बाबा साहेब आंबेडकर यांना आधी त्रिवारअशा अभिनंदन असे कुठलेच गाणे नाही की परत ऐकावे पण बाबाचे सर्व गाणे असे आहे की ते परत ऐकावे वाटतात धन्यवाद 🙏 🙏 💐 💐
@shravanturukmane22565 ай бұрын
हो न
@navnathrupawate43484 жыл бұрын
Very nice अशी भीमगीते ऐकून अंगावर शहारे येतात अशीच नवीन नवीन भीमगीते गात राहा पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा
@advrahulnisargandh7108 Жыл бұрын
मी आठ दहा दिवसांपुर्वी हे गाणं ऐकलं आणि ह्या गाण्याच्या चक्क प्रेमात पडलो. अप्रतिम शब्दरचना, उत्कृष्ट गायन शैली तेवढेच उत्तम संगीत! हे गाणे मी अनेक वेळा ऐकले पण पुन्हा पुन्हा ऐकावं वाटते. गाणे ऐकले की मन आणि मान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक झुकते.💐🙏😍
@malojiyallal81810 ай бұрын
शब्द रचना Sachin sonwane ❤
@pradipukande491 Жыл бұрын
गर्व वाटतो कि बाबांनी किती केल या भारत देशा साठी.... 💙हे गाणं नेहमी ऐकाव वाटतं...... बाबा जर नसते तर आज भारत देशावर गुलामीच असती...... 💙कट्टर जय भिम🧡जय शिवराय...... ❤️👑
@karankale75475 жыл бұрын
Jabatak suraj chand rahega ... Tabtak india pe bhimrao ka raj rahega.... 💙💙💙💙jay bhim
100वेळा ऐकलं तरी मन भरत नाही असे गाणे. क्रांतिकारी जय भीम दादा 🌹🙏
@savitapradhan44223 жыл бұрын
खुप छान दादा मला तूमचे गाणी खूप आवडतात मी तथागत गौतम बुद्धाच्या मूर्ती पुढे एका मागणी करते आणखी गाणी गावी तथागत बुद्ध तुम्हाला आरोग्य निरोगी ठेवो व सुख लाभो समरूधी देवो
@anandrxrx6978 Жыл бұрын
Qqqààಳ
@vishwanathwaghmare8089 Жыл бұрын
नन
@vanshikanikalje48572 жыл бұрын
वैभव साहेब गान ऐकले की अगदी मनापासून नाचावं वाटते सगळं दुःख चिंता मिटते गीत बंद च करावं वाटत नाही आभार मानायला शब्द अपुरे पडतात लाख लाख धन्यवाद. साहेब
@yogimagare40476 жыл бұрын
होते आहे आनी कायम राहतील माझ्या भीमाच्या धाकात ।।कडक जय भीम ।।
@D.M.19874 жыл бұрын
काय आवाज आहे जगदीश भाऊ खुपचं छान जय भीम
@laxmanmohitd51282 жыл бұрын
किंवा
@तुषारआदर्श5 жыл бұрын
जबरदस्त गाणं आहे सर, माझ्या दोन्ही वाघांना कडक जय भीम.
@mithunhiwale82566 жыл бұрын
दादा तुमचे सर्व भिम गीते खुप सुंदर आणि छान आहेत. गाणे ऐकताना दादा अंगावर काटा आल्या शिवाय राहत नाही. अंग पण आपोआप हळू लागते. खरच. . अप्रतिम. . 🙏जय भिम🙏
@somanathakhade2246 жыл бұрын
खूपच सुंदर आहे song जय भिम नमो बुद्धाय
@sandipbaisane84196 жыл бұрын
नाही कोणी बदलु शकत आपला, कायदा 1नं. गाण आहे वैभव दादा...
