शिंदे फडणवीस भेटीने झाले मोकळे आकाश

  Рет қаралды 43,925

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 395
@sanjaynandre2817
@sanjaynandre2817 8 күн бұрын
खरच देवेंद्र फडणवीस फार मोठ्या मनाचा माणूस आहे.
@lalitapuranik7011
@lalitapuranik7011 8 күн бұрын
खरोखरच changulpana मुळात असावा लागतो जो देवेंद्रजी यांच्या कडेच आहे takiche घाव सोसलेत देवेंद्रजीनी
@madhavtembe986
@madhavtembe986 8 күн бұрын
शिंदे साहेबांनी विजयाचा आनंद घालवला असे म्हणावे लागेल.
@swapnapandit478
@swapnapandit478 8 күн бұрын
फडणवीस यांचा आनंद घालवला पण लोकांची मनोवृत्ती काय आहे ते ही कळून आले
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 8 күн бұрын
अगदी खरंय! शिंदे सेनेच्या नेत्यांनी ८० च्या दशकात असल्यासारखे वागू नये.
@AvinashShirgaonkar
@AvinashShirgaonkar 8 күн бұрын
उत्साहात असलेल्या जनतेला निर्भेळ आनंद लुटू दिला नाही या शिंदेंनी . @@swapnapandit478
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 8 күн бұрын
उद्धव ठाकरेंना बंड केल्यानंतर मुख्यमंत्री पद तरी मिळालं होतं. शिंदे यांनी बंडखोरी करूनच पहावी म्हणजे त्यांचं काय होईल ते कळेल. लोकांची अशी समजूत झाली आहे की भाजपाने कायमच त्याग करीत राहिलं पाहिजे. शहाण्या मुलाने शहाण्यासारखेच वागले पाहिजे. मूर्ख मुलाला कसेही वागण्याची मोकळीक असते. त्यातून कधीतरी तो चांगला वागलाच, तर त्याला डोक्यावरच घेऊन नाचले जाते.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 8 күн бұрын
नक्कीच
@मीनलमैत्रीचनिखळहास्य
@मीनलमैत्रीचनिखळहास्य 8 күн бұрын
भाजपला किती झुकवायचं त्यालाही मर्यादा आहे.आम्ही तर यापुढे शिवसेनेला कधीच मतदान करणार नाही. खूप वाईट मेसेज गेला आहे. अत्यंत कोत्या मनाचं प्रदर्शन केलयं. ह्यांना सत्ता हवी हिंदू हित वैगेरे गप्पाच होत्या
@narsingdhone7719
@narsingdhone7719 8 күн бұрын
शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे मत भाजपला पडत नाही.
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 8 күн бұрын
मी पण
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 8 күн бұрын
​@@narsingdhone7719सत्ता नाही मिळाली तरी चालेल पण शिवसेनेला , दाढीची पण, मतदान करणार नाही. दिवसभर फक्त तमाशा लावलाय, आपली किंमत कमी होते हे समजते का?जनतेने आपले काम केले आहे. भिकेची डोहाळे लागलेत.
@Kalpshi-i4b
@Kalpshi-i4b 8 күн бұрын
ते फक्त आता च झुकावतायात अस नाहिये शिंदे नी देवेंद्र जी ना मागे टाकण्या करता खूप प्लान केलें होतें पण सुदैवाने सगळे प्लान फ्लॉप झाले आणि ही च खरी पोटदुखी आहे शिंदे ची..... कहेते है मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूरे श्री राम होता है....
@arunmanjeshwar5309
@arunmanjeshwar5309 8 күн бұрын
​@@Kalpshi-i4bवा, वा क्या बात है, फारच मस्त
@anamik3267
@anamik3267 8 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांना 2019ते2024या कालावधीत दोन वेळा फसवले गेले.पाच वर्षे खूप त्रास दिला गेला.महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या लोकहितोपयोगी निर्णयापैकी पंच्याहत्तर टक्के निर्णय व नियोजन श्री देवेंद्र फडणवीस यांचे होते.त्यामुळे आता श्री देवेंद्र फडणवीस यांचाच मुख्यमंत्री पदावर अधिकार आहे.
@manglatikale3140
@manglatikale3140 8 күн бұрын
मनातले बोललात.पूर्णपणे सहमत.
@vinodchannole8084
@vinodchannole8084 8 күн бұрын
BJP ने येथून पुढे एकनाथ शिंदे यांच्यापासून अत्यंत सावधान पणे वागणे आवश्यक आहे.कधीही धोका होऊ शकतो.
@avinashpatwardhan1101
@avinashpatwardhan1101 8 күн бұрын
शिंदेंनी आडमुठेपणा करून मिळविलेल्या लोकप्रियतेवर बोळा फिरवू नये. मोठ्या विश्वासाने जनतेने निवडून दिले आहे. विनाकारण जनतेचा रोष ओढवून घेऊ नये. विश्वासघात केल्यास जनता धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही.
@vilasbhise6649
@vilasbhise6649 8 күн бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कारकीर्द महाराष्ट्रतिल सुवर्ण काळ म्हणून पाहिले जाते ती नरेंद्र मोदी व देवेंद्र यांच्या मदतीच्या हातांमुळे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
@Kalpshi-i4b
@Kalpshi-i4b 8 күн бұрын
नक्कीच पण शिंदे नी ह्या १० दिवसात मिळवलेली इज्जत गमावली...... जनतेत त्यांना जो एक मान होता तो आता कमी झालाय......
@mahendrakokate644
@mahendrakokate644 8 күн бұрын
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री.. अजित पवार प्रमाणे शिंदेनी दबाव वाढवून चार मंत्रिपद वाढवून घेतले.. ही राजनीती
@susmitadesai3889
@susmitadesai3889 8 күн бұрын
अगदी बरोबर! मोदींनी तर काटेरी मुकुटच धारण करून देशाला आज सुस्थितीत आणण्यासाठी अविरत धडपड करत आहेत.
