No video

शिंदे गटाचे आमदार पुन्हां ठाकरे गटात जाणारं? Shinde's MLA Will go to thackeray group

  Рет қаралды 340,481

Marathi Adda

Marathi Adda

Күн бұрын

शिंदे गटाचे आमदार पुन्हां ठाकरे गटात जाणारं? Shinde's MLA Will go to thackeray group
#eknathshinde #uddhavthackeray #marathinews
Music Credits :
www.bensound.com
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Marathi Adda is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
My Other Social Media Profile Links :
FACEBOOK : / gajanan.rathod.921
INSTAGRAM : / gajurthd_mgm
Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.

Пікірлер: 156
@sambhajichavan1954
@sambhajichavan1954 3 ай бұрын
खरं तर कोणाला परत घेऊच नये
@vedakene1469
@vedakene1469 3 ай бұрын
साहेबांना विनंती शांताराम मोरे यांना अजिबात पक्षात घेवू नये कारण याचा बोलवता धनी हा चौथी पास झालेला आहे त्यामुळे त्यांची लायकी च नाही
@vishalprasad8802
@vishalprasad8802 3 ай бұрын
हे असेही हरणार आहे याना पुन्हा पक्षात प्रवेश देऊ नये ..
@Balasahebgate4246
@Balasahebgate4246 3 ай бұрын
दाढीवाल्याचे खच्चीकरण करण्यासाठी आमदारांना घ्या
@ranjeetsonne5115
@ranjeetsonne5115 3 ай бұрын
कट्टर गरीब सैनिकाला संधी द्या साहेब
@marutibhangare6659
@marutibhangare6659 3 ай бұрын
हे सर्व पडणारे आहेत यांना घेऊ नये. नव्या लोकांना संधी द्यावी. यांना घेतल्यास नुकसानच होणार.
@ankushjadhav621
@ankushjadhav621 3 ай бұрын
Ho
@user-vp3ev9uv2r
@user-vp3ev9uv2r 3 ай бұрын
शिंदेंना संपविण्यासाठी त्यांना घेण्यात यावी
@ramchandraterse9613
@ramchandraterse9613 3 ай бұрын
मा. उद्धव साहेबांनी गद्धारांना जवळ करू नये किंवा पक्षात घेतलेच तर विधानसभेचे तिकीट देऊ नये 🚩जय महाराष्ट्र 🚩
@akshayjadhav1838
@akshayjadhav1838 3 ай бұрын
उध्दव साहेब या गद्दारानी खूप त्रास दिला आहे यांना परत घेऊ नका
@shobhadhakane6672
@shobhadhakane6672 2 ай бұрын
नकाच घेऊ पुन्हा त्यांची लायकी नाही
@ratnadeepkadam1900
@ratnadeepkadam1900 3 ай бұрын
उद्धव साहेब यांना अजिबात पक्षात घेऊ नये , आणि घेतल्यास त्यांना पुन्हा तळातून कामे सुरू करण्यास सांगावी .
@MohanPatil-cm8nr
@MohanPatil-cm8nr 3 ай бұрын
ह्यांना नका घेऊ नवीन तरुण तडफदार व ऐकनिस्ट,ना संधी द्या.
@hansrajdalvi6922
@hansrajdalvi6922 3 ай бұрын
कोणालाही घेऊ नये. घेतल्यास जनतेच्या मनात उद्धव साहेबांची जी सहनभुती आणि आपुलकी आहे ती संपून जाईल. नविन तरुण, सुशिक्षित व सभ्य शिवसैनिकांना प्राधान्य द्यावे. ठाण्यात आमदारकी केदार दिघेना द्यावी. हमखास निवडून येणार
@shobhadhakane6672
@shobhadhakane6672 2 ай бұрын
मी पण आपल्याशी सहमत आहे अगदी बरोबर आहे खरे तर आता लोकसभेलाच केदार शिंदेंना तिकीट द्यायला हवे होते
@hansrajdalvi6922
@hansrajdalvi6922 2 ай бұрын
@@shobhadhakane6672 त्याठिकाणी विद्यमान खासदार राजन विचारे यांना सीट न देणे चुकीचे ठरले असते. जाऊंदे, केदार दिघे आधी आमदार होऊन दे मग खासदारकीचा विचार करू.