@mahavirsasane22443 жыл бұрын
संविधाना मुळ सारा भारत देश माझ्या भिमाच्या धाकात आहे,सलाम त्यांच्या गाण्याला कारण डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना समान न्याय दिला आहे ,म्हणून असेच गाणे गात राहा, जय भिम 🖊🖊🖊🖊🖊 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺 💐💐💐💐💐
@alkawalkar198910 ай бұрын
Khup cangla gaan manl aaahe tulmala majatrfe saprem jay bhim🙏🙏
@pranaliscreation39727 ай бұрын
गाणी खूप छान गाता भाऊ 🎉🎉🎉 हे गाणे karok मध्ये करा
@mahendraughade87546 жыл бұрын
भावी आनंद-मिलिंद जगदीश-वैभव तुमचे गीत संगीत शरीरात नवचेतन्न आनते........... *जयभिम*
@anilsalve70405 жыл бұрын
Mahendra Ughade सपर
@anilsalve70405 жыл бұрын
Mahendra Ughade 👮👮👮👮💪💪💪👈
@archanamagar57273 жыл бұрын
Hii
@malinidongardive35875 жыл бұрын
Mukya jiwala mile nyay ase ahe bharatiya saviddhan jay bhim Jay saviddhan jay bharat namo buddhay khup chhan gana ahe bhau thankyou 🙏🙏👌👌👌👌👌
@m-otivationvideo265 жыл бұрын
Jay bhim..aaj majya bhimamule sarv muli ijatine jagat aahe ..aaplya haqasati ladtat ..aani collector sarkya ..airports var asha motya motya padavar aahe and Rahnar pude pan..fakt majya babamule..jay bhim..namo buddhay..mahatma fule yana pranam..
@appalandge7276 жыл бұрын
जय भिम दादा... श्रवणीय गाणे... तुमची सर्वच गाणी अर्थपूर्ण आणि भन्नाट असतात... हे गाणे पण तितकेच सुंदर झालेय.... तुमच्या भिम कार्याला सन्मानाचा सप्रेम जय भिम....
@mukteshwarlohkare93066 жыл бұрын
Jay bihm
@akashtayade74656 жыл бұрын
Jay bhim dada
@castiousgirl3276 жыл бұрын
Appa Landge जय भिम भावा
@pralhaddaware17686 жыл бұрын
जबरदस्त साॅग क्रांन्तिकारीजयभीम
@savantkaduba82706 жыл бұрын
Jay bhim
@sachinjogdand56906 жыл бұрын
जय भीम, आयु. जगदीश जी गोरसे आणि आयु. वैभव दादा खूने तुमच्या लिखाणाला आणि गायनाला खरोखरच तोड नाही. आपण आपल्या गायनातून समाजाला फार योग्य दिशा देत आहात. असेच गात रहा समाजापुढे नवनवीन विचार मांडत रहा समाजाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून भरभरून शुभेच्छा. जय भीम जय वंचित बहुजन आघाडी अजून एक तुम्ही एक वंचित बहुजन आघाडी साठी छान स गीत तयार करा ही नम्र विनंती.