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 8 күн бұрын
@@mahendrakokate644 ते कळेल आता , बघत रहा ! आता सगळे नवीन चेहरे दिसतील , ज्यांच्यावर कसले ही केसेस नसतील अशे
@555कोव्हिड
@555कोव्हिड 8 күн бұрын
@@sonalishanbhag5796 🤣
@geetadatar2008
@geetadatar2008 8 күн бұрын
एकनाथ शिंदे हा मनातून उतरलेला माणूस. भविष्यात आम्हाला देवेंद्र फडणवीस यांचे सुसंस्कृत राजकारण पहायचे आहे. एकनाथ शिंदे आपल्या कर्मांतून संपणार आहेत. शिंदेबद्दलच्या चर्चा लवकरात लवकर थांबाव्या.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 8 күн бұрын
कर्मवीर..आपल्या कर्मlनेच संपणार..
@arunmanjeshwar5309
@arunmanjeshwar5309 8 күн бұрын
अति उत्तम comment.
@mohanthete4321
@mohanthete4321 8 күн бұрын
उगाच नाही अमित शाह आणि नरेंद्र दामोदरदास 🎉🎉यांची जोडगोळी गेली २४ वर्ष पूर्ण एकत्र काम करतोय ❤❤❤
@sansaw9325
@sansaw9325 8 күн бұрын
शिंदेंनी जाता जाता इज्जत गमावून घेतली असं म्हणावं लागेल.😢
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 7 күн бұрын
बेगडी हिंदूत्ववादी कायम विचारधारा न बदलणारे शिंदे पवार याना बरोबर घेऊन नये.
@vandanamangarule2610
@vandanamangarule2610 8 күн бұрын
शिंदेनी आता न आकडता मतदारांचा आदर करायला हवा, नाही तर उबाठा सारखी स्थिती होईल, मतदारांमध्ये त्यांच्या विषयी आदर आहे तो कायम राहण्यासाठी त्यांनी मतदारांचाहि आदर करायला हवा
@dattatraywadkar8688
@dattatraywadkar8688 8 күн бұрын
नाही होणार
@ArjunNigade-ex8no
@ArjunNigade-ex8no 8 күн бұрын
वा हे ओळखून चालले पाहिजे.🎉🎉🎉
@sulbhaparanjpe8236
@sulbhaparanjpe8236 8 күн бұрын
शेवटी फडणवीसांनीच समजूतदार पणा दाखवला.ह्याला म्हणतात मनाचा मोठेपणा.
@ArjunNigade-ex8no
@ArjunNigade-ex8no 8 күн бұрын
१००/बरोबर.आणि कमीपणा घेतला.🎉
@555कोव्हिड
@555कोव्हिड 8 күн бұрын
नवल ते काय? महत्त्वाच्या क्षणांमध्ये वेळोवेळी ज्या व्यक्तीने जीवाची बाजी लावत मदत केलीये त्यांची आजारपणात भेट घेणे आवश्यकच होते. कमीपणा शिंदेनीच घेतलेला आहे.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 8 күн бұрын
​@@555कोव्हिडबिलकूल नाही. देवेंद्रजीच खरे समजूतदारपणे माणसे जोडून ठेवण्यात सर्वश्रेष्ठ आहेत हे जाहीर आहे.
@555कोव्हिड
@555कोव्हिड 8 күн бұрын
@@ushajoshi4339 लोकांना जोडुन ठेवण्यात शिंदेजी देवाभाऊला बऱ्याच आघाड्यांवर मागे टाकतात, त्यांच्यात तुलना कोणालाही करायची खरंतर गरजच नाही. पण काहीलोकांनी सोशल मीडिया वर येड्यांची जत्रा भरवली आहे त्यात अपप्रचार खोडुन काढावाच लागतो.
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 8 күн бұрын
@@sulbhaparanjpe8236 ह्या दाढीखाली लपलंय काय? पपा तुम्ही फसलात .... काका काका काका!
@vijaykelkar1954
@vijaykelkar1954 8 күн бұрын
भा ज पा ने शहाणे बनुन पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात .
@BankatLahoti007
@BankatLahoti007 8 күн бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री+ गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार... हि काळया दगडावरची रेघ आहे.
@swapnapandit478
@swapnapandit478 8 күн бұрын
आणि तसच होऊदे
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 8 күн бұрын
@@BankatLahoti007 👍👍👍
@meghakothari7901
@meghakothari7901 8 күн бұрын
ही महाराष्ट्रातील लोकांची इच्छा आहे
@ajoywithsunjoy3436
@ajoywithsunjoy3436 8 күн бұрын
आपलं अस्तित्व ज्यांच्या मुळे निर्माण झाले त्याची जाणीव असावी लागते.नाहीतर त्याचा उद्धव ठाकरे होतो,हा ताजा इतिहास आहे.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 8 күн бұрын
ते समजण्याची, समजून घेण्याची तयारी पण असावी लागते
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 8 күн бұрын
देवेंद्रजी सारख्या माणसाला कायम प्रत्येक गोष्टीत संघर्ष कां करावा लागतो हे समजत नाही. एवढं ४०-५० आमदार असताना सुद्धा मुख्यमंत्री केलं तरी शिंदे आपले फुगून बसलेत. थोडी टाचणी लावून हवा कमी करावी भाजपाने यांची.
@pratimakulkarni214
@pratimakulkarni214 8 күн бұрын
Jaat aadvi yete
@eknathmohite1798
@eknathmohite1798 7 күн бұрын
बरोबर
@adityakarmarkar6699
@adityakarmarkar6699 7 күн бұрын
सोन जितके तापते तितके अधिक चमकते
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 7 күн бұрын
@@adityakarmarkar6699 खरं आहे.
