Рет қаралды 4,683
भांडगाव तालुका इंदापूर येथील रामोशी समाजातील मुलीवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जय मल्हार क्रांती संघटना इंदापूर तालुका आयोजित इंदापूर तहसील कार्यालय भव्य निषेध मोर्चा जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते.मा.दौलतनाना साहेब यांच्या नेतृत्वाखाली हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उपस्थित हजारो समाज बांधव