भारताने उगाच अमेरिकेसोबत संबंध खराब करून घेऊ नये. आपण आपल्या देशावर प्रेम करतो, पण आपण अमेरिकेसोबत नाही लडू शकत ही सत्य परिस्तिथी हैं. अमेरिका आपल्याहून खूप पुढे आहे.
@spg774310 күн бұрын
रशिया चीन सोबत आहे.
@PradipYadav-zr6tn10 күн бұрын
are sarvanan milun ladhu shakto
@Vivekdebaje8 күн бұрын
@@spg7743 bhau akkal ahe ka Tula china and Russia ne 2 Vela yuddh kel aplya sobat
@spg77437 күн бұрын
@@Vivekdebaje रशिया ने अकल तुला असती तर अमेरिका सर्वात मोठा शत्रू भारताच नव्हे पुर्ण जगाचा आहे
@Indian....000006 күн бұрын
@@aforashish7 मला वाटतं government सक्षम आहे योग्य निर्यायाबाबत
@anilbelose267910 күн бұрын
ही अमेरिकेची गुंडा गर्दी झाली आहे.
@franklindiagofigero3110 күн бұрын
I request to America please make one more currency it good for international business because American dollar and euro it's very expensive
@TLP75410 күн бұрын
तात्या ट्रम्प ने मोदी ची थोडी स्तुती केली आणि व्यापारात भारताची अख्खीच मारतोय ना तो आपली त्याच काय 😂😂 😂
@jaiho.877210 күн бұрын
अमेरिकेची लोकसंख्या ३५ कोटी आणि भारताची १३० कोटी त्यामुळे कोणाला व्यापाराचा फटका बसेल ह्याचा विचार ट्रम्प तात्यांनी करावा..😊
Mulțumesc că ai împărtășit aceste informații valoroase! Aș dori să pun o întrebare care nu are legătură cu subiectul: Am un portofel SafePal cu USDT și am seed phrase. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). Cum pot să le transfer pe Binance?
@akashghogre330210 күн бұрын
अरे बाबा आपण यात सुद्धा मध्यम मार्ग काढण्यात प्रयत्न करू, जर अमेरिका चा डॉलर आपण वापरू तसच आपण ब्रिकस देशाचं पण वापरू 🙏 आतापर्यंत मध्यम मार्गाने आपल्याला खूप फायदा झालेला आहे तसाच समोर मोदी सरकार करेल हीच अपेक्षा 🙏🚩🇮🇳 जय हिंद जय शिवराय