@vidyadharghanekar5601
@vidyadharghanekar5601 8 күн бұрын
शिंदे यांनी हिंदु मतदारांचा अनादर करु नये.समस्त हिंदुंनी तुमच्यावर विश्वास ठेऊन मतदान केले आहे.
@prakashdeshmukh4877
@prakashdeshmukh4877 8 күн бұрын
एकदम बरोबर. धन्यवाद. सर . सर्व आमदारांच्या मनांतील बोललात.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 8 күн бұрын
आधी सतत वाटत होते अजित पवारांना का घेतले जोडीला. पण भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला.
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 8 күн бұрын
@@vijayadongre-nature 😄😅😅
@swapnapandit478
@swapnapandit478 8 күн бұрын
अगदी बरोबर
@vinitadikshit9981
@vinitadikshit9981 8 күн бұрын
😅😅
@priyajadhav2045
@priyajadhav2045 8 күн бұрын
हो खरंच वाटायचं अजित पवार ना का सोबत घेतलं, पण आता कळतंय फडणवीस साहेब असाच कोणता निर्णय घेत नाही. खूप दूरदर्शी विचार करतात ते.
@manojdhere8111
@manojdhere8111 8 күн бұрын
Devendra Phadnis our Chief Minister
@madhavikale537
@madhavikale537 8 күн бұрын
भाजप कडे जी एकूण स्थिती आणि संख्याबळ आहे, तशी परिस्थिती अजित पवार, एकनाथ शिंदे किंवा आणि कोणत्याही पक्षाकडे असती तर त्यांनी वारंवार नरमाईचे धोरण स्वीकारले असते का, लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे, त्याचा विचार करावा, किती ताणायचं, नाहीतर शेवटी हाती धुपाटणे.
@adnyat
@adnyat 7 күн бұрын
होय. इतर राज्यात तशी उदाहरणे आहेत. अगदी महाराष्ट्रातही शिवसेनेचे आमदार जास्त असताना सेनेलाच मोठेपणा दिला होता हे विसरू नका. भाजपने कधीही उबाठा किंवा शिंदेंसारखी अडवणूक केली नव्हती.
@Rvp199
@Rvp199 8 күн бұрын
शिवसेनेचे भवितव्य गढूळ झाले आहे.
@dattatryadkulkarni1889
@dattatryadkulkarni1889 8 күн бұрын
शिंदे नी स्वतः चे हातानी कमीपणा करून घेतला आहे. आता तरी सुधारा यातच शहान पणाचे आहे.
@patil1986___
@patil1986___ 8 күн бұрын
खुप छान विवेचन अनय जी जयमहाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤
@rujutat2742
@rujutat2742 8 күн бұрын
आता भाजपने शिंदेंना जो न पेलवणारा मोठेपणा दिला होता तो यापुढे देऊ नये. काय कोत्या मनाचा माणूस आहे. याला उबाठाच योग्य आहे.
@sandhyasawant1729
@sandhyasawant1729 7 күн бұрын
Milalela maan tikvayla pan layki lagte,ti shindeni dakhvli
@bhagwanwable5131
@bhagwanwable5131 7 күн бұрын
😂😂😂
@hanuannapharatepatil7096
@hanuannapharatepatil7096 8 күн бұрын
देवाभाऊंना समजुतदारपणा व त्यागाच बक्षिस मिळणार
@meenakhandelwal7213
@meenakhandelwal7213 8 күн бұрын
हा राष्ट्रीय अध्यक्ष बनायेगे त्याग का बक्षीस
@vinodchannole8084
@vinodchannole8084 8 күн бұрын
एकनाथ शिंदे यांनी आता पूर्वीचा आदर घालवला आहे.येवढे नक्की
@suchetajoshi1830
@suchetajoshi1830 8 күн бұрын
चांगलंच होऊदे सगळं
@swapnapandit478
@swapnapandit478 8 күн бұрын
देर आये दुरुस्त लाये
@HamaraHindustann
@HamaraHindustann 8 күн бұрын
इतने बड़ी जीत का मजा किरकिरा हो गया. अब वो वाला एक्साइटमेंट नहीं रहा. 🙏😡
@swapnapandit478
@swapnapandit478 8 күн бұрын
बरोबर
@jananijanmabhumi
@jananijanmabhumi 8 күн бұрын
गंगाधर ही शक्तिमान है हे कळल्यामुळे शिंदे सरळ झाले आहेत😂
@pra1849
@pra1849 8 күн бұрын
😂😂
@shwetadesai2263
@shwetadesai2263 8 күн бұрын
फडणवीस साहेब सगळं विसरून चांगलच घडवणार
@ushajoshi4339
@ushajoshi4339 8 күн бұрын
संत प्रवृत्तीची माणसे अशीच असतात काय
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 8 күн бұрын
चांगलंच घडवणार हे नक्की..पण '' सगळं '' विसरून नाही.. योग्य वेळ येताच... करेक्ट कार्यक्रम.
@varshapradhan6263
@varshapradhan6263 7 күн бұрын
@@sunitatakawale5615 करावाच. पुढच्या विधान सभेत स्वबळावर निवडणूक लढवावी, जनता बघून घेईल, आशा आहे.
@sandeeppatil3503
@sandeeppatil3503 8 күн бұрын
जर बीजेपी 100 च्या आत अडकली असती तर शिंदे यांनी बीजेपी चा 💯% गेम केला असता.अजित दादा उलट भरवशाचे,समजूतदार आहेत.अति महत्त्वाकांक्षा असली की उद्धव,एकनाथ शिंदे सारखी गत असते.एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षाची इमेज बीजेपी कार्यकर्ते,नेते, बीजेपी चा मतदार यांच्या मधील धुळीस मिळवली.
