शिंदे, फडणवीस ते नरेंद्र मोदींवर कविता, आठवलेंनी अशी गाजवली सभा... | Ramdas Athawale Chandrapur |AM4

  Рет қаралды 32,074

Lokmat

Lokmat

3 ай бұрын

शिंदे, फडणवीस ते नरेंद्र मोदींवर कविता, आठवलेंनी अशी गाजवली सभा... | Ramdas Athawale Chandrapur
#ramdasathawle #chandrapur #modi #eknathshinde #devendrafadnavis
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 109
@dadasokhandekar3237
@dadasokhandekar3237 3 ай бұрын
आठवले पोटापाण्याचा उद्योग चांगला आहे
@subhashshinde6380
@subhashshinde6380 3 ай бұрын
बाबासाहेब तुम्ही अस्पृश्यतेच्या जात्यात भरडल्या जाणार्या समाजासाठी सर्व सुख सुविधांवर मारलीत लाथ! मी मात्र त्याच समाजाच्या जीवावर आमदार झालो खासदार झालो!दुनिया इकडची तिकडे झाली!पक्ष बदलले पण खुर्ची सोडली नाही! आता फक्त एकच लक्ष!कविता हाच माझा पक्ष!लोकशाहीची ऐशीतैशी!खुर्शी रहे सलामत जैशी तैशी! ्
@rahulmore4958
@rahulmore4958 3 ай бұрын
आठवले साहेबाला फक्त टाईम पास म्हणून ठेवल आहे भाजपा ने पब्लिक चे मनोरंजन साठी
@maitrim3368
@maitrim3368 3 ай бұрын
आठवलेने रेल्वेत फिरून, कविता म्हणून पैसे मिळवले पाहिजेत.🥳🥳🥳🥳🥳😂😂😂😂😂😂
@deepaksandanshiv4369
@deepaksandanshiv4369 3 ай бұрын
उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे आठवलेचे 1ही सीट नाहीं दिली तरी मोरा रे मोरा ..काय तुझा तोरा😂
@vasantshelar4068
@vasantshelar4068 3 ай бұрын
आठवलेना काही आठवत नाही फक्त खुची पाहिजे त्यांला पक्षाचे काही पडलेले नाही. त्यांला मंत्री बनवा
@gauttammanwar9306
@gauttammanwar9306 3 ай бұрын
यांच्या माग पुढ़ मतादार नाहित हे आमचे राज ठाकरे आहेत उठ सुपारी घे सुपारी😢😢😢😢😢😢
@subhashpatil749
@subhashpatil749 3 ай бұрын
ष🙏🌹आठवले नां फक्त खुर्ची पाहीजे
@laxmankshirsagar7188
@laxmankshirsagar7188 3 ай бұрын
आता यांना विदुषक म्हणून महाराष्ट्रात फिरवत रहा जागा दाखवून दिली आहे 0जागा दिले आहे
@user-ow3ls9sd5m
@user-ow3ls9sd5m 3 ай бұрын
आठवले म्हणून पाठवले आठवले साहेब तुमच्या गाडिला लाल लाल दिवे आता ईद ऐत आहे तुम्हि खावा गुलगुले
@ShrinivasNidvanche
@ShrinivasNidvanche 3 ай бұрын
तुमची कमेंट सतत चालू असते नाव
@user-ow3ls9sd5m
@user-ow3ls9sd5m 3 ай бұрын
@@ShrinivasNidvanche दुसरीकडची आनि फालतु केलेली कमेन्ट दाखवा नाहितर आपल्या महाराष्ट्रात ऐक शब्द फेमस आहे शदात फरक त्याच्या बापात फरक बगा गडे मग तुमच काय आहे ते
@user-ow3ls9sd5m
@user-ow3ls9sd5m 3 ай бұрын
@@ShrinivasNidvanche तुमाला आठवलेचे गुलगुले आवडतात होन बहुतेक
@user-ow3ls9sd5m
@user-ow3ls9sd5m 3 ай бұрын
ऐक दिवस नक्किच तुमी पंतप्रधान बणताल आठवले साहेब फक्त तुमी आसच कविता बणवत रहा गडे
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 3 ай бұрын
विजयी भवा यशस्वी भव महायुतीचा विजय असो आपकी बार चार सोपार🎉