@pramilasalunke4656
@pramilasalunke4656 3 ай бұрын
ज्यानी शिवसेनेवर साहेबान वर उदव साहेबा वर अदीत्यजीनवर ठाकरे शिवसेना कुटबावर बरळ आकली त्याना थारा करु नका ही 🙏😊विनंती
@nimbapatil9462
@nimbapatil9462 3 ай бұрын
ठाकरे ची शिव.🐯. सेने चा आधी कार्याने धनुष्य चीन मीडवन्याचा प्रयत्न करावा हे आटोमेटीक संपतील.हे 7.ही धनुष्य बाणाची कमाल जय भवानी जय शिवराय
@sudhirlad979
@sudhirlad979 2 ай бұрын
फक्त ठाकरेच
@akashmali6490
@akashmali6490 18 күн бұрын
ठाकरेनी ते सहा आमदार पक्षात घ्यावे पण त्यांना विधान सभेला तिकिटं देऊ नये ही नम्र विनंती
@user-kh9ph7hi7v
@user-kh9ph7hi7v 3 ай бұрын
शांताराम मोरे नि bjp चे उमेदवार कपिल पाटील यांचा काम केलं नाही
@shankarsutar7806
@shankarsutar7806 3 ай бұрын
Yes sir
@user-yo1zb3ii7i
@user-yo1zb3ii7i 2 ай бұрын
खोटी बातमी आहे
@Swarajya1234
@Swarajya1234 3 ай бұрын
उद्धव ठाकरे लोकांच्या मनातून निघून जातील अस केलं तर
@jaykumar-mx6tw
@jaykumar-mx6tw 3 ай бұрын
बरोबर
@SantoshSakunde-oq4ww
@SantoshSakunde-oq4ww 2 ай бұрын
या बंडखोर सहा आमदारांना परत ठाकरे साहेब यांनी घेऊन परत विधानसभा घ्यावेत समावेश करुन
@marutiagare3880
@marutiagare3880 3 ай бұрын
साहेब गद्दारंपैकी एक आमदार जरी परत घेतलात तर कामावलेला विश्वास गमावून बसाल साहेब
@vinodgharatkar15889
@vinodgharatkar15889 3 ай бұрын
बरोबर आहिरे साहेब.....
@laxmandhumal6301
@laxmandhumal6301 3 ай бұрын
या फुटीर आमदारांना परत पक्षात‌ घेऊ नका घेतले तर‌‌ आगामी निवडणुकीत पक्षाला फटका बसेल असे मला वाटते.
@nishashilotri1961
@nishashilotri1961 3 ай бұрын
कुणालाही परत घेऊ नका
@nitinprabhu6329
@nitinprabhu6329 2 ай бұрын
मा.ऊद्धव साहेबांनी या नीच लोकांना प्रवेश देवू नये .....
@sandeshkudale3203
@sandeshkudale3203 3 ай бұрын
ह्यांना परत घेतले तरी ह्यांना कार्यकर्त्या पासून परत सुरवात करायला लावा.लगेच कोणते पद देऊ नका
@jagannathsardesai4595
@jagannathsardesai4595 3 ай бұрын
जायालंच पाहिजे नाही तर खंर नाही आमदारकी पण मिळणार नाही हे सत्य आहे
@kumarthakare5045
@kumarthakare5045 3 ай бұрын
हे सगळे हरनारे काय कामाचे उधवजी ने घेवू नये
@kashinathyelonde-od6mf
@kashinathyelonde-od6mf 3 ай бұрын
जबरदस्तीने नेलेल्या ना काही अटींवर परत घेण्यास हरकत नाही जर जनता स्वीकारणार असेल तर.