@suchetajoshi1830
@suchetajoshi1830 8 күн бұрын
दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश,फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
@sanjaykulkarni9066
@sanjaykulkarni9066 7 күн бұрын
या मध्ये प्रकाश म्हणजे वंचित प्रकाश अंधार म्हणजे सूषमा अंधारे नसावेत
@Jocky008
@Jocky008 8 күн бұрын
अजित दादा काकाला टाटा केल्यापासून आता निर्णय घेण्यात जास्त प्रगल्भ असल्याचे दिसून येत
@ushajoshi4339
@ushajoshi4339 8 күн бұрын
देवेंद्रजींची सोबत आहे
@hanumantdeshmukh2148
@hanumantdeshmukh2148 8 күн бұрын
महाराष्ट्रातील सामान्य माणूस मतदान केंद्रावर जाऊन विश्वास ठेवून मतदान करतो व निवडून आलेले आमदार व नेते नंतर या सामान्य माणसाला विसरून स्व स्वार्था नुसार मतभेद करून भ्रम निरास करतात ही लोकशाही ची चेष्टा केली जाते दुर्देव !!
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 8 күн бұрын
उद्धव ठाकरे यांच्या जागा सुद्धा भाजपा बरोबर असल्यामुळे मोदींच्या नावावर आल्या होत्या. तशीच परिस्थिती एकनाथ शिंदे यांची आहे. परंतु या दोघांना वाटत राहते की जागा आपल्याच पुण्याईमुळे आल्या. सध्या हिंदुत्वाचे वारे वहात आहेत हे त्यांनी विसरू नये.
@lalitapuranik7011
@lalitapuranik7011 8 күн бұрын
अगदी माझ्या manatal बोलले तुम्ही
@shriranggore3409
@shriranggore3409 8 күн бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🕺🕺🕺🕺🕺👌👌👌👌👌🤗🤗🤗🤗🤗🤔🤔🤔💪💪💪🥱🥱🥱💃💃💃💃💃🤓🤓🤓🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... शिंदे फडणवीस भेटीतील * साराचं * ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 अनय जीं , हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं हिंदुत्व हिंदुत्ववादी हिंदुस्थानी महाराष्ट्रीय जनता जनार्दनम् साठीं ... दोघांनाही ... पुनश्च: कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक शुभेच्छा 🤗🤗🤗🤚🤚🤚 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🎉🎉🎉
@shankarraochamlate1874
@shankarraochamlate1874 8 күн бұрын
अडीच नाथ वर विश्वास ठेवणे म्हणजे आपली मान शत्रू हाती देणे आहे
@YuvrajVshnupantKale1838
@YuvrajVshnupantKale1838 7 күн бұрын
शिवसेना कोणतीही असो शेवटी एका माळेचे मणीच,,, इथून पुढें भाजपा ने महाराष्ट्रात कोणाशीही युती, आघाडी न करता स्वतंत्र पणे निवडणूक लढाव्यात 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@susmitadesai3889
@susmitadesai3889 8 күн бұрын
२०१४ साली शिवसेनेने सरकार मध्ये असताना केलेला असहकार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहन केला. तरीही आत्ता शिंदे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सन्मानाने वागून सहकार्य केले.अशा फडणवीसांना मुख्यमंत्रीपद दिले जाऊ नये यासाठी शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे सुचविले. यामुळे शिंदे मनातून उतरले.ह्यात शिंदे अप्पलपोटीपणे वागले. असे दिरंगाई चे धोरण न अवलंबता,त्यांनी फडणवीसांवर विश्र्वास ठेवून आपली खंत व्यक्त केली असती तर फडणवीसांनी यातून मार्ग काढण्यासाठी मदत केली असती.शिंदेनी सकारात्मक व नकारात्मक बाजूंचा आधीच विचार केला असता तर आज त्यांच्या वर जो ठपका आला आहे तो आला नसता.फडणवीस हे त्यांच्यासमोर उत्तम उदाहरण आहे.
@sushamanaik9997
@sushamanaik9997 8 күн бұрын
दादांमुळे bargaining power वर मर्यादा असल्यामुळे बरंच झालं , नाहीतर आत्ताही 2019 सारखी परिस्थिती व्हायला वेळ लागला नसता .
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 8 күн бұрын
@@sushamanaik9997 अगदी बरोबर .
@Kalpshi-i4b
@Kalpshi-i4b 8 күн бұрын
नक्कीच आणि त्याची पूर्ण तयारी शिंदे नी केली होती खुप काही प्लान केलें होतें देवेंद्र जी ना मागे टाकण्या करता पण सुदैवाने सगळे प्लान फ्लॉप झाले आणि ही च खरी पोटदुखी आहे शिंदे ची कहते है मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूरे श्री राम होता है जय श्री राम 🚩🚩🚩🚩
@sushamanaik9997
@sushamanaik9997 8 күн бұрын
@Kalpshi-i4b ॥ जय श्रीराम ॥ 🙏
@pra1849
@pra1849 8 күн бұрын
Looks like dada will be the rewarded in the future for his loyalty
@jayantnitsure9396
@jayantnitsure9396 8 күн бұрын
इथून फक्त भाजप लाच मतदान इतर कोणी नाही.