@chandrakantsartape1211
@chandrakantsartape1211 3 ай бұрын
साहेब...फार वाईट वाटते.. आपणास एकही जागा घेऊ शकत नाही...भाजपवाले
@AjayNarnavar
@AjayNarnavar 3 ай бұрын
तुम्हाला मिळाली नाही जागा तुम्ही आता ह्यांच्यी वाकून बगा
@shashikalashetty8790
@shashikalashetty8790 3 ай бұрын
Very nice speech very energetic making happy everyone
@nandkumarpedamkar6463
@nandkumarpedamkar6463 3 ай бұрын
Very good bhai welcome
@dadasokhandekar3237
@dadasokhandekar3237 3 ай бұрын
हॅलो आठवले झाली पोटापाण्याची सोय
@vitthalmogale2912
@vitthalmogale2912 3 ай бұрын
जय भिम साहेब
@kumarmanoj.6690
@kumarmanoj.6690 3 ай бұрын
कपिल शर्मा पेक्षा कमी budget मध्ये आठवले जी arrange आहेत.... BJP ची government नाही आली तर चला हवा येवू द्या,नाही तर कपिल शर्मा शो आहेच
@bhanudasgholap9819
@bhanudasgholap9819 3 ай бұрын
राज्यसभेत कविता बोलून हाऊस फिटली नाही पूर्णपणे भारतात किंमत करून घेतली सभा गृह देशाचे प्रश्न उपस्थित केले जातात त्याची उत्तरे देण्यासाठी आहे
@ravindravispute9180
@ravindravispute9180 3 ай бұрын
अबकी बार बीजेपी महाराष्ट्र से तडीपार
@dhramrajpuri7425
@dhramrajpuri7425 3 ай бұрын
महाविकास अघाडीची आलीलाट आठवले च्या महायुतीची लागली वाट झोपण्या साठी आणा एखादी खाट
@manojranawade-tc5bo
@manojranawade-tc5bo 3 ай бұрын
आहो आठवले साहेब कोणाचा विकास नेते मंडळीचा का?भाजपनी आपला पक्ष बॅन केलाय ते सांगा
@navnathdevade2943
@navnathdevade2943 3 ай бұрын
तुम्ही महाराष्ट्र त काय योजना आणल्यात ते सांगा
@user-ow3ls9sd5m
@user-ow3ls9sd5m 3 ай бұрын
आठलेन कडुन फक्त कवितेची अपेक्षा ठेवायची बाकि काहि नाहि 😂
@vitthalmogale2912
@vitthalmogale2912 3 ай бұрын
🙏
@shreenarsinhseedspvtltd.7168
@shreenarsinhseedspvtltd.7168 3 ай бұрын
आठवले साहेब अबकी बार बिजेपी तडीपार तुम्ही काँग्रेस मध्ये कधी परतणार
@dhramrajpuri7425
@dhramrajpuri7425 3 ай бұрын
तुमचा शेवटचा अंक चालू फक्त मोदी शहाची स्तुती हा एकमेव कार्यक्रम महादेव जानकराला एक जागा दिली खासदारकीची तुमचा पक्ष जानकरापेक्षा मोठा असून तुमच्या हातात ढोल क दिल अरे स्वाभीमान शिकवला बाबा साहेबांनी कुणाच लांगलूचन करायला नाही शिकवल समाजाच बघा
@Bhushan2127
@Bhushan2127 3 ай бұрын
मोदिचा चमचा एक पन जागा नाही तरी मोदिचा गुण gato
@dhramrajpuri7425
@dhramrajpuri7425 3 ай бұрын
आठवले साहेबांच हे शेवटच मंत्रीपद आहे नंतर पुर्ण मोकळीक तमाशा मंडळ उभ कराया अन गाण कविता वघनाट्याचे प्रयोग कराया मोदी शहा तमाशा मंडळ
@dattusonavane5748
@dattusonavane5748 3 ай бұрын
काय बिन आकलेचे लोक प्रतिनिधी असतात लाज वाटली पाहिजे
@shamuvelshendge6253
@shamuvelshendge6253 3 ай бұрын
अश्याच कविता करून आपली पोळी भाजून घ्या. बाकी जे थोडेफार मानतात ते वा-यावर.
