चा खुलासा करा कुठे आहे तो तालुक्याच्या जनतेला काळजी वाटते..😊
@SomnathWakhare-yn2nv2 ай бұрын
खुप छान पत्रकार तुमचे काम आहे
@GaneshBele-ej1dk2 ай бұрын
संदीप भाऊ भारी काम करता अशाने चोर पकडले जातील
@SunilKabadi-h5p2 ай бұрын
खरंच खरोखर तळमळीचा आणि सच्चा नेता हवा आहे तर लांडे साहेबांचा सारखाच जुन्नर तालुक्याचे भावी आमदार हे देवराम लांडे साहेब झाले पाहिजेत ही माझी देवाकडे प्रार्थना आहे जय हिंद जय महाराष्ट्र
@kailasmate21682 ай бұрын
संदिप भाऊ तुम्हाला पहिला मानाचा मुजरा तुम्ही खुप चांगल काम करित आहात 🙏🙏
@j.c.chavan94722 ай бұрын
पहिल्यांदा असा पत्रकार पाहिला.
@aryanarohipawar87182 ай бұрын
डेप्युटी जाधव साहेब चिंचोली पारुंडे रस्ता दुरुस्त केला. आणि आता जाऊन पहा. किती खड्डे पडलेत?
@mohansabale97822 ай бұрын
खरी पत्रकारिता केल्याबद्दल धन्यवाद
@chetanrokade37632 ай бұрын
खूप छान पत्रकारिता संदीप भाऊ
@dhanajibhalinge70762 ай бұрын
पत्रकार सदिपभाऊ एकघ नबर☝️
@rohitgawari6702 ай бұрын
पत्रकार यांचे धन्यवाद
@No_poltics_only_Social_work2 ай бұрын
बांधकाम अभियंता यांच्या तोंडून एक वाक्य बाहेर पडलं "तुम्ही तक्रार केली म्हणून ते काम चांगलं होईल अस ही नाही" याचा अर्थ नक्की काय?म्हणजे काम आपण सरळ सरळ निकृष्ट दर्जाचे करत आहात ते दिसत आहे परंतु एका जबाबदार व्यक्ती कडून असं वाक्य बोलण कितपत योग्य आहे..
@santoshhande34252 ай бұрын
रिक्षा घुसेन तेव्हा समजेन
@jitendrashelkande5282 ай бұрын
बरोबर पकडलस
@jitendrashelkande5282 ай бұрын
त्याला खर तर विचारल पाहीजे
@आंबेगावचाशेतकरी2 ай бұрын
😂 कॉमेंट करणाऱ्याच कस आहे माहिती का.... गिरे तोभी टांग उपर.....
@vaibhavghotkar34492 ай бұрын
संदीप भाऊ सलाम तुमच्या कार्याला पण सगळे सरकारी अधिकारी करफ्ट आहेत त्यांना पैसे पाहिजे बाकी काय नको मग ते काम कस पण होउदे त्यांना काय फरक नाय पडत हेच आपल्याला थांबवायचं आहे आता
@comedyviralkatta86852 ай бұрын
आणि ठेकेदाराला त्या सरपंच बाईची माफी मागायला लावा
@ravindrabhutambare44022 ай бұрын
मा. संदीप भाऊ तसेच मा.देवराम लांडे साहेब आपल्या भागात अशा बेमानी ठेकेदारांना आदिवासी भागात कामे देऊ नका. आदिवासी समाज सुशिक्षित आहे पण गरीबी मुळे अन्य सहन करतात. ठेकेदारावर गुन्हा दाखल करा.
@maulifulsundar77572 ай бұрын
संदिप भाऊ तुमचा नादच खुळा राव मानलं तुम्हाला.. ❤️👍🏻🙏🏻
@yogeshbhalerao33142 ай бұрын
संदिप भाऊ great work
@varpe342 ай бұрын
Jadhav साहेब कामात 1 no
@LaveshGhole2 күн бұрын
खरंच खूप छान काम पत्रकार साहेब
@akashpathare82662 ай бұрын
संदीप भाऊ ही गोष्ट फक्त त्याच रस्त्याची नाही सगळीकडे तेच आहे पूर्णपणे तपासा अन आत्ता विचारी कि ज्यांनी ही काम मंजूर करून आणली अन अशा ठेकेदारांना दिली त्यांची चवकशी करा
@ravindramundhe24152 ай бұрын
आदिवासी आमदार न केल्याने चुक नडली आदिवासी भागावर अजून खूप अन्याय होणे बाकी आहे .