@555कोव्हिड
@555कोव्हिड 8 күн бұрын
@@jayantnitsure9396 आम्ही सुद्धा 🏹 ⏰ पाहुनच मतदान करु 💪
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 8 күн бұрын
Utkrushta visleshan. काय योगायोग आहे 2014 मध्ये भाजप शिवसेना युतीचे सरकार असताना मोदी यांनी देवेंद्र फडणवीस या तरुणachi मुख्यमंत्री म्हणून नेमणूक केली व आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप ला दणदणीत यश म्हणजे 130 जागा व महायुती ला 230 जागा मिळाल्या परत देवेन्द्र फडणवीस दुसर्‍यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत व त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाचे प्रकल्प राबविण्याchi संधी त्यांना मिळाली असून महाराष्ट्रात स्थिर सरकार निर्माण झाले असुन आता जनता निर्धास्त असेल. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 8 күн бұрын
शिंदे साहेबांचे चुकले असं वाटते, आगोदर दादा ला युती मधे उगीच घेतले असे वाटायचे, पन बी जे पी ला मानवी स्वभावाची ओळख असावी म्हणुन दादांना घेऊन आधीच व्यवस्था करून ठेवली होती .
@Kalpshi-i4b
@Kalpshi-i4b 8 күн бұрын
शिंदे नी देवेंद्र जी ना मागे टाकण्या करता खूप प्लान केलें होतें पण सुदैवाने देवेंद्र जी ना लक्षात आले आणि सगळे प्लान फ्लॉप झाले आणि ही खरी पोटदुखी आहे शिंदे ची..... कहते है मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता हैं वही होता हैं जो मंजूरे श्री राम होता है जय श्री राम 🚩🚩🚩🚩
@SomnathPandit-z1d
@SomnathPandit-z1d 8 күн бұрын
अनय दादा...... जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏देवेंद्र जी हे फारच दूरदृष्टीने काम करणारे नेते आहेत. ते कधीही होऊन कोणाचा अपमान करत नाही. उगीचच काही बोलत नाही..... कर्तव्य कठोर अन कामाचा धडाका श्री एकनाथ शिंदे साहेब.... प्रशासन हलवण्यात वाकबगार अजित दादा.... चाणक्य देवेंद्र जी हि नवीन त्रिमूर्ती आहे🙏🙏🙏 झपाट्याने प्रगती साधणारे नेते आहेत.
@vasantjoshi9290
@vasantjoshi9290 8 күн бұрын
शिंदे इतका फालतूपणा करतील हे मनातही आलं नव्हत.. आता स्वत:चं अवमुलन करून घेतलं, हे नक्की... शिंदे भरोशाचे नाही, हे ऊघडं झालं... आता ते हळूहळू दुसरे ऊद्धस्त ठाकरे होण्याकडे वाटचाल करित आहै...😂
@vasantmore935
@vasantmore935 8 күн бұрын
हाडाचा शिवसैनिक आहेत, आडमुठेपणा आलाच, जिंकलो म्हणजे मंत्रीपद पाहीजेच हा हेका.
@swapnapandit478
@swapnapandit478 8 күн бұрын
✅️
@Kalpshi-i4b
@Kalpshi-i4b 8 күн бұрын
आम्हाला तर पहिले च माहीत होत, ते जेंव्हा रिक्षा चालवायचे तेव्हा पासून ओळखतो त्यांना.......
@swapnapandit478
@swapnapandit478 8 күн бұрын
@@Kalpshi-i4b 😱
@dhanashreet
@dhanashreet 8 күн бұрын
त्यांच्याबद्दल आदर नाही वाटत आता 😢
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 8 күн бұрын
फडणविसांचे मुख्यमंत्रीपद ऊद्धव ठाकरेमुळे गेले होते, तर दिल्लीतूनही तसेच केले. त्याचवेळी एकनाथ शिंदेना ऊपमूख्यमंत्री बनवले असते तर चालले असते. त्यावेळी फडणविसांचा अपमानित चेहरा बघितला होता.
@Kalpshi-i4b
@Kalpshi-i4b 8 күн бұрын
त्या वेळी च जर मुख्य मंत्री बनवले असते तर आज देवेंद्र जी ना स्वतःला सिद्ध करायची संधी भेटली नसती आणि आज शिंदे यांच्या हट्टा पुढें अमित शहा नी मुख्य मंत्री पद शिंदे ना दील असत जे आज हक्काने देवेंद्र जी नी कमावलं आहे आणि पुढें ५ वर्ष महाराष्ट्र कसा पुढें जाईल हे ही सिध्द करु शकतील.....
@ushajoshi4339
@ushajoshi4339 8 күн бұрын
शिंदे तेव्हाही मुख्य मंत्रीपदासाठी अडून बसले होतेच.
@manglatikale3140
@manglatikale3140 8 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल आदर खूप वाढला आहे तर एकनाथ शिंदे यांच्या बद्दलचा आदर खूपच कमी झाला आहे..
@jaibharatsarambalkar6687
@jaibharatsarambalkar6687 8 күн бұрын
पोरकट चाळे आता बंद करा. उद्धवच काय झाले ते बघा व शहाणे व्हा. नाहीतर परत रिक्षा चालवावी लागेल. फडणवीसापासून काय तरी शिका. हीच नम्र विनंती.
@meerabegampure6541
@meerabegampure6541 8 күн бұрын
उद्या आभाळ एकदम निरभ्र होईल.. शेवट गोsssड 👍🙏
@chandrakantsarambale4101
@chandrakantsarambale4101 8 күн бұрын
BJP ने एकनाथ शिंदे पासून सावध राहावे हा शिवसेने चा वाघ कधीही भाजपा ला दगा देईल
@madhavikale537
@madhavikale537 8 күн бұрын
Barobar, pratyekane utidharm neat nibhavava. Koprane khanu naye.
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 8 күн бұрын
@@chandrakantsarambale4101 जरांगेचं भूत काका व दाढीच्या partnership मध्येच असेल असे वाटतेय.