@sahebraosakat5521
@sahebraosakat5521 3 ай бұрын
पक्षात घेतले तरी त्याना तिकीट देऊ नये फक्त शिवसेनेचे काम करण्यासाठी
@architdeore7647
@architdeore7647 3 ай бұрын
कांदेनी भारती ताईंना लीड देवून स्वतःची ताकद दाखवून दिली
@rahulpirnaik427
@rahulpirnaik427 3 ай бұрын
साहेब तुम्ही या आमदारांपैकी एक आमदार त्याला तिकीट देऊ नका नांदगाव तालुका
@devidasrathod517
@devidasrathod517 3 ай бұрын
मा.उद्धव ठाकरे साहेबानी विधानसभा निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिकांना संधी द्यावी.पक्ष सोडुन गेलेल्याना पक्ष प्रवेश देऊ नये
@user-uc7nb9wh4s
@user-uc7nb9wh4s 3 ай бұрын
हे सर्व पक्षातील बाहेर गेलेले कोणीही निवडून देऊ नका .
@jeetendraraane7911
@jeetendraraane7911 3 ай бұрын
खुप खोटी.बातमी.आहे...
@minalpatil8951
@minalpatil8951 2 ай бұрын
शुभा का भुला शाम को घर आये तो उसे भुला नहीं कहते .... या तुमच स्वागतच आहे
@rameshshingne6431
@rameshshingne6431 3 ай бұрын
पक्षात घ्या,पण तिकिटं देऊ नका
@arunanimale6742
@arunanimale6742 3 ай бұрын
शिंदेना अपात्र करा आणि शिवसेना आणि चिन्ह ठाकरेना परत kara
@deepakprabhu4897
@deepakprabhu4897 3 ай бұрын
अजिबात घेवू नका नाहीतर तुम्हाला मत नाहीत हे नक्की नो पलटूराम allowed
@rahuldhamodkar4639
@rahuldhamodkar4639 3 ай бұрын
विधानसभा 2024 फक्त मविआ ✌✌✌
@opq5474
@opq5474 3 ай бұрын
अजीबात थारा देऊ नये.
@chandrashekhargolatkar2069
@chandrashekhargolatkar2069 3 ай бұрын
दल बदलूना घेवू नका जर घेतले गेले तर विधानसभेत आपटाल.
@ashoknimonkar6007
@ashoknimonkar6007 2 ай бұрын
एकाला पण घेतले नाही दुसऱ्यांनी तयारी केली त्यांना वा-यावर सोडायचे का
@AshokPatil-jl3ef
@AshokPatil-jl3ef Ай бұрын
आखिर बाप तो बापच ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार
@HulawaleAnant
@HulawaleAnant 2 ай бұрын
नवीन कार्यकर्त्यांना संधी द्या , पण या गद्दारांना पुन्हा पक्षात घेऊ नका.. जय महाराष्ट्र...
@user-ew3bc6sw8n
@user-ew3bc6sw8n Ай бұрын
यह जो छह आमदार जो अभी मैंने देखा है जो ठाकरे गुट में जा रहे हैं वह दो जी के पास यह 6 की 6 आमदार बन चुके समझ लो अभी इसमें कोई डाउटनहीं बीजेपी के साथ रहते तो जिंदगी भर आमदार नहीं बन सकती यह लिखाजा रहे तो सिक्का चल रहा था उद्धव का चल रहा है और कांग्रेस पार्टी का चल रहा है और शरद पवार जी अपनेबुद्ध साहब🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shankarsutar7806
@shankarsutar7806 3 ай бұрын
Aknath shinde froud
@nareshgaikwad7672
@nareshgaikwad7672 2 ай бұрын
आलेच पाहिजेल 👍🏻
@ravindrapatil2354
@ravindrapatil2354 2 ай бұрын
यांना कोणालाही प्रवेश देऊ नये ठाकरेंनी, कारणं ठाकरेंना यांनीच धोका दिला होता. दूर ठेवा यांना
@ShankarTakale-kv5hx
@ShankarTakale-kv5hx 2 ай бұрын
उध्दव ठाकरे साहेब सहा आमदार घ्या पण दुध पोळले तर ताक फुंकून प्यावे हे लक्षात ठेवा जपुन रहा
@pravinpathade3744
@pravinpathade3744 3 ай бұрын
भाजप काँग्रेस आमदार खासदार घेतात मग गध्दार झालेले चुक मान्य करून शिवसेनेत येत असतील घ्यायला काहीच हरकत नाही तीन चार सोडून
@user-xn9ib3je8x
@user-xn9ib3je8x 3 ай бұрын
शिंदे शेती करण्यासाठीच जाणार आहे
@deepakkuchekar6180
@deepakkuchekar6180 2 ай бұрын
या या लवकर या खरी शिवसेना ठाकरे साहेबांची खोके सरकार शिंदे😂😂😂
@Rajararamkapadi-tp8po
@Rajararamkapadi-tp8po 3 ай бұрын
ऐकला पण घेऊ नका
@nitinmohape945
@nitinmohape945 2 ай бұрын
उद्धव साहेब यांना घेऊ नका.. यांना नवनित राणा यांच्या बरोबर आर्कस्ट्रा चालु द्या..