@आंबेगावचाशेतकरी2 ай бұрын
आदिवासी मावळ भागा चा seprate तालुका झालाच पाहिजे
@machhindratalape12392 ай бұрын
अधिकारी लाच घेऊन बसलेत..... असं नसत तर पुन्हा काम करायला लावल असत ठेकेदाराला
@आंबेगावचाशेतकरी2 ай бұрын
😂 हो घरच्च आहे सगळं
@akshaymuthe37512 ай бұрын
संदिप भाऊ खूप छान काम करताय तुम्ही धन्यवाद 🙏
@navnathlashkare1262 ай бұрын
चांगले काम करणाऱ्या ठेकेदाराना लोक प्रतिनिधी कामे देत नाही टक्केवारी देणाऱ्याला कामे दिली जातात
@dipakshelkande40792 ай бұрын
जुन्नर टाइम्सला सलाम....
@brs57672 ай бұрын
लोकशाही समृद्ध होत आहे देश बदलत आहे.
@UttamMohare-o3h2 ай бұрын
इंजिनीयरला सुद्धा पाकीट भेटल्यासारखे वाटते
@spb81122 ай бұрын
असे प्रत्येक कामात लक्ष दिल्यास नक्कीच कामे दर्जेदार होतील
@vishnupote19882 ай бұрын
पत्रकार साहिबांचे काम छान आहे
@unnatidoke81632 ай бұрын
प्रत्येक गावकऱ्यांनी रस्ता होत असताना निविदे प्रमाणे काम होत आहे किंवा नाही हे पाहणे कारण अश्या कामात अधिकारी, ढेकेदार आणि लोकप्रतिनिधी थातूरमातूर काम करून गबर होतात आणि लोकांना चांगला रस्ता कायम स्वरुपी मिळू शकत नाही. हे आपल्या देशाची शोकांतिका आहे.
@sharadpandit53182 ай бұрын
खूप छान काम करताहेत पत्रकार सर धन्यवाद
@vinayakutale262 ай бұрын
संदिप भाऊ चांगलीच ठासली १च नंबर
@Shriswami-s1s2 ай бұрын
हे अधिकारी ह्यांना जास्त झालेले आहेत....ह्यांच्या बोलण्यावरुन् फ्रॉड लक्षात येतो...सामान्य जनता ह्यात भरडली जात आहे
@raje6788hhhhhhh2 ай бұрын
अधिकारी यांना सुद्धा कंत्राटदार यांच्याकडून पैसे भेटले आहेत म्हणूनच ते अशी उत्तरे देत आहेत....
@narayanbhalekar9722 ай бұрын
जुन्नर टाइम्स चे अभिनंदन
@aryanarohipawar87182 ай бұрын
ख़ुशी ख़ुशी इंजिनिअर
@comedyviralkatta86852 ай бұрын
जाधव साहेब ठेकेदार साहेब जर देवराम लांडे यांच्यावर तुम्ही जर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही पीडब्ल्यूडी चा ऑफिस वर हजारोच्या संख्येने मोर्चा काढू काम निकृष्ट दर्जाचा करताना परत वर भाषा बोलत आहे ही कुठली दादागिरी आदिवासी भागात अशीच काम केली जातात
@sushantsonavane2 ай бұрын
छान पत्रकारी ❤
@abhijeetmutake40842 ай бұрын
टक्केवारी जिन्दाबाद...
@tsq5142 ай бұрын
Well done sandeep sir। Proud of you।
@sunilshinde97292 ай бұрын
Devram Lande Saheb ✌🏻💪🏻🙌🏻
@ravsahebbabu65572 ай бұрын
1नंबर पञकारभाऊ
@MSMormare2 ай бұрын
आदिवासी वादळ
@maulivitkar74572 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला संदीप भाऊ
@akshaysarjine12572 ай бұрын
Benake sahebanna dhanywad evdh changle engineer ani thekedarkde kam dilyabddl
@raje6788hhhhhhh2 ай бұрын
PWD चे अधिकारी सुद्धा कंत्राटदार यांची बाजु घेत आहेत..यांची सगळ्यांची मिलीभगत आहे
@wayalbhaurao812 ай бұрын
निर्भीड.. पत्रकार 🙏🙏🙏🙏🙏
@akshaymuthe37512 ай бұрын
आदिवासी वादळ 🇳🇵🔥❤️
@Aayeshakitchen1112 ай бұрын
Ek number sandip bhau
@sameersonawane42772 ай бұрын
1 no
@yogeshkolase47042 ай бұрын
भगव वादळ❤️❤️
@vinodbhagawat63732 ай бұрын
जुनाट टाईम चे मनःपूर्वक आभार
@pradipbadhe67102 ай бұрын
यालाच मलिदा गॅंग म्हणत्यात व्हय🤔🥕🍉😁😂🤣
@JitendraChinchpure2 ай бұрын
1 number patrkar Saheb
@sunilshinde97292 ай бұрын
Sandipbhau Junnar cha bulund Aawaj❤
@pandurangkarbhal76292 ай бұрын
खूप छान संदीप भाऊ
@sagarmote29882 ай бұрын
माननीय जाधव साहेब पण ठेकेदाराची बाजू घेताना दिसत आहे
@NileshDumbre-d8o2 ай бұрын
पत्रकार जबरदस्त 🙏
@vivekanandmundhe63612 ай бұрын
PWD वाले साहेब जर तुमच्या म्हणण्या नुसार जर कामे एवढी परफेक्ट केली आहेत तर आदिवासी भागात रस्त्यांच्या दुरवस्था का झाल्या आहेत.... आदिवासी भागात एखादा रस्ता बिना खड्ड्यांचा असेल तर शोधून पाहा.. किती प्रामाणिक कामे होतात तुम्हीच शोधा.. आणि वास्तव स्वीकारा.. नाहीतर अधिकाऱ्यांनी घाटावर राहायला या.. आणि रोज जुन्नर ला अपडाऊन करा...