@Kalpshi-i4b
@Kalpshi-i4b 8 күн бұрын
काही वाघ बिग नाही हा कोल्हा आहे BJP आणि देवेंद्र जी नी शिंदे आणि अजित पवार दोघां पासून सावध रहावे
@madhavikale537
@madhavikale537 8 күн бұрын
Tasech dada bhujbal इत्यादीपासूनही सावधच राहायला हवे कायम, अत्यंत स्वार्थी शरद पवारांचे चेले आहेत.
@electricalrocks1816
@electricalrocks1816 8 күн бұрын
​@@BekesudhirGovindहोते नाही आहेच तस 😅
@milindpande2662
@milindpande2662 8 күн бұрын
पूर्ण भिन्न विचार.. शिंदेनी दहा दिवस ताणुन अजीतदादा पवार यांची इमेज सुधारली.. कारण अजीतदादा बद्दल सर्व महाराष्ट्रात चांगल बोलले जात आहे. अजीत दादा बद्दल आता सर्व शंका दूर झाल्या. मास्टरस्ट्रोक...
@pra1849
@pra1849 8 күн бұрын
Swatahachi pratima kharab karun pratispardhi aslelya dusrya rajkiya netyachi pratima sudharne, hyat nakki kay masterstroke ahe samajala nahi
@ShashwatDharmSanatan
@ShashwatDharmSanatan 8 күн бұрын
Bhau, Shinde ani Dada ekamekache competitors ahet. Ugach Dadachi Pratima wadhawnya sathi Shinde Swatache nav kharab nahi karun ghenar..
@Sandip2024-c9c
@Sandip2024-c9c 8 күн бұрын
सलमान शिंदे ला हटवा आणि BJP ला वाचवा!
@pradeepbatwal143
@pradeepbatwal143 8 күн бұрын
फक्त, असे म्हणावे वाटते,शिंदे साहेब यांच्या बद्दल, बुदं से गया,ये हौद से ..........?
@namdeotakle5873
@namdeotakle5873 8 күн бұрын
एकदम सही
@prabhakarchitale14
@prabhakarchitale14 8 күн бұрын
सगळी चव गेली आहे, आता फक्त औपचारिकता उरली आहे.
@prakashjoshi8998
@prakashjoshi8998 8 күн бұрын
fadanvisani मागच्या veli सीट jast असून hi DCM झाले होते म्हणुन त्यांच्या कडे गृह मंत्रालय होते आता ही त्यांचे सीट जास्त आहेत म्हणुन शिंदे साहेबानी फडणवीस yanchya समजूतदार panacha गैर फायदा घेऊ नये
@milindtamboli6827
@milindtamboli6827 8 күн бұрын
महाराष्ट्र चा विकास बघावयाचा ऐवजी स्वःता च्या विकासाची काळजी शिंदे ना जास्त पडली आहे. उध्दव व शिंदे सेना सारखीच आहे.
@RohitDoke87
@RohitDoke87 8 күн бұрын
अनय जी तुम्ही शिंदे ना सांगत आहात की जनतेची सेवा हेच धर्म आहे हे वाटणार आहे पण मग हीच बाब अजित दादा आणि फडणवीसांना पण लागू होते शेवटी पदाची महत्व आहेच फक्त इच्छा हीच आहे की शिंदे आणि फडणवीस साहेबांनी आता योग्य तो निर्णय घ्यावा आणि हे सरकार ५ वर्षांमध्ये महाराष्ट्राचे बविष्य उज्ज्वल करू दे
@vikaspatil767
@vikaspatil767 8 күн бұрын
शिंदे नी सर्व घालीवली फार मोठी चूक
@coolkarni4u
@coolkarni4u 8 күн бұрын
शेवटी... मा. देवेंद्रजी फडणवीस जे आता मुख्यमंत्री होणार असे दिसते आहे अशा माणसाला वर्षा बंगल्यावर येण्यास भाग पडून मा.एकनाथजी शिंदे यांनी केवढा मानाचा मोठेपणा ( की कोतेपणा ?) दाखवला आहे.! खरंच मा. शिंदेंना ओळखायला चूक केली.. या वेळेस पण जर शिंदे सेनेने जनमताचा आदर केला नाही आणि जी हिंदुत्वाची त्सुनामी आली आहे त्याचा रोख ओळखला नाही तर.. त्यांचे यापुढील सर्व गणितं चुकू शकतात.. तसेच भविष्यात कुठलेच समीकरण जुळणार नाही .! हट्ट सोडला तर अजून ही सर्व काही ऑल-बेल होऊ शकतं.!
@jayantkeskar928
@jayantkeskar928 8 күн бұрын
शेवटी हे ही एके काळचे शिवसेनेचे च नेते आहेत त्यामुळे सत्ते चि हा व असणारच
@SumedhaGanpule
@SumedhaGanpule 7 күн бұрын
नेहमीप्रमाणेच चांगले विश्लेषण
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 8 күн бұрын
जरांगेना support करून , फडणवीस ना टार्गेट करायचं सतत का चालवलं होतं ??? अक्कल नव्हती का त्या शिंदेला !!!
@never_everddiss
@never_everddiss 8 күн бұрын
सोने shanpana बंद कर
@kshashank11
@kshashank11 8 күн бұрын
Mhanun aata gruhmantri pad pahije shinde la
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 8 күн бұрын
@kshashank11 👍
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 8 күн бұрын
जातीयवाद ओन्ली
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 8 күн бұрын
@swapnildhatrak45 निवडणुका भाजपा ने फक्त हिंदुत्वा वर जिंकल्या पण ह्या शिंदेंच्या डोक्यातून जातीयवाद जाताच नाहीं , ह्याला कारण #काकांच्या गांठी भेटी वारंवार होत होत्या मधल्या दरम्यान , पण माणसाला डोकं लागतं ना विचार करायला . राज्यात फडणवीस चा अडथळा अडचण नको , त्यांना केंद्रात पाठवायची तयारी शिंदेंनी काकांच्या मदतीने केली . ह्या गोष्टी आपल्याला कळल्या तर मग फडणवीस ना कळल्या नसतील का !!! 🙂
@Jocky008
@Jocky008 8 күн бұрын
राज्यपालांनी अजुन कसे बोलावले नाहि जास्त जागा असलेल्या पक्षाला
@smrutideshprabhu9522
@smrutideshprabhu9522 8 күн бұрын
फडणवीस साहेब नक्की. हुशार राजकारणी आहेत. ते समजून घेतीलच आणि शिंदेसाहेबपण. समजूतदार आहेत
@swapnapandit478
@swapnapandit478 8 күн бұрын
शिंदे समजुतदार असते तर सरकार स्थापनेला इतका उशीर झाला नसता
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 8 күн бұрын
@@smrutideshprabhu9522 अजूनही वाटतंय?