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 3 ай бұрын
आणलेले लोक बहुतेक मजूरीने ह्यांनी आणलेले दिसतात. ह्याचा स्वतःला मंत्री मंडळासाठी स्वतःचा पक्ष गहाण ठेवलेला आहे
@ashokgole4013
@ashokgole4013 3 ай бұрын
यांना फक्त कविता म्हणण्यासाठी मंत्री केलं आहे का
@jaybhavani144
@jaybhavani144 3 ай бұрын
आमदार नको खासदार नको सत्तेत पाहिजे वाटा बिनकामाचा मंत्री बनून उपटत बसतो झाटा
@suhasgowalkar9434
@suhasgowalkar9434 3 ай бұрын
तुमचा वाटा कुठे आहे
@prasadentp.shashi65niravan17
@prasadentp.shashi65niravan17 3 ай бұрын
लालूप्रसाद यादव नंतर झालेला जोकर
@satwashilgaikwad5945
@satwashilgaikwad5945 3 ай бұрын
मी आहे हलकट म्हणून माझा पत्ता केला कट.
@shivajishelke858
@shivajishelke858 3 ай бұрын
राजकिय विदुषक
@prashantbajantri2443
@prashantbajantri2443 3 ай бұрын
आब की बार काँग्रेस सरकार.. आल्या शिवाय राहणार नाही... ✋🏻✋🏻✋🏻
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 3 ай бұрын
जोकर
@pravinpatil6207
@pravinpatil6207 3 ай бұрын
Tumko mili nahi jaga.. Tumko mili nahi jaga.. atha vakun bagha 😂😂😂
@sandippnetkenetke2536
@sandippnetkenetke2536 3 ай бұрын
समाजासाठी आपले योगदान काय
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 3 ай бұрын
😂 कवी संमेलन आहे की लोक सभेची सभा कुणी तरी आठवण करून देवा बरोबर आहे बरोबर जमल
@rameshshete8706
@rameshshete8706 3 ай бұрын
कोंबडा निघाला आहे
@pravinsonawane5618
@pravinsonawane5618 3 ай бұрын
आरे हा आमच्या समाजात का ॽ जन्माला आला
@ravindravispute9180
@ravindravispute9180 3 ай бұрын
जिथे खायला तिथे हा राम्या
@sureshjadhav7304
@sureshjadhav7304 3 ай бұрын
तुम्हाला दुसरे काय येतय
@user-yx8xv9sb5i
@user-yx8xv9sb5i 3 ай бұрын
राजकीय कवी आठवले साहेब 😅😅
@tanajikamble6765
@tanajikamble6765 3 ай бұрын
किती,लाळ मोठेपणा करावा!
@parshuramivare6889
@parshuramivare6889 3 ай бұрын
Kisanon Ko kavita karo niryat Bandi hatao Kisan Bachao
@pralhadpol6581
@pralhadpol6581 3 ай бұрын
Sampalele kavimaharaj
@ashokshinde3962
@ashokshinde3962 3 ай бұрын
😂
@chandrasekharkairamkonda2751
@chandrasekharkairamkonda2751 3 ай бұрын
You are good for nothing. Don't know how such leaders still exist in the world of Educated citizens.
@user-dv1ef6bs4n
@user-dv1ef6bs4n 3 ай бұрын
Karamnuk karayla mst aahe aathvale, mnun yanna ghetle aahe.