@kiranhatankar1105
@kiranhatankar1105 2 ай бұрын
कही निवडक लोकाना घ्या. पण पाच वर्ष कोणतेही पद न मागता पक्ष सांगेल त्या उमेदवाराच काम निष्टेने करावे लागेल. या अटीवर घ्या.
@amitsarate2516
@amitsarate2516 2 ай бұрын
कोणालाही घेऊ नका.कट्टर कार्यकर्त्याला संधी द्यावी.
@hi..9955
@hi..9955 3 ай бұрын
परत न घेण बर आहे...
@ajitrane2165
@ajitrane2165 2 ай бұрын
He 6 jan kahi himmat naslele distat.
@user-dg5wr1he7e
@user-dg5wr1he7e 3 ай бұрын
यातील एकाला जरी घेतलं तरी तुम्ही जे कमावलं ते गमवाल आणि लोक तुम्हाला गद्दार म्हणतील
@sopanpate9989
@sopanpate9989 3 ай бұрын
Only U B T.
@sharadkadbhane3746
@sharadkadbhane3746 3 ай бұрын
ठाकरे यांनी यांना घेतलं तर ठाकरे सपुन जातील
@chandrakantmane4372
@chandrakantmane4372 3 ай бұрын
6 nahave tar 20 MLA parat yenar ahet pn Uddhav Saheb ghetil ase nahi
@dhananjaydesai6653
@dhananjaydesai6653 3 ай бұрын
No entry
@tukaramwaringe236
@tukaramwaringe236 3 ай бұрын
यांना घ्या आणि आमदारकीचे तिकीट नका देऊ
@milindjeet
@milindjeet 3 ай бұрын
Only Uddhav sirji
@maheshgawad3408
@maheshgawad3408 3 ай бұрын
शिंदे गटाला सप्मंपवण्यासाठी घेणे गरजेचे आहे
@user-lg4gj7or3o
@user-lg4gj7or3o 3 ай бұрын
घेऊन तिकीट देऊ नये
@user-ll4qm8vj6r
@user-ll4qm8vj6r 2 ай бұрын
सत्ताऱ्या काय करतो शिंदे चे उपटून भाहरे भांदू राहिला
@dhaneshganjave284
@dhaneshganjave284 3 ай бұрын
दिलीप मामा तसें पण 500/- ने निवडून आलेत. सुहास कांदे ला भुजबळ ह्या टाइम ला पाडू शकतात. रोठोड च नाव खराब, पेन चा आमदार ची स्वतःची ताकत नाही. बाल्या मामा मुळे मोरे पडणार. महिला विषयी नाही बोलणार.
@sharaddeshpande7392
@sharaddeshpande7392 Ай бұрын
🎉 राठोड निवडून येणार म्हणजे येणार
@basavarajdesai9821
@basavarajdesai9821 2 ай бұрын
सुहास कांदे ला घेऊनका
@shivajisurve4824
@shivajisurve4824 3 ай бұрын
Shindece. Yek. Pan. Aamdar. Part. Khra. Shivsenet. Gheu. Nye.