@shankarpadghane1592 жыл бұрын
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत ❤️❤️💐👌👌👌👌👌👌 अप्रतिम ,गीत गायलं दादा तुम्ही 💐💐👍👍🤝
@akkikharat15225 жыл бұрын
Ghatli kaydyachi vesan ek no line
@amolubale12536 жыл бұрын
मुक्या जनावराला मिळे न्याय असे आहे भारतीय संविधान
@tushargaikwad75615 жыл бұрын
बरोबर आहे मत
@sonuawate52115 жыл бұрын
C weird wezxzzz
@sangharshdongare33604 жыл бұрын
Barobaray
@khandeshaawajshirpur Жыл бұрын
खूप छान गान झालेलं आहे वैभव दादा 💙💙💙🎶🎶👌💖💖💖💖💖💖👌👌👌👌👌
@ganeshborude39645 жыл бұрын
100 वर्ष पुढील विचार करणारा महामानव
@nileshblandgelandge4486 жыл бұрын
क्रांतिकारी 🙏 जय भिम 🙏 वैभव।भाऊ, खरच। इंडिया आहे।सारा। माझ्या।भिमाच्या।धाकात,पण। जगाने।वंदन। केले। माझ्या।भिमाला,🙏👌👌👌👌👌 🙏 जय।भिम।🙏 जय संविधान 🙏 🙏 जय। भारत 🙏🇪🇺🙏🐘🙏🇪🇺🙏🐘🙏🇪🇺🙏🌷🌼🌷🌷🌷🌷🌷
@anilsalve59386 жыл бұрын
खरच इंडिया आहे भीमाच्या धाकात खुप छान गाणं आहे
@nareshambhore28436 жыл бұрын
जेय भिम दादा
@rajendrasatdive18976 жыл бұрын
Very good Song jai bhim dada
@anilsalve70405 жыл бұрын
Anil Salve 💋💋🕊🕊🕊🕊⚘
@vilasshejul18455 жыл бұрын
Hii
@vishavjitsonkamle35505 жыл бұрын
Akin
@darshansanap5082 жыл бұрын
भिमराव हे भारताला🇨🇮🇨🇮 लाभलेले मौल्यवान रत्न आहे त्यामुळेच आज भारत जगभरात चमकत आहे❣️❣️❣️💯💯💯
@RahulKamble-nn4cv4 жыл бұрын
100% आहे नाही तटत कडक दादा गाण जय भिम 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@tejaswinimane98504 жыл бұрын
Full kadak Dada💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃jay Bhim Dada🙏👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@charanwadhave41766 жыл бұрын
Tumchay sarv jay bhim song kupp chan ahit manacha jay bhim
@dhanrajbadage2610Ай бұрын
अप्रतिम शब्दरचना आणी गायनही अप्रतिम 👏💐 भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतिस कोटी कोटी विनम्र अभिवादन 👏💐
@amolsonawane51036 жыл бұрын
अन इंडिया हाय सारा माझ्या भिमाचा धाकात नमो बुद्धाय जयभिम जय भारिप
@nileshghuge54515 жыл бұрын
Nice song bro kadak jay bhim
@RohiniShinde-cn1yv10 ай бұрын
दादा तुमची गाणी खूप छान आहे तथागत भगवान गौतम बुद्धांना अशी प्रार्थना करते की तुमची गाणी अजून पुढे
@rushikeshmaske75656 жыл бұрын
India Bhimachya Dhakat song लय भारी शुभ सकाळ जय भिम
A wonderful voice no words for u best singer in Maharashtra proud of u 💙💙💙💙🙏🙏🙏🙏
@babuingale62184 жыл бұрын
I salut ho sir nice song Jai Bhim Namo bhudhay love'you Saheb
@sotoshgaeai82675 жыл бұрын
जय-भीम वैभव दादा माझं नाव संतोष गवई असेच नाही ना हे गाणे काढत रहा तुमच्या जास्तीत जास्त सर्वांचे मंगल होवो आमची भगवान बुद्धाचा आशीर्वाद तुमच्या पाठीवर आहे आम्ही गवई परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा जय भिम नमो बुद्धाय संतोष गवई
@नवीनकाहीतरी-ष8ण2 жыл бұрын
🍫🍫
@ajayowhal74033 жыл бұрын
खुप छान गान आहे माझ्या कडून दोन्ही वाघांना मानाचा त्रिवार जय भीम
खूपच श्रवणीय असे आपले भीम गीते असतात.खुप आवडतात., वैभव साहेब आपणास क्रांतिकारी जयभीम🌹🙏
@dipeshingle90442 жыл бұрын
I proud of my Buddhist religion.nice song.Jay bhim Namo buddhay 🌹💙🙏.
@siddharthking91872 жыл бұрын
🙏जय भिम नमो बुद्धाया. 🙏
@deepakkhandare37425 жыл бұрын
लय भारी गीत आहे ,जय भिम 🙏🙏🙏🙏
@sunnytelange44096 жыл бұрын
Jay bhim bhau nice song....