@Aniruddhadixit691
@Aniruddhadixit691 8 күн бұрын
मुख्यमंत्री पदा बरोबर गृहमंत्री पण फडणवीस च हवेत.⛳⛳⛳⛳⛳🌷🌷🌷🌷🌷 बाकी जाऊदे
@sandeepkulkarni9564
@sandeepkulkarni9564 8 күн бұрын
1. Mr. Phadnavis may not sustain after 6 months. He will go to Delhi. 2. If Mr. Shinde wants HM post, Kaka is the best teacher. 3. Ajit Dada acted as a mature politician. 4. Today, Mr. Phadnavis shown big heart.
@kanadegirish
@kanadegirish 7 күн бұрын
शिंदेंनी आपण कॉमन मॅन आहोत ही आपली तयार झालेली इमेज घालवून टाकली
@NationFirst-o6n
@NationFirst-o6n 7 күн бұрын
जोगळेकर साहेब आपला‌ हा व्हिडीओ पाहिला. तसं प्रतिक्रिया देण्यासारखं‌ ह्यात काही नाही. परंतु त्यात आपण कोणाच्यातरी एकाची बाजू घेण्यावर भर दिला आहे असेच दिसते. मला वाटतं आपण एक राजकीय विश्लेषक आहात. त्यामुळे आपण असा एकतर्फी विचार व्यक्त करणे भारतातील पत्रकार संहितेत बसत नाही हे जाणवते. आपण एक हिंदीतील पत्रकार हर्षवर्धन त्रिपाठीं सारखं विचार मांडता असे दिसते. मला वाटतं एवढं‌ पुरेसं आहे. बाकी विशेष काही नाही व्हिडीओत. धन्यवाद.
@ssp457982
@ssp457982 8 күн бұрын
2014-19 प्रमाणेच शिवसेना या वेळी सुध्धा खिशात राजीनामे ठेवून विरोधी पक्षाची भूमिका बजावणार का?
@adnyat
@adnyat 7 күн бұрын
शिंद्यांची वाट पाहून भाजपने मंत्रीपदांचे वाटप सुरू केले. राष्ट्रवादीनेही खातेवाटप सुरू केले. ते पाहून शिवसेनेच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली. मग सेनेच्या आमदार खासदारांनीच शिंदेंवर दबाव आणला आणि सत्तेत सहभागी व्हायला भाग पाडले. म्हणून शिंदे चर्चेला गेले.
@santoshlele5048
@santoshlele5048 8 күн бұрын
शेवटी हिंदुत्ववाद्यांपेक्षा सेक्युलर माणूस जास्त समंजस निघाला.
@bharatithakar8247
@bharatithakar8247 7 күн бұрын
मलईदार खाती, म्हणजे भरपूर वरकमाई??? आणि हे निर्लज्ज त्यासाठी अडून बसलेत, भांडताहेत? जनतेचं दुर्देव 👎😡😡५ वर्षात ५ पिढ्यांसाठी कमाई, हेच ध्येय????
@SJ609-xyz
@SJ609-xyz 8 күн бұрын
देवाभाऊ, अती चांगुलपणा चांगला नाही. आपण सगळ्यात जास्त जागा जिंकणाऱ्या पक्षांचे नेते आहात आणि आमच्यासारख्या भाजपा प्रेमी मतदाराचे Icon आहात. आता गियर बदलण्याची वेळ आलेली आहे. प्रसंगी शाब्दिक फटकारे आणि कठोर वचन ही वेळेची गरज आहे.. मग ते राज्यातील विरोधक असोत वा मित्रपक्ष असोत 🤔🚩
@rameshdandgaval4693
@rameshdandgaval4693 8 күн бұрын
देवाभाऊ ग्रेट
@ajoywithsunjoy3436
@ajoywithsunjoy3436 8 күн бұрын
दैव देतं अन् कर्म नेतं ते असं.....
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 8 күн бұрын
डॉक्टरां च्या एकाच ढोस मधे रूग्ण बरा झाला.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 8 күн бұрын
डॉक्टर कोण? दिल्लीचा असणार😅
@aartideshpande8312
@aartideshpande8312 8 күн бұрын
श्री शिंदे फारच बालिश वागले अशी अपेक्षा त्यांच्याकडून नव्हती ते तर श्री आनंद दिघे यांचे शिष्य शोभले नाहीत
@AmolKulkarni-kx2qr
@AmolKulkarni-kx2qr 7 күн бұрын
शिंदे स्वतःला ठाकरे समजून रुसून बसलेले....चर्चा करायची तर ठाण्यात या... त्यानुसार च महाजन मार्फत निरोप दिला...यायचे तर वर्षा वर या चर्चा करू..नसेल तर ५ तारखेला शपथ विधी च आमंत्रण येईल तेथे या... मग दुसरे दिवशी सर्व आजार पण गेले ... डॉ फडणवीस काढा पिल्याने.. शिंदे सत्ते बाहेर गेले तर सेना एकत्र सांभाळू शकत नाही
@ushamulye867
@ushamulye867 8 күн бұрын
😅महाराष्ट्रातले यश हे Devendraji व BJP मुळे आहे. BMC च्या election chya वेळी मतदारांनी लक्षात ठेऊन मतदान करावे
@umashankarpathak8751
@umashankarpathak8751 8 күн бұрын
बिजेपीने यानंतर स्वतंत्र निवडनुकित प्रवेश करावा तरच शिंदे साहेब यांना स्वताची औकात कळेल
@abhijitpardeshi6559
@abhijitpardeshi6559 8 күн бұрын
"अडीच वर्षात कमावले ते सहा दिवसात घालवले." वाईट वाटतंय... आमच्या सारख्या महायुतीच्या समर्थकांना.