@kashinathrangle1437
@kashinathrangle1437 3 ай бұрын
Lavkar Pravesh Kra
@MadhavDhomase
@MadhavDhomase 3 ай бұрын
सुहास कांदेला घयां एक आमदार फिकस होईल जे पडणारे आमदार घेऊ नका
@manjushreerane6908
@manjushreerane6908 3 ай бұрын
गेलेल्याना परत पक्षात घेऊ नये
@dnyaneshwarpatil6710
@dnyaneshwarpatil6710 3 ай бұрын
Aata tyana geu naka jante made naraji. Hoil🙏🙏
@shahasaned3871
@shahasaned3871 3 ай бұрын
६ आमदारांना परत घेतले जनता धडा शिकवेल.
@ravindrakamble3083
@ravindrakamble3083 2 ай бұрын
चिन्ह चोरांना घेऊ नका.
@mammyiskitchen5941
@mammyiskitchen5941 3 ай бұрын
Yachya til 1 la parat gheu naka he parat gaddari karnar nahi he kasha varun gadari la mafi nahi
@amitbhole6499
@amitbhole6499 3 ай бұрын
Parat ghau naka yana
@anilvapilkar674
@anilvapilkar674 2 ай бұрын
Nahi yenar te nete karan tasech nahi tr ed lagel mage
@sudhirtalekar5464
@sudhirtalekar5464 3 ай бұрын
If Uddhav Thakre takes them in the party, that means we supporters are fool's.
@sameergaika4674
@sameergaika4674 3 ай бұрын
hyana ghevu naka. hyana goa la pathava
@marutiagare3880
@marutiagare3880 3 ай бұрын
साहेब एकाही गद्दार आमदाराला परत घेऊ नये, त्यापेक्षा नवीन कट्टर शिवसैनिकांना संधी द्यावी
@05ak30
@05ak30 3 ай бұрын
Shinde la jar sampwaychi aasle tr ty aamdar na ghy 💯
@stephencarvalho9923
@stephencarvalho9923 3 ай бұрын
Not 6 at least 12 to 15 mla going back uddhav
@rahulkadam2343
@rahulkadam2343 3 ай бұрын
Nka gheu
@sulbhakamble2521
@sulbhakamble2521 2 ай бұрын
Naka ghewu konala
@shahajisaste1806
@shahajisaste1806 3 ай бұрын
ही गहाण घेऊ नका
@stephencarvalho9923
@stephencarvalho9923 3 ай бұрын
Ncp 18 mla going to sharad pawar theu know they wony win state elections
@user-fe3et6hz3l
@user-fe3et6hz3l 2 ай бұрын
Aaple abadi ahot yenar tar
@user-wu1qp2fv6g
@user-wu1qp2fv6g 2 ай бұрын
Bro
@balkrishnabowlekar5007
@balkrishnabowlekar5007 3 ай бұрын
कृपया मीडिया वाल्याने फेक बातम्या देऊ नये
@abdulrazzaqshaikh5239
@abdulrazzaqshaikh5239 3 ай бұрын
Thamba ho ghai karu naka aage aage kya hota hai ubt siv sena zinddabad
@bhausaheblimbhore3193
@bhausaheblimbhore3193 3 ай бұрын
Mahavikas aghaddi zindabad..😂😂
@manoharmahadik3965
@manoharmahadik3965 3 ай бұрын
Gadharana Shama Nahi
@Youtubehandler123
@Youtubehandler123 2 ай бұрын
Hey channel pro Shiv sena UBT aahe
@jaykumar-mx6tw
@jaykumar-mx6tw 3 ай бұрын
राठोख चोरा 😂😂😂😂
@nasirshaikh6281
@nasirshaikh6281 3 ай бұрын
Gaddari ki saja onko do taki agli baar soche kis se gaddari karrahe hai
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 5 МЛН
Glow Stick Secret Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 18 МЛН
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 16 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 118 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 5 МЛН