@vikaskamble8096 жыл бұрын
Nice song Really great Singer.. Jay Bhim.
@NamdevKamble-l1s3 ай бұрын
टाटा बिरला सर्वांना एकच कायदा भीमा तुमच्यामुळे आन इंडिया आहे सारा माझ्या भीमाच्या धाकात 🙏
@vaibhavshingare20106 жыл бұрын
🌷 shingare 🌷 vaibhav 🌷 🙏 🙏 jay bhim 🙏 🙏
@amollondhe1231 Жыл бұрын
खूप छान डोळ्यात पाणी आलं दादा माझ्या वा काय आवाज आहे दोघांचा अप्रतिम
@nitinbhaware4 жыл бұрын
अंन्याया विरुद्ध बुलंद आवाज माझा भीमराव समतेचा महामेरु माझा भीमराव ये देशातील प्रत्येक पीडितांचा दुःखाला मायेचा हात माझा भीमराव लोकशाहीचा प्रणेता माझा भीमराव कोटि कोटि नमन भीमाला जय भीम नमो बुद्धाय जय सविधान जय भारत
@bhimathorat14894 жыл бұрын
जय भिम फक्त बाबासाहेब आंबेडकर जय सविधान जय महाराष्ट
@dkpagare94706 жыл бұрын
खुप छान गित आहे दादा i am proud to be bhim singer. Jay bhim dada
@sachingonte40774 жыл бұрын
माणसाला नव्हे तर मुक्या जनावरांना ... न्याय देणारा ...असा आहे .. माझ्या बापाचा कायदा
@साजनमोहिते-र9ध6 жыл бұрын
खूप छान गीत आहे, आवाज पण कडक आहे 👌👌👌👌👌👌👌👌
@prakashgaikwad42614 жыл бұрын
Jay bhim ...khup chan geet ..tumchi saglich geete jabrdast aahet ...great song ...jay bhim
@abhishekroyalnda78182 жыл бұрын
Jay bhim 💙 very nice voice ☺️
@dhirajk78154 жыл бұрын
Kharach aahe dhakat sach me jay budh
@Sanket_Borade4 жыл бұрын
माझ्या भीमाच्या धाकात 🙏😍
@gopalidhole20104 жыл бұрын
आवाजात जादू आहे आपल्या वैभव सर
@santoshkharat77316 жыл бұрын
लय भारी जय भिम
@magansardar59455 жыл бұрын
Kaddk Jay bhim
@sangitamorey89156 жыл бұрын
Kadak aani nila bhadak jaybhim dada.... Nice song.....
@भानुदासआमगर6 жыл бұрын
एकच नंबर भाऊ विडीवमधे बनवा जय भिम भाऊना
@dattadhairya95066 жыл бұрын
संविधान जाळणार्या नरा धमाचा निषेध
@anilsalve70405 жыл бұрын
datta dhairya 😗😗😗😗😍😍😙🤕👈
@niteshsonone50623 жыл бұрын
आज पहिल्यांदा हे गाणं ऐकलं ,खूप भारी वाटलं,..माझं दुर्भाग्य मी खूप उशिरा ऐकलं हे गाणं...खूप मस्त keep it up
@amolghumare96156 жыл бұрын
व्वा सर खुप छान जय भिम
@nandugawai39516 жыл бұрын
nice song
@prof.drvitthals.jadhavoffi17282 жыл бұрын
संविधान गीते तुमच्या संच्या कडून सुंदर होत आहेत,,,, मला तुमचे संविधानावरील गीत खूप आवडतात,,, तसेच आंबेडकरी जलसा ते संविधान जलसा संविधानावरील असंख्य गीते आपण निर्माण करावीत.. संविधान जलसा ...महाराष्ट्रभर व देशभर गाजवा त्याबद्दल आपणास खूप खूप शुभेच्छा जय भारत जय भीम जय संविधान