@yogeshkolase47042 ай бұрын
ह्या अधिकाऱ्याला निलंबित करा😡😡😡😡
@hindustanjindabad8092 ай бұрын
सगळीकडे बोगस कामं चालू आहेत. प्रत्येक ठिकाणी संबंधित गाव प्रतिनिधिंनी लक्ष घालून निकृष्ट कामे बंद पाडली पाहिजेत... तरच कामं चांगली होतील.... परंतु लोकप्रतिनिधी आमदार खासदार हेच निकृष्ट कामांमध्ये लक्ष घालत नाहीत... आणि कोणी घातले तर त्याच्यावर दडपण आणतात...
@popatpote32832 ай бұрын
जाधव साहेब पाकीट घेऊन आलेत संदीप भाऊ तुम्ही काहीही विचारा ठेकेदार बाजू घेणार
@physiqueadi3402 ай бұрын
Deoram aata fakt thekedarana tras deun paise khale ki kam ok fakta paise sathi sagla nalayakpana
@physiqueadi3402 ай бұрын
Khdi barobar aahe pan yanamanayache nahi
@laxmanmarade15542 ай бұрын
संदिप भाऊ एक नंबर काम करतेय तुम्ही
@SagarShinde-ej4oe2 ай бұрын
Thank you @junnar Times
@hemantgadhave39922 ай бұрын
अतुल बेनके नी 7 कोटी निधी दिला म्हणजे अतुल बेनके कामाचा माणूस
@sss-un5wp2 ай бұрын
Sandip bhau tumchya sarkhya reporter chi parner taluka madde khup garaj ahe❤
@sameerhundare442 ай бұрын
देवराम लांडे यांची भुमिका योग्य आहे
@Ghost15244Ай бұрын
A WMM road lasts longer than that of a WBM road. Also, the WMM takes less time to dry after it is laid compared to a WBM road. It means the construction site can be opened to traffic in less time, whereas a WBM road takes around a month to dry up. Another advantage is that the construction of the WMM road is faster.
@itsvinayakofficial32792 ай бұрын
हे अधिकारी 😂 ठेकेदाराचा वकिल म्हणुन आला आहे हा
@nitingujrati35792 ай бұрын
संदीप भाऊ व वादळ ❤
@Ghost15244Ай бұрын
WBM uses larger hand-broken aggregates, screens the components separately, and binds them with fine material, while WMM uses crusher-run aggregates mixed at a plant. WBM is laid in successive layers while WMM spreads the pre-mixed material with a paver. Before courtmarch of any engineer, Please study deeply ... Hawa madhey bata karun hot nahi🎉
@pandharinathgholap16442 ай бұрын
संदीप भाऊ या कामाचे अंदाजपत्रक बघा हा इंजीनिअर खोटं बोलतोय यालाच कळत नाही.
@SantoshMadage-w6u2 ай бұрын
संदीप भाऊ ❤❤❤
@manishgadekar73672 ай бұрын
देवराम लांडे ऊत्तम लोकप्रतिनिधी
@flipkartboy18602 ай бұрын
जुन्नर तालूक्याचा विकास देवराम लांडेच करु शक़तील
@erurengade89182 ай бұрын
घोडा लावणारे पी डब्लु डी च काम आणि अधिकारी मिलीभगत आणि ठेकेदार
@navanathzinjad81462 ай бұрын
प्रत्येक ठिकाणी भष्टाचार करतोय माणुस किती लालची झालाय माणुस माणुसकी संपत चालली आहे
@pradipshinde37992 ай бұрын
धन्यवाद संदीप भाऊ
@stolen-4jc2 ай бұрын
Sandip bhau ek number
@Chetanmandlik96372 ай бұрын
चोर पकडले पण नंतर manage नाही झाले म्हणजे बर.
@salimpatel56492 ай бұрын
😂
@vikasgorade30972 ай бұрын
एक नंबर संदीप भाऊ
@popatkedari90442 ай бұрын
देवराम लांडे साहेब 💯.....
@somnathutale36172 ай бұрын
प्रेमात बोललं कि वर चढतात त्यांना आपल्याच भाषेत बोलायचं मग येडे समजताय का