@mudssarshaikh2422
@mudssarshaikh2422 3 ай бұрын
Go corana go corana go😂😂😂
@GK-lo1du
@GK-lo1du 3 ай бұрын
विकासाच्या number वर बोला .......काही😢
@hemanturkude9696
@hemanturkude9696 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@dhondirampinjari2806
@dhondirampinjari2806 3 ай бұрын
Athavale leader honyspeksha poet Zale pahije
@ashokingale4235
@ashokingale4235 3 ай бұрын
Athavale ji 16 Tum hi hai dhandhe Banu Naka ko nache Tumi bandhe hello card gande
@dayanandgaikwad3078
@dayanandgaikwad3078 3 ай бұрын
माझी कविता मला देउनका इक शिट मि आहे तुमचशी एकनिष्ठ ,,,,एक लाचार कुतर
@BhagwatYelve
@BhagwatYelve 3 ай бұрын
Athavale tumhla jentene manatun hatvale Tumhi 1 jaga magitli Tumhla ghanta dila
@SohamPawar_45
@SohamPawar_45 3 ай бұрын
Yachya mage amchya samajatil ek hi manus nahi
@Kurulkar1
@Kurulkar1 3 ай бұрын
शिंदे ची ठसली
@omkarnalawade9556
@omkarnalawade9556 3 ай бұрын
Galib
@SudhirKhade-en9yr
@SudhirKhade-en9yr 3 ай бұрын
SANSDETIL VIDUSHAK
@yogeshpatil9683
@yogeshpatil9683 3 ай бұрын
Upta aata zata
@mukundgaikwad1857
@mukundgaikwad1857 3 ай бұрын
किती ही लाचारी 😢
@knowledgehub4509
@knowledgehub4509 3 ай бұрын
Thodya ch divsat kalel tumhala.....tumhi ghari basa
@user-yu6yy6kg9f
@user-yu6yy6kg9f 3 ай бұрын
तुझे पक्ष मीञी झाले आहेत
@chandrasekharkairamkonda2751
@chandrasekharkairamkonda2751 3 ай бұрын
Modiji, please don't entertain, such comic poet's, he doesn't have any good skills except cheap poet.
@jageshwarchandewar2154
@jageshwarchandewar2154 3 ай бұрын
आठवलेजी आपल्याला चोटके कसे आठवता मस्त असा ने असाव खुब छान मोदीजी है तो मुम्कीन है❤❤❤❤❤❤❤
@user-zc8ix4dg9l
@user-zc8ix4dg9l 3 ай бұрын
आठवडी ला कोणी विचारत नाही
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 3 ай бұрын
मोदींचा करिष्मा
@user-gp9gv3en6v
@user-gp9gv3en6v 3 ай бұрын
Mrs dhanorkar nivadun yenare karan MH BJP madhe tyanche barobar sarv bhrastachari lok aahet he yapurvi BJP MH & Central yani sangitale aahe he jantela Manya nahi modi saheb world nete aahet pan he MH jantela Manya nahi
@suchetajoshi1830
@suchetajoshi1830 3 ай бұрын
कशाला आठवलेजींना नावं ठेवताय, त्यांच्या एवढ ज्ञान तुमच्या कडे आहे का?
@chaturbhujladdhad974
@chaturbhujladdhad974 3 ай бұрын
AMBEDKARI jantechi wat lawli😊
@rajivkasabe203
@rajivkasabe203 3 ай бұрын
गप्प बस
@rajivkasabe203
@rajivkasabe203 3 ай бұрын
बाजीवाला वाजवत बस किती पण
@Satishaw4
@Satishaw4 3 ай бұрын
एकनाथ नही शिंदे, एकनाथ नही शिंदे. त्तो आहे फक्त, bjp चा मिंधे... टरबूज आहे गोड, टरबूज आहे गोड पण याने महाराष्ट्र मध्ये केली तोडफोड. ज्या ज्या वेळी मी यतो चंद्रपूरला ज्या ज्या वेळी मी येतो चंद्रपूर ला खरं सांगतो खासदारकी नाही मिळाली तरी कॅबिनेट नक्की मिळेल मला 140 कोटी जनता आहे मोदीची फॅन 140 कोटी जनता आहे मोदीची फॅन म्हणून म्हणून विरोधातीत दोन लोका वर आम्ही सोडली ed, cbi, ची व्ह्यान खुद्दार लोकांनो जेवढ्या शिव्या द्याच्या तेवढ्या दया.... मी bjp ला सांगून बसलो समाज विकतो पण मला मंत्री पद दया अबकी बरं चारसे पार त्या नंतर मी नाही रडणार नका देऊ शिर्डी, नका देऊ शिर्डी समाजच्या नावावर मी कोणाची पण खिराडी.. (खिराडी हा शब्ब्द फक्त शेतकऱ्याला माहित आहे ) मी आहे कुत्र,पाळीव,मी आहे कुत्र पाळीव मला मंत्री पदाचा तुकडा टाका, 😮 लगेच तुमच्या मागे भुकतो होहून घोळीव....
@Bhushan2127
@Bhushan2127 3 ай бұрын
मोदिचा चमचा एक पन जागा नाही तरी मोदिचा गुण gato
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 35 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 9 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 35 МЛН