@brahmanaad124
@brahmanaad124 8 күн бұрын
जय श्री राम
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 8 күн бұрын
भाजप न 1 नाथ पासून सावध राहव.. उडव आळशी असल्यामुळं जास्त धोका नव्हता ..पण 1 नाथ कष्टाळू माणूस आहे अनेक चाली पवार विचारून खेळु शकतो
@anitaathawale7509
@anitaathawale7509 8 күн бұрын
एकनाथजी सज्जन माणूस आहे. देवेंद्र जी पण सज्जन माणूस आहे.
@swapnapandit478
@swapnapandit478 8 күн бұрын
एका समजुतदार असते तर सरकार स्थापनेला इतका उशीर झाला नसता
@ushajoshi4339
@ushajoshi4339 8 күн бұрын
​@@anitaathawale7509ही वेळ कोणामुळे आली
@anandvakil6147
@anandvakil6147 8 күн бұрын
शिंदेचे आमदार अडवणूक करत होते म्हणूनच अजित दादांना सोबत घेतले होते
@vijayashture9819
@vijayashture9819 8 күн бұрын
या सर्वांनी(महायुती) महाराष्ट्र जनतेचा विश्वास व मान राखावा.
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 8 күн бұрын
मीडियाच्या मनोविकृत वृत्ती या बातम्या स्वतःच रंगवत आहे.
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 7 күн бұрын
🚩 जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@vikaskathale1808
@vikaskathale1808 7 күн бұрын
अजूनही प्रश्न सुटलेला नाही शिंदे गृहमंत्री पद मागू शकतो.आता फडणवीसांच्या वर आहे ते कसं जमवतात .
@bharatiprabhudesai5286
@bharatiprabhudesai5286 8 күн бұрын
महायुतीच्या विजयाचा आनंद मतदारांना घेता आला नाही. खूप विलंब झाला. असो. पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@ashokthakurdesai9189
@ashokthakurdesai9189 8 күн бұрын
अनयजी शिर्षक वाचून जीव भांड्यात पडला कि हो!
@swapnapandit478
@swapnapandit478 8 күн бұрын
खरय
@rajeshpardeshisaazaurawaz3534
@rajeshpardeshisaazaurawaz3534 8 күн бұрын
अहो शिंदे यांना महत्व दिलंच पाहिजे... ज्या प्रमाणे मुख्यमंत्री पद शिंदे ची जागीर नाही... तसेच अर्थमंत्री पद अजित पवार यांची जागीर नाही... आणि हिंदुत्व फक्त शिंदे व बीजेपी यांच्या कडेच आहे... अजित पवार यांच्या कडे नाही
@sudhirkare
@sudhirkare 8 күн бұрын
Bjp needs to break alliance with Shinde..he is there only to increase his family and his MLA wealth 🤑
@shelarmama4673
@shelarmama4673 8 күн бұрын
देर आये दुरुस्त आये!
@sachintamhane545
@sachintamhane545 7 күн бұрын
सुसंस्कृतपणा, राजकीय शहाणपण याचा पार पालापाचोळा केला आहे आणि असल्या राजकारणी लोकांची घृणा वाटते! कसले हिंदुत्व ni कसली लोकांची इच्छा!! यांनी हजारो कोटी कमावले तरी भूक संपत नाही!
@indiancitizen8297
@indiancitizen8297 7 күн бұрын
अगदीं बरोबर 🎉
@Gskmanjalkar
@Gskmanjalkar 8 күн бұрын
काम थोडेच का होईना पण चोख अन् चांगले असावे. शिंदे साहेबांनी वेळीच या गोष्टीची नोंद घ्यायला हवी.
@sandeepj5908
@sandeepj5908 8 күн бұрын
दादा अपेक्षेपेक्षा जास्त समंजस निघाले
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 8 күн бұрын
132 seats bjp chya alya var his reaction was no of seats can not be base to select CM. So he had made up his mind to push for CM chair. Next day mhaske and mhatre and some other came forward and stated playing maratha card, bmc elections, taking whole credit of success... All this was disturbing as they were not in position to think of DF, about his sacrifice, selfless help provided to hold together yuti and smooth functioning of govt. Very cheap minded, selfish people ... Kharach dokyat gele
@maheshmoharir9314
@maheshmoharir9314 8 күн бұрын
नरम गरम काही नाही हो फक्त माझ्या पोळीवर तूप हवे मला.
@KishorPathak-o6v
@KishorPathak-o6v 8 күн бұрын
ह्या शिंद्यांवर विश्वास जरा जपून करा.
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 8 күн бұрын
शिंदे शिवसेनेचे उपद्रव मुल्य लक्षात घेऊनच अजितदादांना महायुती मध्ये सामील करून घेतले होते
@varshapradhan6263
@varshapradhan6263 7 күн бұрын
तेव्हा खरंच समजलं नाही.
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 53 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 53 МЛН
Do you love Blackpink?🖤🩷
00:23
Karina
Рет қаралды 25 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 53 МЛН